Maratha Protesters on Nitesh Rane | नितेश राणेंवर मराठा आंदोलकांची आगपाखड | Maharashtra Times

  Рет қаралды 118,167

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#NiteshRane #ManojJarange #MaharashtraTimes
नारायण राणे यांच्यावर मनोज जरांगेंनी केलेल्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं.
भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगेंची तुलना मोहम्मद अली जिन्नांशी केली.
नितेश राणे यांनी तुलना केल्यानंतर मराठा बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
नितेश राणेंनी केलेल्या या टीकेवर मराठा बांधवांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 562
@sakharampatil1055
@sakharampatil1055 Ай бұрын
हे बोलण्याची सुपारी फडतूसने कोकणातील नेपाळी औलादीला दिली आहे.
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 Ай бұрын
नितेश राणे मुळें आजून मराठा एकत्र येऊ लागला राणे झीया महंमद आलली म्हणाले ते भाजप साठी डोकेदुखी वाढली भाजपकडे आसणारे कार्यकर्ते सुध्दा भाजपवर नाराजी झाली
@Yogesh12374
@Yogesh12374 Ай бұрын
तो तर आधुनिक नेपाळी राण डुक्कर आहे.
@somnathpagar9633
@somnathpagar9633 Ай бұрын
खुर्ची आणि पदासाठी राणे घराणं इतकी भाजपाचे चाटेलअसं वाटलं नव्हतं
@JayeshGayake
@JayeshGayake Ай бұрын
Gharana nahi paidas ahe te😂
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w Ай бұрын
खर आहे...चाटू😂😂
@avantilatkar7008
@avantilatkar7008 Ай бұрын
ते तिनही राणे राक्षसाच्या पोटातुन आलेत
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Ай бұрын
ताई तुम्हा महिलांचं मराठा समाजातर्फे अभिनंदन नांदेड जिल्हा आणि पुरुषांचे पण अभिनंदन नांदेड जिल्हा तर्फे मराठा समाजातर्फे धन्यवाद ताई दादा एक मराठा लाख मराठा मनोज जहांगीर पाटील जिंदाबाद
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w Ай бұрын
🎉❤
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Ай бұрын
खाजप न पाळले लेला डूकर कधी चांगले बोल नारका
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 Ай бұрын
नित्या तू दे ना मग आरक्षण..दहा वर्षांपासून सत्ताधारी पक्षात आहेस..लाज नाही वाटत असे विधान करायला.
@SP-ek6ce
@SP-ek6ce 28 күн бұрын
दिल ना दोनदा SEBC चे आरक्षण, खा ना गप्प गुमान, कशाला लोकांच खायला उठलात
@amitamkar3530
@amitamkar3530 Ай бұрын
आम्ही पण एक कोकण कर आहेत पण आम्ही एक मराठा आहोत हे भान नारायण राणे विसरत आहेत,आणि जर नारायण राणे ,जरांगे साहेबांना नको ते बोलत असतील तर सर्वच कोकणातील मराठी माणूस जरांगे साहेबांच्या माघे उभे राहणार,
@user-gb1df8vn4w
@user-gb1df8vn4w Ай бұрын
Bhau tumhi ya nalayak mansala loksabhet ch jaga dakhwayla phije hoti
@India45678
@India45678 Ай бұрын
Apla amdar kasa asava echa विचार karावा kokan बांधव asa, amdaramule apapple kokan che nav khar ab hotey
@abhijeetnimbalkar5553
@abhijeetnimbalkar5553 24 күн бұрын
Konkan bandhawano ka mag Naryala niwadun dile?
@satishchandrapatil2711
@satishchandrapatil2711 Ай бұрын
याला आमदारकीला असा पाडा की हा परत भुकला नाही पाहिजे
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
नक्कीच 🔥
@vikrambhosle2164
@vikrambhosle2164 Ай бұрын
कोकणातल्या मराठ्यांना आवाहन आहे की याला असे पाडा की हा कधीच डोकं वर काढू नये
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl Ай бұрын
पाडू शकत नाही 😂😂😂
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 Ай бұрын
नित्या उंचीएवढच बोलला
@pandurangpawar3807
@pandurangpawar3807 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा नाशिक निफाड
@dnyaneshwarambhore3055
@dnyaneshwarambhore3055 Ай бұрын
🚩जय तुकोबाराय जय जिजाऊ जय शिवराय ....💐🙏💐शिवाचार्य ज्ञानेश्वर गुरूजी...
