बिचारे लहान लेकरू आधीच एकटे पडले कृपया करून कोणी त्याला टॉर्चर करू नका , कोणाच्या जखमेवर मीठ चोळयच नाही देव सगळे बघतो, यश ला सगळ्यांनी सपोर्ट करा त्याच काही चुकल नाही ,यश बाळा कसा आहे तू स्वतःची काळजी घे ,आजी आजोबा कसे आहेत , मी पण एक आई आहे काळजी पोटी तुला कमेंट केली नक्की रिप्लाय दे बाळा ...
@जयश्रीकचरेАй бұрын
❤
@Dhanuuu_sketcher4 ай бұрын
त्याचे 10 विचे वर्ष आहे कोणी त्याला काही प्रश्न नका विचारू होईल तेवढं त्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या......यश असच नेहमी व्हिडिओ टाकत जा.....तुझ्या पुढील वाट चालीस खूप शुभेच्छा... खूप मोठा हो तु यश... तुझ्या नावातच यश आहे रे....❤❤
@cookingforyou19354 ай бұрын
Khup chan vichar tai tumche god bless you...
@Shardaghuge49054 ай бұрын
यश तुला बघून आज डोळ्यात पाणी आले खूप बारीक झाला आहे काळजी घे आणि असेच मस्त व्हिडिओ बनवत रहा बाळा बिचाऱ्या मुलाला कोणीही वाईट कमेंट करू नका तू खूप म्हणजे खूप बारीक झाला आहे त्याचबरोबर अभ्यास पण करत जा बाळा
@SunitaNagargoje-jd9fb4 ай бұрын
Right
@Damayanti_Bhoir4 ай бұрын
Right
@lilachavan61334 ай бұрын
यश कशा आहे बाळा मोठा झाला आहे तब्येतीची काळजी घे. शाळेत जातोस ना. सगळ्यांनी यशला खूप सपोर्ट करा जेणेकरून त्याच्या शिक्षणाचा खर्च निघेल. खूप दिवसातून तुला पाहिल्यावर बरं वाटलं. खूप शाळा शिका आणि मोठा हो
@vaidehib94614 ай бұрын
यश बाळ तुला खूप यश मिळो positive राहा आणि हो वाईट सवयी पासुन दुर राहा ❤🎉
@aagrireceipeandvlogs4 ай бұрын
यश बाळा खुप अभ्यास कर कुणी काही बोलले तिकडे लक्ष देऊ नकोस god bless u❤
@mission16104 ай бұрын
यश तुझ्या विडिओ ची खूप वाट पाहत होतो, मोठा झाला परिस्थिती जगायला, लढायला हिमत देते 😔😔 🙏
@jayshreeghebharari4 ай бұрын
आपल्या यश बाळाला सगळ्यांनी सपोर्ट करा यश बाळाला सगळ्यांनी आईचं प्रेम द्या त्याला वाईट प्रश्न कोणीही विचारू नका
@shubhangiwakade26364 ай бұрын
यश तुला पाहून खूप डोळे भरून आले 😢😢तू कसा आहेस चांगला अभ्यास कर आणि खूप मोठा हो आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या सोबत आहे काळजी घे बाळा
@keepsmile77674 ай бұрын
यश बाळा अभ्यास पण करत जा हा आणि हो टाकत जा रोज व्हिडिओ😊all the best for new journey 😊
@vidyagurav56494 ай бұрын
Yash chi तब्येत खराब झालीय..काळजी घे चांगलं दाखवायचा प्रयत्न कर जे झाल गेलं ते सोडून दे आणि पुढे छान रहा . चांगला राहिलास वागलास तर लोक पण तुला साथ देतील . 💐💐
@Pooja_kendre4 ай бұрын
हो ना आई ति आईच असते ती कशी का असेना पण मुलाला कदीच खायला कमी केल नाही आता खुप बारीक झाला आहे
@vidyagurav56494 ай бұрын
@@Pooja_kendre हो ना
@rekhapatil32324 ай бұрын
Hoy kharach yash abhyas kar motha ho sagale tula sports karu kalaji ghe tuzi bala
@irfanametkari93194 ай бұрын
