वसंत मोरे यांना पक्षात घ्यावे,कारण हा माणूस खरोखरच मराठी महाराष्ट्रा साठी काम करण्याची क्षमता आहे, उपरे येतात कमवुन जातात मग हा तर लोकांना साथ देणारा आहे
@rajeshkadam26615 күн бұрын
वसंत छान निर्णय
@dadapatil81605 күн бұрын
तात्या लवकर या आपले स्वागत माझ्या वतीने करत आहे ...जय महाराष्ट्र