Amit Shah यांचा Rane यांना तिकीट नकार, चव्हाणांच्या डोक्याला शॅाट | AMIT SHAH

  Рет қаралды 29,573

Time Maharashtra

Time Maharashtra

Күн бұрын

माजी खासदार डॅा. निलेश राणे (NILESH RANE) यांना कुडाळ मालवण मधून विधानसभेची भाजपची उमेदवारी देण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (AMIT SHAH) यांनी नकार दिला आहे. त्यामुळे निलेश यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) यांच्या पक्षात प्रवेश करण्याशिवाय पर्याय नाही. शहांच्या ना हरकती मुळेच निलेश राणे दसरा मेळाव्यात शिवसेनेचे धनुष्यबाण (SHIVSENA) उचलणार आहेत. मात्र या नव्या भिडूकडून शिंदे कोकणात कोणतं लक्ष्यवेध करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on KZbin: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp....
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#nileshrane #narayanrane #niteshrane #eknathshinde #eknathshindesaheb #eknathshindeformaharashtra #eknathshindecm #cmeknathshindesaheb #cmeknathshindecm #cmeknathshinde #amitshah #amitshahofficial #amitshahlatest #vaibhavnaik #uddhavthackeray #uddhavbalasahebthackeray #uddhavsahebthackeray #uddhavthackeraysaheb #shivsena #shivsenaubt #shivsenauddhavbalasahebthackeray #sindhudurg #malvan #vidhansabhaelection #vidhansabha #vidhansabhaelection2024 #kokan #kokni #bjp #bjpformaharashtra #maharashtra #timemaharashtra

Пікірлер: 99
@eknathmulye6847
@eknathmulye6847 7 күн бұрын
खरघ सगळया राणे परिवार यांनी राजकीय सुधारणा होणे जरूरी आहे
@rakeshkothawale7400
@rakeshkothawale7400 8 күн бұрын
तटकरे जाणार होते भाजपा मधे लोकसभेनंतर.. काय झालं त्या बातमीचं? चांगल्या भाषेत विचारलं आहे.. उत्तर हवं आम्हाला!!
@vasantchoukule3172
@vasantchoukule3172 7 күн бұрын
निलेश जी राणे हे निष्चित पणे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार यात तीळ मात्र शंका नाही ते कॅबिनेट मंत्री ही होऊ शकतात खुप खुप शुभेच्छा.
@Ashish-Borkar
@Ashish-Borkar 7 күн бұрын
हे काय सुरू आहे कोनत्या कोनत्या पक्षात राने परीवार राहणार मुख्यमंत्री व्हायचं आहे, खासदार, आमदार सर्व एकाच घरचे मग बाकी लोकांनी फक्त चटया उचलायच्या
@SachinBeedkar
@SachinBeedkar 7 күн бұрын
या अगोदरचे आपले बरेच किंबहुना नव्वद टक्के दावे फुसके ठरले आहेत. पण निलेश राणे यांची शिंदे सेनेत जाण्याची बातमी आपल्या कडूनच पहिल्यांदा ऐकली होती टाइम महाराष्ट्र च्या माध्यमातून. त्याबद्दल एकशे एक टक्के मार्क्स. 👌👌अर्थात अजुन अधिकृत रित्या जाहीर झालेलं नाही. पण सर्व मीडिया मध्ये चर्चा चालु आहे.
@KartikDesai-z1y
@KartikDesai-z1y 7 күн бұрын
Nilesh Rane saheb yenar bjp❤❤❤
@sudhirprabhu4208
@sudhirprabhu4208 7 күн бұрын
भाजपाला निलेश राणे यांच्या विजया बद्दल साशंकता आहे असे दिसते. भाजपाच्या स्वबळाच्या विषयाने निवडून येणाऱ्या उमेदवाराबाबतीत एकाच घराच्या तिकीटांविषयी जास्त विचार केला जात नाही.
