दादा च्या जिभेवर साक्षात सरस्वती खेळति अप्रतिम दादा
@audumbarpatankar69943 жыл бұрын
रामकृष्ण हरी... माऊली खुप सुंदर विवेचन... खुप चांगला बोध...
@dattulabade83813 жыл бұрын
जय राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम वर्णन
@yashkurhe6592 жыл бұрын
अप्रतिम खुपच सुंदर माऊली जय हरी
@sachinshingate79323 жыл бұрын
Guru charni sashtang dandavat 🙏🙏 RAM Krishna Hari, mauli far chan kirtan
@rameshtidke44183 жыл бұрын
श्री दादांच्या चरणी नतमस्तक दादा तुमच्या चरनाचे दर्शन घडावे हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो दादा तूमच्या आवाजात यवडि गोडी आहे तुमचे गायन खूप आवडते
@vasantgadkarofficial3 жыл бұрын
,🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी जय गुरुदेव
@digambarpurkar93143 жыл бұрын
दादातुमचााआवाज विलषण्आ्ऐ
@navanathpalve47983 жыл бұрын
What is 878years to see you then
@madhukarmahale77033 жыл бұрын
Vah Mauli purv santanchya prayojan samjhe Apne Shahar ke Waqt Achcha vichar icon jalela customer Tu chij Samadhan Hotel Koti Koti Praman Mauli
@vitthaltopale25613 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी महाराज अफलातून किर्तन अभ्यासू ज्ञान आणि कौशल्य विचार असे रसाळ वाणीने किर्तन ऐकता मन प्रसन्न होऊन जाते आणि ऐकतच रहावे असे अप्रतिम वाणी साक्षात सरस्वती देवीच्या आशिर्वाद लाभलेले
@trimbakmalve21823 жыл бұрын
चांगलें निरीक्षणं करूंन बघितले तर, प्रत्यक्ष पांडुरंगच ऊभे आहेत, कोटी कोटी नतमस्तक प्रणाम देवा,
@bhausahebugale52883 жыл бұрын
दादा काय आवाज आहे ....ईश्वरी शक्ति आहे तुम्हाला ....तुम्ही खरच भगवान पांडुरंग आहे ....काय अमोघ वानी आहे
@vijaysutar44902 жыл бұрын
🙏 जय जय राम कृष्ण हरी मनाला सम देणारे कीर्तन सतत ऐकत रहावं असं वाटतं अवणणिय फारच छान
@dharmendramisal59463 жыл бұрын
जय जय राम कृष्ण गोविंद माऊली 🌹🌸
@omprakashbhandari38523 жыл бұрын
एक ना एक दिवस मी माझ्या गावात माऊली वसंतगडकर यांना आणणारच सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पण माय बाप विठ्ला चरणी प्रार्थना करतो की सगळे संकट दुर करुन या तुमच्या भोळ्या भाबड्या भक्तांला आशीर्वाद द्यावा. व माउलींना देवाज्ञा द्यावी हीच विठुराया चरणी प्रार्थना... 😭😭😭😭😭
@bharatsomavanshi851411 ай бұрын
छान सेवा, मात्र एक चरण जादा वाटते. गाथ्यात चार चरणाचा अभंग आहे
@subhashshinde6380 Жыл бұрын
दादा,आज आपले कीर्तन ऐकण्याचे भाग्य प्राप्त झाले. सादर प्रणिपात!