porachi tabbet kiti utarli aai astana kiti kalji ghyaychi lahan lekru
@kirandevkar3784 ай бұрын
यश अभ्यास करत जा बाळा
@rekhapatil32324 ай бұрын
Hoy kharach
@vaishaliparadepatilАй бұрын
यश बाळा स्वामीना नमस्कार कर आई लवकर सुटून येऊदे म्हणाव
@jayshreeghebharari4 ай бұрын
यश बाळा काळजी करू नकोस लवकरच मम्मी घरी येईल
@SanketKamble-d4r4 ай бұрын
मस्त रहा काळजी नको करु होईल सगळ ठीक देवच्या घरी देर आहे अंधेर नाहीं 🙏🏻👍❤️god bless you 🙏🏻❤️🥰🎉
@कोकणकरनेहा4 ай бұрын
यश तु अभ्यासात लक्ष दे व्यवस्थित राहा. व्हीडीओ छान असतात
@bhagyashreepatil52474 ай бұрын
माधुरीके मंच जो एक औरत कभी मांनहीं बनी दूसरे के बच्चे का क्या दर्द जान पैसों के सपोर्ट पर एक मां कोअंदर कर आज उसका बच्चा बिना बाप का बिना मन का सोशल मीडिया को लगता है माधुरी सखी मंच ने बहुत अच्छा मां नहीं बनी दूसरों का दर्दक्या समझे
@Bhagyashretelii4 ай бұрын
Yash kiti barik zala Bala tu asach himmat dakhv Ani abhyass pan kar dev bappa nehmi tuzhya pathi rahil ❤ Love you yesh
@asharao34014 ай бұрын
छान blogging करतोस बाळा. तुझी चांगली प्रगती होवो आणि असच पुढे जा.
@vidyabhalerao7504 ай бұрын
Saglyanshi changla bol bala,relation changla thev,koni kahi bolala tar react hou nko,tuje vlogs taak ani abhyas kar.dont talk rudely to anyone gbu.❤❤❤
@nishanair17212 ай бұрын
Chan video... 👌👌👌👌
@usha_jadhav_vlogs4 ай бұрын
बाळा खूप दिवसांनी विडियो पाहिला तुझा, तब्बेतीकडे लक्ष दे, खूप बारीक झालायेस, वाईट कमेंट करू नका कुणी, त्याला आधार द्या
Yash changala shik motha ho khup motha ho god bless you ani shikayach sodu nako shikun khup motha ho
@Pooja_18064 ай бұрын
Khup chan video om bala khup studies kar changla guni bala sarkha rahhh mota ho studies shivai kai nahi jey youtube pn chalav taitun tula financial suppy bhetel thoda ❤good job
@ऊषाशिंदे-ब4ध4 ай бұрын
जय बाळा खुप मन लावून अभ्यास कर व्यवस्थित रहा घर खुप छान ठेवलस स्वताची काळजी घे
@satyabhamasaundarmal4 ай бұрын
अभ्यास कर बाळा खुप मोठा हो खुप प्रेम तुला❤❤❤
@yogitasaravad4 ай бұрын
कुठलं गाव आहे
@rekhabudhavale53234 ай бұрын
यश बाळा रोज व्हिडिओ टाकत जा ❤ आम्हाला आवडतात तुझे व्हिडिओ ❤ काळजी घे ❤👍
@PearlG994 ай бұрын
Jyane koni mulala aai pasun dur kelay...tyala pan ayushyat such nahi lambnar
@swatinitin4 ай бұрын
Aai nahi telach mahiti tela kiti trass hotoi...aai tujhi lavakar evu de...pahile sarka 2 ghe mast raha....god bless you
@Sani-c5m3 ай бұрын
यश ची मम्मी सोबत होती तेव्हा यश ला पण खूप मस्ती होती पण आता सुधारला आहे😂
@Shreenithivloger14284 ай бұрын
God bless you beta
@meenakshi46334 ай бұрын
यश बाळा काळजी घेखूप हुशार झाला आहे आता यश
@SarsawatiBhand4 ай бұрын
Chan aahe Bala asch chan video kar
