VBA आंबेडकरी राजकारणाला वेगळी दिशा देणार? । Madhu Kamble | EP 2/2 Decoding MH

  Рет қаралды 48,528

The Politics

The Politics

Күн бұрын

#VBA #PrakashAmbedkar #MVA #BJP #Congress #babasahebambedkar
मध्यंतरी वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चा रंगल्या. पण अखेरपर्यंत वंचितचं आणि मविआचं समीकरण काही जुळलं नाही. त्यानंतर मविआ समर्थकांनी आणि भाजपविरोधकांनी जास्त करून प्रकाश आंबेडकर यांना जबाबदार धरलं. सोशल मिडियावर वंचित ही भाजपची बी टीम आहे अशी टीकाही व्हायला लागली. या टीकेत कितपत तथ्य आहे? वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत का सामील झाली नाही? वंचितचं राजकारण नेमकं आहे तरी काय? दलित राजकारणाचं भविष्य काय असेल? हे समजून घेतलंय लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्याकडून.

Пікірлер: 294
@rajdeepkhobragade4264
@rajdeepkhobragade4264 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी विजय असो आद बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 ай бұрын
फेक तिकडं त्याला 😂😂😂😂😀😁😂😂
@cricketofindia2428
@cricketofindia2428 4 ай бұрын
10 मे वंचित बहुजनांच्या न्याय हक्काची लढाई लढणारे एकमेव नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐💐💐
@Marathi_Asmita_Marathi_Baana
@Marathi_Asmita_Marathi_Baana 4 ай бұрын
पहिलं आंबेडकरी मतांना पर्याय नव्हता... म्हणून काही मते काँग्रेस सोबत आणि इतर सेक्युलर पक्षांकडे जायची... पण आता त्या मतांना एक सदृढ आणि सशक्त पर्याय वंचीत बहुजन आघाडीच्या रूपाने मिळाला आहे... म्हणून आता फक्त वंचित बहुजन आघाडी ❤❤
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 4 ай бұрын
आता यापुढे फक्त प्रकाश आंबेडकर ❤
@baburaomore9640
@baburaomore9640 4 ай бұрын
सर्व आंबेडकरवादयानी आता VBA सोबत एकत्र येणे ही काळाची गरज .vote for VBA.
@ketankadam4834
@ketankadam4834 4 ай бұрын
Ye baba tuch ja ty VBA madhe ty VBA cha ek pan shit nahi yenar bagh tu ani VBA chi madat fakt BJP la hote ok 😂
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 4 ай бұрын
वंचित पक्ष बहुजनाची बाजू मांडतो की, सत्तेत असायला पाहिजे, काही पक्ष वंचिताला संधी देत नाही, फक्त त्यांच्या मताचा वापर करून न्याय देत नाही
@thehumbleindia
@thehumbleindia 4 ай бұрын
त्यासाठी प्रमाण बद्ध निवडणूक पद्धती आणावी लागेल ❤
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 ай бұрын
@@thehumbleindia म्हणजे कशी 😁😁😂😂😂😂😂😂😂😂😂
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 3 ай бұрын
Vba ne BJP sobat jane fayadya che hoil
@VijayManohar-ho8kr
@VijayManohar-ho8kr 4 ай бұрын
आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फक्त वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष साहेब आपणास दिर्धायुष्य लाभो
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 4 ай бұрын
धन्यवाद मधू कांबळे सर, आपण खूप महत्वपूर्ण राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात विश्लेषण केलात. आपण म्हणता त्याप्रमाणे जाती व्यवस्था बदलण्यात वेळ घालविण्यासाठी राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी आंबेडकरी चळवळीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.कारण राजकीय सत्तेशिवाय सामाजिक, शैक्षणिक आर्थिक बदल शक्य नाही. जय भीम.
