*वाचा आनि पुडे पाठवा बदल घडणारच* आमचे उद्धव साहेब काँग्रेस सोबत गेलेत, राज साहेब भाजपचे गुण गातायत राज उद्धव साहेब वेगळे झालेत म्हणुन मुंबईत गुजराती, मारवाडी, युपी बिहार वाले दादागिरी करतायत यात तुमची चुक नाहि आमी लोकांनी ठाकरे परीवारा कड मुंबई दिली ऐक ठाकरे देवा घरी गेले ते खरेखुरे ठाकरे नावाने आणि विचाराने सुद़धा पण ते गेले देवा घरी बाकि काय मग दुसरे ठाकरे मराठि माणुस तर कदि भोंगा तर कदि भाजपचे गाणे गातात तरी आमी मराठि लोक हिंदू लोक महाराष्ट्रातले लोक त्या साहेबांच्या सभे ला जातोत पण ते आमदार निवडून आनु शकत नाहित कारण ते भाजपाचे गुण गातात, मिनटा मिनटाला कुस बदलतात पण ऐक सांगुका ते जवा बोलतात तवा आपल मण त्याच्यात डायरेक्ट आपल्या मोठ़या वैचारिक आणि नावाने ठाकरे साहेबांनाची छबी बगत ते राज साहेब यांच अडणाव ठाकरेच आहे पण ते वैचारिक लेवला कमी पडतायत कारण ते भाजपाच्या पुडपुड करतायत त्यांना काय ते vvip आयुष्य जगतायत असो आनि दुसरे ते म्हणजे उद्धव साहेब ते पण ठाकरे च आहेत पण विचाराण आहेत कि नाहि समजत नाहि पण हो ते काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची गोडवी गाताना दिसतात दुसरे ते संजय राऊत साहेब जे शिवसेना संपत आली तरी सुदरायच नाव घेत नाहित असो मलाच खाज सुटली मणुन लिहतोय बाकि उद्धव साहेब राज साहेब जेव्हा एकत्र ऐतील तेव्हाच ते खरे ठाकरे बणतील (जागे व्हा ईतक व्हायरल करा कि उद्धव साहेब आनि राज साहेब हे विचारान सुद़धा ठाकरे बणतील मग पाठवा पुड करा शेअर जय महाराष्ट्र
@ganeshniladhe91878 сағат бұрын
बाबानो मनसे ला विजय करा मनसे आहेतरी मराठी मानुस आहे
@vaibhavshirke84057 сағат бұрын
Pn aaaple saheb trr binshirt pathimbyaa madhe busy aaahet😅
Hindus before election's : Hindu khatre mai hai😢 Hindus after election's: fight with each other😅
@JitendraPoochhwale3 сағат бұрын
@@vaibhavshirke8405काय १८वर्षा पासून आहे कां? आणी त्याचा ह्या घटने शी काय संबद्ध? स्वत:नी स्वत ची रक्षा करा, कोयते घ्या आणी मारा
@SwamiSamarthi3 сағат бұрын
*वाचा आनि पुडे पाठवा बदल घडणारच* आमचे उद्धव साहेब काँग्रेस सोबत गेलेत, राज साहेब भाजपचे गुण गातायत राज उद्धव साहेब वेगळे झालेत म्हणुन मुंबईत गुजराती, मारवाडी, युपी बिहार वाले दादागिरी करतायत यात तुमची चुक नाहि आमी लोकांनी ठाकरे परीवारा कड मुंबई दिली ऐक ठाकरे देवा घरी गेले ते खरेखुरे ठाकरे नावाने आणि विचाराने सुद़धा पण ते गेले देवा घरी बाकि काय मग दुसरे ठाकरे मराठि माणुस तर कदि भोंगा तर कदि भाजपचे गाणे गातात तरी आमी मराठि लोक हिंदू लोक महाराष्ट्रातले लोक त्या साहेबांच्या सभे ला जातोत पण ते आमदार निवडून आनु शकत नाहित कारण ते भाजपाचे गुण गातात, मिनटा मिनटाला कुस बदलतात पण ऐक सांगुका ते जवा बोलतात तवा आपल मण त्याच्यात डायरेक्ट आपल्या मोठ़या वैचारिक आणि नावाने ठाकरे साहेबांनाची छबी बगत ते राज साहेब यांच अडणाव ठाकरेच आहे पण ते वैचारिक लेवला कमी पडतायत कारण ते भाजपाच्या पुडपुड करतायत त्यांना काय ते vvip आयुष्य जगतायत असो आनि दुसरे ते म्हणजे उद्धव साहेब ते पण ठाकरे च आहेत पण विचाराण आहेत कि नाहि समजत नाहि पण हो ते काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची गोडवी गाताना दिसतात दुसरे ते संजय राऊत साहेब जे शिवसेना संपत आली तरी सुदरायच नाव घेत नाहित असो मलाच खाज सुटली मणुन लिहतोय बाकि उद्धव साहेब राज साहेब जेव्हा एकत्र ऐतील तेव्हाच ते खरे ठाकरे बणतील (जागे व्हा ईतक व्हायरल करा कि उद्धव साहेब आनि राज साहेब हे विचारान सुद़धा ठाकरे बणतील मग पाठवा पुड करा शेअर जय महाराष्ट्र
@vijayghadi63478 сағат бұрын
अविनाश जाधव आगे बडो हम तुम्हारे साथ है, जय महाराष्ट्र एक मराठा 🚩
@suhaskambale70727 сағат бұрын
असा विचार सगळ्यांनी केला असता. तर अविनाश जाधव निवडून आले असते. मराठी माणसाला अन्याय झाल्यावर मनसेची आठवण येते. मतदान करताना गुजराती, भैय्या धार्जिणा देवाभाऊ आणि बीजेपी आवडतो.
@Jayjayshanidev6 сағат бұрын
Hindus before election's : Hindu khatre mai hai😢 Hindus after election's: fight with each other😅
@SwamiSamarthi3 сағат бұрын
*वाचा आनि पुडे पाठवा बदल घडणारच* आमचे उद्धव साहेब काँग्रेस सोबत गेलेत, राज साहेब भाजपचे गुण गातायत राज उद्धव साहेब वेगळे झालेत म्हणुन मुंबईत गुजराती, मारवाडी, युपी बिहार वाले दादागिरी करतायत यात तुमची चुक नाहि आमी लोकांनी ठाकरे परीवारा कड मुंबई दिली ऐक ठाकरे देवा घरी गेले ते खरेखुरे ठाकरे नावाने आणि विचाराने सुद़धा पण ते गेले देवा घरी बाकि काय मग दुसरे ठाकरे मराठि माणुस तर कदि भोंगा तर कदि भाजपचे गाणे गातात तरी आमी मराठि लोक हिंदू लोक महाराष्ट्रातले लोक त्या साहेबांच्या सभे ला जातोत पण ते आमदार निवडून आनु शकत नाहित कारण ते भाजपाचे गुण गातात, मिनटा मिनटाला कुस बदलतात पण ऐक सांगुका ते जवा बोलतात तवा आपल मण त्याच्यात डायरेक्ट आपल्या मोठ़या वैचारिक आणि नावाने ठाकरे साहेबांनाची छबी बगत ते राज साहेब यांच अडणाव ठाकरेच आहे पण ते वैचारिक लेवला कमी पडतायत कारण ते भाजपाच्या पुडपुड करतायत त्यांना काय ते vvip आयुष्य जगतायत असो आनि दुसरे ते म्हणजे उद्धव साहेब ते पण ठाकरे च आहेत पण विचाराण आहेत कि नाहि समजत नाहि पण हो ते काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची गोडवी गाताना दिसतात दुसरे ते संजय राऊत साहेब जे शिवसेना संपत आली तरी सुदरायच नाव घेत नाहित असो मलाच खाज सुटली मणुन लिहतोय बाकि उद्धव साहेब राज साहेब जेव्हा एकत्र ऐतील तेव्हाच ते खरे ठाकरे बणतील (जागे व्हा ईतक व्हायरल करा कि उद्धव साहेब आनि राज साहेब हे विचारान सुद़धा ठाकरे बणतील मग पाठवा पुड करा शेअर जय महाराष्ट्र
@avinashgaikwad18208 сағат бұрын
जर ह्या माणसाला विधान भवनात पाठवलं असत तर ही वेळ मराठी माणसावर आलीच नसते..आता करा सहन..पाच वर्ष
@rohankirdkude02357 сағат бұрын
Hyala pathwal astt tr bjp sobt basla asta ani he prkarn mitawal astt
@rohankirdkude02357 сағат бұрын
are tuze saheb tri kuthe bole parwacha matter mdhye
@missioncricketkiduniyakikh27417 сағат бұрын
@@rohankirdkude0235are konasobt pn aso pn ha ndla asta 💯
@missioncricketkiduniyakikh27417 сағат бұрын
@@rohankirdkude0235ho Ani zhatu sarkar sobt asel tr Kam honar nhitr kitipn bhul tula kon vicharnar nhi smjl ka modi respect krto raj shaebanchi avdh lakshat thev
@AkkiShah-s5v6 сағат бұрын
@@rohankirdkude0235are shemdya bjp sobat jaane changle ki khangress sobat?? Pradeshik party nivdun ka det nahi marathi maanus? Aaj paryant maharashtra, marathi maansachya virodhat bole ka raj saheb thackeray kadhi? Aani rahila prashna ikdun tikde jaanyacha tar udhav thackeray parat bhetaila gela aahe fadanvis la tyachya saathi pan kahi bol .......jaati saathi maati khavi laagte bhau.......asel nasel te mat - bhed sod aani maharashtra navnirman senela support kar .....me suddha gujrati aahe pan raj thackeray saarkha maanus sarv state madhe pahije kaaran 18 varsh maharashtra aani marathi maansachya bajune bolat aale ladhat aale tavha kay dile marathi maansane tyanna ?? Ajun khup kahi aahe re raj thackeray yaanchya var bolai saarkhe pan tula zara pan akkal asel tar ugich kahi pan bolu nakos aani itke lakshat thev ki marathi maansala fakt aani fakt raj thackeray vachvu shaktaat baaki konala padlelli nahi marathi maansachi 😢😢.......jamat nasel tar virodhat bolaiche tari band kar .....zara dusryanche vaghun tari shika ki aaplya lokanna kase pudhe nyanche ......aaj modi zara pan chukle ki kadhi kuthlya gujrati maansane virodhat bolele aikle aahe ka? ....vaat laagli aahe maharashtra aani marathi maansachi 😢😢zara bagh sagli kade baaherche pasarle ahet.....sagle baaherche umedwar nivdun aale ahet 😢.....te baaher che changle karnar ahet ka marathi maansache? Te swataah maharashtra madhe pot bhareaila aale ahet tumche bhale karai saathi nahi aalele itka tari vichar kar bhava 😢
@suhaskambale70727 сағат бұрын
अविनाश भाऊ जिंकलत. जरी निवडणुकीत मराठी माणूस मनसे सोबत राहिला नसेल तरी मनसे मराठी माणसा सोबत कायम आहे.❤
@VivekJadhav-l7v4 сағат бұрын
❤❤❤❤
@SwamiSamarthi3 сағат бұрын
*वाचा आनि पुडे पाठवा बदल घडणारच* आमचे उद्धव साहेब काँग्रेस सोबत गेलेत, राज साहेब भाजपचे गुण गातायत राज उद्धव साहेब वेगळे झालेत म्हणुन मुंबईत गुजराती, मारवाडी, युपी बिहार वाले दादागिरी करतायत यात तुमची चुक नाहि आमी लोकांनी ठाकरे परीवारा कड मुंबई दिली ऐक ठाकरे देवा घरी गेले ते खरेखुरे ठाकरे नावाने आणि विचाराने सुद़धा पण ते गेले देवा घरी बाकि काय मग दुसरे ठाकरे मराठि माणुस तर कदि भोंगा तर कदि भाजपचे गाणे गातात तरी आमी मराठि लोक हिंदू लोक महाराष्ट्रातले लोक त्या साहेबांच्या सभे ला जातोत पण ते आमदार निवडून आनु शकत नाहित कारण ते भाजपाचे गुण गातात, मिनटा मिनटाला कुस बदलतात पण ऐक सांगुका ते जवा बोलतात तवा आपल मण त्याच्यात डायरेक्ट आपल्या मोठ़या वैचारिक आणि नावाने ठाकरे साहेबांनाची छबी बगत ते राज साहेब यांच अडणाव ठाकरेच आहे पण ते वैचारिक लेवला कमी पडतायत कारण ते भाजपाच्या पुडपुड करतायत त्यांना काय ते vvip आयुष्य जगतायत असो आनि दुसरे ते म्हणजे उद्धव साहेब ते पण ठाकरे च आहेत पण विचाराण आहेत कि नाहि समजत नाहि पण हो ते काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची गोडवी गाताना दिसतात दुसरे ते संजय राऊत साहेब जे शिवसेना संपत आली तरी सुदरायच नाव घेत नाहित असो मलाच खाज सुटली मणुन लिहतोय बाकि उद्धव साहेब राज साहेब जेव्हा एकत्र ऐतील तेव्हाच ते खरे ठाकरे बणतील (जागे व्हा ईतक व्हायरल करा कि उद्धव साहेब आनि राज साहेब हे विचारान सुद़धा ठाकरे बणतील मग पाठवा पुड करा शेअर जय महाराष्ट्र
@ashokpashte95787 сағат бұрын
म्हणूनच मी लिहिले होते की मनसेच्या हाती एक वेळ सत्ता ध्या.
@SanjayPatil-tw2wd7 сағат бұрын
यांचा माज महाराष्ट्र सैनिकच उतरू शकता
@somnathneharkar28867 сағат бұрын
मनसेला साथ असेल तर मराठी माणूस सुरक्षित राहू शकतो...
@Jayjayshanidev6 сағат бұрын
Hindus before election's : Hindu khatre mai hai😢 Hindus after election's: fight with each other😅
@SwamiSamarthi3 сағат бұрын
*वाचा आनि पुडे पाठवा बदल घडणारच* आमचे उद्धव साहेब काँग्रेस सोबत गेलेत, राज साहेब भाजपचे गुण गातायत राज उद्धव साहेब वेगळे झालेत म्हणुन मुंबईत गुजराती, मारवाडी, युपी बिहार वाले दादागिरी करतायत यात तुमची चुक नाहि आमी लोकांनी ठाकरे परीवारा कड मुंबई दिली ऐक ठाकरे देवा घरी गेले ते खरेखुरे ठाकरे नावाने आणि विचाराने सुद़धा पण ते गेले देवा घरी बाकि काय मग दुसरे ठाकरे मराठि माणुस तर कदि भोंगा तर कदि भाजपचे गाणे गातात तरी आमी मराठि लोक हिंदू लोक महाराष्ट्रातले लोक त्या साहेबांच्या सभे ला जातोत पण ते आमदार निवडून आनु शकत नाहित कारण ते भाजपाचे गुण गातात, मिनटा मिनटाला कुस बदलतात पण ऐक सांगुका ते जवा बोलतात तवा आपल मण त्याच्यात डायरेक्ट आपल्या मोठ़या वैचारिक आणि नावाने ठाकरे साहेबांनाची छबी बगत ते राज साहेब यांच अडणाव ठाकरेच आहे पण ते वैचारिक लेवला कमी पडतायत कारण ते भाजपाच्या पुडपुड करतायत त्यांना काय ते vvip आयुष्य जगतायत असो आनि दुसरे ते म्हणजे उद्धव साहेब ते पण ठाकरे च आहेत पण विचाराण आहेत कि नाहि समजत नाहि पण हो ते काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची गोडवी गाताना दिसतात दुसरे ते संजय राऊत साहेब जे शिवसेना संपत आली तरी सुदरायच नाव घेत नाहित असो मलाच खाज सुटली मणुन लिहतोय बाकि उद्धव साहेब राज साहेब जेव्हा एकत्र ऐतील तेव्हाच ते खरे ठाकरे बणतील (जागे व्हा ईतक व्हायरल करा कि उद्धव साहेब आनि राज साहेब हे विचारान सुद़धा ठाकरे बणतील मग पाठवा पुड करा शेअर जय महाराष्ट्र
@TheHauntingTales21Сағат бұрын
Saheb tyala pan pakdun mara please 🙏
@kishormhapralkar96017 сағат бұрын
भाजपला मत दिलीत ना म्हणून गुजराती मारवाडी यांना माज आलाय
@rameshrathod96006 сағат бұрын
अभिनंदन जाधवसाहेब एकसचा माणुस हे खरे आहेमराठि माणुस पैसा समोर झुकतो
@Arvindrotangan6 сағат бұрын
Shukla bihari ahe
@nalinijoshi52835 сағат бұрын
Bjp evm च्या घोटाळ्यात जिंकली, जनतेने त्यांना वोट दिले नही
@15omkarmore5 сағат бұрын
@@Arvindrotangantuzha aai cha navra aahe aasnar na bhari...
@nitinrane43954 сағат бұрын
भोगतील फळ बीजेपी ला मत दे्वून
@bhupeshbatale7 сағат бұрын
गर्व आहे मला मी महाराष्ट्र सैनिक असल्याचा 👍🏻👍🏻जय मनसे
@riteshdhamnaskar16478 сағат бұрын
जय महाराष्ट्र परराज्यातील लोक मराठी माणसांवर अन्याय करत असतील तर महाराष्ट्रीयन लोकांनी पण 1होऊन उत्तर दिले पायजे अविनाश दादा तुमचे खूप खूप आभार
@sachindulam92587 сағат бұрын
Vote bjp la dya jhatya ho....matter jhala ko MNS kade yetat ...swarthi Marathi manus
@santoshshetye7147 сағат бұрын
अविनाशजी आपण मराठी माणसांसाठी उत्तम प्रकारे काम करत आहे आपण हर मनू नये आपण पण निश्चित रहा आपण आमदार झालेले असणार येवढ नक्की
@gurusutar50067 сағат бұрын
साहेब तुम्ही या कल्याणला दाखवून द्या मनसेचा हिसका प्रत्येक ठिकाणी जाधव तयार झाले पाहिजे
@narendrapandit54437 сағат бұрын
राज ठाकरे आगे बढो , हम तुम्हारे साथ है . आमचं मत मनसेला . ❤❤
@dhanajiumavane92768 сағат бұрын
मराठी माणसांनी आता विचार करायला हवं मनसे शिवाय पर्याय नाही
@Prathmesh778 сағат бұрын
आम्ही 2006 पासुन हेच बोलतोय पण मराठी लोकं यडझवे आहेत कारण मतदानात कायम हगुन येतात.
@rajashrimorajkar7 сағат бұрын
मराठी माणसाला महाराष्ट्रात न्याय नाही😡😡😡😡 अजून पुढे काय काय घडणार???
@Jayjayshanidev6 сағат бұрын
Hindus before election's : Hindu khatre mai hai😢 Hindus after election's: fight with each other😅
@chetanashokmorje47326 сағат бұрын
माझ्या मते माईक समोर आल्यावर कोणत्याही पक्षाचे नाव न घेता या घटनेचा निषेध करून सर्व मराठी माणसांणे ऐकत्र आली पाहिजे.सर्व मराठी माणसांना कळकळीची विनंती..😢
@NamdevMane-hb2jk7 сағат бұрын
अविनाश दादा.... ह्याच ठाण्याच्या मराठी माणसाने कोणाला मते दिली होते ते सगळ्यांना माहित आहे. आता मनसेची आठवण झाली मराठी माणसाला. मते मात्र महासत्तेला आणि मारामारीला मनसे....
@RohidasKadam098 сағат бұрын
मराठी माणसाचे आवघड आहे
@maheshrabadeofficial54526 сағат бұрын
एक मनसैनिक म्हणून मला अभिमान आहे. जय मनसे जय महाराष्ट्र.
@umajiKwar7 сағат бұрын
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद साहेब ❤❤❤❤❤❤
@AdgaonkinaraTodankaribana6 сағат бұрын
सन्मानिय सुनिल प्रभुने हा विषय मांडला आहे पण त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
@shantaramjadhav82257 сағат бұрын
Jay Maharashtra Saheb हे अशा लोकांचा चांगला माज जिरवा.
@marutisawant69077 сағат бұрын
गावी कोंकणात पण् त्याची संख्या खूप वाढली आणि आपल्या माणसाणा कळतं नाही खूप साधी माणसं म्हणू फायदा घेत आहेत
@sachintamboli54168 сағат бұрын
कल्यांण मध्ये म्हणे मराठी आमदार निवडून आलाय
@renukabarga63187 сағат бұрын
शेवटी परप्रांतीय , परके ते परकेच
@SnehaBhosaleMix5 сағат бұрын
अविनाश दादा तुमचा मराठी माणसाला एक प्रकार चा आधार आहे दादा तुम्हाला मुद्दाम निवडणूकीत पाडल दादा तुमघी गरज आहे
@ashasuryawanshi24917 сағат бұрын
हे परप्रांतीय 30-40 वर्षांपूर्वी च स्थायिक झालेत... अता त्यांना jikdun आलेत तिकडे हकला आता
@Gajaouo4 сағат бұрын
tumhi loka sagade jamin bechun gele up Bihar Punjabi Gujarati la tela kay 😅
@omkarrane52553 сағат бұрын
@@Gajaouokon ny gely😂 tumhich ikde alat jamini bechun😂
@dbkpbk50 минут бұрын
Tumhi lok tumcha rajyat job ka nhi karat
@deepakdesale29795 сағат бұрын
मराठी माणसांच्या हितासाठी सदैव पाठीशी आहे फक्त मनसे
@somnathneharkar28867 сағат бұрын
जय मनसे....जय मनसे...जय मनसे
@sachintamboli54168 сағат бұрын
अविनाश दादा तुमची तळमळ समजू शकतो,पण आता तुम्ही केसेस घ्याल अंगावर पण हे परत त्यांनाच निवडून आणतील.
@siddharthubale31793 сағат бұрын
मराठी मणसाने सच्चा नेतेला हरवल अविनाश जाधव सच्चा नेते
@ashokyelve83598 сағат бұрын
मराठी माणसा जागा हो नाही तर इतिहासात फक्त नोंद राहील तुझी एक व्हा आणि मनसे ला साथ द्या
@shashikantbagul16566 сағат бұрын
Sankat darashi aaley..aani marathi manse jat=patiche rajkaran karnyat mashgul aahe...to ekjut nahi..nemki hich visangati par prantiyani herli aahe...ghar bhadyane dene nakarne aaso athva train madhil group chi dadagiri aaso marathi mansala tyachya asanghtit rahnyachi kimat pratyek thikani mojavi lagat aahe...marathi mansanech marathi sanghtanechi vaat lavli...
@Naad_bailgada_sharyat_6 сағат бұрын
मराठी मानसाला मराठी मानसावर् आन्यय झाल्यावरच मनसे आठवते 🤬
@pandharinathbote85137 сағат бұрын
जाधव साहेब यांचा माज मोडला पाहिजे
@utpalardalkar37187 сағат бұрын
विधिमंडळत आमदार सुनील प्रभु यांनी ,हा मुद्दा उचलून धरला, त्यांचे सर्व आमदारांनी समर्थन करावे....
