Рет қаралды 200,638
लग्न हे पवित्र बंधन आहे. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात.
वसईतील कुपारी समाजात हे लग्न सोहळे चार दिवसाचे असतात.
रविवारचा दिवस फार महत्वाचा असतो कारण या दिवशी लग्नाचा महत्वाचा काय॔क्रम असतो.
ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे.