Vasant More Meet Uddhav Thackeray : वसंत मोरेंनी घेतली ठाकरेंची भेट, विधानसभेची उमेदवारी मिळणार?

  Рет қаралды 7,990

Loksatta

Loksatta

Күн бұрын

वसंत मोरे हे शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षात लवकरच प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांची त्यांनी आज मातोश्री येथे भेट घेतली. त्यानंतर मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरे यांनी मनसेला राम राम करत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकही त्यांनी लढली. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने पुन्हा चर्चा रंगली आहे.
#vasantmore #shivsenaubt #uddhavthackeray #vidhansabha #pune #punenews #maharashtranews #latestnews #news #marathinews #loksatta
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 27
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 3 ай бұрын
स्वगृही आलेत आपले मनःपूर्वक अभिनंदन...जय भवानी
@vinodjain3993
@vinodjain3993 3 ай бұрын
हा निर्णय तीन महिन्यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता
@Panther35897
@Panther35897 3 ай бұрын
वंचीत नी सांगीतले असेल.. की तिकडे जाऊन प्रकाश पाड.. आमच्ाबरोबर तर तू पण फून्ह वंचित च झालं आहे की 😂
@sachinkasote4779
@sachinkasote4779 3 ай бұрын
वंचित ला हेच कळत नाही कुणाला उमेदवारी द्यावी पक्षात काम करणारे बाजूला सारून आयात उमेदवार घेतले जातात
@blackblack1553
@blackblack1553 3 ай бұрын
अजित पवार सारखे हे पण दिशाहीन झालेत आता.
@bapushinde5777
@bapushinde5777 3 ай бұрын
आपले मनापासून स्वागत आहे चांगला निर्णय घेतला साहेब
@rightwing4015
@rightwing4015 3 ай бұрын
कुठल्याही पक्षात जा पडणार तुम्ही 😂 💥💥
@saurabhbugale5253
@saurabhbugale5253 3 ай бұрын
उध्दव ठाकरे नी तिकीट नाही दिले की काँग्रेस मद्ये जा 😂
@kailasborude2514
@kailasborude2514 3 ай бұрын
वसंत मोरे ला आजपासुन भावपूर्ण श्रद्धांजलि
@sunilkeer2436
@sunilkeer2436 3 ай бұрын
🤝🤝🤝🌹🌹🌹अभिनंदन
@ramchandrabhujbal6569
@ramchandrabhujbal6569 3 ай бұрын
मा वसंत तात्या मोरे यांचे अभिनंदन 🙏🙏 धन्यवाद भावी आमदार शिवसेना विजय भवो असो ओम् श्री गुरुदेव दत्त धनंजया यांचे आणि आई जगदंबे भवानी माता चे अनेक शुभ आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धन्यवाद 🙏🙏 अभिनंदन 🙏
@sanketscreativity9158
@sanketscreativity9158 3 ай бұрын
तिकीट भेटणार नाही...
@stsmartsales2300
@stsmartsales2300 3 ай бұрын
अतिआत्मविश्वास आत्मविश्वासात बदलला
@sagargangathade4231
@sagargangathade4231 3 ай бұрын
तात्या हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता विनाकारण तुम्ही मनसे सोडली
@SANGHPALKAMBLE-ij1vd
@SANGHPALKAMBLE-ij1vd 2 ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब.... 100 च्या बाँड वर नोटरी करून घ्या....
@bandubhosale6928
@bandubhosale6928 3 ай бұрын
एक टाॕयटोनीक दुसऱ्या टाॕयटोनीक जवळ गेल्या वर काय होणार
@sachinsandhe766
@sachinsandhe766 3 ай бұрын
😢उद्धव साहेब नी आमदारकी नहीं दिली कि ओवासी बरोबर जा 😀
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 3 ай бұрын
वसंता त्यांना उमेदवारी देताना बालासाहेब आंबेडकर बोलले होते आमची साडेतीन लाख मत आहे मग ती साडेतीन लाख मत गेली कुठे फक्त 18000 मत पडली ती पण वसंत तात्याची तात्याची मग वंचित ची मतं गेली कोणाला काँग्रेस आणि भाजपला ह्याचा अर्थ वंचित ला पुणेकर स्वीकार करत नाहीत खास करून आंबेडकर जनता स्वीकार करत नाही मग त्या पक्षात थांबून उपयोग काय साडेतीन लाखा मतांमध्ये 18000 मतं जर पडत असतील तर फायदा काय
@ketannaik8071
@ketannaik8071 3 ай бұрын
उशिरा सुचलेलं शहाणपण विधानसभेचं तिकीट पाहिजे वाटतं विधानसभेला युद्धा आपटणार
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 3 ай бұрын
वसंत मोरे यांचा सर्वात चुकिचा व वेडेपणाचा निर्णय
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 3 ай бұрын
आंबेडकरी चळवळीला धोका देणं महाग पडणार इतक निश्चित आहे
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 3 ай бұрын
अरे दादा पुण्यात बाळासाहेब आंबेडकर बोलणे आमची साडेतीन लाख मत आहेत अरे बेटा वीस हजार तरी पडायला पाहिजे होते वंचितला पुण्यात जनता स्वीकार करत नाही हे समजलं संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय कोणाला कुठे जायचं डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे तो ज्याला नाही जमत तू जाऊ शकतो कुठे पण
@KanchanPatil-kp2zs
@KanchanPatil-kp2zs 2 ай бұрын
Panchat manus ha tatya vinchu
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12