Рет қаралды 53,907
विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा | Vitthala vitthala kadhi yeshil majhya ghara | गोड विठ्ठल भजन
विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा
माझ्या घरी आहे भांडेकुंडे
तुझ्या घरी आहे भगवे झेंडे
विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा
माझ्या घरी आहे एक जागा
तुझ्या घरी आहे चंद्रभागा
विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा
माझ्या घरी आहे गाई म्हशी
तुझ्या घरी आहे एकादशी
विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा
माझ्या घरी आहे गहू ज्वारी
तुझ्या घरी आहे ज्ञानेश्वरी
विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा
अभंग गवळणी अभंग अभंग गवळणी
abhang notation harmonium
varkari bhajan marathi
marathi bhajan harmonium notation
vitthlachi navin gane
#विठ्ठलाविठ्ठलाकधीयेशीलमाझ्याघरा #vitthalavitthalakadhiyeshilmajhyaghara
#aarohisangeetभजनगवळणी #अभंग #भजन #abhang #bhajan #devotionalsongs #एकादशी #ekadashi #ekadashibhajan #एकादशीभजन #विठ्ठलअभंग #विठ्ठलभजन #विठ्ठला #विठ्ठलाचेअभंग #विठ्ठल_भक्ती #vitthalabhang #vitthalbhajan #vitthalbhaktigeet #abhanglirys #gaulan #bhajansangeet #bhaktisongs #bhaktistatus #vitthalacha_abhang #विठ्ठलरुक्मिणी