खरंच यार सलाम आहे तुमच्या वेबशिरीज ला सर्व काही गावाकडं घडत असलेल्या गावरान गावाकडाच्या गोष्टी दाखवता लवकरच खूप मोठ यश एकदिवस नक्कीच येणार तुमच्या टीम ला
@mr.prathpawar19512 жыл бұрын
खूप छान वेब सिरीज आहे त्याचा फुढला भाग बघण्यास खूप उत्साह राहतो खरंच सर्वांची एक्टिंग खूप भारी आहे
@mr.prathpawar19512 жыл бұрын
एक दिवस महाराष्ट्रभर धुमाकूळ घालून महाराष्ट्रातील नंबर 1 वेबसिरीज ठरणार
@ajitkhandare95202 жыл бұрын
मस्त आहे सर
@shreyashsurvase28592 жыл бұрын
खूप छान काम केलं
@dayanandraut88382 жыл бұрын
कडनाथ अवी भाऊ
@saurabhlangar71422 жыл бұрын
Kdkkk avi
@AMOLPAWAR-vq5mp2 жыл бұрын
🔥🔥👌
@mkcreation87372 жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या अंगावर शहारे उभा राहिले डोळ्यात न कळत जुन्या गोष्टी आठवून पाणी आल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
@itsmedevapintyaghamlya67722 жыл бұрын
धन्यवाद असाच सपोर्ट असुद्या🙏
@nonstoptadka772 жыл бұрын
खरच जुन्या आठवणी ताज्या झाल्या लहानपणीच्या खरच ते वय होत बोबलत हिंडायचं मस्ती करायची मैत्रीचा हात खांद्यावर असायचा म्हणून कशाचीच भीती नसायची सगळं कस बिन्दास्त राहायचो हा एपिसोड बघून आठवणीं ताज्या झाल्या all the best 👍👍
@gokulpawar56962 жыл бұрын
Nice 👍
@siddheshwarshinde30252 жыл бұрын
एकदम झकास
@itsmedevapintyaghamlya67722 жыл бұрын
धन्यवाद सर🙏
@mumtazsayed94292 жыл бұрын
👌👌👌👌👌
@rameshmasal78522 жыл бұрын
Tumchya ya web series ne man jinkale maze jivlag mitra kharch khup chaan 🥰😍❤❤
@itsmedevapintyaghamlya67722 жыл бұрын
धन्यवाद असच् प्रेम असुद्या आणी सपोर्ट पण असुद्या 🙏