@NilamGaikar-j7i4 ай бұрын
Khup mast video Tula konachi najr nko lagude bas hech Swami kade pratna ahe
@ranideshmukh97954 ай бұрын
Yash बाळा अभ्यास करत जा...All the best..🎉
@HanumantRaut-jx1xx4 ай бұрын
त्याची मम्मी कुठे आहे रिप्लाय
@sanjaybavachikar13814 ай бұрын
Yash bala ksa aahes chan video aahe asch chan chan video banv shree swami samarth jai jai swami samarth
@agh344 ай бұрын
You are so hardworking and responsible nice vlog
@lovemyself15614 ай бұрын
♥️♥️♥️lots of love ... Khoop chan study kar ani . Tuze ani mummy che dreams purna kar ani simply block kr koni negative comment keli tr .. ani amahala khoop bara watla tula pahun... Khoop motha ho .😊 Ani video takh❤ chote chote divss bharw che clip 😊 focus but only study war
@sonalijadhav31724 ай бұрын
यश , कसा आहेस बाळा तू , तूला पाहून खूप छान वाटलं , खूप शिकून खूप मोठा हो .
@S.m-x3s4 ай бұрын
मला वाटते माधुरी सखी मंचानी ही केस मागे घ्यावी जर यश नी याचा विरुद्ध केस उभी केली तर या मंचा साठी अडचणी उभ्या रहाणार हे नक्की !
@ashaladkat60004 ай бұрын
तुझया आईची खूप आठवण येते खूप अभ्यास कंर आईचं नांव मोठं कंर कीती बारीक झाला रे बाळा
@PriyankaKalsait-w3d4 ай бұрын
Miss you tai
@moniii17064 ай бұрын
यश काळजी घे बाळा बर वाटल तूला बघून कृपया कोनी त्याला वाईट कमेंट करू नका
@ashwinimali7114 ай бұрын
Yash khup hushar jala 👌👌
@SurekhaPatule-zw3mw4 ай бұрын
छान व्हिडिओ यश❤गावची भाषा सुंदर येते
@pratibhamaknikar87364 ай бұрын
Yash full support bala tula...mst abhyas pn kr ...😊❤
@divya-ee9do4 ай бұрын
Yash bala kharach khup hushar ahes tu khup motha ho ayushyashyat kahi lokana ignore karun pudhe ja tuza tu video takat ja
@sap.infinite42014 ай бұрын
Public che kharach khup kavtuk manave..kiti chan samjun ghete hich public.. Vait velet savarun pan ghetat... Trass dila..kaypan vagal tar hich public sodat nai.. Pan saravnchya kiti samjutdar comment ahet. 😊😊
@RJ-mu3ed4 ай бұрын
🥰 कैसे हो यश बेटा कितना बड़ा हो गया है ऐसे ही वीडियो अपलोड कर करो दसवीं का एग्जाम हो आप जरूर पास होगी गॉड ब्लेस यू बेटा 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@Ayushrajendrabhosale4 ай бұрын
देव करो आणि तुझ सगळं चांगले होऊदे
@minasadanshiv77494 ай бұрын
यश आई कुठे आहे बाळा
@abhaypatkar30394 ай бұрын
यश बाळा चांगला प्रगती कर अनेक शुभेच्छा
@varshapalwe81394 ай бұрын
Tya bed vr ek ghadi tak..mst...tichnar nhi mhnje
@Jhanvi3344 ай бұрын
काळजी घे यश तुझी झालं गेलं विसरून पुढे चाल अभ्यास कर विडियो टाकत जा तेवढाच तुला आधार वाटल कुणाकडे लक्ष देऊ नकोस अप अभ्यास कर काळजी घे खुप छान संभाळतोस घर तु आनंदी राहा बाळा 😊😊😊😊