राहायची सोय कुठे कुठे आहे?पाहुणे खुप आहेत.पण त्यांच्या घरी राहायला नाही आवडत.माझ माहेर मानसीवरच आहे.
@sharvarila Жыл бұрын
Beaches are clean because of the civilised locals .. once tourists start coming it takes no time to become dirty.. @tourists please be responsible civilised people to keep the nature’s beauty as is
@pravin_sarvade Жыл бұрын
Khavane beach la pan jaych hot 😊
@anilthombare899910 ай бұрын
आपण इंग्रजी शब्दांचा वापर कमी कराल का ? आपल्या सुंदर निवेदनाची मजा कमी होते आहे.
@AshishTawdeVlogs10 ай бұрын
Hahahah…नक्की प्रयत्न करीन 🙏🏻
@1171shk10 ай бұрын
माणसे भेटतात वस्तू मिळतात अवॉर्ड मिळते.....भेटत नाही.. शुद्ध भाषा तुम्ही बोललात तर पुढची पिढी पण छान मराठी शिकेल आणि बोलेल सतत चुकीचे मराठी ऐकून च्छान व्हिडिओ पण नकोसा वाटतो. मंदिर भेटेल, किनारा भेटेल ........कृपया ह्या पुढे तरी शुद्ध बोला. मचाण नेहमी उंचावर असते फार तर shade म्हणा