Gone through Part 1, 2, 3 and 4 Videos. Very impressive Wonderful Developments!
@DineshParab11 күн бұрын
धन्यवाद
@sunilkandalkar68053 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@DineshParab3 ай бұрын
धन्यवाद
@ashokaagro3333 ай бұрын
परब साहेब नमस्ते, अष्टपैलू व्यक्तिमत्व देसाई साहेबांची आमची खूप जुने संबंध आहेत, सर्वच व्हिडिओ अप्रतिम व अचूक माहिती देणारे आहे... धन्यवाद असेच अप्रतिम व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल वरती बघण्यासाठी आवडतील👍🏻
@DineshParab3 ай бұрын
धन्यवाद
@anildesai6573 ай бұрын
खर आहे. गेल्या पाच वर्षांत उत्तम प्रतीची निमपेंड मी पाच टन अशोका आग्रह कडून घेतली. नीम तेल पण बरेचदा घेतो.
@pareshpawar80163 ай бұрын
धन्यवाद परब सर, आपण काळीमिरी बाबत फारच उत्तम माहिती चार भागात दिली आणि धन्यवाद त्यांनाही ज्यांनी काळीमिरी प्रोजेक्ट स्वतः अनुभवातून उभारलाय त्याची इत्यंभूत माहिती छान प्रकारे समजावून सांगितली 😊
@DineshParab3 ай бұрын
धन्यवाद
@anandacharekar33942 ай бұрын
💐🙏
@DineshParabАй бұрын
धन्यवाद
@tanajikakade70433 ай бұрын
❤ खूप छान
@DineshParab3 ай бұрын
धन्यवाद
@sachinlimaye60063 ай бұрын
परब सर आपले व देसाई साहेब यांचे अत्यंत आभारी आहे
@DineshParab3 ай бұрын
धन्यवाद
@rangnathvishwasrao89403 ай бұрын
सरांच खुपखुप अभिनंदन शेवटी गुरुच आम्ही काहीतरी शिकतो
@DineshParab3 ай бұрын
धन्यवाद
@balkrishnapawar15713 ай бұрын
सुंदर महिती... सध्याचे मार्केट मध्ये. ४००...५०० रुपये की. दर आहे... २००० रुपये दर शक्य नाही.. सध्याची परिस्थिती. मध्ये.. कारण माझी १०० झाडे काळी मिरी ची आहेत अणि गेल्या १५...२० वर्ष मी काळीमिरी उत्पादन घेत आहे...