Vasant More on Thackeray group Enrty : वंचितची साथ का सोडली? | Maharashtra Politics

  Рет қаралды 97,653

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Күн бұрын

#vasantmore #uddhavthackeray #politics
मनसेतून बाहेर पडत लोकसभेला वंचितच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांची भेट घेत येत्या ९ जुलैला ते ठाकरे गटात अधिकृतरित्या प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZbin Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...

Пікірлер: 300
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 3 ай бұрын
ऑन रेकॉर्ड मीडिया समोर शपथ घेतली होती की मरेपर्यंत वंचित बहुजन आघाडी सोबत काम करेन आणि हे काय,हा माणूस नीवळ,स्वार्थी हेतूने उमेदवारी साठी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आणि,आत्ता सुध्दा स्वार्थी हेतूने शिव सेनेत प्रवेश केला,या पुढे या माणसावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
@nitinjadhav1932
@nitinjadhav1932 3 ай бұрын
Right
@MilindKamble-t7o
@MilindKamble-t7o 2 ай бұрын
ह्यो त्या पढळकर चा भाऊ आहे त्याने बिरोबाची शपथ gheun पण bjp मध्ये गेला काही फरक पडत नाही
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@AjayIngle-g7j
@AjayIngle-g7j 3 ай бұрын
Vanchit madhye गेल्यावर शिव्या देणारे आता वसंत मोरेला चांगल म्हणत आहे😂...कठीण आहे
@shekharshinde7309
@shekharshinde7309 3 ай бұрын
शेंडीला आग लावू का रे भडव्या😂😂😂
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 3 ай бұрын
Tumhi atmechintan kele paijhe 😂😂😂
@swaaaa11
@swaaaa11 3 ай бұрын
😂😂
@AjayIngle-g7j
@AjayIngle-g7j 3 ай бұрын
@@swaaaa11 आमच्या पेक्षा याला पदरात घेणाऱ्यांनी😂,पक्षांतर केल्यावर स्वच्छ अगदी मानस🤣🤣
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 3 ай бұрын
किंचीत पक्ष सोडल्यामुळे नाराज होऊ नका . आता तुम्ही पण तेच करत आहे . तात्या ईज्जत घालवून घ्यायला किंचीत मधे गेले होते .😂😂 Dपॉझीट च जप्त झाल 😅😅
@wvijay12
@wvijay12 3 ай бұрын
राजकारणात मोरेंचा मोर झाला आहे. जिथे पाऊस पडतो तिथे पिसारा फुलवतो
@atulwadte6152
@atulwadte6152 3 ай бұрын
लोकांच काय देण घेन नाय फायदा कुठ होईल हेच बगनारा स्वारती मानुस
@rahuljadhav5342
@rahuljadhav5342 3 ай бұрын
शिवसेनेकडून टिकिट मिळालं नाही की...की दुसरा पक्ष 2 पक्ष सोडून झालेत...तुमची किंमत 0 झालीय
@rupeshmohite559
@rupeshmohite559 3 ай бұрын
दिशाहीन माणूस 🤗🤗🤗🤗🤗
@Mr.Scourge_8
@Mr.Scourge_8 3 ай бұрын
हा संपला हा स्वतः साठी राजकारण करतो हे दिसून आल...
@AbhijitPatil-li6xs
@AbhijitPatil-li6xs 3 ай бұрын
राज साहेबांनी बरोबर ओळखले.. सरडा रंग बदलतो
@pintusapkle1582
@pintusapkle1582 3 ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
@satishgaikwad21
@satishgaikwad21 3 ай бұрын
तात्या तुमचा सेनेत पन तात्या होणार 😅
@Kjik44410
@Kjik44410 3 ай бұрын
मामा होणार.. 😂
@birdspranjalkhutwad8766
@birdspranjalkhutwad8766 3 ай бұрын
Vinchu Honar😅
@vijayingle2209
@vijayingle2209 3 ай бұрын
हा ubt कडून उभा राहिला तर वंचीत मतदारांनी मतदान करू नका,या वेळेस संविधान हा मुद्दा नसणार, तेव्हा m v a chya उमेदवाराला मतदान नाही.
@anilparab4974
@anilparab4974 3 ай бұрын
आम्ही ठाकरे उमेदवार ला मतदान करणार💪💪💪💪💪💪
@prafullasawant8044
@prafullasawant8044 3 ай бұрын
Gp re zatmari. Bjp chi b team
@BluePanther358
@BluePanther358 3 ай бұрын
Ubta 🎉
@shekharshinde7309
@shekharshinde7309 3 ай бұрын
इंगळे आधी स्वतःचं डिपॉझिट वाचवायचे बघा,😂😂
@Prathmesh171
@Prathmesh171 3 ай бұрын
Vanchit che pramukh nivdun yet nahit umedvar kse yetil
@sunilshinde5545
@sunilshinde5545 3 ай бұрын
हा पदासाठी काही करायला तयार 😮
@Rashtra_Dharma_143
@Rashtra_Dharma_143 3 ай бұрын
ठाकरे गट स्वतः तुम्हाला बोलेल....तात्या मला सोडा😂
@shilpa0780
@shilpa0780 3 ай бұрын
काय अवस्था झाली आहे..मोरंची😂😂
@ppans88
@ppans88 3 ай бұрын
तात्या तर तात्या विंचू निघाले, ऊं भट स्वाहा स्वार्थी य नमः, माझा पक्ष खुंटी ला मी तुझ्या पक्षात😂... उद्या दुसऱ्या पक्षात तर परवा तिसऱ्या पक्षात😂😂
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 3 ай бұрын
दल बदलू 😂😂
@akshay104
@akshay104 3 ай бұрын
वंचित ने असल्या लोकांना त्यांच्या पडत्या वेळेस साथ देऊ नये
@shekharshinde7309
@shekharshinde7309 3 ай бұрын
वंचित आयुष्यभरासाठी वंचित चं रहाणार😂😂😂
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 3 ай бұрын
Tumhala koni saath magat nai tumhi deta ...Bjp la kasa fayada honar yachi kalji getha
@ridersgroup1951
@ridersgroup1951 3 ай бұрын
सत्ते साठी काय पण काल मनसे , वंचित, आज उबाठ शिवसेना उदया बीजेपी पुणेकर आशा लोकना धड़ा शिकवा…. जय जिजाऊ ! जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@RadheshamGaikwad-xq5ky
@RadheshamGaikwad-xq5ky 3 ай бұрын
सभा में एक लाख लोग और मतदान कितना यही है हमारे जाति की खासियत जय भीम
@SANGHPALKAMBLE-ij1vd
@SANGHPALKAMBLE-ij1vd 2 ай бұрын
नाच रे मोरा.... लोकांच्या दारात,,, नाच रे मोरा नाच... स्वतःच स्वतःची घालवली रे..... लोकांनी तुझी जिरवली रे..... आत्ता तुझी जिरणार.... Life time जीरणार... घे अजून पक्ष बदलून.. आआ आज.... नाच रे मोरा.... लोकांच्या दारात...
@sandeepgurav2612
@sandeepgurav2612 3 ай бұрын
मतलबी..... संयम नाय यांना आता आमदारांची स्वप्न पाहतात...😅
@PratiksCreation1
@PratiksCreation1 2 ай бұрын
वंचित मतदाराने स्वीकारलं पण तुमच्या मतदाराने नाही स्वीकारलं...
@sudhirjavkar4228
@sudhirjavkar4228 3 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब यांना लगेच मोठी पदे देऊ नका पक्षामध्ये काही वर्ष काम करुदेत नाहीतर आमच्या सारखे खूप नाराज होतील आणि सोडून जातील जय महाराष्ट्र
@MayurGaming_543
@MayurGaming_543 3 ай бұрын
राज करण पैसों के लिए किया जाता है गरीबों के लिए नहीं गरीबों के लिए वंचित काम करेगी इस देश में सिर्फ वंचित
@vinayakmane5867
@vinayakmane5867 3 ай бұрын
पैशासाठी कायपण वंचित मधे पडले .आता इकडे काय होते ते आपण पाहू
@vasudeovaidya1529
@vasudeovaidya1529 3 ай бұрын
गरो सरो वैद्य मरो
@kupatepavi1755
@kupatepavi1755 3 ай бұрын
वंचित शि संगत अनेकांना वंचित करून गेली ! Mim, shivsena , more ...... मोरे नी थोडे दिवस शांत राहून चिंतन करावं, धरसोड करू नये !
@vishalwalke2284
@vishalwalke2284 3 ай бұрын
वंचित आघाडी झिंदाबाद 🔥
@devendraahire4789
@devendraahire4789 3 ай бұрын
घंटा 🔔🔔🔔🔔 घे
@sandeshbhadre806
@sandeshbhadre806 3 ай бұрын
तू घे ​@@devendraahire4789
@nil93465
@nil93465 3 ай бұрын
चीनचीन हागाडी ही 💩💩💩 गटारीत पक्ष आहे
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 3 ай бұрын
B - TEEM
@maharashtraphysicaltrainin84
@maharashtraphysicaltrainin84 2 ай бұрын
हा माणूस जोपर्यंत मनाची गोष्ट बाहेर काढेल तोपर्यंत असच होईल
@surajmayekar5444
@surajmayekar5444 2 ай бұрын
पुणे कि पसंत फिरते वसंत 😂😂😂
@AnwarShaikh-n2o
@AnwarShaikh-n2o 3 ай бұрын
वंचित ने आता mim शी युती केली पाहिजे
@sachinjadhav402
@sachinjadhav402 3 ай бұрын
MVA la मतदान नाही विधान सभा
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 3 ай бұрын
Bjp la kara
@Boss4380
@Boss4380 3 ай бұрын
फुफाट्यात जाऊन काय फायदा कोणतीही निवडणूक लढ निवडून येणार नाही 😂
@ashoksawant8132
@ashoksawant8132 3 ай бұрын
शपथ घेतली वंचित सोडणार नाही .😢😢
@shubhamraibole1656
@shubhamraibole1656 3 ай бұрын
लोकसभा च शिवसेना च तिकीट भेटणार न्हवत म्हणून वंचित ची उमेदवारी घेतली नाहि तर तेव्हा च शिवसेना प्रवेश असता....
@RajeshSaritaArvindGajbhiye
@RajeshSaritaArvindGajbhiye 3 ай бұрын
Aata vote only VBA
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 3 ай бұрын
त्यात्या तुमचं deposits जप्त झाला आता कुठल्याही पक्षात तिकीट मिळवण मुश्किल 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@kshitijbhagat6767
@kshitijbhagat6767 2 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वंचित चे मतदान कमी झाले या वेळेस तुम्ही एकदाच निश्चित करून घ्या कोणत्यापक्षात राहायचं आहे तर
@prashantpanchal4753
@prashantpanchal4753 2 ай бұрын
मतदानाला जाताना मेंदू बरोबर घेऊन जा समोरच्याने चार पक्ष बदलले ते त्याच्यासाठी तुमच्यासाठी नाही एवढं लक्षात ठेवा
@OmkarChougule-m3d
@OmkarChougule-m3d 3 ай бұрын
वंचित सोडून चूक केली आता अमदर्गीला 10,000 मत पडणार वाटत😂😂😂😂😂
@PradipKshirsagar-fb9ld
@PradipKshirsagar-fb9ld 2 ай бұрын
कपडे बदलतो तसा पक्ष बदलन योग्य नाही 😢
@sunilghorpade1682
@sunilghorpade1682 3 ай бұрын
हा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी घेतला पाहिजे होता धंगेकर खासदार झाले असते
@dnyaneshwarshindepatil7385
@dnyaneshwarshindepatil7385 3 ай бұрын
चांगलं झालं.. योग्य निर्णय 👍
@mayurghogare1850
@mayurghogare1850 3 ай бұрын
आठवले पेक्षा बेकार हालत आहे,
@sanjayshivbhagat1973
@sanjayshivbhagat1973 3 ай бұрын
मोरे साहेब आता पण पडणार कारण आबेडकर साहेबाना आहेत
@kiranrathod5491
@kiranrathod5491 3 ай бұрын
ते स्वतः आंबेडकर पडलेत ते काय दुसऱ्यांना पाडणार
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 3 ай бұрын
ते पण 3 नंबर वर फेकले गेले होते 😂
@sachinkardak
@sachinkardak 3 ай бұрын
विधानसभे पर्यंत किमान थांबायला पाहिजे होते. एका पराभवा ने असे खचून चालत नाय. बाकी ज्याची त्याची मर्जी.
@azharmujawar2373
@azharmujawar2373 3 ай бұрын
निर्णय एकदम योग्य घैतला वसंत मोरे यांनी पुढिल वाटचालिचया हार्दिक शुभेच्छा
@avinashjadhav4994
@avinashjadhav4994 3 ай бұрын
Vanchit bahujan aghadi cha Vijay aaso 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@TheGaneshkool
@TheGaneshkool 3 ай бұрын
ह्याची झेप राज ठाकरेंना कळली होती म्हणून बाजूला केला याला..आता बसलाय Facebook बगत 😂😂
@saurabhmalvi2241
@saurabhmalvi2241 3 ай бұрын
आता हे सिद्ध होते राज साहेबांचं राजकारणातील डोकं किती छान चालते...जय राजसाहेब..
@BhushanHande-e8j
@BhushanHande-e8j 3 ай бұрын
वंचित मी या इलेक्शन मध्ये 2024 जर महाविकास आघाडीची साथ दिली असती तर वंचित चे किमान पाच खासदार निवडून आले असते
@vijaykamble4237
@vijaykamble4237 3 ай бұрын
😂😂 5 कोणत्या जागा त्या सागितले असत्या तर बरं झालं असते
@vijayingle2209
@vijayingle2209 3 ай бұрын
तू कोणत्या जगात आहेस भावा.
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 3 ай бұрын
आगोदर चुकीचा निर्णय घेतला होता, हा निर्णय तेव्हाच घेतला असता तर धंगेकरांच्या जागेवर आमदार म्हणून निवडून येण्याचा चान्स वाढला असता.
@Harishvanjari2000
@Harishvanjari2000 3 ай бұрын
तुला उध्दव ठाकरे पण उमेदवारी नाही देणार लीहिवून घ्या 💯🤣🤣🤣
@sanghapalbansode6432
@sanghapalbansode6432 2 ай бұрын
वंचित लोकांची मतं सोड, तुला तुझ्या लोकांनीही स्विकारले नाही,,, तुझ्या जाण्याने आणि येण्यानं कोणत्याही पक्षाला फरक पडत नाही,, आता तर नगरसेवक पण होऊ शकणार नाही
@kpthokale
@kpthokale 3 ай бұрын
आता या पुढे साधा नगरसेवक सुधा होणार नाही जय मनसे
@rishabh5543
@rishabh5543 3 ай бұрын
Dal badlu 👍🏼
@kailasjamkar4214
@kailasjamkar4214 3 ай бұрын
प्रत्येक वर्षाला दुसऱ्या गटात प्रवेश करतात
@mahendraparab9126
@mahendraparab9126 3 ай бұрын
वंचीत.बहुजन.आघाडी.मधे.अगोदर.जाज्ञा.पेक्षा.वसंत.मोरेनी.उध्धव.सांहेबाच्या.शिवसेना.मधे.जायला.हवहोत.
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 3 ай бұрын
सन्माननीय मोरेंनी आमदार व्हायची इच्छा पूर्ण होईल काय?
@defenderBanda..7575
@defenderBanda..7575 3 ай бұрын
तात्यांनी इतक्या वर्षात कमवलेली इज्जत गमावली 😮
@bhushankhandagale6896
@bhushankhandagale6896 3 ай бұрын
परत हा पण पक्ष सोडणार.... आणि शेवटी शिंदे किंवा bjp मध्येच जाणार लिहून ठेव..... संजय राऊत नाही टिकून देणार.... त्यामुळे अजून वेळ गेली नाही.... बुडत्या जहाजात जाऊ नका....🙏
@bhimraoghodke3404
@bhimraoghodke3404 3 ай бұрын
मोरे पडणार बासहेन तिकीट देऊ नका.
@dadasahebtirmare7678
@dadasahebtirmare7678 2 ай бұрын
आपण वंचित साठी काय केलंय याच्यावर संदिप देशपांडे अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया काय आहे
@Starpubg9067
@Starpubg9067 3 ай бұрын
खूपच स्वार्थी निघाला हा.... 😅 याला खूप चांगला समजत होतो
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 3 ай бұрын
ह्याला तिकीट मिळेल का
@SAMEERPATILVLOG
@SAMEERPATILVLOG 2 ай бұрын
काय अवस्था झाली रे 😁
@ravindrakumarpalake5309
@ravindrakumarpalake5309 3 ай бұрын
वंचित सात का सोडली म्हणजे, सवयच आहे तसली, इकडून तिकडे तिकडून इकडे सारखे जायचे, खोबरे तिकड चांगभलं, जिकडे चान्स मिळेल फायदा मिळेल तिकडे जायचे,
@krishnapandit4284
@krishnapandit4284 3 ай бұрын
तात्या नाही तिकडे इकडे
@dilipmagar5143
@dilipmagar5143 3 ай бұрын
Vasant Rao atta khara marg
@krishnapandit4284
@krishnapandit4284 3 ай бұрын
संपलेल्या माणसाची किंमत किती ते तुम्हाला माहिती आहे का
@ashwinisunke1206
@ashwinisunke1206 3 ай бұрын
तात्याचा पोपट होणार
@dadasahebtirmare7678
@dadasahebtirmare7678 3 ай бұрын
आव्हाडांकडून चुकुन नकळत बाबासाहेबांचा फोटो फाडला त्यावेळची तुमची भुमिका काय जी होती ती आत्ता आहे का कि पक्ष बदलल्यावर भुमिका पण बदलणार
@_.teddy007_
@_.teddy007_ 3 ай бұрын
रात्री देशी पिउन सकाळी पक्ष सोडणारे 😂🤦🏻‍♂️
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 3 ай бұрын
छान निर्णय घेतला वसंत मोरे
@niteshkamble3141
@niteshkamble3141 3 ай бұрын
Tu कुठ पण जय ..निवडून तर काय ऐत नसतो...तू फक्त स्टंट बाजी पुरता ...मर्यादित आहेस ...आणि तुझ्या नगरापुर ता....कुठ खासदार आमदार चे स्पन बगतू.....br hy aapk ...aani आता पण जर निवडून नाही आला तर ...हैच आहे पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी,प्रहार, रासप,TMC, समाजवादी पार्टी,AIMIM,ase चालू राहूदे तुझे...😂q sahi bola na main.....#एकनिष्ठ पक्षाशी वसंत मोरे....😂
@amolkasabe3394
@amolkasabe3394 3 ай бұрын
Atta kay तात्या बर वाटत ना. वंचित बहुजन आघाडी सोडल्या वर. पुढे काय? मला तर असं वाटत. तुम्हाला 🥕🥕🥕. 😂😂 Only VBA 💪💪
@vivekmule7091
@vivekmule7091 2 ай бұрын
Jay ho more
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 3 ай бұрын
नगरसेवक नंतर MLA व्हायचं असतं MP नाही तात्या 🤣🤣.. Social HERO 😅
@sudhakargule8118
@sudhakargule8118 3 ай бұрын
खूप चांगला निर्णय घेतला, वसंतराव.
@sargammaske9434
@sargammaske9434 3 ай бұрын
हे आसले रंग बदलणारे गिरगिट कुणाचेच नसतात ..
@ravindrabhamare3070
@ravindrabhamare3070 3 ай бұрын
दिशाहीन माणूस तात्यांचा पोपट होईल 😂
@AshwinKamble-o1f
@AshwinKamble-o1f 2 ай бұрын
Stunt Naaz
@apkkhob123
@apkkhob123 3 ай бұрын
अरे निवडून येण्यासाठी कुठ ही प्रवेश करायचा आणि तिथ जमल नाही तर सोडून द्यायचं अस याच काम बर झाल राज ठाकरे नी याला पळवल
@maheshkhandagale423
@maheshkhandagale423 3 ай бұрын
प्रत्येक इलेक्शनला पक्ष बदलण्यांपेक्षा स्वताचा नवीन पक्ष काढा 15 वर्ष ज्या पक्षात होते तो पक्ष यांनी सोडला त्यामुळे वंचितने अशा आयारामाना जास्त सिरिअस घेऊ नये
@madd876
@madd876 2 ай бұрын
एका गावातून दुसऱ्या गावाला जातांना केंव्हा तरी टॉयेट मधे जावे लागते . . तसे मनसे मधून उबाठा मधे जातांना मोरे वंचीत मधे गेले होते .
@SunilLondhe-e4d
@SunilLondhe-e4d 3 ай бұрын
ऊधव साहेब कोनावर विश्वास टेवता आपल्यावरील ऊमेदवारावरति घेऊनका.पकशात
@abhishekladhane1281
@abhishekladhane1281 3 ай бұрын
राज साहेब ठाकरे यांना सोडणारा संपतो
@d.m.5410
@d.m.5410 3 ай бұрын
हा कुठल्याच पक्षाचा होणार नाही
@Kkaran-c2j
@Kkaran-c2j 2 ай бұрын
He tr honar ch hot
@ajitkate902
@ajitkate902 3 ай бұрын
VBA 💙💪
@amolbhagat7410
@amolbhagat7410 3 ай бұрын
जनाधार असलेला नेता 😅😅😂गेला उबाठा मध्ये 😂😂😂
@devendraahire4789
@devendraahire4789 3 ай бұрын
वंचित आघाडी सोडून खूप चांगल केल तात्या☝
@sachingupte9384
@sachingupte9384 3 ай бұрын
गरिबांना दादागिरी करताना चे व्हिडिओ समाज माध्यमांत टाकून मते मिळत नाहीत😂
@maheshkale5640
@maheshkale5640 3 ай бұрын
Brand is Always support ❤
@bestthings9318
@bestthings9318 3 ай бұрын
Good decision
@subhashsurvase236
@subhashsurvase236 3 ай бұрын
याचं काही खर नाही याच्या पेक्षा पंजाब डखं बराय
@bhimraoghodke3404
@bhimraoghodke3404 3 ай бұрын
Vanchitne वोटिंग केले, पण इतर अजने नाही म्हणून पडला दणकून आपटला कारण देशात काँग्रेस पाहिजे होती म्हणून या वेळेस आंबेडकरी जनतेने वोटिंग काँग्रेस व उंत , शरद पवारांना मतदान केले
@sunilrajbhaikatti9252
@sunilrajbhaikatti9252 3 ай бұрын
असे लोकांमुळे आपलं वंचित बहुजन आघाडी मत विभिन्न होत चला आहे ......असो स्वतचं स्वार्थ बगून जागा बदलतात असुदे पण वंचित लोक तुमला मत देणार नाही ......एक मतदार only श्रद्धेय वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 3 ай бұрын
पका पेक्षा तर आमच्या पंकजा ताईला जास्त मते पडतात 😀😀😀😀
@avinashjadhav4994
@avinashjadhav4994 3 ай бұрын
Tyatya gelya ne aamch kahich vakada honar nahi jay bhim saheb
@liberation9773
@liberation9773 3 ай бұрын
हे असले हलकट कसे निवडून येतील.
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 42 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 149 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,3 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 42 МЛН