@amarmane8836
@amarmane8836 Ай бұрын
निलेश राणे ...तुमच्या बाईट नंतर आलेल्या कॉमेंट जरा वाचत जा..रात्री.. म्हणजे आपण किती अक्कल शून्य आहे कळेल....
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
खरं आहे 😂
@dilipkarale120
@dilipkarale120 Ай бұрын
असा योद्धा पुन्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम देवा मनोज दादांना उदंड आयुष्य लाभो दे स्वामी समर्थ चरणी प्रार्थना मनोज
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
❤️❤️
@subhashpithode7523
@subhashpithode7523 Ай бұрын
शिवसेना व भाजप चे पहिले सरकार आले त्या अगोदर नारायण राणे यांचे कडे काय होते हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc Ай бұрын
मनोज जरागे पाटील जिंदाबाद बाकी सर्व भंगार बाजार
@dipakbhakare
@dipakbhakare Ай бұрын
नेपाळमधील नेपाळी नेपाळला सोडा कोकणातल्या मराठा समाजातील लोकांणी
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Ай бұрын
मुस्लिम समाजाला फायदा झाला तर झाला ते काही भारतातले हिंदू मुसलमान नाहीत का त्यांचा पण हक्क आहे काही ठराविक नेत्यांनीच काही देशाला लुटायचा ठेका घेतला आहे का आणि जे काही देशाचे मालक स्वतःला समजतात का
@user-qq1oz2ro1i
@user-qq1oz2ro1i Күн бұрын
Very nice sir thank ❤
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 4 күн бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 4 күн бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@madantaur883
@madantaur883 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@uttamkadam5999
@uttamkadam5999 Ай бұрын
नेपाळ याला जागा दाखवा
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
नेपाळी काय पण बळगतोय.......
@sukhadeokhandare
@sukhadeokhandare Ай бұрын
डॉ सूदशर्षन तारख सर जी एकदम बरोबर
@SafdarShaikh-gn7rw
@SafdarShaikh-gn7rw 5 күн бұрын
आपल्या ह्या ऐतिहासिक लढाईसाठी माझा पूर्ण पाठींबा आहे आपला विजय निश्चित आहे. मनापासून शुभेच्छा....
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 Ай бұрын
जरागे पाटील हे निस्वार्थी , आहेत त्यांना कशाचीही अपेक्षा नाही.फक्त समाज च .....
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
❤️❤️
@user-oh5kp1kg9q
@user-oh5kp1kg9q Ай бұрын
सर्कस मध्ये जशे जोकर असतात तसेच हे तिघ BJP मधले जोकर आहेः
@subhashsalunkhe7356
@subhashsalunkhe7356 Ай бұрын
यांचा रिंगमास्टर फडणविस आहे त्यांने चाबूक वाजवला कि हे उड्या मारतात
@GovardhanBarate-ze4hu
@GovardhanBarate-ze4hu 20 күн бұрын
देशभक्त मुस्लिम आहेत ,डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, परमविर अब्बदुल हमीद ,डॉ . मोलान आझाद. साबिर शेख,
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 Ай бұрын
मराठा समाजाला उचकावण्याचा व हे आंदोलन भरकटवण्याचा हा भाजपचा कुटील प्रयत्न आहे
@gthenge4233
@gthenge4233 21 күн бұрын
सुधीर भाऊ देशमुख पुसद तुमचे मराठा समाजातर्फे खूप खूप अभिनंदन
@ganeshsonne3870
@ganeshsonne3870 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजी नगर
@darshanjadhav7165
@darshanjadhav7165 Ай бұрын
😊😊ekdam barobar
@shahajanmulani9779
@shahajanmulani9779 27 күн бұрын
हा आहे माझा खरा महाराष्ट्र जिथे राजकारणापेक्षा जातीय सलोखा ठेवून कायदेशीर पध्दतीने हक्क मागतात
@Raigadala_ali_jag
@Raigadala_ali_jag 23 күн бұрын
Sang jara deshacha kayda hawa ka sharia.de answer jara ek a shabdat fakt
@Bhimxxxx
@Bhimxxxx Ай бұрын
नाऱ्या राणे परिवाराला...फक्त शरद कोळीच घोडे लावतो...
@RajuShelar-x1l
@RajuShelar-x1l Ай бұрын
शरद कोळी फक्त सोशल मीडिया वर भुकातो राणे सोलापूर मध्ये आले का गांडीत शेपूट घालून लपून बसतो
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
खरं आहे 😂
@rohiniautade3650
@rohiniautade3650 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय
@vishwasshinde1388
@vishwasshinde1388 Ай бұрын
कोकणातील मराठा समाजाला मनापासून धन्यवाद
@DadasaheGavande
@DadasaheGavande Ай бұрын
आम्ही जरांगे पाटलाच्या माघे एक मराठा लाख मराठा
@kaitanmain1653
@kaitanmain1653 21 күн бұрын
सर्वच कार्यकर्ते अतिशय संयमित व मुद्देसूद बोलत आहेत.विशेषत: महिला कार्यकर्त्याची प्रतिक्रिया अतिशय संयमित व समर्पक आहेत.
@GulabBan-q6r
@GulabBan-q6r 26 күн бұрын
छान बोललात भावांंनो खुपच छान
@shrimantmundhe6896
@shrimantmundhe6896 Ай бұрын
मोगलीमराठे यापेकशा काय करणार
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Ай бұрын
चित्पावन ब्राह्मण आणि वंजारी कुणाचे आहेत.. बीज कुठले आहे.. हे सर्वांना माहीती आहे..😂😂
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf Ай бұрын
तुझ्यावर उडणार सातारा
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Ай бұрын
'Peshve Bramhan (Bramhanvadi)' ashich comment karnar.
@keshavshinde4809
@keshavshinde4809 Ай бұрын
Bamni varas
@rajujadhav6152
@rajujadhav6152 Ай бұрын
कस करतोस मग तुझ्याने काय होइल
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
मनोज जरागे पाटील
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
❤️❤️
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
❤❤ दगड जारी उभा केला तरी मी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤ समाजास जागृत करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते पूर्ण करणारच
@udayghatge2000
@udayghatge2000 Ай бұрын
राणेचा हिशोब विधानसभे नंतर होणार आहे तेव्हां तोपर्यंत शांत रहाणे
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w Ай бұрын
जाहीर निषेध.. राणे च
@MOHAMEDSHAIKH-x1t
@MOHAMEDSHAIKH-x1t Ай бұрын
मेडम बरोबर बोललीत
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 Ай бұрын
राणे साहेब तिरंगे पाटील यांना आर्थिक मदत व वकिली दिली होती कोपर्डी प्रकरणात जरांगे पाटील यांची माहिती दिली पाहिजे
@abrar_zehen_0770
@abrar_zehen_0770 6 күн бұрын
1,, MARATHA LAAK MARATAH ❤❤
@archanaaadelkar8460
@archanaaadelkar8460 4 күн бұрын
Khup chan tai
@bhaskarbhise2223
@bhaskarbhise2223 Ай бұрын
नितेश राणे मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण देता येत नाही मग मनोज दादा वर तुम्ही बोलत जाऊ नका मराठाला खूप दिवसानंतर प्रामाणिक नेतृत्व भेटलं आहे
@mazharmallick
@mazharmallick 12 сағат бұрын
Ek number bhai
@MAROTRAOBHALERAO
@MAROTRAOBHALERAO Ай бұрын
👍🚩
@karbharichandrabhandhanedharDh
@karbharichandrabhandhanedharDh Ай бұрын
मला माहिती आहे त्या वरून माझा मुलगा पोलीस भरतीला गेला होता खरोखर मुस्लिम मूल जादा प्रमाणात भरती झाले ते कोण्ही समजून घेतला तयार नाही सगळे कुकिक बोलतात मी काय मुस्लिम आसू कीव कुठली जातीचा विरोध नाही पण राजकारण साठी विरोध करू नका सगळ्यांना माझे सगणे आहे सगळे तुकिक बोलतोय .. राणे खर बोलले पण त्यांचे बोलण्याची पद्धत तुकली आसेल
@shivajiubale1598
@shivajiubale1598 Ай бұрын
बाबा तुझ्या नावाने आयडी बनव आधी ...कसली भीती वाटते तुला 😂
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 Ай бұрын
किती पक्षात किती दिवस काढणार हे त्यांनाच माहीत
@satishgirase7033
@satishgirase7033 Ай бұрын
मराठा समाजाला ओबीसी किंवा SEBC आरक्षण दिले ,,,, EWS चे आरक्षण हे कायद्याने जाणारच ,,,, आणि मराठा समाज EWS मधून बाहेर पडलेला आहे आणि ती जागा आता मुस्लिम समाजाने घेतली आहे,,,, हे सत्य आहे आणि ते नाकारता येणार नाही
@ashokpatil6362
@ashokpatil6362 Ай бұрын
जय श्रीराम
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Ай бұрын
एव्हढी लोकसंख्या आहे म्हणता मराठा समाजाची मग मीडिया मधे तेच ते 20-25 लोक येतात ...मग बाकीचे लोक जरंगे laa मानत नाही का ?
@sangitataiwankhede
@sangitataiwankhede Ай бұрын
हे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे यांचे अकाउंट चेक करून बघा सगळं काही लक्षात येईल
@KishorPatil-T
@KishorPatil-T Ай бұрын
तुम्ही लोकसंख्या विषय बोलत आहात, अन् तुम्ही जे सर्व ओबीसी कॅटेगरी मिळून 64 टक्के लोकसंख्या एवढं आरक्षण घेत आहात एवढी तुमची लोकसंख्या आहे का आणि Sc, st 20 टक्के म्हणजे 84 टक्के आणि 16 टक्के मध्ये मराठा, मुस्लिम, ब्राम्हण आणि इतर समाज जो आरक्षण मध्ये येत नाही तो आहे का, यावर का बोलत नाही फक्त कोर्टात जा म्हणून उत्तर नका देऊ
@csn826
@csn826 Ай бұрын
​@@sangitataiwankhede१००% खरं आहे, ताई! तुम्ही चांगला घोडा लावलाय याला... 😅
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Ай бұрын
@@sangitataiwankhede ताई तुम्ही खरेच खरे बोलता ...खरे बोलण्याचा हिम्मत सर्वामध्ये नसते
@VikasKarale-bv4fv
@VikasKarale-bv4fv 21 күн бұрын
बरोबर आहे ताई
@vikrambhosle2164
@vikrambhosle2164 Ай бұрын
सर्व ताईंना सांगणं आहे तुम्ही जेवढं बोललं जातंय ते योग्य आहे तुम्ही बोललं तर आम्हालाही सहकार्य होईल
@arvindsurwase1787
@arvindsurwase1787 27 күн бұрын
जय शहाजीराजे महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय संविधान
@jlondhe9628
@jlondhe9628 Ай бұрын
सध्या तरी हिंदुत्वाच काम राणे कुटूंब करतायत,त्यामुळे मी राणे कुटूंबा सोबत आहे,
@rajujadhav6152
@rajujadhav6152 Ай бұрын
तो सात पिढ्या बसून खाईल तुला काय दिलं त्यानं
@khansameer2054
@khansameer2054 2 күн бұрын
Good job public
@savitamore9029
@savitamore9029 Ай бұрын
सर जय जिजाऊ जय शिवराय ❤❤❤
@BanduBorade-lg9ew
@BanduBorade-lg9ew Ай бұрын
लोकसभेला वाचला पडला पाहिजे होता
@TanajiKarande-t4p
@TanajiKarande-t4p 25 күн бұрын
1 no bolat sagle
@pradipgarad7501
@pradipgarad7501 Ай бұрын
नित्या राणेला शरद कोळीची भाषा कळती
@santoshpohare9930
@santoshpohare9930 Ай бұрын
खूप छान, मराठा बांधव... एक मराठा कोटी मराठा.. जय जिजाऊ जय शिवराय.. श्री संत गजानन महाराज शेगांव बुलढाणा..
@shoaibmukadam317
@shoaibmukadam317 24 күн бұрын
Marathi manus samazdar manus, jai Maharashtra.
@wamanmore6641
@wamanmore6641 28 күн бұрын
Raneji is good leader. He represents Khasa Maratha caste. He rightly says that, Maratha can not claim reservation in the name of Kunabi.