@AarunaRajurkar Жыл бұрын
प्रपंच वपरमारथ फार सुंदर समजून सागितले धन्यवाद🎉 दादा मला आपला आवाज ऐकायल्या शिवाय मला करमत नाही हरिपाठ दोनदा ऐकून व कीर्तनाचे दोन तीन भाग पाहिलया शिवाय माझा दिवस संपत नाही आला
@sanjaykawale71022 жыл бұрын
जय हरी माऊली
@Shubhamyadav-f9n3 ай бұрын
खुपचं अप्रतिम 🙏👍
@Rss72723 жыл бұрын
एवढ चांगल प्रत्येक वेळेला आईकायला मिळतयकी शब्दच नाहीत तरीपण सर्वांचे मनापासुन आभार जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
सुंदर माझे जाते हे , बाळकृष्ण महाराज वसंतगडकर या माऊलींचे सद्मुखातून झालेले संपूर्ण कीर्तन पाठवा माऊली खूप इच्छा आहे ऐकायची
@vasantgadkarofficial3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mpXUZatviqeVr9k सुंदर माझे जाते गे
@ganesh88583 жыл бұрын
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाबद्दल अफवा पसरवली जात आहेत. तरी दादा श्री महाराजांनी आपल्या किर्तनातून सत्य प्रबोधन करावे.🙏🙏🙏
@vinayaksandhanshiv63526 күн бұрын
Khup khupach changle ki rtn va khup khupach cangla awaj va cal
@saraswatijadhav29572 жыл бұрын
जय हरी बाबा
@indrayanimaske36913 жыл бұрын
खुप छान...राम कृष्ण हरी 🙏🙏
@sarojashinde90853 жыл бұрын
मन सद्गदित होत , आनंद अश्रू ओघळतात .....💐💐 जय हरी दादा
@ramdasnangare51742 жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा तुमचं कीर्तन खूप आवडतात परंतु ठराविक कीर्तन आहेत तुमचे युट्युब वर तुमचे अनेक आणखी कीर्तना युट्युब वर टाकावेत की नम्र प्रार्थना धन्यवाद
@charulatadeepakwarke10003 жыл бұрын
राम क्रुष्ण हरी महाराज.. आपले किर्तन ,गायन शब्दांची मांडणी अतिशय अप्रतिम आहे .Upload केलेले किर्तन बर्याच वेळा ऐकले तरी पण पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात ,धन्य झालो आम्ही आपले किर्तन ऐकायला मिळते. नविन किर्तनाच्या प्रतिक्षेत सदैव राहील.
@yuvrajgolande43373 жыл бұрын
Buy ç
@santoshdhepe73403 жыл бұрын
खुप छान किर्तन .राम कृष्ण हरी 🙏🙏
@kalpanadawane39643 жыл бұрын
अप्रतिम आवाजाची देणगी,खरच पांडुरंगा ची कृपा.🙏🙏🙏🙏
@anantakhirodkar89282 жыл бұрын
त् द
@yogeshraut67963 жыл бұрын
खुपच सुंदर 🚩हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🌹🌹🚩🚩 जय श्री राम 🙏🚩🙏 हरेकृष्ण 🙏🚩🙏
@dnyaneshwarmane54163 жыл бұрын
राम कृष्ण हरि
@yadavsandeep69963 жыл бұрын
तुमचा आवाज मी देशात कुठं ही असो ती चीन सीमा असो किंवा पाकिस्तान ,किती बर्फ असो सगळं काही विसरून जातो
वा माऊली पुव॔संताच येणंयाच प्रयोजन समजवून अपनासारखं वक्तयंच विचार ऐकुन झालेल्या कषटाचं चिझ होऊनी समाधान वाटेल, कोटी कोटी प्रणाम जयहरी जयहरी जयहरी माऊली 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
माँ वली वैष्णव संत श्री संत चरण बाल कृष्ण वसंतगडकर यांनि केलेले अतिशय सुन्दर किरतन ऐकतांना जर डोळयातुन आसु नाहि आले तर आम्हि सौवसारा चे श्वानच
@sanjaygaikwad38903 жыл бұрын
रामकृष्ण हरी ।। जय गुरुदेव 🙏🙏🌷🌹🚩🚩🚩
@ganeshdandvate76573 жыл бұрын
🎍🏆🎞️🎢🥈🎢🎃🏆🎃🏆🌐🎍🏆🎶🧧📽️🎶🌌🎶🎃🎶📽️🧧🥁🎶
@arunkadam16963 жыл бұрын
🚩 राम कृष्ण हरि 🚩पाडूरंगा जय हरि🚩
@AmolJadhav-ew2xt3 жыл бұрын
अप्रतिम दादा
@kadamanandrao85802 жыл бұрын
Anand Dev Dath🙏🙏
@rajshreebhojane78353 жыл бұрын
तुमचे सर्वच कीर्तन आवडतात मला.. जय हरी महाराज 🙏
@santoshnivalkarsantoshkris49613 жыл бұрын
!! पांडूरंग हरी वासुदेव हरी !!
