Рет қаралды 89,750
VEG KOLHAPURI RECIPE | VEG KOLHAPURI RESTAURANT RECIPE | HOW TO MAKE VEG KOLHAPURI AT HOME | RECIPE BY GHARCHA SWAAD
★ Meesho App वरून घर बसल्या लाखो रुपये कमवा. सविस्तर व्हिडीओ - • जीथे गुंतवणूक नाही, ती...
★ Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
★ Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
Amazon Oddy Eco Bake - amzn.to/3gCWH0k
Amazon Oddy Uniwrap - amzn.to/3vKfV8l
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Sharechat 👉 sharechat.com/...
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
साहित्य - २/३ रेड ग्रेव्ही, २ कप मिक्स भाज्या, १५० ग्रॅम पनीर, ४ हिरव्या मिरच्या चिरलेल्या, २ कांदे बारीक चिरलेले, ८/९ कडीपत्त्याची पाने, १½ tblsp आले लसूण पेस्ट, ¼ tsp हिंग, १ tsp हळद, १ tblsp जीरे, १½ tblsp लाल मिरची पावडर, ½ tblsp किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ आणि ४ tblsp तेल.
Red Gravy Recipe - • Red & White Restaurant...
कृती - कढईत तेल गरम करून त्यात जिरे, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा आणि हिंग यांची फोडणी करावी. कांदा सोनेरी रंगावर होत आला कि यात आले लसूण घालून २मिनिटे परतून घ्यावे. गॅस मंद ठेवावा. त्यानंतर यात सर्व भाज्या घालून एकजीव कराव्यात आणि वर झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटे वाफ काढावी. ( मध्यमध्ये परतत राहावे. ) त्यानंतर यात पनीर घालून पुन्हा चांगले एकजीव करावे. आता यात हळद, लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ घालून मिक्स करावं. त्यानंतर यात रेड ग्रेव्ही घालून सोबत १ कप गरम पाणी घालावं आणि हलक्या हाताने एकजीव करावं. आता वर झाकण ठेवून १ मिनिटांची वाफ काढावी. वर कोथिंबीर पेरून गरमागरम व्हेज कोल्हापुरी सर्व्ह करावी.
#vegkolhapurirecipe #mixvegetablecurry #vegkolhapuri
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
👇🏾👇🏾 More Useful Top Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती गरम मसाला | Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पावभाजीचा मसाला | Pav bhaji Masala - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Fasting Chaat Masala | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
१०) बिरिस्ता । Biryani Fry Onion Recipe - • होत नसेल सुटसुटीत भात,...
आमचे व्हिडीओ आणि रेसिपी आवडत असतील तर " घरचा स्वाद " हे चॅनेल आजच सबस्क्राईब करा !