गीतकार -नितीन सिताराम पवार गायक -प्रथमी मोहिते कलाकार -मानसी झोरे संगीत संयोजक -विशाल कुसम रेकॉर्डिंस्ट -अविनाश बाईत (अरविंद स्टुडिओ भांडुप ) विडिओ & एडिटर -विजय मायंगडे red & circle आणि इरसाल गाणी
Пікірлер: 187
@manasizore60928 күн бұрын
मला खरं तर इतक्या सुंदर गाण्यासाठी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल नितीन सर मनापासून धन्यवाद.... गाण्याचे शब्द आणि आवाज हे प्रत्येकाच्या मनाला भावणारे आहेत... खुप सुंदर..❤🙏😍
@shahirnitinpawarofficial327822 күн бұрын
u deserve it ❤️
@NikitaDalvi-di3ov5 күн бұрын
❤
@Somipandere27 күн бұрын
कोकणची लोककला.. खरचं आता खूप पुढे गेली आहे..इतके नवनवीन कलाकार गायक,गायिका येत आहेत..की कोकणची लोककला आता पूर्ण देशात ,जगात गाजणार हे नक्की..नवोदित शाहीर प्रथमी मोहिते तुमच्या आवाजात जादू आहे.. खरचं तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार ..नितीन पवार साहेब काव्यरचना खूप सुंदर....❤❤❤🎉🎉🎉
@rajuparte477427 күн бұрын
अप्रतिम शब्दरचना... शब्द नी शब्द हृदयाला भिडणारे.... राधे च्या मनातील प्रेमभाव सुंदर प्रकारे व्यक्त केले आहेत...शाहीर पवार साहेब तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहेत..... आणि गायिकेचा आवाज तर कमाल... धमाल... आहे जबरदस्त गोडवा आहे आपल्या आवाजात... थेट हृदयाला भिडणारा आवाज....... तुमच्या नवीन गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत..... धन्यवाद
@manojtetgure25359 күн бұрын
महाराषट्राचे ख्यातनाम गायक कवी नितिन पवार 🎉🎉🎉🎉
@sankeshkadam681012 күн бұрын
Kadak❤
@shekharagre542127 күн бұрын
खरचं अप्रतिम विरह गीत.... मनाला मोहून टाकणारी गीतरचना... त्याला सुंदर अशी संगीताची साथ, उत्तम गायन, आणि MD चे चित्रीकरण म्हणजे नेहमीच नादखुळा....👌👌👌
@dasharathkasbe957321 күн бұрын
Khup sundar aavaj ahe
@jayeshshinde257027 күн бұрын
खूब सुंदर रचना 👌👌
@abhishekpankar400328 күн бұрын
शाहीर विकास लांबोरे तुमच्या आर्त भावनांना अजून चार चांद लावले ताईंनी❤❤❤. अप्रतिम गाणं तेही मोठ्या पडद्यावर....❤
@sanjayshedge709827 күн бұрын
खूप सुंदर गौळण ...मन मोहक शब्द रचना ...शब्दांकन खूप सुंदर ..खूप वर्षणांतर अशी निर्मल गौळण ऐकायला मिळाली ..नितीनबुवा खूप छान
@vinayakdahivalkar420424 күн бұрын
आवाज छान गोड आहे 👌👌
@JAYESHSALVI-fl7kr9 күн бұрын
सुंदर गीत
@atmaramshedge507027 күн бұрын
फारच उत्कृष्ट गवळण गायिका च्या आवाजामध्ये अनुराधा पौडवालांची झलक स्पष्ट दिसते नितीनदादाने तर गेल्या १५/२0 वर्ष आम्हाला या कलेच ved लावले आहे गण गवळण पद हे या कलेचे मूलभूत आकार शाश्त्रोत्त पदतीने समजविले आहेत
कोकणातील लोककला जपण्याचे अप्रतिम कार्य.... नितीन पवार साहेब आणि टीम 👌🏻
@laxmandange97927 күн бұрын
खुप पंच छान
@shubhampugaonkar538427 күн бұрын
खूप सुंदर प्रथमी ताई अप्रतिम तसेच गीतकार शाहीर नितीन पवार साहेब आपण खूप छान काव्यरचना केली आहेत ,तरी पुन्हा एकदा आपण सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
@sachindoifode28 күн бұрын
खूप छान......❤❤
@sachindhondage53022 күн бұрын
छान
@sagarkhapare531127 күн бұрын
खुप छान गाणं आणि आवाज खूप छान आहे ताई तुमचा❤
@Samirmalap_199327 күн бұрын
जबरदस्त गीतरचना शाहिर माउली ❤️👌🏻👌🏻👌🏻🎤🎤🎤 सुंदर गायन 💐💐 खूप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻👍🏻
@nileshpakad430020 күн бұрын
अप्रतिम ❤ नादखुळा गळवण
@KonduFalke12 күн бұрын
अप्रतिम ❤
@user-xj7qs9qw9z27 күн бұрын
मनाला भावणारे ह्दयस्पर्शी गीत सुंदर शब्दांकन!अप्रतिम सादरीकरण!💐💐💐
@pralhadmore413827 күн бұрын
जबरदस्त आवाज आणि सुंदर लेखनी ,साहेब ❤
@rajeshkadam805627 күн бұрын
कडक शाहीर 👌🏽👌🏽👌🏽
@durveshranpise362610 күн бұрын
अप्रतीम ❤👏
@ashokgaikwad981927 күн бұрын
अप्रतिम... खुपचं छान
@AniketShinde-q3t15 күн бұрын
Chan sundar apratim
@VikasSawant-d2x15 күн бұрын
खुप छान गौळण आहे ❤
@avinashjadhav678811 күн бұрын
खूप छान आवाज🎉🎉❤
@saipawar288128 күн бұрын
Great lyrics ♥️
@gopichandpawar520328 күн бұрын
अप्रतिम शब्द रचना सुंदर गीत
@trishapawar686227 күн бұрын
अप्रतिम सॉन्ग भावा ❤
@manojtetgure25359 күн бұрын
खूप सुदंर कवी कल्पना 🎉🎉🎉
@user-ny8qk2ve9n27 күн бұрын
खूपच छान गाणं... अप्रतिम शब्दरचना 👌🏻👌🏻
@tejaswinijadhav550611 күн бұрын
Khup chan Avaj ahe very nice 👌 👍
@user-ns9ro2kc2j28 күн бұрын
१ नंबर गीत रचना आणि आवाज ❤
@JanardanKadam-s4b18 күн бұрын
Apratim gitrachna nitin pawar hatsoff❤
@nileshpakad430017 күн бұрын
अप्रतिम ❤🎉
@BharatPawar-e5u27 күн бұрын
दादा साहेब तुम्हीं गीताची रचना करता ना त्यातील शब्द असतात ते मनाला हृदयस्पर्शी काळजाला भिडणारे असतात तुमच कौतुक करण्यास आमच्याकडे शब्द अपुरे पडतात खूप छान गायलं देखील आहे आणि काव्य, तुमची लेखणी देखील खूप अप्रतिम 👌एकदम जबरदस्त
@NikhilSakpal21 күн бұрын
खूप सुंदर❤
@saipawar288121 күн бұрын
Thx
@shahirnitinpawarofficial327821 күн бұрын
धन्यवाद ❤️
@VikasLambore28 күн бұрын
Classssssss!!!
@amitjabare1824 күн бұрын
मला हे गीतऐकताना खुपचं भारी वाटलं. काय तो आवाज, काय ती गीतरचना सर्व कसं एकदम भारी होत❤❤❤
@shahirnitinpawarofficial327824 күн бұрын
धन्यवाद ❤️
@eknathdingankar241128 күн бұрын
हृदयात जतन करणारे स्वर... खूप छान
@ubharevipul23 күн бұрын
अप्रतिम ❤❤❤
@स्वरांजलीमाऊली15 күн бұрын
खुप छान गायन वादन 🎉🎉
@ganeshbag343928 күн бұрын
माझ्या लाडक्या भाचीला लाख लाख सलाम ❤
@user-ek8xj5nq6o28 күн бұрын
लय भारी माऊली 👌👌👌
@achyuttondlekar938927 күн бұрын
सुंदर शब्दरचना खूप छान माणगांव चा बुलंद शाहिरी बाणा शाहीर नितीन पवार🚩🙏🏻
जेवढं लिखाण उत्तम ..आवाजही तितकाच गोड आणि MD म्हटले कि शूट आणि एडिटिंग उत्तमच.
@sushilshindeofficial242027 күн бұрын
सुंदर शब्दरचना शाहीर नितीन पवार 👌🏻❤️
@nidhinitin644727 күн бұрын
Khup Chan apratim bol..chan lekhani..🎉❤
@YashRewale-c6j27 күн бұрын
Khup chan Rachna sundar aavaj 😍❤️
@NishtanandurajWadhaval28 күн бұрын
❤pawar saheb naad nahi mast ..tumhi asech new song banvit Raha ..... Shubhechya
@madanmisal7527 күн бұрын
❤अप्रतिम सुंदर 👌 गीत रचना ❤
@Machhindravairal22 күн бұрын
❤खरच आवाजात जादू आहे❤
@PoojaChavan-ve9ep24 күн бұрын
खुप छान गायल 👍👌
@santoshvinherkar93727 күн бұрын
उत्कृष्ट हृदयस्पर्शी ❤❤❤❤
@KokarePandurang28 күн бұрын
एक सांगू का सर ? मी ज्योतिषी नाही पण एक भविष्य सांगतो, आज हे गाणं कृष्ण राधा यांच्यासाठी असलं तरी हा श्रावण संपण्याच्या अगोदर हे गाणं लाखो दीलों कि धडकन होणार आहे यात तिळमात्र शंका नाही याची खात्री मागे असलेली "तिरड्याची" फूलं देतायत आणि फूलं कधी खोटं बोलत नाहीत... लाजवाब. "तूझ्याविना हा जन्म सूना"....🌿❤️👏🏻