@Eco-kq7vl
@Eco-kq7vl 2 күн бұрын
खरच खुप काय दिल वैभव नाईक साहेबांनी खुप खुप आभार साहेब सर्वांच्या सुख असो य्या दु:ख्ख कायम आसता.. आणि काम तर विरोधी नि पाहिलेल आहे....खरच तुम्ही आम्हाला कायम पाहिजेत साहेब .......
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 7 күн бұрын
कोकणात धनुष्य बाण चालणार नाही. स्वतः च्या स्वस्वार्थासाठी वारोवांर कशे पक्ष बदलतात ते कोकणातील मतदारांनी च बघावे आणि भाजप सहित भाजप च्या मित्र पक्षांना हद्दपार करा.
@shivprasadkolambekar1489
@shivprasadkolambekar1489 3 күн бұрын
सर आपण विश्लेषण खूप छानच केलंत.मला खूप आवडलं.
@BhuvaneshParab
@BhuvaneshParab 4 күн бұрын
कुडाळ मालवण फिक्स आमदार निलेशजी राणे साहेब 🔥
@chetanparab5816
@chetanparab5816 7 күн бұрын
निलेश राणे साहेब खूप मोठ्या मतांनी विजयी होणार आणि आम्ही जनता नक्कीच करणार असे....
@dhananjaysawant5920
@dhananjaysawant5920 7 күн бұрын
वंदनीय बाळासाहेबांचा अवमान करणाऱ्या ला परत बाळासाहेबांचा धनुष्य बाण देऊ नये
@neelp.z.2469
@neelp.z.2469 7 күн бұрын
त्या अंधारलेल्या बाईचं काय??
@vibhavaridesai9760
@vibhavaridesai9760 7 күн бұрын
बाला साबकी अवमानना राणे कुटुंबानी कदीज केली नाही नेहमी उद्घव आणी आदित्यची ज अवमानना केली आहे.
@SachinBeedkar
@SachinBeedkar 7 күн бұрын
कोणी केला अपमान??
@shaileshkale5697
@shaileshkale5697 8 күн бұрын
Nilesh saheb ❤
@pandavdevanand8787
@pandavdevanand8787 7 күн бұрын
छान माहिती,राजकीय.i like it.
@harshadmahadik3022
@harshadmahadik3022 7 күн бұрын
Vaibhav Naik Hatrick karnar 🚩🚩🚩2024🚩
@lucas5436
@lucas5436 7 күн бұрын
चव्हाण याला निवडून यायला देईल..🤔🤫😇🤣
@amarsawant4335
@amarsawant4335 2 күн бұрын
Chavan la kon vichrt ny koknatt
@KartikDesai-z1y
@KartikDesai-z1y 7 күн бұрын
❤❤🎉❤❤
@vijayshinde9087
@vijayshinde9087 7 күн бұрын
राने fymili कोकणाला आपल्या बापाची जहागिरी समजत होते पण आता सत्तेसाठी हे राने कोणाचीही तळी उचलत आहेत आता कोणत्या पक्षात जायचे बाकी राहिले आहे.पण आता हाती काहीही घेऊ दयात कोकणी मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतीलच.यांचा माज उतरत चाललाय.
@Pragatipath.123
@Pragatipath.123 7 күн бұрын
☆☆ राणे कुटुंबाचा , आणि कुटुंबांतील प्रत्येकाचा , कोकणावर लक्षणीय प्रभाव आहे , बुडालेल्या मचव्याने उगीच उड्या मारूं नयेत ☆☆
@shantaramgije8649
@shantaramgije8649 7 күн бұрын
हे राजकारणी लोकं सत्तेसाठी बायकोला पण सोडतील.
@vishalrawool8205
@vishalrawool8205 8 күн бұрын
वैभव नाईक यांच्या विरोधात हा पडणार, मूर्खपणा करू नये
@ShubhamKedari39
@ShubhamKedari39 7 күн бұрын
27000 lead ahe dada😂 zop gapchup
@fukcuselessbloggers
@fukcuselessbloggers 7 күн бұрын
​@@ShubhamKedari39nilya padla jhopu nako
@santoshhmlv1376
@santoshhmlv1376 7 күн бұрын
तुम्ही या मतदार संघात असाल तर असे बोलणे म्हणजे तुम्हाला काहीच कळत नाही असे म्हणावं लागेल.
@shankarlatke5924
@shankarlatke5924 7 күн бұрын
NILESH RANE HA NICH MANUS AAHE
@UDAYRASAL-ut3wc
@UDAYRASAL-ut3wc 7 күн бұрын
Nilesh Rane ❤
@Chandrakant-s5z
@Chandrakant-s5z 7 күн бұрын
राणे समर्थक राणी साहेबांचा
@ShubhamKedari39
@ShubhamKedari39 7 күн бұрын
Nilesh Rane saheb one side nivdun yenar❤️🚩
@eknathmulye6847
@eknathmulye6847 7 күн бұрын
मला वाटते निलेश राणे यांनी विधानसभा निवडणुक लढवायची गरजच नाही आधी जनतेची सेवा होणे गरजेच आहे जनता त्रस्त झालेली आहे
@anildeshmukh3
@anildeshmukh3 7 күн бұрын
भाजपकडून या राणेला घरी बसवाव - कारण ही कुटूंबाची जाहगिरदारी नाही. लोकांना पण संधी मिळाली पाहिजे. .😊
@prashantdabholkar8964
@prashantdabholkar8964 7 күн бұрын
Nilesh rane win.
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 4 күн бұрын
राणे हा कपडे बदलतो तसे पक्ष बदलतो
@tishavardam6516
@tishavardam6516 7 күн бұрын
बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्या या माजी खासदाराला मतदारांनी घरी बसवाव
@parvanigodse1779
@parvanigodse1779 7 күн бұрын
सुषमा अंधारे चे काय😂😂
@neelp.z.2469
@neelp.z.2469 7 күн бұрын
त्या अंधारलेल्या बाईचं काय??
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w 7 күн бұрын
राजकारणात असलेल्या नेत्यांनी मान अपमान हे विसरायचे असते.राजकारणात कोण कोणाचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा शत्रू नसतो.
@LearnTesting-jo2ms
@LearnTesting-jo2ms 6 күн бұрын
दसरा मेळावा
@smitachavan1870
@smitachavan1870 7 күн бұрын
यांनी बाळासाहेबांना शिव्यl दिलाय त्याला उमेदवारी देणार का
@neelp.z.2469
@neelp.z.2469 7 күн бұрын
कोण अंधारलेली बाई ना??
@vibhavaridesai9760
@vibhavaridesai9760 7 күн бұрын
उद्घव ला आणी आदित्य ला शिवया दीला आहे
@aksket2000
@aksket2000 7 күн бұрын
तुमच्या या १५ मिनिटांच्या प्रवचनाचा सामान्य जनतेला घंटा फायदा नाही. झोप येण्यासाठी मात्र चागले आहे. 😂😂😂
@rajendrashitole6590
@rajendrashitole6590 5 күн бұрын
अरे हे जीथे जातात तो पक्ष्य संपतो
@sanketkadam8980
@sanketkadam8980 4 күн бұрын
शिंदे पद्धतशीरपणे शिवसेना भाजपाच्या पायावर ठेवत आहे.. आधी कोकणातील दोन्ही शिवसेनेच्या लोकसभा सीट सोडून दिल्या, आता विधानसभेत भाजपा पुरस्कृत उमेदवारांना उभं करून राजकीय अपंगत्व नक्की येणार.. ५० खोके एकदम ओके
@BhuvaneshParab
@BhuvaneshParab 4 күн бұрын
बाप तो बाप रहेगा कुडाळ मालवण सिंधुदुर्ग किंग निलेशजी राणे साहेब ❤️
@shreesiddhi77
@shreesiddhi77 6 күн бұрын
Hat trick fix Mla Vaibhav Naik Saheb in Konkan
@supriyapawar3231
@supriyapawar3231 8 күн бұрын
चरसी
@santoshchavan5853
@santoshchavan5853 7 күн бұрын
Rane aale ki dhanushyaban shinde kadun janar
@SatishWagh-x9n
@SatishWagh-x9n 7 күн бұрын
He nepali pad ghenyasathi kontyahi pakshat jau shaktat yanna kunihi nivdun deu naye he kombadichor aaplya kamache nahi
@sudhakardhayagude8562
@sudhakardhayagude8562 3 күн бұрын
Vaibhav. Naik
@shekharlotankar1783
@shekharlotankar1783 7 күн бұрын
कोकणात ubt नको
@mohanshinde6143
@mohanshinde6143 7 күн бұрын
निलेश राणे 100% हरणार हे नक्की.