@nihalpatel7837
@nihalpatel7837 16 күн бұрын
👍👍
@imrandigankar8875
@imrandigankar8875 19 күн бұрын
Good
@indrajitkhating8243
@indrajitkhating8243 Ай бұрын
सत्य आहे ताई तुम्हच हे जे लोक आहेत ते राजकारणी आहेत... यांच्या वक्तव्यावर जास्त लक्ष देऊ नका असं सारखं मनोजदादा म्हणतात.... असे दबडे खुप भेटणार आहेत त्यामुळं आपली एकी फुटू देऊ नका बस
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
नाही पण, ,, तारीक पाटील यानी सागीतले आहे च ना, ,, ऐवढी कीमत देऊ,नका च मग, ,मग, तारीक पाटील याना आपण का कीमत देत आहे
@vvd3238
@vvd3238 Ай бұрын
Tarik Patil Kon
@balasaheb4873
@balasaheb4873 23 күн бұрын
डॉ. बालाजी जाधव सर👍✍️
@sakharammadhekar6301
@sakharammadhekar6301 Ай бұрын
Nepali rane
@mazharmallick
@mazharmallick 12 сағат бұрын
Manoj zarenge sir ek number hai hum sab ek hai
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
Correct ताई ❤❤ हे जाणुन बुजुन दादांना चीठवत आहेत दादांनी ह्यांना किंमत देता काम नये ❤❤ राजकीय नेते तेढ निर्माण करण्याची तयारी करत आहेत
@JaywantJadhav-pc3wu
@JaywantJadhav-pc3wu Ай бұрын
👌👌👌👌
@simongumes1896
@simongumes1896 Ай бұрын
Nice 👍👍👍👍
@sunilnamdeobhosalepatil2736
@sunilnamdeobhosalepatil2736 Ай бұрын
पदासाठी लाचार आहेत राणे
@vishaltaur9597
@vishaltaur9597 Ай бұрын
Jarange patil 🚩🚩
@NileshPawar-fu6um
@NileshPawar-fu6um Ай бұрын
🎉❤
@PallaviLande-cx3co
@PallaviLande-cx3co 28 күн бұрын
अरे हे भाजप वाले मराठा समाज मराठा समाजांत वाद निर्माण करुन आची पोळी भाजून घेण्यासाठी नाटक चालू आहे हा अमीत शहा हे करतो आहे
@zr8744
@zr8744 28 күн бұрын
Taee wah
@deepakmane6116
@deepakmane6116 Ай бұрын
ताई छान बोलल्या
@panditchandurkar5723
@panditchandurkar5723 22 күн бұрын
एक नंबर बोलली ताई.
@devandbhujade7714
@devandbhujade7714 22 күн бұрын
वा रे माझ्या वाघांनो 🎉❤
@chandrashekhardeshmukh8384
@chandrashekhardeshmukh8384 23 күн бұрын
फडणवीस सांगतो तेच राणे आणि इतर बोलतात.त्याला निवडणुकीत पडा.
@anillokhande666
@anillokhande666 Ай бұрын
नेपाळी
@surendartummawar641
@surendartummawar641 24 күн бұрын
नितिश राणे तुम्ही आगे बडो
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@chandrashekhardeshmukh8384
@chandrashekhardeshmukh8384 23 күн бұрын
फडणवीस लां जाब विचारा.वारवावर हे होत आहे.हे जाणीवपूर्वक होत आहे
@PritiPandit-s8h
@PritiPandit-s8h Ай бұрын
हा संपूर्ण मराठा समाजाचा अपमान आहे.
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
ह्याला त्याची औकात विधानसभेला दाखवू 🔥
@moreram8132
@moreram8132 Ай бұрын
जो नेपाळी आहे त्यान हींदुत्व शिकवू नाही पाटलांना
@shankarborkar8443
@shankarborkar8443 27 күн бұрын
बालासाहेब,ठाकरे,यांच्यापासूनच जास्त,जातिभेद,वाढला,प्रबोधनकार ऊद्दवजिचा आजोबा,मानव हित,माणुसकी,सकलांच हक्क,जपनारे,,ठाकरे परिवार,ऊसन्यावर,,जगत आहे,ठाकरे परिवार,महाराष्ट्राचा,कलंक आहै,जनतेला कमी,स्वतासाठी जास्त,,महाराष्ट्राचि गरिमा या चोट्याईनंवारेवर ठेवली,
@RameshwarMalode-o1e
@RameshwarMalode-o1e Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत संपूर्ण जालना जिल्हा आहे
@ramdasmohite6971
@ramdasmohite6971 28 күн бұрын
😊😊😊😊❤
@user-nc5pz7rw7j
@user-nc5pz7rw7j 4 күн бұрын
🎉
@krishnapatil1126
@krishnapatil1126 24 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@5to7sr89
@5to7sr89 Ай бұрын
बिहारचे 50% च्या वरचे आरक्षण रद्द खाल्ले आहे म्हणून obc तुनच 50% च्या आत घेणारच
@vijaywarke5180
@vijaywarke5180 24 күн бұрын
किती दिवस निषेध करणार ??? एकदा ठोकून काढा.
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 52 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 17 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 52 МЛН