@dipdhwajkosode2978
@dipdhwajkosode2978 4 ай бұрын
मधू कांबळे यांचं विश्लेषण अतिशय तटस्थ आहे. वंचित बहुजन आघाडीबाबत केलेलं भाष्य खूपच भावलं. सामाजिक आणि राजकीय चळवळींनी कांबळे सारख्या पत्रकारांचं मर्गदर्शन घ्यावं,असं वाटतं.
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 4 ай бұрын
Yala kay la vicharta tumhala kame nahi ka bala saheb ambedkar yala samjale nahi
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 4 ай бұрын
राईट इतिहास साक्ष आहे tena फक्त tatakhalchey मांजर फाहिजेत पण आपले काही शहाणे काही ऐक विचार न करता राजकारण करतात फत savtache तुंबडी बरणे करिता दुसरीचे savbhiman विकून लाचार बनतात समजाचे तेंस काही ऐक देणेघेणे नाही jumla
@rupeshgaikwad3398
@rupeshgaikwad3398 4 ай бұрын
बहुजन समाजावर अन्याय होतो तेव्हा काँगेस राष्ट्रवादी कोणत्या बिळात लपतात हे पण सांगा जनतेला.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 4 ай бұрын
तेच तर अतेचार करीत असतात मग tena साथ देणारे याना काय मानावे समजत नाही
@rahulkamble5594
@rahulkamble5594 4 ай бұрын
खुप छान मुलाकात सत्य आणि गरजेचे वास्तव सांगणारे आहे
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 4 ай бұрын
Right
@milindkamble4968
@milindkamble4968 4 ай бұрын
स्वाभीमानी दिवस साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
@subhashmandale4610
@subhashmandale4610 3 ай бұрын
आगदी बरोबर सर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकारण भल्या भल्याना कळणार नाही
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 3 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी संविधान आणि पक्ष आहे❤❤❤❤❤ महाराष्ट्रात फक्त वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤
@premumale8854
@premumale8854 4 ай бұрын
बहुजन समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करून व वंचित बहुजन आघाडी ने सामाजिक परिवर्तनाची बीजाक्ष पेरणी करावी त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या समस्या कायमची बंद करून वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देवून प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करा
@gopalwaghmare23
@gopalwaghmare23 3 ай бұрын
आता आंबेडकरी समूहाला वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही. वंचित बहुजन आघाडी 💯 टक्के सत्तादारी होणारचं 👍👍👍
@SamratDipke
@SamratDipke 4 ай бұрын
❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@sureshsirsat8166
@sureshsirsat8166 4 ай бұрын
आत्ता फक्त वंचित बहुजन आघाडी विजयी होणारच फक्त बाळासाहेब आंबेडकरच विजयी होणार वंचित बहुजन आघाडी
@rajeshbhosale9636
@rajeshbhosale9636 4 ай бұрын
आंबेडकरी विचार नष्ट होणं इतकं सोपं नाही, आज संपूर्ण जगाला आंबेडकरी विचारांची ओळख झालेले आहे, कारण संपूर्ण जगाने बाबासाहेबांचा विचार स्वीकार केलेला आहे, म्हणून भारतातील लोकांना पण नाकारणे अशक्य आहे,
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 ай бұрын
ये कुछ ज्यादा ही हो गया रे भाय 😂😂😂😂😂😂😂😁😁😁😁😁😁😁😁😁
@VijayManohar-ho8kr
@VijayManohar-ho8kr 4 ай бұрын
कांबळे सर आपण खूप छान विश्लेषण केले हा विषय सर्व प्रथाप्पिनी समजून घ्यावी जय भीम जय संविधान जय संविधान
@rajeshbhosale9636
@rajeshbhosale9636 4 ай бұрын
होय बरोबर आहे खूप छान उत्तर दिलं स्वाभिमानी राजकारण व्यवहारात उतरू शकत नाही, व्यवहारात उतरले ते स्वाभिमानी राजकारण असूच शकत नाही, खूप छान सरांनी मुद्दा मांडला
@milindkamble9536
@milindkamble9536 4 ай бұрын
खूपच अभ्यासपुर्ण विश्लेषण कांबळे साहेब..
@ramdastayade2675
@ramdastayade2675 4 ай бұрын
❤❤ ओन्ली वंचित ❤❤VBA ONLY ❤❤
@sidheshwarathkhile9605
@sidheshwarathkhile9605 4 ай бұрын
VBA✌✌✌✌✌✌✌
@vbhvsalvi
@vbhvsalvi 4 ай бұрын
वंचितांचे सरकार..VBA 👍🏻✅
@viplovezoad5523
@viplovezoad5523 4 ай бұрын
कुठे? कुठल्या ग्राम सभेत ?
@R_A_U_T
@R_A_U_T 4 ай бұрын
खूप छान विश्लेषण सर 🎉thanks for this discussion both of you🎉 This time vanchit bahujan aghadi will win in Maharashtra 🎉
@prabhakarraypure7896
@prabhakarraypure7896 4 ай бұрын
मला माझं मत मांडायचा आहे आंबेडकरी विचारधारेवर आणि आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ ही कधीही थंडावलेली नव्हती नाही आणि कधीच राहणार नाही मुळात प्रश्न असा आहे की ज्या वेळेस इतर संविधानावर विरोधात एखाद्या कायद्याविरोधात कुठल्या सरकार विरोधात जेव्हा आंदोलन करायची होती तेव्हा सर्वात प्रथम आंबेडकर चळवळीची पुढे होती आणि सरसावत होती आणि इथलेच इतर जातीचे लोक आंबेडकर चळवळीला नाव बोट ठेवणारी जनता होती हे आज पण आपल्याला मान्य करावे लागेल आंबेडकरी चळवळीने माझे पाय फक्त याच्यासाठी घेतलेला आहे की इथल्या सर्वसामान्य जनतेला कळलं पाहिजे की इथलं संविधान हे प्रत्येकाच्या हिताकरिता निर्माण करण्यात आलेला आहे फक्त आंबेडकर चळवळीसाठी नाणे आज आपण ते पाहू शकतो भाजप सरकार संविधानाची पायमल्ली करत आहे इथल्या गोर गरीब जनतेला अन्याय अत्याचार सहन करण्याची वेळ आलेली आहे जो आंबेडकरी समाज छोट्याच्या छोट्या गोष्टीवरून रस्त्यावरून उतरणारा तो समाज होता त्यांना आवडता हात घेतल्यामुळे इथल्या जनतेवर काय परिणाम झाल्याचे आपल्याला आज दिसून येते उदाहरणार्थ मला सांगायचा आहे चे 20 किलो राशन इथल्या गोरगरीब जनतेला मिळायचं ते आज फुकटच्या नावाखाली 5 केजी पर्यंत पोहोचलेला आहे आंबेडकरी जनता बघत आहे जाब बसचे तिकीट पाच ते आठ रुपये होतं 25 ते 30 रुपये झालेला आहे इथं 400 रुपयांचा गॅस सिलेंडर मिळणारा आज तो 1200 पर्यंत पोहोचलेला आहे इथं शिक्षण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषद च्या माध्यमातून फुकट मिळायचं आजच्या शाळेमध्ये एक्स्ट्रा फी देऊन मुलांना शिक्षण घ्यावं लागत आहे हे सत्य आहे फक्त हे आंबेडकरी जनतेला सहन नाही करावा लागत आहे हे इथल्या त्या व्यक्तींनाही सहन करावा लागत आहे जे इथल्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांवरती नाव ठेवत होती किस संविधानासाठी हे लोकं नुसतं रस्त्यावर उतरतात
@narwadevilas
@narwadevilas 4 ай бұрын
Ambedkari chalvalichi mate mhanje congresschya bapachi mate aahet ?
@sandhyashegokar6071
@sandhyashegokar6071 4 ай бұрын
छान विश्लेषण, आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@ravindrasarwade1965
@ravindrasarwade1965 4 ай бұрын
फक्त समाजकल्याण मंत्री पद साठी दलित मते देत नाहीत दुसरे मंत्रिपद का दिल जात नाही
@bhaskarwankhade1418
@bhaskarwankhade1418 4 ай бұрын
बढिया विश्लेषण कांबळे साहेब
@dpmuneshwar
@dpmuneshwar 4 ай бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण , उत्तम चर्चा ! जयभीम !
@022nicks
@022nicks 3 ай бұрын
मधुर कांबळे छान भूमिका मांडली आहे तुमच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे
@sharradaadhav
@sharradaadhav 4 ай бұрын
जाती अंताचा लढा धर्मांतरीत बौध्द समाजासाठी संपलेलं आहे. जाती हा विषय हिंदूंचा अंतर्गत प्रश्न आहे.त्यात बौध्द समाजाने लुडबुड करू नये.
@marutiganga
@marutiganga 3 ай бұрын
हिंदू धर्मातील जातीयवाद हेच धर्मा़तरचं मूळ आहे.म्हणून मूळातीलच जातीयवाद संपवून टाकला पाहिजे .
@sanketingle4469
@sanketingle4469 4 ай бұрын
अभ्यासपूर्ण...तार्किक आणि तटस्थ विश्लेषण 👏👏 निवडणूक पद्धती आणि सामाजिक स्थितीमध्ये मध्ये बदल झाल्याशिवाय आंबेडकरी राजकारण सत्ते पर्यंत पोहचणार नाही हा मुद्दा विचार करण्यासाठी भाग पाडणारा 💯
@mahendrabaile4205
@mahendrabaile4205 4 ай бұрын
Than u sir, for ur advised
@yeshwantbhanadre9151
@yeshwantbhanadre9151 3 ай бұрын
खूप सटीक , वस्तुनिष्ठ , परखड विश्लेशन ...
@rajukhandait7392
@rajukhandait7392 4 ай бұрын
कांबळे साहेब या वेळच विश्लेशन 200%, बरोबर व निपक्षपाती केले आहे त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@shyamgangurde6292
@shyamgangurde6292 3 ай бұрын
कांबळे साहेब योग्य विश्लेषण विश्लेषण जय भीम
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 3 ай бұрын
भारतातील सर्व सार्वजनिक ठिकाण प्रथम सविधानाच्या चौकटित मोकळी केली पाहिजेत त्याकरता डॅा. आबेडकरी चळवळच शक्ति निर्माण करू शकेल. हे भ्रष्टाचार मुक्ति सारखं व्हावे..
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 3 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारत देशामध्ये आपली अर्थव्यवस्था असो रिकाम्या घेतो समाजशास्त्र बाळासाहेब आंबेडकर आपल्याला वाचू शकतात परंतु इथे सनातनी विचारधारा काँग्रेस आणि बीजेपी हे भारतामध्ये एकत्र लढत आहेत त्यामुळे इथे डाव्या पक्ष्यांचे जे आंबेडकरवादी विचाराचे असतील फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या असतील पेरियार यांच्या विचारांचे असतील असे आमचे तुकाराम महाराजांच्या विरोधामध्ये लढण्याचं काम काँग्रेस आणि बीजेपी करत आहे
@rupssenumrani
@rupssenumrani 3 ай бұрын
मधुकर कांबळे यांचं उत्तम विश्लेषण
@bapusahebthombare131
@bapusahebthombare131 3 ай бұрын
Jay Bhim Kambale Saheb. Jay Vanchit Bahujan Aaghadi.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 3 ай бұрын
आदरणीय बापूसाहेब कांबळे हेच आमचे आवडते बौद्ध नेते होते.
@SindubaiTribhavan
@SindubaiTribhavan 4 ай бұрын
ok सिर thank u 🎉🎉🎉
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 4 ай бұрын
नमस्कार एक प्रश्न आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तर काँग्रेस पक्ष हे जळत धर आहे. त्यामुळे रीपब्लिक पक्षाने काँग्रेस बरोबर जाणार नाही हे धोरण मग प्रकाश आंबेडकर कशाला त्याच्या समोर भुमिका बदलतात. धन्यवाद 🎉🎉🎉
@sureshbambodkar7499
@sureshbambodkar7499 4 ай бұрын
कांग्रेस, भाजपा व इतर प्रस्थापित पक्षात असलेले बहुजन समाजातील निवडून आलेले नेते पक्ष नेतृत्वाचे गुलाम होतात आणि समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवित नाहीत. ते आपल्या काही कामाचे नाही.आपल्या प्रश्नासाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आपण मत देवून निवडून दिले पाहिजे.
@yashyt84454
@yashyt84454 4 ай бұрын
EVM तर सर आज कळीचा विषय आहे सर इविएम हटाव देश बचाव
@jagdishpatil7186
@jagdishpatil7186 4 ай бұрын
"सामाजिक क्रांती शिवाय राजकीय क्रांती अर्थहीन आहे "
@athex-6929
@athex-6929 4 ай бұрын
Madhu kamble sir... I salute 🙏 to you... for good explanation regards political party and cast destroyed.... Thanks sir
@rameshdhiware4367
@rameshdhiware4367 3 ай бұрын
समाज व्यवस्था बदलल्याशिवाय,राजकारण व्यवस्था बदलणार नाही,ही बाब आपण महत्वाची सांगीतली आहे. पण ती कशी बदलावी लागेल यावरही भाष्य,मत व्यक्त होणे गरजेचे आहे. बौध्दांचे व्यवस्थेसोबत इतर धर्मिय लोक सहमत होत नाहीत, त्यावर उपाय काय ? सर्वधर्मसमभाव ,बंधुभाव हे कसे करता येईल.
@nisargacreations
@nisargacreations 4 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण कांबळे सर
@deliciousfood_40
@deliciousfood_40 4 ай бұрын
❤ jai Bhim Sir .Only.V B A❤
@adittyaff5833
@adittyaff5833 4 ай бұрын
आदरणीय कांबले साहेब खुप चागले मुद्दे मांडले धन्यवाद
@dwarkaprasadwalde9270
@dwarkaprasadwalde9270 4 ай бұрын
सर तुम्ही समजून घेतले ते हरामखोना का समजत नाही.
@thehumbleindia
@thehumbleindia 4 ай бұрын
जात निर्मूलनाचा मुद्दा ज्या पक्षाच्या अजेंड्या मध्ये असेल तोच खरा पुरोगामी पक्ष❤ किंवा पक्षावर मतदान पद्धती लागू करावी जेणेकरून वंचित मतविभागणी होणार नाही❤
@shaligramIngle-o6f
@shaligramIngle-o6f 4 ай бұрын
Aadarniy balasaheb Ambedkar yanna vaaddivasachya Hardik shubhechha
@murlidharsontakke1499
@murlidharsontakke1499 3 ай бұрын
बाळासाहेबांनी आंबेडकरी जनतेची दिशाभूल/ निराशा केली.आंबेडकरी जनतेने नवीन निस्वार्थी नेतृत्व शोधन ही काळाची गरज आहे.
@user-qx7xf2vr4w
@user-qx7xf2vr4w 3 ай бұрын
Great,bhau thod atmchintan kr mag samjel koni kunala fasval te
@mayasonkamble1205
@mayasonkamble1205 2 ай бұрын
कांबळे सर आपण खुप चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केलात ऐकल्यावर खुप छान वाटल पण आपण आंबेडकर हे नाव घेत असताना अडखळत का घेता मग तुम्ही बौध्द नाही का जर तुम्ही बौध्द असाल तर तुम्ही विद्वान आहात तर तुमच्या सारख्या विद्वान लोकांनी सर्व समाजाला सोबत घेऊन चालले पाहिजे कोण चुकतय तिथे चर्चा केली पाहिजे जयभिम नमोबुध्दाय 🙏
@vasantraosasane7617
@vasantraosasane7617 3 ай бұрын
Really TRUE Jaybhimnamobuddha Jaybharatdesha Jaysavidhan
@BaburaoDhawse-zh3es
@BaburaoDhawse-zh3es 3 ай бұрын
Khup chan margdrshn kele mnapasun abhinandan jaybhim
@sarkategajanan2705
@sarkategajanan2705 3 ай бұрын
Great movement by VBA... great fighting against manuvadi politics policy & manuvadi media...in Maharashtra.... only dr.b.r. ambedkar & thoughts...not accepting all politics patty & peoples in Maharashtra..... So socially, economically, politically... fighting....in Maharashtra.... Jay bhim Jay mulnivasi
@nanabhaushirsat4601
@nanabhaushirsat4601 4 ай бұрын
VBA cha Vijay aso, only Saheb Jay Bhim.
@milindnarnaware9906
@milindnarnaware9906 3 ай бұрын
FPPS नको. PR SYSTEM हवी. खूप छान विश्लेषण. अप्रतिम अभ्यासपूर्ण संवाद.मधु कांबळे जी धन्यवाद.
@rajkumarusture1828
@rajkumarusture1828 4 ай бұрын
अतिशय वास्तववादी, मांडणी आणि अप्रतिम विश्लेषण केली आहे सर. मधू कांबळे सर खूप खूप धन्यवाद! 🙏🙏🙏
@laxmanjadhav7601
@laxmanjadhav7601 3 ай бұрын
सुंदर मुलाखत!सुंदर विश्लेषण.
@sudhakarkurware
@sudhakarkurware 3 ай бұрын
वंचितबहुजन आघाडी जिंदाबाद जयभीम जय संविधान नमो बुध्द
@vilasgawali1856
@vilasgawali1856 4 ай бұрын
जातिनिर्मूलन याचा अर्थच कायद्याची कडक अंमलबजावणी. कारण कायद्यानं जात संपवलीय. पण प्रत्यक्षात अजून नाही.
@vishakhakalamudran5606
@vishakhakalamudran5606 3 ай бұрын
जय भीम साहेब योग्य विश्लेषण
@tularamvaidya8169
@tularamvaidya8169 3 ай бұрын
एकदम बरोबर विसलेसन मामंडत अहात सर
@BabaraoGote
@BabaraoGote 4 ай бұрын
Exactly correct Balasaheb Ambedkar Jindabad
@rojangaikwad3879
@rojangaikwad3879 4 ай бұрын
Great explanation Jay Bhim Sir
@Sandeep24688
@Sandeep24688 3 ай бұрын
सर्व पक्षसत्ता राज्यकारण बंद पडली पाहिजेत आणी पक्ष्य च्या एवजी ज्य षेत्र मधील व्यक्ति हा खात्या चा मंत्री झाला पाहिजेत. निवडणूक आयोगाणे याचा विचार केला पाहिजेत सर्व शेत्रात बदल होतात पन् राज्यकारण यंत बदल होने महत्वाचे आहे.
@user-ki5rq8pg9s
@user-ki5rq8pg9s 4 ай бұрын
अतिशय.विश्लेषण.चागंले.केले.अहे
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 4 ай бұрын
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो .
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS 4 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌹🙏
@punamtayde4412
@punamtayde4412 3 ай бұрын
येणाऱ्या विधानसभेत आय काँग्रेससोबत विधी करा बाळासाहेबांची 100 खास आमदार येथील दलित मुस्लिम एक आल्यास झाल्यास महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मध्ये बाळासाहेबांची सत्ता येणार आहे आणि बाळासाहेबांचे मुख्यमंत्री होतील
@devchandgade9975
@devchandgade9975 4 ай бұрын
12 kasdar nivdun yenaar VBA
@radheshyamthorat3621
@radheshyamthorat3621 4 ай бұрын
फार छान विलक्षण केले आहे
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 4 ай бұрын
अगदी अभ्यासपूर्ण आणि रोखठोक तसेच मार्मिकपणे मांडणी केली आहे खूप खूप धन्यवाद कांबळे साहेब
@babasahebkamblesir5728
@babasahebkamblesir5728 4 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@ramasamudre1939
@ramasamudre1939 3 ай бұрын
Jay bhim namobudhay very good information
@pradeepshinde8566
@pradeepshinde8566 4 ай бұрын
एकदम सटीक विश्लेषण.
@jivrajmaske4203
@jivrajmaske4203 4 ай бұрын
Namobudhay namo bhudhay Jay bhim jay bhim. Vote for VBA ✌️🙏🌹
@Savitawankhade650
@Savitawankhade650 3 ай бұрын
कुणाशीही युती न करता वंचित सत्तेपासून दूर राहून समाजाला न्याय देण्याचे कोणते आंबेडकरी राजकारण करणार? हे कृपया समजून सांगा.कारण काँग्रेस सोबत मतभेद असूनही बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी नेहरू मंत्रिमंडळात कायदमंत्री होते. हे आंबेडकरी राजकारण होय. जयभिम
@pradeepbansode6306
@pradeepbansode6306 4 ай бұрын
खूप अभ्यासू विषश्लेषण ❤❤
@sushmajadhav190
@sushmajadhav190 4 ай бұрын
Khup.mahtwace.mudye.madata.saheb.yekadam.barobar.jay.bim.ata.faat.ani.fakta.balasaheb.ambedkar.jinadabad.
@ownopinions8246
@ownopinions8246 4 ай бұрын
वास्तववादी विश्लेषण 👌👍
@vilasgawali1856
@vilasgawali1856 4 ай бұрын
फक्त राजकीय आणि सामाजिक लढ्यांमधून सामाजिक परिस्थीती बदलणे अवघड आहे. जातिव्यवस्थेला पूर्णविराम देण्यासाठी राजकीय सामाजिक अर्थिक स्तरावर परिवर्तन घडविणायासाठी कायद्याचे पालनात सरकारचा सहभाग वा कार्यक्रम ठरवून अंमलबजावणी करणे आवश्‍यक.
@buddhadasyelve
@buddhadasyelve 4 ай бұрын
फार योग्य विश्लेषण केले आहे सर.
@nagsenkamble7573
@nagsenkamble7573 4 ай бұрын
Nice interview 👌👌👌
@manoharsable6314
@manoharsable6314 3 ай бұрын
साहेब जयभीम जयशिवराय जयसविधान
@tarakabansod1667
@tarakabansod1667 3 ай бұрын
Mahatvapurn prashna vicharale gele Ani kambale sir yanni khup chhan uttare dili mulakat avadali
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 4 ай бұрын
Only VBA jindabad 💙💙💙💙💙
@sunitasawale9176
@sunitasawale9176 3 ай бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 3 ай бұрын
चांगली चर्चा धन्यवाद
@SachinShinde-iw7ws
@SachinShinde-iw7ws 3 ай бұрын
Only VBA❤❤❤ Only Balasaheb Ambedkar💪💪💪
@akshadajadhav4623
@akshadajadhav4623 4 ай бұрын
Only VBA
@prashantkhandekar7384
@prashantkhandekar7384 4 ай бұрын
खूप छान विश्लेषण कांबळे सर 🎉
@mahendraramteke8207
@mahendraramteke8207 3 ай бұрын
बाळा साहेब टाईमपास लिडर
@ravipatil51519
@ravipatil51519 4 ай бұрын
खुप अभ्यासपुर्ण विश्लैषण।
@sushmajadhav9308
@sushmajadhav9308 4 ай бұрын
Right sir jay bhim jay VBA 🇮🇳🇮🇳🇮🇳
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 60 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 34 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН