अगदी खरंय ! 🙏👉🏻 खरे नातेसंबंध आभासी बनत चालले आहेत ! खूप योग्यपणे मांडले आहेस मिलिंद ! 💐👌🏻
@shabdsfurtiКүн бұрын
चौकट हे mobile साठी संबोधले आहे. आंतरजाल internet साठी.. कृपया मूळ विषय " Internet व Mobile चा अतिवापर" हा आहे. तसे प्रस्तावनेत (सुरूवातीस) लिहीले आहे.