@rajnaik37113 жыл бұрын
जय राम कृष्ण हरी माऊली हरि ||
@tatyabasutar43083 жыл бұрын
रामकृष्ण हरीमाऊली खूप सुंदर
@ramdasbarve8123 жыл бұрын
खुप छान रामकृष्ण हरि 🤲🌺
@vikaspaygude16003 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏⛳⛳⛳दादा अतिशय सुंदर कीर्तन तुम्हाला सतत ऐकत रहावं असं वाटतं खुपच छान 🙏🙏एक चक्रपाणी आम्हा तुमच्या वाणीतून सोडवित आहे असे वाटते दादा तुम्हांला भेटण्याची खूप इच्छा आहे🙏 आम्ही पायगुडे कुटुंब आपल्या ऋणात रहावे अशी विठ्ठल ला चरणी प्रार्थना करते जय राम कृष्ण हरी ⛳⛳⛳🙏🙏🙏💐💐💐
@vasantgadkarofficial3 жыл бұрын
माझ्या सद्गुरु माऊली यांची पुण्यतिथी 8 ऑक्टोंबर रोजी आहे.. सहज शक्य झाले तर या वाट पाहतो राम कृष्ण हरी🙏🙏
@vikaspaygude16003 жыл бұрын
भगवंत तोअविस्मरणीय क्षण देवो 🙏🙏🙏⛳⛳⛳चरणस्पर्श दादा लक्ष लक्ष धन्यवाद 🙏🙏🙏⛳⛳
@vijaysawant86873 жыл бұрын
जय रामकृष्ण हरी 🙏🙏
@Marathinetwork.2 жыл бұрын
Khup chan
@ganeshharne43373 жыл бұрын
अप्रतिम
@सद्गुरुश्रीपाद3 жыл бұрын
Dada ekda तुमच्या दर्शनाची आस आहे मी अनुग्रहित आहे पण मला अजून पूर्ण ज्ञान नवथे ते तुमच्या मुळे कळाले 🥰😍😘🙏🙏❤️❤️
@radheradhe16663 жыл бұрын
ज्ञान पूर्ण कधीच होत नसते माऊली वाढले म्हणा ज्ञान पाण्या सारखे पातळ आहे
@सद्गुरुश्रीपाद3 жыл бұрын
धन्यवाद आपला आभारी आहे
@poonamnalkande91623 жыл бұрын
ll राम कृष्ण हरी ll 🙏🙏
@sureshnikam28043 жыл бұрын
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
@arunmuthe15413 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज....🙏🙏
@kishorjagtap73643 жыл бұрын
ब्राह्मनंदी नाद गुमला......
@bydixitdixit19653 жыл бұрын
Shree ram Jay ram Jay Jay ram💐Sukhe & Shanti. 🙏🙏
@rajaramyadav41463 жыл бұрын
रामकृष्ण हरी ,,किर्तन कितीही ऐकलं तरी परत परत ऐकावे असे वाटते👍👍
@aalluarjun3034 Жыл бұрын
नको नको मना गूंतू माया जाळी आहे रे हा शब्द नाही
@sachinshelke93543 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी
@santoshghorpade94543 жыл бұрын
Ram Krishn Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokgorad48033 жыл бұрын
JAI JAI RAM KRISHNA HARI DADA 🌺🌺
@amoldhanawade57423 жыл бұрын
नादब्रह्म
@gopalgosavi7643 жыл бұрын
दादा वसंत यंच किरतन नविन असल तर टाका हारी राम कूष्ण हरी
@balirammore23413 жыл бұрын
🌹 खुप छान आवाज आहे राम कृष्णहारी🌹🌹🌹🌹🙏👌👌
@vidyanikam88373 жыл бұрын
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏
@shitalthepoet84443 жыл бұрын
Ram krishan hari
@rahulmote36153 жыл бұрын
राम कृष्ण हरी.....
@mahendrabhosale96373 жыл бұрын
अत्यंत सुश्राव्य कीर्तन
@venkateshkulkarni963 жыл бұрын
अध्यात्म खूप छान वाटत तूमच्याकडून ऐकायला देहाचा विसरच पडतो
@mohankokate95563 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@ashokhumbe54523 жыл бұрын
दादा तुमचे दर्शन कधी होईल याची वाट पाहत आहे. खरच किती मंजुळ आवाज निरूपण, प्रत्येक वेगळी गायन पूर्ण maharstrala वेड लागले आहे दादा माझी इच्छा पूर्ण करा की आपले दर्शन घडावे
@chaitanyakatkar86263 жыл бұрын
🌹🙏जय हरि बाबा 🙏🌹
@hanamanthkurerkannada20983 жыл бұрын
ಜೈ ಜೈ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ 🙏🙏
@madhukarpanchal93473 жыл бұрын
अप्रतिमम 💐💐 प्रत्यक्ष भगवन्त च बोलतो ह्या भावाने ऐकले की समाधान होणारच सर्व भक्त भाविकांना कोटी कोटी प्रणाम💐💐
@radheradhe16663 жыл бұрын
आ हा असं वाटतं आपल्या सोबत साक्षात पांडूरंग नाचत आहे व्वा.... व्वा माऊली👏👏👏🙏🏻🙏🏻🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇🙇