अप्रतिम वाक्य आहेत सर या काळाला तुमची आवजाची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे सर मना पासून जय भीम 🙏🙏🙏
@KunalPatil-uj7pk3 ай бұрын
M, 😊😢 :k nn x... M.. Nn. M. mmmm. Nm😊😅😢😮😮😊😊😅 5:06 n😊😊😮😊😊😢😢😅😢 Nnnn 😊😅😮😮😅😊
@jiyatambe89303 ай бұрын
Ek number bhashan tumch manala bhidnara❤Dil se salut
@anandabharkade Жыл бұрын
खुप सुंदर व्याख्यान आहे आदरणीय कांगणे सर आपले अनमोल विचार प्रत्येकांच्या मनात रुजले पाहिजे
@chetanshinde6584 Жыл бұрын
न७?ू सगिर
@dattatrayyeole58827 ай бұрын
अभ्यासक्रमात पूर्ण संपूर्ण सुधारणा झाली च. पाहिजे नाहीतर आत्ताचे पालक पुढच्या पिढीला कलंकित करणारं हे सत्य आहे
@sudhakardarole2486 Жыл бұрын
हसत खेळत ज्ञानाचे डोस, आणि जीवनमूल्ये वाढविण्याचे मार्ग सुचत आदरणीय विठ्ठल कांगणे सर खूप खूप छान. धन्यवाद 🙏🙏🙏 मी या विद्यालयाचा सेवा निवृत्त शिक्षक याचा मला अभिमान आहे.
@shashikantingole630 Жыл бұрын
सर शाळेचा गाव पत्ता तालुका जिल्हा टाका
@ramrajejadhav3260 Жыл бұрын
यष
@AshokPardhe-vp7tn Жыл бұрын
Taluka jilha parphani
@anantapawar64064 ай бұрын
AQ///*/(❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@AshokPardhe-vp7tn
@pandurangbuttepatilonlyane41006 ай бұрын
सर आपण विचाराने खूप महान आहात, विचार मंथनातून प्रबोधनाचे महान कार्य तुम्ही करत आहात,तुमच्या कार्यास शतशः नमन❤😊 आणि खूप खूप शुभेच्छा
@dipakgore27556 ай бұрын
धन्य झालो आज मी तुमचे प्रबोधन ऐकून
@manojratnaparkhi5997 Жыл бұрын
अप्रतिम... असे हाडांचे शिक्षक आज सर्व शाळेत हवे.... ही काळाची गरज आहे. सरांना मानाचा मुजरा.....🎉🎉
@babansapkal6010 Жыл бұрын
Khup sundar mhanlat sir #sapkalbaban
@kacharughuge24145 ай бұрын
❤❤खूप सुंदर व्याख्यान दिले सर आपण❤❤
@स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे7 ай бұрын
खूप छान भाषण करता सर तुम्ही तुमचं भाषण ऐकताना अजिबात कंटाळा येत नाही
@pravinbhanudasdudhal7071 Жыл бұрын
एक नंबर विठ्ठल कांगणे सर 🌹🌹👌🙏✔️ कांगणे सर यांच्या भाषणाची काळाची गरज आहे
@dashrathbaravkar5984 Жыл бұрын
खुपचछान कागणेसर
@Ananttambe6555 ай бұрын
@@dashrathbaravkar5984n
@mansiborse6024 Жыл бұрын
✨✨खूपच सुंदर बोलत सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
@rajendrabaravkar4319 Жыл бұрын
अशा व्याख्यानाची सर्व शाळेत झाले पाहिजे आणि ती काळाची गरज आहे
@virajmane1604 Жыл бұрын
सरांबद्दल काहीच प्रश्न नाही उत्तम मार्गदर्शन सर....... पण या KZbin channel मुळे आपल्याला हे उत्तम मार्गदर्शन ऐकायला मिळाले त्यासाठी या व्हिडिओ काढणाऱ्या दादांना Thank You So Much❤️🌏
@kabirchandanshive8978 Жыл бұрын
सर खुप प्रेरणा देणारे व्याख्यान दिले आहे. आपले हेच व्याख्यान राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऐकावे. खुप चांगला बदल होईल. असे मौल्यवान व्याख्यान सर्व विद्यार्थ्यांचे जीवन घडवेल एवढा विश्वास वाटतो. 🙏
@yashraj4003 Жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन केले 🙏 धन्यवाद 🙏
@kilashdeshmukh55344 ай бұрын
छान पोरांचा आत्मविश्वास वाढेल🎉
@sahebraogaikwad88819 күн бұрын
🌹🙏👌🙏 सर सॅल्यूट! Brain wash! Excellent Speech!
@prashantbhoi8172 Жыл бұрын
कांगणे सर मनापासून तुम्हाला मानतो. आणि तुमच्या सिम्पल आणि कडक नियमावली चा मी मोठा फॅन आहे.
@popatjawale39204 ай бұрын
कांगणे सर खुपचं छान भाषण झाले तुमचे ❤
@BabanShitole-pp9un7 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली खुपच छान आहे
@amd8057 Жыл бұрын
कांगणे सर खूप चांगलं व्याख्यान देत आहेत विद्यार्थ्यांसाठी
@jaywakle4684Ай бұрын
Khup mast sir
@sanjaybhagat89026 ай бұрын
गुरुवर्य आभारी नमस्कार
@rupeshjogdand1445 Жыл бұрын
सर आपले विचार खूप चांगले आहेत सप्रेम जय भीम
@suvarnapatil75222 ай бұрын
Very very meaningful 👏 😊 😂
@RajendraPawar-l9x8 ай бұрын
खूप छान भाषण सर असेच मागदर्शन करा
@NarayanTate-w5s7 ай бұрын
खुप छान सर भाषन आवडल सर 🎉 एन जि ताटे
@KailasDaund-hz6ts Жыл бұрын
Abhar dada your grate thinking and you grate teacher
@AnilGaikwad-g3g Жыл бұрын
❤❤ सर jai Bhim🎉🎉 उगवता सूर्य, नव्या पिढीचे. आहात तुम्ही
@shetkaribrand217 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन खूप च छान सर 🙏🙏🙏🙏🙏
@narayandahifale1638 ай бұрын
एक नंबर जय भगवान जय गोपीनाथ ❤
@rajendrasadavarte9307 Жыл бұрын
फक्त मोठं व्हावं हे फक्त आपल्ये आई वडील आणि गुरुजी.यांनाच वाटत.
@AmolMane519 ай бұрын
फक्त आई वडिलांना वाटत ❤😢
@rohidashmore69787 ай бұрын
खर आहे.
@p.d.editcreation67744 ай бұрын
❤
@dipakkalaskar45084 ай бұрын
@@AmolMane51of no
@shivamkapuskari4 ай бұрын
😂
@shrikantmetkar6758 Жыл бұрын
साहेब तुम्ही 2024 निवडणूक मध्ये उभे रहा 🎉🎉
@gajanansonune5161 Жыл бұрын
Fantastic कांगणे सर..From Myself & My Wife.
@amolghatulkar3814 Жыл бұрын
सर मि तुमचे व्हिडिओ रोज बघतो तुम्ही खूप छान शिकवता
@Dineshpatildhage8 ай бұрын
Super bhashn sir 😊
@ganeshgadakh9922 Жыл бұрын
हे बाकी खरंच आहे सर....
@sanjivanikakad908510 ай бұрын
Kharcha sir khup bagevan aahe mi bagvan baba chya janm bhumit jamn ghetla aani tumchya sarkhe sir mahnala lable khup nashibavan aahe mi ❤ 🙏
@royalstatus1122 Жыл бұрын
कोटी कोटी नमन,आपल्यासारख्या मास्तरांची आजच्या भावी पिढीला काळाची गरज आहे तुमच्या कार्याला माझा सलाम🙏🙏💞
@onkarkamadi5426 Жыл бұрын
Bahot Sundar
@latachaskar7188 Жыл бұрын
@@vilastodkar1511Q
@GavtamGawai-gn2ou Жыл бұрын
🎉❤😂
@dipakgore2755 Жыл бұрын
आपले हृदयस्पर्शी भाषण आहे
@dadamulaje50865 ай бұрын
सर सलाम तुम्हाला❤️🙏👌
@pranjalkhutwad2342 Жыл бұрын
Khup chan Explain kelet Sir
@navanathdeotale2853 Жыл бұрын
प्रेरणा निर्माण करण्यासाठी असे विचारवंतांचे मार्गदर्शन गरजेचे आहे
@patilgunjal33557 ай бұрын
सुंदर व्याख्यान कांगणे सिर ❤❤❤
@yogeshbadhe4024 Жыл бұрын
मनापासून आभार व्यक्त करतो सर तूमच्या सारख्या माणसाची खरोखरच गरज आजच्या तरुणांना आहे सर
@ganpatade3379 ай бұрын
एकदम बढीया भाषण अभिनंदन साहेब
@sanketpuri5025 Жыл бұрын
खूप छान a सर आताच्या युवा तुमचे मार्गदर्शन आवश्यक सर तुटून फाटून खरं सांगण्यासाठी कुणाच्याही भिऊ नाही तुमच्या पाठीमागे सर्व जनता आहे
@ak..gamers...2400 Жыл бұрын
This is true speech sir... Most important thought
@mhadevlhokande7533 Жыл бұрын
वा वा क्या बात है कांगणे सर सलाम तुमच्या कारयाला
@rajeshreemane73313 ай бұрын
खूपच सुंदर व्याख्या न केले धन्यवाद 🌹🌹🌹🌹👏👏👌👌👌👌
@anilkhade4444 Жыл бұрын
अ प्ररित सर छान अशी व्याख ने मुलाना प्रेरित करतात🎉🎉
@GaneshDavhale-km6pu7 ай бұрын
खर आहे सर 😂😂😂😂
@theunique6893 Жыл бұрын
स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील #देवमाणुस... गोर गरिब विद्यार्थांना मोफत क्लास प्रवेश देणारे महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक ... कागंणे सर
@DaulatPansare-n3d Жыл бұрын
अतिशय सुंदर भाषण आहे 😅😢
@dwarkakanade Жыл бұрын
सर खुपचं छान प्रकारचे मार्गदर्शन आहे तूमचे
@laxmannawale2342 Жыл бұрын
खुप छान सर एकदम कडक विचार
@ravindramohod24206 ай бұрын
ѕιя νєяу иι¢є ,,sarshoti cha shisan badhl hoka
@govindmule62613 ай бұрын
बरोबर आहे सर
@omrokade1629 Жыл бұрын
मास्तर हा गुरू असतो तरी मुलानी त्याच भविष्य घडवायची आसेल तर गुरु आदर्श ठेवला पाहिजे जय महाराष्ट्र
@gayakdangelasina156 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद
@vijaygoodgirlbansode2674 Жыл бұрын
Lay bhari. Maharashtrahi shan Aahet sir
@shrikantshinde2780 Жыл бұрын
Mobile kadhi lamb aani mobile kadhi javal thevla pahije he sangnyasathich he bhashan aahe... Aani aas bhashan parat hone nahi.... ❤
@anandsikhwal1853 Жыл бұрын
Great work Sir 👍👍💐
@shankarrathod1541 Жыл бұрын
आदरनीय कांगने सर मी आपल्या ला सांगतो आपल्या काळात मूलांना शिक्षा करत होतो , त्यांना चांगले बनले पाहिजे म्हणून
@manojbhamare25172 ай бұрын
खूप छान ग्रेट पीच सर 🙏💯👍
@namdevkumbhar9696 Жыл бұрын
खूप छान सर व्याख्यान सांगितले
@balajikatkade22656 ай бұрын
एक वंजारी लाख वंजारी जय भगवान बाबा
@DashrathPawar-di1nj6 ай бұрын
Br
@balushep6605 Жыл бұрын
सर मानलरावं तुम्हाला सलाम तुमच्या कार्याला
@janardhangarje195 Жыл бұрын
खूप छान विचार आहेत सर तुमचे
@ruturutu5069 Жыл бұрын
, अप्रतिम खूपच छान सर
@vishnuthakare8615 Жыл бұрын
या सरांचं भाषण खूप आवडत मला
@mahadevmane6317 Жыл бұрын
अति सुंदर आहे तुमचे विचार ❤❤🙏🙏👍
@arvindshende7022 Жыл бұрын
लाख लाख शुभेच्छा पुढील वाटचाली साठी.
@printography65067 ай бұрын
Sir very nice spich
@avinashmete3964 ай бұрын
tumhi ak bhari bhashan krta dada
@gopalharal239 Жыл бұрын
Khup chan ahie 🌱 🌱🌱🌱🌱
@vitthalbangar905 Жыл бұрын
सर तुमचं भाषण खुप जबरदस्त आहे . छान , अभिनंदन सर
@vitthalbangar905 Жыл бұрын
Welcome Sir 🌹🌹❤❤🙏🙏
@vishalghodke1814 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ आहे 🙏🏽🌹
@YogeshOhol-q7c7 ай бұрын
एक नंबर कांगणे सर
@pandurangsanap1264 Жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब पांडुरंग सानप खडकवाडी बीड श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी धन्यवाद सर
@nikiachakale3720 Жыл бұрын
शिवा शेतीच्या शेजारची खडकवाडी ना
@sandeepdombale1390 Жыл бұрын
एक नंबर व्याख्यान सर
@vijayalaxmihanjagi2557 Жыл бұрын
आदरणीय गुरूवर्य धन्यवाद
@vishalshingate2753 Жыл бұрын
असे शिक्षक पाहिजेत सर्व❤❤❤
@sanjaygite86787 ай бұрын
सुपर मॅन
@bhaskarbudhawant-qf1ih7 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन जय भगवान
@sangitakarkhele3340 Жыл бұрын
शिक्षण क्षेत्रात त इंदुरिकर खरे बोलत आहेत सर 😊
@dkgurav7914 Жыл бұрын
धन्यवाद कागनेसरआपलेभाषणफारआवडले
@dipakchavan4890 Жыл бұрын
समोरचा सतत आपल्याकडे बघतो हे सतत त्याच्याकडे पाहिल्याशिवाय कळत नाही.
@Sathnisargachi2102 Жыл бұрын
पुलाखाली नेऊन काय करणारं 😂😂
@yogitashinde8817 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम...🌹🌹🌹👍👍👍⭐⭐⭐💫💫💫
@BharatLate-xp3rb5 ай бұрын
Sir 1 no tumhi bolta
@AkhiiKadam Жыл бұрын
बराबर आहे सर ❤❤
@babasahebtaras2663 Жыл бұрын
खुप छान सर धन्यवाद
@sitabhusare6689 Жыл бұрын
सर खुप छान आहे सर काई मीळाले शिकयला your video so good