@shaileshmore68177 сағат бұрын
दादा बरोबर आहे 🚩जय महाराष्ट्र 🚩
@dayanandkode438156 минут бұрын
अविनाश भाऊ एकच हार्ट ❤ते तुम्ही किती वेळा जिंकाल अभिनंदन आपलं
@marutisawant69077 сағат бұрын
आता एक संघटना करा मराठी माणसांची
@shashikantbagul16567 сағат бұрын
Rajkarni lok swatachya swarthapoti tase hovu det nahi...Marathi manus navin olakh zalelya mansala aadhi tyachi jaat konti te vicharu laglay.. Sanghatan kase vadhnar ?
@raghunathchavan74617 сағат бұрын
मबई मराठी माणसाची आहे
@rajendraghosale35747 сағат бұрын
बरोबर दादा बोलत आहेत , भा ज पा चा मुख्यमंत्री झाल्यापासून हे पर प्रांतीय जास्तच दादागिरी करायला लागले आहेत ,
@Gprnv6 сағат бұрын
अजूनही हरकात नाही दोन्ही भावांनी एकत्र यायला महाराष्ट्रा आणि मराठी माणसा साठी.
@rahulgaikwad580Сағат бұрын
लोकसभा,विधानसभेला चूक झाली ती चूक मुंबई महानगरपालिकेत सुधारावी आणि मनसे ला च निवडून द्यावे.....तरच मराठी माणूस,त्याची अस्मिता आणि संस्कृती टिकेल....
@DrAshani6 сағат бұрын
मी मुंबईत राहतो.. मुंबईतला माणूस भाजपा ला निवडून देतो आणि शिवसेना मनसे कडून मदतीची अपेक्षा करतोय... मराठी माणसा.. तू इतिहासा कडून काहीही शिकला नाहीस.. मराठी माणूस हा षंढ आहे.. होय मी विचारपूर्वक म्हणतो की, ही वेळ स्वतःहून आणली आहे..😮 😠 😡
@earntravelfun9229 минут бұрын
मनसे ने हस्तक्षेप करू नये, मराठी माणसाला अजून कळ लागली पाहिजे तेव्हा समजेल गुजराती लोकांना मतदान करण्याचे परिणाम
@ramkokate46916 сағат бұрын
राज ठाकरेच मुख्यमंत्री पाहिजे.
@pravinmayekar61694 сағат бұрын
अविनाश दादा खरोखर मराठी माणसाला मनसे शिवाय पर्याय नाही पान लोकांना कळत नाही... आम्ही आहोत मनसे सोबत आम्हाला राज साहेब आणि अविनाश दादा मध्ये शिवराय दिसतात.... 🚩जय महाराष्ट्र 🚩
@varshathakare39067 сағат бұрын
असं काही झाल्यावरच मनसे आठवते..
@anantshinde82748 сағат бұрын
आरे दादा कल्याण मध्ये कोणाचे खासदार आमदार नगरसेवक आहे ते बघा आधी
@MandarKolambekar-i6j7 сағат бұрын
झोपेत आहेस का दादा...... खासदार मिंदे आहे ना.....
@darsh_kokate6 сағат бұрын
Konache ahet sang bghu 😂😂
@DipikeshDicosta13 минут бұрын
Marathi masala vachawa shinde saheb
@samratijagaj62238 сағат бұрын
Full support ahe saheb tumhala. 💪💪💪 👍
@dipteshpawar30137 сағат бұрын
Ha suport मत देताना नसतो
@samratijagaj62234 сағат бұрын
@dipteshpawar3013 are mi manselach mat dilta sagle ashich coment kartat. Jyani nahi dila tyana bola na
@dipteshpawar30134 сағат бұрын
@@samratijagaj6223 👍 sorry bhava मझ बोलणं तुझ्यासाठी नही रे पण जे लोक जेव्हा मदत लागते तेव्हा मनसे आठवते आणि मतदान ल त्यांची गरज संपते हेच चाललं आहे मराठी माणसा च कोण अस केलं तर मराठी माणसा साठी कोण उभा राहील वेळेला विचार करण्याची गोष्ट ahe
@samratijagaj62234 сағат бұрын
@@dipteshpawar3013 💖💖😊
@sureshbahutule37857 сағат бұрын
श्री अविनाश जाधव साहेब , आपणास एक विनंती आहे की हे आणि असे कितीतरी घटना आता वाढत जाणार हे नक्की. म्हणून आपण विभाग वार मनसे नेत्यांची नावे आणि मोबाईल नंबर व्हीडिओ द्वारे जाहीर करा. किंवा काही खास नंबर अश्या गोष्टी ताबडतोब कळविण्यासाठी , मराठी माणसांना माहिती होऊ द्या. कृपया याचा नक्की विचार करावा.
@AmitPatil-bc8cy6 сағат бұрын
आणि तुम्ही निवडून द्या दुसऱ्यांना ...हा....काय राव जनता मनसे ल मदत मगतय आणि दुसऱ्यांना निवडून देताय....
@deepakpawar96145 сағат бұрын
यूपी बिहर मधून जे नोकरी साठी येतात त्यांना कुठेतरी चाप बसला पाहिजे.अविनाश साहेब आम्ही आहोत तुमच्या बरोबर.
@Gajaouo4 сағат бұрын
bar kiti Marathi Mansa baher gelele aahe tela kay ? He pan sanga
@DipikeshDicosta12 минут бұрын
@@Gajaouo Gao madhe ek pan Marathi manus nahi ,fakt bhaiyya lok aahe 😂😂😂
@avadhutsawant309622 минут бұрын
अविनाश जाधव साहेब आपलं म्हणणं खरोखरच बरोबर आहे, भाजपाने कुटनितीने सत्ता मिळवली आहे, त्यामुळे परराज्यातील लोकांची हिम्मत वाढली आहे, मराठी माणूस मतदानाच्या वेळी विकला गेला म्हणुन ही वेळ आज आली आहे.
@prashantkesarkar61145 сағат бұрын
अविनाश दादा तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मला एकच गोष्ट कळत नाही मराठी माणसाला ही गोष्ट कधी कळणार अणि आपल्या सारख्या नेत्यांच्या मागे का उभे राहत नाही.
@AjitSawant-e6x7 сағат бұрын
माज आला आहे असा त्याचा माज उतरा की पुन्हा कोणी असा प्रयत्न करणार नाही
@mangeshkadam82827 сағат бұрын
मराठी माणसाने नगरपालिका निवडणुकीत मराठी माणसाला साथ देणाऱ्या पक्षालाच मत दिले पाहिजे
@ravindrasbordavekar146921 минут бұрын
एकदम बरोबर अविनाश जी स्थानिक आमदारांनी याची दखल घेतली पाहिजे आणी न्याय दिला पाहिजे
@AdityaKar-is1re53 минут бұрын
लाज वाटते आज सत्ता नसताना पण मद्दत कशी मागू
@AniketSawant-ck4vk4 сағат бұрын
मनसेने हिंदुत्वचा मुद्दा बाजूला सारून मराठीचा मुद्दा धरला पाहिजे तरच मंबसे सत्तेवर येईल कारण हिंदू मुद्दा पुढे करून पूर्ण महाराष्ट्र हातात घेणे हा परप्रांतीयाचा डाव आहे हे मनसेने लक्षात घेणे गरजेचे aahe
@NehaDabolker7 сағат бұрын
Agdi barober saheb 🙏
@PmBhopi8 сағат бұрын
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉
@prashantpalaskar26877 сағат бұрын
कोण आला रे कोण आला मनसेचा वाघ आला......❤
@dhananjaysonavane53627 сағат бұрын
वसई दिवा passenger या मराठी ट्रेन वर सर्व गुजराती जाहिराती लावल्या आहेत.
@sunilauti35154 сағат бұрын
महाराष्ट्राला मनसेची खरी गरज आहे बाकीचे खुर्ची साठी हापापलेले आहे बाकीचे काही घेणेदेणे नाही जय महाराष्ट्र
@Abhishek_MH158 сағат бұрын
Full support jai मनसे 🚩🚩
@pavanmahajan4166Сағат бұрын
धन्यवाद जाधव साहेब तुम्ही आमदार पाहिजे होते , खरा महाराष्ट्र सैनिक
@sushantgawade34615 сағат бұрын
आदित्य ठाकरे नी फडणवीस कडे त्याबाबतीत कारवाई ची मागणी केली आहे.. सर्व पक्षीय राजकारणी नेते मराठी च्या मुद्यावर एकत्र येऊन पर प्राणतीय वर आक्रमक व्हायला पाहिजे
@vikasrpawar255751 минут бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अगदी तळमळीने मराठी माणसा साठी काम करते.... परंतु प्रत्येक वेळी मराठी माणूस मनसे सोबत निवडणूकी वेळी दगा फटका करतो...M
@sudhakarauti92553 сағат бұрын
धन्यवाद मनसे सेवक 🙏🚩
@sharadtambe11294 сағат бұрын
अविनाश दादा तुमच्यासारखा आमदार विधानसभेत पाहिजे.तरच हे धडा घेतील.
@bharatjadhav23097 сағат бұрын
मराठी माणूस मनसे व शिवसेनेना ठाकरे गटा कडे कुठल्या तोंडाने न्याय मागण्यासाठी जाता, फक्त तुमच्या वर अन्याय झाला कि मराठी माणसाला मराठी नेते, पक्ष, दिसता आणि इलेक्शन मध्ये भाजपला मतदान करता
@DurgaDhawne16 минут бұрын
मनसे जिंदाबाद राजसाहेब तुम्हची आवशकता आहे यांना तुडवा मराठी मानसे एकज येवून नविन सुरुवात करू
@nileshmahadik45958 сағат бұрын
❤ Jai manasay ❤
@जयशिवराय-1236 сағат бұрын
महाराष्ट्रात भाजपची गरज परप्रांतीय ना आहे मराठी माणसांना मनसे ची गरज आहे
@chandrakantgurav81896 сағат бұрын
साहेब आपण सत्य बोलताय. पण आपण भाजपाला सपोट करतात. हे चूकीचे आहे.
@prasadkulkarni6896 сағат бұрын
जिथे विषय गंभीर तिथे मनसे खंबीर,,,जय महाराष्ट्र....
@akashpawar8475Сағат бұрын
Barobar bolat shaeb
@aditikulkarni6655Сағат бұрын
खरे आहे अगदी बरोबर आहे अविनाश माज आलय डोक्यात हवा गेलीच आहे
@SNikam964 сағат бұрын
Avinash sahebGreat!!!❤
@manishkeni49217 сағат бұрын
मराठी माणसाला मनसेची नाही पैशाची गरज आहे
@sunilmore47275 сағат бұрын
सर्व महाराष्ट्रात हा प्रकार वाढत चाललाय, सर्वानी एकत्र यायलाच हव..
@Irreplaceable77733 минут бұрын
गर्वाने सांगू शकतो की मी एक चांगल्या पक्षाला मानतो आणि मत देतो जो मराठीसाठी महाराष्ट्रासाठी सर्वात पहिले पुढे असतात...❤❤❤
@avinashchandramore99583 сағат бұрын
जय महाराष्ट्र... साहेब 🙏🙏🙏
@NehaDabolker7 сағат бұрын
Dhanyawad saheb🙏🙏
@aniketjawle464647 минут бұрын
एवढा चांगला आमदार लोक निवडून का देत नाही यार
@vinaydandavate70087 сағат бұрын
मनसे मनसे आणि मनसे ओन्ली
@funnyfact9823 сағат бұрын
जय मनसे 🔥🚩
@bharatpawar68366 сағат бұрын
पर परंतियांना आवरा यांची अरे रावी वाढलीय. बीजेपी चे सरकार आले म्हणून यांची दादा गिरी वाढलीय
@shrikantkarade81495 сағат бұрын
मराठी माणसानो आपल्या माणसाला मतदान केल असतं तर ही वेळ आली नसती.
@BharatSanjay-dh4fi4 сағат бұрын
मला गर्व आहे मी महाराष्ट्रचा आहे अविनाश भाऊ तुम्ही आहात म्हणून हे लोक कुठे तर गप्प आहे भाऊ ह्या लोकांना धडा शिकवलं पाहिजे नाहीतर मराठी माणसाना किती दिवस सहन करावी ह्या लोकांना ह्यांची जागा दाखवावी लागलं जय मनसे सेनिक 🙏🙏
@boss...78867 сағат бұрын
जय मनसे 🚩🚩
@vanitasohoni978547 минут бұрын
Thanks 👍
@Sandeeppatilkarhale4 сағат бұрын
म न से जिंदाबाद मराठी जिदांबाद
@marutikundekar35857 сағат бұрын
अविनाश जाधव साहेब बरोबर बोलले आहेत पण मराठी मधून मुंबईमध्ये शिल्लक आहे किती मतदान करून फक्त मराठी माणसालाच निवडून आणू शकतो असा.... मुंबईच्या बाहेर मराठी माणूस जायला कारण मराठी माणूस येत आहे मराठी माणूस शेजारी परप्रांतीय आणि सहन करतो पण मराठ्यांना सहन करत नाही मोठी शोकांतिका आहे
@kachrubunde40495 сағат бұрын
बरोबर आहे साहेब
@ganeshpalve57975 сағат бұрын
दादा आमी नेहमी तुमच्या मागे आहोत जय मनसे जय शिवराय 🙏🙏
@DipakMhatre-b7l6 сағат бұрын
जय महाराष्ट्र, जय मनसे, जय अविनाश दादा ❤❤
@RupeshBakre7 сағат бұрын
1No Avinash dada 🎉🎉🎉🎉
@sureshsadge17342 сағат бұрын
Dhanyvad saheb
@nitinsave25524 сағат бұрын
जाधव साहेब आपले म्हणणे अगदी बरोबर आहे, उद्धव साहेब व राज साहेब एकत्र होणे उचित होईल