🛑 विशाल परब यांच्या जीविताला धोका? - शस्त्रधारी पोलीस संरक्षण । kokanshahi ।

  Рет қаралды 15,878

Kokanshahi

Kokanshahi

Күн бұрын

#kokanshah #vishalparab #bjp #savantwadi #kudal #sindhudurg #kankavli #mumbai #kokan #kudal #sindhudurg #ladakkokan #लाडकंकोकण #kokan #raigad #kokan #twitter #sindhudurg #ratnagiri #goa #kokan #maharashtra #manase #raigad #kokan #sindhudurg #sawantawadi #ratnagiri #sindhudurg #goa #kudal #raigad #sindhudurg #kokan #karnataka #mumbai #sindhudurg #kudal #sindhudurg #kudal #mulakhat #birthdaycelebration #sindhudurg #sawantawadi #सरपंचपरिषद2024 #liveupdates #kokan #kudal #sindhudug #kudal #mumbai #दिवसभराच्या #बातम्या #सकाळच्याबातम्या #गावाकडच्याबातम्या #व्हिजनसिंधुदूर्ग२०३० #सरपंचपरिषद #पंचनामा #उद्योजकमेळावा #sindhudurg #kankavli #kudal #marathinews #kokan #bureaunews #sainathgavkar

Пікірлер: 64
@devendrajamdar4296
@devendrajamdar4296 5 күн бұрын
एकदम परफेक्ट विश्लेषण केले साहेब....
@sachinsuryawanshi4175
@sachinsuryawanshi4175 4 күн бұрын
Vishal bhai यांचे समाज कार्य बघता नेत्याच्या बुडाला आग लागलेली दिसत आहे, सावंतवाडी मतदार संघाच वाटोळ केल आहे, आता तरूण तडफदार विशाल परब यांच्या नेतृत्वात आपण आपल्या मतदारसंघाचा विकास करूया...
@Klajshdhdh
@Klajshdhdh 4 күн бұрын
विकासाचा news नाही आल्या तरी चालतील पत्रकाराणा पाकीट मिळालं पाहिजे 😂😂😂😂
@VishwajitPadwal-o9m
@VishwajitPadwal-o9m 4 күн бұрын
विशाल भाई आपलं नाव मात्र मागे झालेल्या कार्यक्रमामुळे पूर्ण महाराष्ट्रभर पोहचलय.लवकरच आपलं नाव विधानसभेच्या खुर्चीवर कोरल जाईल. सावंतवाडीचे #भावी आमदार विशाल भाई परब ....
@kunalkinlekar4902
@kunalkinlekar4902 5 күн бұрын
ज्याला स्वतः चे संरक्षण करण्यासाठी पैसे भरून कधी बाऊन्सर घेऊन फिरणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाऊन्सरचा पेट काढल्यावर ,पोलिस संरक्षण पैसे देऊनच घेतले असणार.
@saiprasadbhoi6777
@saiprasadbhoi6777 4 күн бұрын
अरे कुणाल किनळेकर, तुमच्या मनसे पक्षाचा एक नेता होता गुरूदास काडगे, तो तर शैलेश अंधारीचे वडील वारले, त्यांच्या अंत्ययात्रेला सुद्धा बाऊन्सर घेऊन गेला होता. जरा माहिती करून घे आणि मग बोल
@ketanajgaonkar4510
@ketanajgaonkar4510 4 күн бұрын
पेट कुठल्या बाऊन्सर्सचा काढला त्याची माहिती काढ, उगाचच अज्ञानी बनू नकोस. तू मागून बघ पोलिस संरक्षण, दुप्पट पैसे भरूनही मिळणार नाही तुला. कारण मुळात त्यासाठी लायकी लागते.
@kunalkinlekar4902
@kunalkinlekar4902 3 күн бұрын
@@ketanajgaonkar4510 दुसऱ्याच्या पैशावर उडायला कसली आलीय लायकी, जनतेसोबत बिंधास्त फिरायला डेरींग लागत...
@prashantdhangar9289
@prashantdhangar9289 4 күн бұрын
फिक्स आमदार , विशाल भाऊ
@amitKumhaar-hp9yy
@amitKumhaar-hp9yy 4 күн бұрын
कोणी किती त्या धमक्या द्या, आमचा आमदार विशाल परब.. युवा रोजगारावर काम करणारा नेता
@pappupatkar5590
@pappupatkar5590 4 күн бұрын
विशाल परब la संवरक्षण दिल म्हणून kahi विरोध कांचा बुडाला🔥लागली
@akshaypawar5667
@akshaypawar5667 4 күн бұрын
फक्त आणि फक्त विशाल साहेब ❤
@Sai_rane11
@Sai_rane11 4 күн бұрын
ना आमदार ना खासदार तरीपण शासकीय संरक्षण याला म्हणतात यशस्वी सामाजिक कर्तुत्व👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@deepikadegwekar0711
@deepikadegwekar0711 Күн бұрын
जपा याला. उमदा युवक समाज कार्यकर्ता आहे. नेतृत्वा सोबत कर्तुत्व आणि दातृत्व असलेला माणुस आहे.
@RahulRane-n7n
@RahulRane-n7n 4 күн бұрын
विशाल परब हे सावंतवाडीचे भावी नेतृत्व आहे, ज्यांना रोखणे अशक्य झाले आहे. त्यांच्या एंट्रीने केसरकरांचा टांगा पलटी आणि इतरांचे घोडे फरार....
@Klajshdhdh
@Klajshdhdh 4 күн бұрын
पाकीट पोचलं रिपोर्टर ला... जनतेचे विषय न घेता,.. नको ते विषय कशाला, सावंतवाडी बस डेपो दुरावस्था दाखवा..... काय रोजगार दिला ते दाखवा
@saiprasadbhoi6777
@saiprasadbhoi6777 4 күн бұрын
स्वतः च अस्तित्व नसणाऱ्या नेत्यांनी विशाल भाई सारख्या युवा नेतृत्वावर टीका करणे हास्य स्पद आहे,विशाल भाई च काम बोलतय,कळेल च आता बदल हवा नवा #भावी आमदार
@vilasgawade5318
@vilasgawade5318 4 күн бұрын
स्वतः चे पाच पाच बाउन्सर असताना पोलीस संरक्षण कशाला, बाउन्सर वर भरोसा नाही काय
@amitsawant7406
@amitsawant7406 4 күн бұрын
गोरगरिबांचे जमिनि बळकावन्यासाथि बाउन्सर चा उपयोग केला जातो
@Ghadi-l4g
@Ghadi-l4g 4 күн бұрын
काही पण अफवा पसरवा आमदार तर विशाल भाईच होणार
@preetibidre1236
@preetibidre1236 4 күн бұрын
Kesarkar zindabad
@NileshSawant-k5w
@NileshSawant-k5w 4 күн бұрын
जोक
@Ghadi-l4g
@Ghadi-l4g 4 күн бұрын
​@@NileshSawant-k5w मज्जा करालास काय ...😅
@kunalsawant4356
@kunalsawant4356 4 күн бұрын
Kudal talukyatil lok shodhat maryla mahnun police protection lonkancha jamni jabardasti ghtlyat yane ani aamdar honar ha ..?😂😂
@abhishekadelkar5447
@abhishekadelkar5447 4 күн бұрын
jamini vikto ha mg madat karayla ky jhali gharoghari firun jamini shodhto ani lok tyala amdar karayla shodhtat are aplech jaminiche paise aplyalach madat karun dakavto
@Sai_rane11
@Sai_rane11 4 күн бұрын
कामाचा माणूस हक्काचा माणूस आपला विशालजी, हे सिद्ध झालं...👍👍
@rajandicholkar9896
@rajandicholkar9896 5 күн бұрын
विकाऊ पत्रकारिता
@narendralad5590
@narendralad5590 4 күн бұрын
Tikit milvun dakhav baghu kon vichartay tula
@UttamKarivadekar
@UttamKarivadekar 4 күн бұрын
फालतू पत्रकारिता
@Ghadi-l4g
@Ghadi-l4g 4 күн бұрын
लोकार्पण सोहळ्याला गर्दी बघून लोक घाबारल्यात त्यामुळे धमक्या दे,हे कर,ते कर चालू आहे... तरी सुद्धा आम्ही विशाल भाई परब यांनाच आमदार करणार....
@Klajshdhdh
@Klajshdhdh 4 күн бұрын
पेड पत्रकारिता 😂😂😂😂😊
@NikhilSawant-s2k
@NikhilSawant-s2k 4 күн бұрын
विशाल परब यांनी आपल्या कामाच्या धडाक्यातून खूप जणांची हवा काढली आहे, त्यामुळे शत्रू तयार होणारच. पण हे योग्य नाही.
@subhashgawde3320
@subhashgawde3320 4 күн бұрын
जमिनीशी नाळ जोडून असलेला माणूस.
@Klajshdhdh
@Klajshdhdh 4 күн бұрын
पेड पत्रकारिता 😂😂😂😂
@RihaanGawade
@RihaanGawade 4 күн бұрын
कामगिरी दमदार म्हणून विशाल भाई आमदार
@NikhilSawant-s2k
@NikhilSawant-s2k 4 күн бұрын
धमकी देणारे जनतेला माहिती आहेत, पण त्यांच्यात आता दम उरलेला नाही, त्यांचे स्वतःचे अस्तित्व धोक्यात आहे, त्यामुळे ते फ्रस्टेड झाले आहेत.
@sidhivinayakdeshmukh62
@sidhivinayakdeshmukh62 4 күн бұрын
मनमिळावू व्यतीमत्व विशाल भाऊ परब
@kunalkinlekar4902
@kunalkinlekar4902 5 күн бұрын
किंवा कदाचित हाही ह्यांचा राजकीय इव्हेंट शो असेल.. आणि जर का खरंच यांच्या जिवाला धोका म्हणून पोलिसांनी संरक्षण पुरवले असेल तर ज्याच्यापासून धोका आहे ती नावे पोलीस प्रशासनाने जाहीर करण्याची गरज आहे.
@ketanajgaonkar4510
@ketanajgaonkar4510 4 күн бұрын
माग मग माहितीच्या अधिकारात माहिती पोलिस प्रशासनाकडे. नाहीतरी माहिती अधिकार वापरून ब्लॅकमेल करण्यात माहिर आहेस तू.
@yogeshlad3449
@yogeshlad3449 4 күн бұрын
मनोरंजन व विकास यात खूप फरक आहे
@yuvrajmestry4765
@yuvrajmestry4765 4 күн бұрын
विशाल नेतृत्व
@narendralad5590
@narendralad5590 4 күн бұрын
Oros la rada koni kela te sanga Vishal parab mule rada zala
@saiprasadbhoi6777
@saiprasadbhoi6777 3 күн бұрын
माहिती घेवून बोला नाहीतर पळता भुई होईल आपली, सिद्ध करा पुरावा द्यायचा मग बोलायचं...टेंडर वैगरे वर जगणार नेतृत्व नाहीय ते स्वतः सगळ्यांना एकटा पुरून उरला आहे. कला क्रिडा सांस्कृतिक सामाजिक सगळ्या क्षेत्रात एकच नाव आहे बाकी कुठच्या ही नेत्याचा सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघा मध्ये आपला होल्ड नाहीय...घराणे शाही संपणार...
@ketanajgaonkar4510
@ketanajgaonkar4510 4 күн бұрын
कुणाच्या बाऊन्सर्सचा पेट काढला त्याची माहिती घेऊन बोला. विशाल परब हे फक्त जे इव्हेंट घेतात त्यासाठी बाऊंन्सर वापरतात, दुसऱ्या कामासाठी नाही. आणी पोलिस संरक्षण हे प्रशासनाने दिले आहे. याबाबत माहिती घेऊन बोला. उगीचच उचलली जिभ आणी लावली टाळ्याला असं करू नका
@kunalkinlekar4902
@kunalkinlekar4902 4 күн бұрын
पोलीसांनी स्वतःहून संरक्षण पुरवले असं म्हणता तर मग ज्यांच्या पासुन धोका आहे ती नावे जाहीर केली पाहिजे. याबाबत नक्कीच माहिती घेऊ. विशालराव बाउन्सर नेमके का वापरतात याची पूर्ण कल्पना आहे आम्हाला.
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 4 күн бұрын
​@@kunalkinlekar4902कडक उत्तर भाई... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@prashantjadhav4105
@prashantjadhav4105 4 күн бұрын
सावंतवाडी मतदारसंघात नवीन बदल कारवाच लागणार,आता नवीन आमदार युवा आमदार,युवा नेतृत्व विशाल भाई परब,आपला हक्काचा माणूस,आपल्या घरातला माणूस,गोरगरिबांच्या सेवेचा माणूस,लोकांच्या हाकेला धावणारा माणूस.
@sidhivinayakdeshmukh62
@sidhivinayakdeshmukh62 4 күн бұрын
विजय आपलाच
@bnk472
@bnk472 Күн бұрын
या पत्रकाराने कणकवली जवळ शिरवल गावी जाव
@RihaanGawade
@RihaanGawade 4 күн бұрын
आपला माणूस
@PravinOtawanekar-qw8ll
@PravinOtawanekar-qw8ll 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@RihaanGawade
@RihaanGawade 4 күн бұрын
आपल्या हक्काचा आमदार
@krishnaparab7789
@krishnaparab7789 4 күн бұрын
Good drama.
@PradipKadam-c7i
@PradipKadam-c7i 4 күн бұрын
👌👌👌
@abdulsattarkhan7922
@abdulsattarkhan7922 4 күн бұрын
😂😂😂
@UttamKarivadekar
@UttamKarivadekar 4 күн бұрын
कायतरी च
@RihaanGawade
@RihaanGawade 4 күн бұрын
जी माणसं स्वतःच्या पक्षाचा एक उमेदवार आमदार म्हणून देऊ शकत नाही ते आता युवा नेतृत्वाला विरोध करायला लागले
@PravinOtawanekar-qw8ll
@PravinOtawanekar-qw8ll 2 күн бұрын
किती मिळाले
@Klajshdhdh
@Klajshdhdh 4 күн бұрын
विकासाचा news नाही आल्या तरी चालतील पत्रकाराणा पाकीट मिळालं पाहिजे 😂😂😂😂
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 23 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34