संतचरणरज बाळकृष्ण दादा यांच्या वरती भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व दर्शक मायबाप बंधू भगिनींच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. दादांच्या किर्तनाला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स म्हणजे भरभरून दिलेला आशीर्वाद आहे... तोंड भरून केलेल्या कौतुकामुळे आम्हाला प्रेरणा मिळते... असेच प्रेम अखंड राहू द्या. आमच्या चैनल चे सदस्य व्हा.. आणि दादांचे नवनवीन कीर्तने प्रवचने ऐकण्याचा आनंद घ्या. राम कृष्ण हरी 👏🌹
@gunavantvaryvarybestkirtan23595 жыл бұрын
Very very nice kirtan mauli Jay Jay ram Krishna Hari mauli 👏👏👆👏👏👏👏👏👏🌹🌸🌷🌻🌼
@karunagaykar74586 жыл бұрын
खुप छान चिंतन
@murlipawar11235 жыл бұрын
रात्री अपरात्री कवा पन तुमची किर्तनआयकाव वाटत आणि किर्तन आयकल की मन समाधान होत साष्टांग दंडवत माझा तुम्हाला