@UdayBhowar
@UdayBhowar 7 күн бұрын
1000% nivdun yenar
@anildeshmukh3
@anildeshmukh3 7 күн бұрын
​@@UdayBhowar त्या सर्व राणेंना तुम्ही पाठवा...कार्यकर्ते सतरजया उचललाय आहेत
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 8 күн бұрын
RANE NI KARYAKARTYALA UBH E KARAYALA PAHIJE HOT. HA ANYAY LOKAL MANASAVAR.
@mandarredkar4236
@mandarredkar4236 7 күн бұрын
BJP madhe Hyla koni vicharat nahi
@sudamdewade7622
@sudamdewade7622 6 күн бұрын
रावणाने देखील धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न केला होता परंतु रावणाला धनुष्य पेलवले नाही. त्याचप्रमाणे निलेश राणे ला देखील धनुष्य पेलवणार नाही.
@shekharlotankar1783
@shekharlotankar1783 7 күн бұрын
निलेश राणे यांचे स्वागत केले जाईल किंग विन होतील
@dnyaneshwarpatil7529
@dnyaneshwarpatil7529 7 күн бұрын
निलेश राणे साहेब निवडूण येणार.....❤
@oldrarenaresh6684
@oldrarenaresh6684 7 күн бұрын
Bedkancha darav darav karat ouhaday marney aajun chalu hahey
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 7 күн бұрын
पनवती ...
@jayawantgaonkar7833
@jayawantgaonkar7833 7 күн бұрын
राणे यान जनमत नाही आहे प्रत्येक वेळी दादागिरी करणे गुंडगिरी करणे पैशाचा वाटप करुन निवडून येतात.
@shyamkarale1890
@shyamkarale1890 6 күн бұрын
Ha nivadun alach nahi pahije adhi yana vaicharik budhi sydhar grahat pathvave
@UdayBhowar
@UdayBhowar 7 күн бұрын
Dogancha fayda hoil
@omprakashpulkutwar5161
@omprakashpulkutwar5161 6 күн бұрын
Sardhana ki aulad kari bhavishyvani
@NitinAgalave-yr2ff
@NitinAgalave-yr2ff 8 күн бұрын
UBT🎉🎉
@sachinambre-yl3mt
@sachinambre-yl3mt 3 күн бұрын
Khup pakav giri kartay rav phaltu
@diliprane9758
@diliprane9758 8 күн бұрын
निलेश राणे निवडून येतील ही
@supriyapawar3231
@supriyapawar3231 8 күн бұрын
संस्कार शून्य
@swapnilghadi7633
@swapnilghadi7633 7 күн бұрын
आणि जर बघायच असेल तर बघा जर निलेश साहेबांनी दसरा मेळाव्याला शिंदे साहेबांच्या खरी शिवसेना या पक्षात प्रवेश केला तर नक्की विरोधकांची हवा टाईट होइल असा कार्यकर्ते आणि निलेश राणे साहेबांच शक्तीप्रदर्शन असेल❤❤
@mermidmarine4252
@mermidmarine4252 7 күн бұрын
Yhanchya war wel aali tar he MIM madhe pan zau shaktat yhancha kai bharosa yhana desh rajya jaat jamati shi kahi hi lena dena nahi kele le kand kiw krutya tyazya mole itha pal titha pal challai tewa to dir futya hindu muslim karun bagte zar janta cha pratisad nahi milal ta udi marun titha
@avi_kambli07
@avi_kambli07 8 күн бұрын
Nilesh saheb ❤
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 30 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 101 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 24 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 30 МЛН