विटा-कुंडल रस्त्यावरील धक्कादायक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर; ट्रकची बैलगाडीला जोरदार धडक

  Рет қаралды 61,826

STAR News Marathi

STAR News Marathi

Күн бұрын

#starnewsmarathi #sangli #khanapur #atpadi #vita #tasgaon #kavthemhankal #rohitpatil #khanapur #atpadi #vita #तहसीलदार #जिल्हाधिकारी #प्रशासन #शासन #अधिकारी #बदली #birthday #tembhu #tasgaon #vita #kavathemahankal #sanjaykakapatil #rohitpatil #टेंभू #vaibhavpatil #sadashivraopatil #collage #students #girl #girls #atpadi #rajendradeshmukh #आमदार #crime #अपघात #शिवसेना #उद्धव_ठाकरे #crime #police #प्रशासन #padalkar प्रशासन #तहसीलदार #crime #police #खासदार #विशालपाटील #संसद #train #suhasbabar #anilbabar #गोपीचंद #पडळकर #padalkar #विधानसभा #आमदार #crime #police #birthday #bday #sadabhu #सदाशिवरावपाटील #वैभव पाटील #राष्ट्रवादी #ncp #pressconference #press #jayantpatil #sharadpawar #प्रशासन #तहसीलदार #विधानसभा #vaibhavpatil #suhasbabar #jiteshkadam #anilbabar #लोकसभा #gopichand #suhasbabar #devendrafadnavis #loksabhaelection2024 #bjp #congres #shivsena #ncp #sanjayraut #shivsena #uddhavthackeray #loksabhaelection2024 #kadegaon #vita #vishwajeetkadam #anilbabar #chandraharpatil #udhavthakkarey #eknathshinde #shivsena #suhasbabar #loksabhaelection2024 #miraj #tasgaon #kadegaon #jat #sangliloksabha #vita #khanapur #atpadi #आमदार #खासदार #islampur #vaibhavpatil #ncp #ajitpawar #suhasbabar #anilbabar #खासदार #congres #vishalpatil #vishwajeetkadam #today_news #news #news #breakingnews #shivsena #chandraharpatil #sanjaykakapatil #ncp #bjp #sadabhaukhot #dramolkolhe

Пікірлер
@bhartijadhav2256
@bhartijadhav2256 Ай бұрын
मुक्या जनावराला किती वेदना झाल्या असतील. गरीबाला पूर्ण मदत झाली पाहिजे.
@abhijitbhagat6109
@abhijitbhagat6109 Ай бұрын
हृदय हेलावणारे व्हिडीओ आहे , त्या ड्रायव्हर वर गुन्हा नोंदवला पाहिजे
@luckykhandare2869
@luckykhandare2869 Ай бұрын
आमच्या गावाचा आहे आहे दादा खूप गरीब आहे राव plzzz होईल तेवढी मदत करा😢
@luckykhandare2869
@luckykhandare2869 Ай бұрын
काय रे देवा कधी बंद होईल आमच्या ह्या बीडला लागलेलं पाप 😢😢😢
@maheshkolekar7141
@maheshkolekar7141 Ай бұрын
गरिबाला न्याय मिळू दे या साठी प्रयत्न करा
@balalilke-m9c
@balalilke-m9c 9 күн бұрын
जाहीरात महत्वाची आहे का
@deepakshinde7140
@deepakshinde7140 Ай бұрын
पोलिसांनी ट्रक आल्यावर ती संपूर्ण मोठ्या प्रमाणात कारवाई करावी सेटलमेंट करून ट्रक वाल्याला सोडू नये
@shrikrishnaharugade3296
@shrikrishnaharugade3296 Ай бұрын
मुक्या जनावराला दुखापत झाली आहे, पण याला जबाबदार जसा तो ट्रक वाला आहे, त्याचप्रमाणे त्या बैलगाडीचा चालक सुद्धा जबाबदार आहे.
@RameejPatel-l9u
@RameejPatel-l9u Ай бұрын
तया डायवरचे हाथ पाय मोड़ा ऐवड मोढ जनावर दिसल नाही त्याला 😢
@deepakshinde7140
@deepakshinde7140 Ай бұрын
विटा पोलिसांनी ट्रक आल्यावर कारवाई करावी सेटलमेंट करून सोडू नये त्या ठिकाणी तुमचा माणूस असता तर
@sudhirgore2398
@sudhirgore2398 25 күн бұрын
ट्रक ड्रायव्हर ला जोरात चोप द्या
@amitdhende1534
@amitdhende1534 Ай бұрын
गुन्हा नोंद केला पाहिजे ड्रायवर वर 😢😢😢
@sumaiyyaghunake417
@sumaiyyaghunake417 Ай бұрын
जनावर मुका आहे म्हणून तो साधा माणसा प्रमाणे orduhi शकत नाही तिथेच जर माणूस असता तर त्याने आपले parn hi सोडले असते 🙏🙏🙏
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 14 күн бұрын
मुक्या जनावरांना अशी अब्दा झाली आहे त्याला मोठी शिक्षा दिली पाहिजे... ड्राइव्हवर ल चोपला पाहिजे थित च मुक्या जावरांना बोलायला येत व दुखत असेल किती ...
@sarjeraoPatil-s6r
@sarjeraoPatil-s6r Ай бұрын
आशा घटनेला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत
@GokulShikare
@GokulShikare 9 күн бұрын
ट्रकवालाला अकल नाही मातरचोतला आरसात पाहीला डोळे गेले होते का
@SureshDivate-f8c
@SureshDivate-f8c 27 күн бұрын
अशा चालकाला खरच शिक्षा झाली पाहिजे
@avdutpatil4993
@avdutpatil4993 Ай бұрын
पुढे गाव आहे वाहने सावकाश चालवा असा बोर्ड लिहून स्पीड लिमिट ठरवून द्यायला हवं. प्रशासनाने गंभीर दखल घ्यायला हवी
@arvindduryawanshi4001
@arvindduryawanshi4001 Ай бұрын
अत्यंत दुर्दैवी घटना😢😢😢😢😢😢 मी या गावातून नेहमी येतो जातो या गावांमध्ये मेन चौकामध्ये दोन स्पीड ब्रेकर हवे आहेत.
@SK-ep8ne
@SK-ep8ne 28 күн бұрын
कारखाना मालकानो एक दिवस तुम्ही पण चिरडला जाल कुठे तरी फेडाव लागेल सल्यानो स्पर्धा लावता कोणाची गाडी जास्त टन माल आणते पाप लागणार रे तुम्हाला आमदार नी बंदी आणावी ऊसबैलगाडी वरती
@abhijeetmohite0505
@abhijeetmohite0505 25 күн бұрын
लोकवस्तीच्या ठिकाणी वेगमर्यादा याठिकाणी दिसत नाही, अवजड वाहने बेताल चालवतात यावर कारवाई करुन त्या गरीब मजूरला न्याय मिळावा, अन्यथा निष्पाप मुक्या जनावराचा आणि त्या गरीब गाडी मालकाचा शाप वाईट असेल.
@Ak00530
@Ak00530 17 күн бұрын
खुप रडलो यार हा व्हिडिओ पाहून 😭😭😭
@abasargar9368
@abasargar9368 Ай бұрын
Kay chuk aahe mukhya janavarachi😢😢😢😢
@ChanduLad-r3w
@ChanduLad-r3w 16 күн бұрын
Bailala nyay milala pahije
@Bailgadashryatmaharashtra
@Bailgadashryatmaharashtra Ай бұрын
ट्रक petva pahila
@sachindevmane1558
@sachindevmane1558 Ай бұрын
ट्रक पेटवून काय होईल? जखमी बैलाची तब्बेत पूर्ण बरी होईपर्यंत त्याच्या कडून सेवा करून घ्यावी आणि दवाखान्याचा पूर्ण खर्च आणि बैल बरा होईपर्यंतचे गाडी मालकाचे नुकसान ट्रक चालक मालकांकडून भरपाई म्हणून घेतली पाहिजे.
@HanumanBhagat-xf5qu
@HanumanBhagat-xf5qu Ай бұрын
तो वाळुचा ट्रक आहे
@PashupatinathGold
@PashupatinathGold Ай бұрын
चोर आहेत MC वाळू तस्करी स्वताच्या हिता साठी जर काळे धंदे करीत असताना त्यात किती तरी निष्पाप लोकांचा बळी होतो यांच्या हलगर्जी मुळे आणि यांच्या शापाने त्या दलिंदर लोकांचे परिवार सुखत जगत नाहीत.
@PurushottamWaghmare-b3c
@PurushottamWaghmare-b3c Ай бұрын
😢😢😢😢😢😢😢 निशब्द झालो
@deepakshinde7140
@deepakshinde7140 Ай бұрын
विटा पोलीस स्टेशन सेटलमेंट मध्ये एक नंबर आहे तेव्हा सेटलमेंट न करता ट्रक आल्यावर कारवाई करावी
@ONENONLYMARATHA
@ONENONLYMARATHA Ай бұрын
Tya bailachi chuk nastana pn to aata kapayla jail kasayakde 😢
@rakeshmore8120
@rakeshmore8120 17 күн бұрын
😢😮😢
@manishajadhav6196
@manishajadhav6196 13 күн бұрын
Etki mothi bailgadi tyala disali tar tyane thod aadhich sawkash wahn chalwaw kay
@ganeshgaikwad-kg9dx
@ganeshgaikwad-kg9dx Ай бұрын
😢
@DadaRu-b8i
@DadaRu-b8i 14 күн бұрын
😡😡
@gabbarisback539
@gabbarisback539 28 күн бұрын
😔🥹😭😭
@SandipBarve-d1s
@SandipBarve-d1s 18 күн бұрын
Tya trak valuala fashi dyaa
@manishajadhav6196
@manishajadhav6196 13 күн бұрын
Kharch lok adbine gadya chalwatch nahi jnu viman chlwatat are rasste evhdhe changle jhalet tari manus ati ghai karun sankat adhvuun ghetoy w dusryalahi marnachya darat neto
@BhagvatDevkate
@BhagvatDevkate Ай бұрын
भाऊ गोपीचंद पडळकर साहेबांना भेटा नक्की न्याय देतेल
@PashupatinathGold
@PashupatinathGold Ай бұрын
सेटलमेंट किंग आहे तो 😂
@Chillwalayt
@Chillwalayt 8 күн бұрын
Shetkaryacya rdnyach karan mhanje tyacha aajari bail
@AmitPawar-ez8nn
@AmitPawar-ez8nn Ай бұрын
Mi alsand gavala doshi tharavto men chok ahe spid bekar sathi apil ka nay keli
@AjayMulik-vp4po
@AjayMulik-vp4po Ай бұрын
Truckwalyasah truck petwaa
@babanghurake9876
@babanghurake9876 11 күн бұрын
😢😢😢
@sourabhjadhav1633
@sourabhjadhav1633 Ай бұрын
😢😢
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН