विशालने सोडली साथ? 🥺 | Paus (पाऊस) | Episode 13 | Itsmajja Original Web Series |

  Рет қаралды 15,891

Majja

Majja

Күн бұрын

पाऊस आणि प्रेमाचं नात काहीसं प्रत्येकाला भावणारं आहे. प्रत्येकाच्या प्रेमकहाणीमध्ये कुठे ना कुठेतरी पाऊस हा महत्वाचा असतो. याच पाऊसाचं आणि प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणारी नवीन वेबसिरीज..
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project & Creative Head : Ankita Lokhande
Business Team : Neha Garg | Sucheta Das I Anant Shrivastava I Jaymin Shigavan I Darshana Shah
Poster Design : Neha Shirsath | Mohit Bhoir | Bhavesh Bane
Social Media : Sourabh Jadhav | Onkar Sawant | Dikshita Shedge
Team Majja: Kajal Dange I Shamal Sawant I Ankita Shinde I Aditi Dhawale I Sneha Gaonkar I Samiksha Raut | Yogesh Sahotra | Saurabh More I Bhavesh Bane | Shrinivas Gokhale | Neelam Kale | Shailesh Dhadve | Omkar Tawde | Chinmay Bendkhale | Shankar Kadam
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Cast :-
Sayali : Aarti Birajdar | Vishal : Akshay Khaire
Story & Direction : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare
Assistant DOP : Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Pranav Haridas
BGM : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Yogesh Shirsagar
#paus #rain #monsoon #monsoon2024 #pauswebseries #pausmarathiwebseries #monsoonupdate
#aathvia #lovestory #relationship #lovestatus #lovesong #romantic #romanticstatus #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #romance
The relationship between rain and love is something everyone can feel. Rain is important somewhere in everyone's love story. Itsmajja is coming to you with a new web series that unfolds a complicated relationship between rain and love.
पाऊस
मोसमी पाऊस
मुसळधार पाऊस
वादळी पाऊस
मोसमी पाऊस app
paus rain
पाऊस essay in marathi
पाऊस in english
गारांचा पाऊस in english
monsoon
monsoon update
love story
relationship
love
romance
romantic story
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
friendship
friends
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmaj...

Пікірлер: 152
@ItsMajja
@ItsMajja 2 сағат бұрын
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. 'पाऊस' या वेबसिरिजचे नवीन एपिसोड पाहा सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता itsmajja या आपल्या KZbin चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून (गावाचे नाव) ही वेबसीरिज बघत आहात हे आम्हाला कळवा.. तर मग लावा ताकद
@Prakashborase-tc8zx
@Prakashborase-tc8zx 23 сағат бұрын
ह्या भागामध्ये विशाल आणि सायली ची भेट झालीच पाहिजेल अस कोना कोणाला वाटतं ❤❤🥹
@Madhav___borse__211
@Madhav___borse__211 18 сағат бұрын
माला पण वाटत भावा❤❤
@ashwinijadhav-el6es
@ashwinijadhav-el6es Сағат бұрын
Mi kiti vat bght hoti ya episodchi pn kay mahit kay hote tr yachich bhiti vatate tyanchi bhet zalich pahije
@Madhav___borse__211
@Madhav___borse__211 18 сағат бұрын
कोन कोनाला वाटत सायली आणि विशालची भेट झाली पाहिजे त्यानी लाईक करा❤❤❤
@Prakashborase-tc8zx
@Prakashborase-tc8zx 8 сағат бұрын
@@Madhav___borse__211 💗🌎
@KiranPatil-j6u
@KiranPatil-j6u Күн бұрын
विशालला एक वेळा तरी दाखवा कारण विशालला होणारा त्रास हा सायली इतकाच आहे त्यांची भेट पण लवकरात लवकर करा
@ymcreation203
@ymcreation203 Күн бұрын
ह्या भागात सुद्धा विशाल ला दाखवणार नसेल तर आम्ही काय पहायचे? दाखवा plz..🙏 आम्हाला दोघांना एकत्र पहायचे आहे...म्हणजे विशाल la सुद्धा दाखवा त्याची सायली ला भेटायची तळमळ , त्रास, ह्यावर कसे सामोरे जातात ते पहायचे आहे..... आम्हाला माहीत आहे विशाल म्हणजे अक्षय खैरे त्याचा कामात व्यस्त आहे...पण आता 2 episode त्याचा विना आम्हाला episode ला मजाच येत नाही...
@Taslim2420
@Taslim2420 Күн бұрын
Totally agree with you mala hi असेच वाटते
@Deepak-fz9dv
@Deepak-fz9dv 2 сағат бұрын
हा ना बरोबर
@sushantpatole7891
@sushantpatole7891 Сағат бұрын
उगाचच खूप लांबवत आहेत... या भागात तरी त्यांची भेट अपेक्षित होती. निर्मात्यांनी या गोष्टींचा विचार करायला हवा होता.
@ashajagdhane7596
@ashajagdhane7596 Сағат бұрын
तो आला अन् मी माझी राहिले नाही तो गेला अन् मग मी कोणाचीच झाले नाही वाट बघून डोळे टिपले तरी मी हारले नाही आसवांनी भरलेले डोळे अश्र्वाधामच्या जखमेसारखे सतत भळभळणारे तरी मी जिवंत कारण अस की मरण च उरले नाही😢❤
@roysutar2591
@roysutar2591 Сағат бұрын
Mast
@dattutotare9234
@dattutotare9234 2 сағат бұрын
अहो नितीन पवार साहेब, विशाल ला एकदा दाखवा, अणि सायली अणि विशाल ची भेट होऊ द्या, नाहीतर मी ही वेब सिरीज बघणे बंद करणार आहे, तुमच्या सर्व वेब सिरीज अधुर्याच असतात त्यामुळे मी ही वेब सिरीज बघणे बंद करणार आहे ❤❤❤❤❤❤
@manojkamble7683
@manojkamble7683 17 сағат бұрын
विशाल ला औषधांच्या कंपनीमध्ये इतकं पण गुंतवून ठेऊ नका की, "सायली नाही भेटली म्हणून टेन्शन मध्ये", तिच औषध खाऊन जीव देईल...!😢
@SadhanaZurale
@SadhanaZurale 40 минут бұрын
साईली नेआस नाही करायलापाहीजे
@_itsme_13
@_itsme_13 2 сағат бұрын
मज्जा नाही येत आता एपिसोड बघायला
@RDX.AJAY.KING.777
@RDX.AJAY.KING.777 12 минут бұрын
Mazya mnatal bolla bhai
@PatilNN
@PatilNN Күн бұрын
किती अंत बघताय प्रेक्षकांचा 😢एक तर evde let episode येतात ani tayt pn अजून दुरावा ch dakhvt ahat😢..Mnje amhi bgnch sodun dil pahije ka?आवडली episode mnun bgto na ..pn as ky बरोबर नाही 🙂
@NikhilWakhare-f9g
@NikhilWakhare-f9g 2 сағат бұрын
Right
@smitachaudhari8782
@smitachaudhari8782 2 сағат бұрын
Correct
@sushantpatole7891
@sushantpatole7891 Сағат бұрын
Correct
@vikassonawane1785
@vikassonawane1785 Сағат бұрын
आधी हा पाऊस सर्वांना आवडायचा पण आता खुपचं कंटाळा येतो.ही वेब सिरीज बघतांना किती तानायच किती नाही.ह्या नांदत सर्व बेब सिरीज फाटत चालली आहे. असं कोणाला कोणाला वाटत त्यांनी लाईक करा. आधी भाग येईल म्हणून उत्सुकता असायची आणि बघितल्यावर निराशा येते.😢
@ajaydhage7642
@ajaydhage7642 55 минут бұрын
अगदी बरोबर आहे
@hanifpathan6391
@hanifpathan6391 43 минут бұрын
right
@swapnilkhandare2408
@swapnilkhandare2408 Сағат бұрын
जास्तच ओवर होत आहे ना. सायलीच घरातलं वागणं..
@sushantpatole7891
@sushantpatole7891 Сағат бұрын
उगाचच खूप लांबवत आहेत... या भागात तरी त्यांची भेट अपेक्षित होती. निर्मात्यांनी या गोष्टींचा विचार करायला हवा होता.
@spy5876
@spy5876 Күн бұрын
विशाल साथ कधीच सोडणार नाही ❤ औषधी चा मुळे तो फेमस व भौतिक सुखी होणार आहे व तीला घेण्यासाठी जबरदस्त गाडी व सुरक्षा रुक्षका सह येईल चहात ना कम हो ना चहात मे गम हो सच्चे दिल की चाहत ही सबकुछ है दोनो के लिऐ दोघांची जोडी सहज सुंदर व खरी वाटणारी आहे गजब अक्टींग आहे 🎉🎉🎉🎉 पाऊस अंघोळ मनाची म्हणून ही वेब सिरीज पहावी 🎉🎉🎉🎉छान लेखण ओ महोदय/महोदया 🎉🎉🎉🎉
@swapnaligavhane2462
@swapnaligavhane2462 23 сағат бұрын
प्रेक्षकांना वाईट वाटल असं मालिकेत दाखवलं तर मला नाही आवडत मालिका मला खूप दुःख होतं😅😂
@Chhaya-q9w
@Chhaya-q9w 5 сағат бұрын
रोज दाखवा ऐंशी नव्वद यांच्या त्याकाळात असं होतं आठ दिवस वाट बघावी लागत होती काय राव
@spy5876
@spy5876 Күн бұрын
धागा प्रेमाचा जीवनाचा तो अर्थ आहे आर्थीक ना सामाजिक ना मानसिक तो पवित्र मनाचा गाभा आहे प्रेम प्रेमा विना सार जग सुन आहे सायली व विशाल च्या विरह वेदनांचा हा पाऊस असवांचा आहे या पावसाच्या आसवाने अनेक प्रेषक आपण त्या भुमिकेत जावून आनंदी होतात हेच आपले यश आहे ग्रेट आहे पाऊस ओ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@latestbollywoodmovie9206
@latestbollywoodmovie9206 Сағат бұрын
नितीन सर काय पण असुदे मात्र शेवट गोड झाला पायजे... नाही तर तुमचा अगोदर च्या वेबसिरीयस सारखे नको 😮😮😮
@rohitdevang5503
@rohitdevang5503 2 сағат бұрын
एकदा भेट houdya नाहीतर बंद करा आमचे जुने आठवणी चोळू नका 😂 पडद्यावर... ससा पण जिंकलेला दाखवला बर होईल
@ymcreation203
@ymcreation203 Сағат бұрын
😂
@rushikeshshinde6358
@rushikeshshinde6358 19 сағат бұрын
मला पुढच्या भागाची खूप उत्सुकता आहे पाहण्याची सायलीच लग्न दुसरी कडे जुळायला आणि तिथंन विशाल यायला अस होऊ नये मग झालं😅😅
@Namrata920
@Namrata920 2 сағат бұрын
येवढ पण दोघांना दुखावू नका एक कॉल तरी करू द्या सायली आणि विशाल ची भेट करून द्या नाही तर सायली जाईल लग्न करून विशाल येईल सायलीचा हात मागायला
@krushnagavali12
@krushnagavali12 Сағат бұрын
सायलीला समजायला हवं विशाल कुठे आहे ते❤❤
@samirshedge6138
@samirshedge6138 Сағат бұрын
नितीन सर…टॉपिक खूप लाबवत आहात….एंड पण चांगला आसावा..ही माफक विच्छा आहे
@vrindashahasane1943
@vrindashahasane1943 39 минут бұрын
फार वाट पहायला लावू नका नितीन जी! बंगलोर सारख्या शहरातून मित्रांनाही फोन करता येत नाही यावर लोक विश्वास नाही ठेवणार. मालिका फसत चालली आहे
@AppaAppa-qz3sv
@AppaAppa-qz3sv Сағат бұрын
पवार साहेब दोघांची भेट घडवून आणा नाहीतर सिरीयल बंद करा
@RenukaKulkarni-g3d
@RenukaKulkarni-g3d 2 сағат бұрын
Pls paus veb series Monday to Thursday kra pls..aani tya दोघांचा विरह नाही बघवत pls bhet Kiva contact tri hou dya त्यांचा
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 18 сағат бұрын
लय वाट पाहावी वाटते, कारण 4दिसअखेरीस एक भाग येतो आणि तो पण 15 ते 20 मिनिटाचा च असतो.
@BeautyBeast7
@BeautyBeast7 51 минут бұрын
विशाल दिसतोय कि नाही एवढाच बघायला फास्ट scroll केले, कुठे दिसला नाही म्हणून video स्टॉप केला. लास्ट 2 episode असच केला आहे मी. कृपया स्टोरी पुढे घेऊन जा नाहीतर पब्लिक ला बोअर होऊन जाईल. बाकी ओरिजिनल स्टोरी सुंदर दाखवली होती.
@baliramarmure6047
@baliramarmure6047 Сағат бұрын
या एपिसोड मध्ये सायली आणी विशाल ची भेट व्हाह अस कोणा कोणाला वाटत कॉमेंट करा आणी सांगा कोणा कोणाला वाटत की सायली आणी विशाल ची भेट व्हावं या एपिसोड मध्ये मला तर पाहावं वाटत नाही यांना अस न बोलता दूर राहून 😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤
@varshabhat1981
@varshabhat1981 11 сағат бұрын
उत्तम सुरुवात👌👌 पण आता खुप ताणताय.विशाल सायलीचा संपर्क,भेट दाखवा.नाहीतर आता रटाळ होईल.
@ganeshwadekar4804
@ganeshwadekar4804 40 минут бұрын
दोघांच फोनवर बोलण झाले पाहिजे तरच मज्जा एपिसोडला
@bhaskarmorey444
@bhaskarmorey444 2 сағат бұрын
भास्कर मोरे शेन्दुरजन बुलढाणा
@VinayakSurve-ll3ec
@VinayakSurve-ll3ec Сағат бұрын
ह्या सिरल मध्ये सर्वात नाना चां रोल मस्त आहे ते त्यांचे अनुभवांचे शब्द विचार आणि साहीलीला साथ फार चांगले रोल करतात नाना
@PravinKhemnar-ce6gk
@PravinKhemnar-ce6gk 22 минут бұрын
मालिकेने एक वेगळेच नकोशे वळण घेतलेय त्यामुळे मालिका भरकटल्यासारखि वाटतेय 😢😅
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 6 сағат бұрын
विशाल ला कुठं साथ सोडायला लावता,विशाल सायली ची भेट लवकर होऊ द्या , तेंव्हा तर सिरीयल पहायची मजा येईल.नाही तर असं एकपात्री नाटक आहे असे वाटतं.
@ANJANAJADHAV-w8v
@ANJANAJADHAV-w8v Сағат бұрын
आताच्या युगात संपर्क करणे इतकं ही अवघड राहिलं नाही .. विशाल ला हे कळायला पाहिजे
@sukhadevghadge4858
@sukhadevghadge4858 15 сағат бұрын
पाऊस ही वेबसिरिज खरंच खूप छान आहे 👌👌13वा भाग पण लवकर आला पाहिजे 🙏🙏
@pujaearle8305
@pujaearle8305 2 сағат бұрын
Lvkar takt ja na episode khup ch wait karava lagtoy
@bhagyashreenidhalkar6887
@bhagyashreenidhalkar6887 Сағат бұрын
सायली धीर आणि विश्वास हिच प्रेमाची ताकद आहे.पण घरी कसं कळणार हे
@K.Chopade
@K.Chopade Сағат бұрын
सायलीला समजायला हवं विशाल कुठे आहे ते
@rushikeshshinde6358
@rushikeshshinde6358 19 сағат бұрын
काही पण म्हणा पण दोन्ही पात्र आता खूप जवळचे वाटू लागले आहेत
@sagarshelake7330
@sagarshelake7330 17 минут бұрын
नितीन सर जास्त पण ताणू नका कारण तानल की तुटतंय आम्ही आपल्या सगळ्या वेब सिरीज बघितल्या आहेत म्हणून सांगतोय कधी तरी शेवट चांगला करत जावा. कारण आम्ही सगळे जण खुप आतुरतेने काय तरी चांगल होईल म्हणून बघतोय. प्रेमात एवढा पण दुरावा दाखवू नका बघताना खुप त्रास होत आहे.
@rahulanuse1127
@rahulanuse1127 Сағат бұрын
Series मधला background music full emotional😢😢😢
@rutujagaikwad-ko2gk
@rutujagaikwad-ko2gk Сағат бұрын
पुढचे भाग लवकर uploade करा please करमत नाही न बघता
@sanket9425
@sanket9425 20 минут бұрын
Hii Rutuja
@ArpitaPatil-u7x
@ArpitaPatil-u7x 3 сағат бұрын
Konala vat aaj vishal la davklach pahije tani like kra
@sandipsalunkhe457
@sandipsalunkhe457 Сағат бұрын
एक तासाचा एपिसोड दाखवा सायली ताई खूप छान स्टोरी आहे पण शेवटी प्रेमात धोकाच मिळतो पण तुमची लव स्टोरी खूप छान आहे मजा येते बघून पण एक तास दाखवा
@jayshreechirag8016
@jayshreechirag8016 Сағат бұрын
कंटाळा आलाय आता, वेब सिरीज मध्ये. बघावस नाही वाटत.
@baliramarmure6047
@baliramarmure6047 Сағат бұрын
विशाल भाऊ तुला जेवढा त्रास होतो ना तेवढाच त्रास सायली ताईला पण होतो रे तुम्ही लवकर भेटा यार तुम्हाला दूर पाहून बागवस वाटत नाही रे भावा डोळे भरून येतात 😢😢😢😢😭😭😭😭😞😞🥺🥺🥺🥺
@SudharmDeshmukh-gk9df
@SudharmDeshmukh-gk9df 4 сағат бұрын
या भागात तर दोघांचं बोलणं किंवा भेट होयला पाहीजे ❤❤❤
@ravishete1784
@ravishete1784 10 минут бұрын
सायली च लग्न जमणार म्हणलं की विशाल वापस येणार पुन्हा लग्नामध्ये काहीतरी घोटाळा होणार
@kirankorade9376
@kirankorade9376 12 минут бұрын
Kay maja nahi rahili ata.. Aai bapa peksha hila to porga important zalay... Asa nahi hot rao Apkya gavakadchi mhnun baghat hoto pn aaj pasun band... Ithun pudh baghaychi iccha nahi. Te apla gavakadchya goshti parat chalu kara... Hi sayli vishalchi faltugiri nako ata
@navnathwarpe95
@navnathwarpe95 Сағат бұрын
खूप जास्त ताणल जात आहे.. बहुतेक दुसरीकडे लग्न लावुनच थांबतील दिग्दर्शक साहेब
@sonalilahigade4425
@sonalilahigade4425 Сағат бұрын
मनात एक न गळ्यात दुसर मला नाय जमायचं 💯🥺
@sanket9425
@sanket9425 20 минут бұрын
Hii Sonali.
@rahulranpise2141
@rahulranpise2141 Сағат бұрын
Saylichi Vishal baddal honari ghusmat thambvavi😢😢😢😢 nitin sir request for you 🙏🙏🙏🙏
@varshawade8522
@varshawade8522 Сағат бұрын
जुन्या आठवणी येतात का येवढा दुरावा एकदा थोडी हिड द्या म्हणजे दोन्ही पण समजतील एक मेकाना
@balumaind941
@balumaind941 51 минут бұрын
बास झालं आता आधी वेब सिरीज पाहीची आवड लावायची नंतर हे आस दोघांत दुरावा नाही सहन होत आता 😢😢😢😢
@rushijadhav462
@rushijadhav462 11 минут бұрын
पुडचा भागामध्ये syli आणि विशाल चि नक्की भेट होणार 😢
@satishshedage3809
@satishshedage3809 Сағат бұрын
विशाल असं काय करू नको सायलीला भेट सायली सारखी मुलगी तुला हुडकून मिळणार नाही परत
@ARUNOFFICIAL-u5g
@ARUNOFFICIAL-u5g 6 сағат бұрын
कोण-कोणाला वाटते की १० वी अ सिरिज लवकर यावी त्यानी लाईक करा ❤
@sagarlondhe5404
@sagarlondhe5404 2 сағат бұрын
कोणाला नाही
@krushnatchindage1799
@krushnatchindage1799 Сағат бұрын
लहान लहान मुलांसारखी एपिसोड काय काढताय...विशाल ला नवीन सिम घ्यायला काय होतंय
@PallaviBansode-l4s
@PallaviBansode-l4s 22 сағат бұрын
Plz lavlr bhet houdet sayli aani Vishal chi....
@सदानंदबिरुपुजारीपुजारीमोठे
@सदानंदबिरुपुजारीपुजारीमोठे Сағат бұрын
विशाल ला लवकरात लवकर पाठवा ❤
@aapsscorp2404
@aapsscorp2404 Сағат бұрын
आता हा दुरावा बस झाला. पुढील भागात ह्या दोन जीवांची भेट घडवून आणा.
@chaitralifilms
@chaitralifilms Сағат бұрын
मनात एक आणि गळ्यात दुसरं मला नाही जमायचं ❤❤👌👌
@mohininatu235
@mohininatu235 18 сағат бұрын
Please hi malika kuthe ghadat aahe saga 😢 please mi satarachi aahe
@010revatigaikwad5
@010revatigaikwad5 23 сағат бұрын
Vishal dakhva hya tri bhagat ...nhitr ahmi paht nasto hi series
@supriyabhandalkar310
@supriyabhandalkar310 Сағат бұрын
Aajpasun web series baghnar nah I sayali Vishal chi bhet nahi Karun dakhvtnahi topyryat
@artichavan6690
@artichavan6690 2 сағат бұрын
Vishal la bghun mala majhya bf chi athvn yete...majha bf pn Vishal sarkha disto❤
@pratibhalokhande3972
@pratibhalokhande3972 Сағат бұрын
असा कुठल्या सिक्रेट मिशन वर गेलाय की तिथून फोन ही करू शकत नाही?
@NikhilWakhare-f9g
@NikhilWakhare-f9g 2 сағат бұрын
Are Vishal bhau tyach nomber cha sim ghe tula call yener saylicha nako naraj hou😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤
@MangeshWaghmare-e2z
@MangeshWaghmare-e2z 7 сағат бұрын
या भागात भेट होत नाही वाटतंय का ❤
@harishchandrachavare7597
@harishchandrachavare7597 19 сағат бұрын
होणार भेट सायली तुझी
@shrituyende1974
@shrituyende1974 2 сағат бұрын
Address mahit asel saylicha trr letter lihu shakto Vishal tyachya kde pH nahi Ani ashya thikani ahe jithe allowed navta tr ha paryay cchan ahe ki
@vikaspande9961
@vikaspande9961 Күн бұрын
Happy ending dakahva fact
@roysutar2591
@roysutar2591 Сағат бұрын
Bhet karun dya o techi nytr preshak story bagan taltil roj hech dakhavtyat manun
@surekhakorami4686
@surekhakorami4686 3 сағат бұрын
Vishal, सायली ची बेट जलीच पाहिजे आज या episode made
@Akshatthakur43
@Akshatthakur43 Күн бұрын
म्हणजे या भागात पण त्यांची भेट होणार नाही 😕😢
@Govinda.popalkar
@Govinda.popalkar 2 сағат бұрын
😢😢
@anki1339
@anki1339 Сағат бұрын
Kay fkt 21 min cha episode ektr 4 divasni ek episode yeto ata tri jast vel dakhvat ja
@NikhilWakhare-f9g
@NikhilWakhare-f9g 2 сағат бұрын
Aaj Vishal ❤ sayali nahi bhetle tar mi hi sirij nahi pahnar😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SanjayPandhare-r5l
@SanjayPandhare-r5l 4 минут бұрын
सायली आणि विशाल चा फोन लावलेले एपिसोड दाखवा
@jay-Kolapate5121
@jay-Kolapate5121 10 минут бұрын
Nanat सारखा आजोबा साथीला हवा सगळ्या
@sunandachinchwalkar9674
@sunandachinchwalkar9674 5 минут бұрын
pH nahi lagala tari part tari pathau shakato na Vishal la patta tar mahit aahe na kara patro patri bhet rao
@sandhyachavan6916
@sandhyachavan6916 5 сағат бұрын
ही मालीका डेली पाहिजे. आठवड्यातून एक नको.
@dipadhamal7191
@dipadhamal7191 Минут бұрын
Aho sir 1 phone call hou shakto ki vishal sayli cha
@AnantaGadage
@AnantaGadage 18 сағат бұрын
Please zalele episodes 2nd or 3rd day la upload karat ja utsukta lagun rahte next episode chi
@anilbhise2581
@anilbhise2581 Сағат бұрын
सायली आणि विशाल ची भेट होऊ द्या
@Cartoonwalatv-u1c
@Cartoonwalatv-u1c 12 минут бұрын
प्रेम ❤ नावातच एक पाय मोडलेला 💕
@शिवप्रेमीसुर्वे
@शिवप्रेमीसुर्वे Сағат бұрын
घातली का आई केला का मिनिट एपिसोड चे कमी
@smitachaudhari8782
@smitachaudhari8782 29 минут бұрын
Nana character bhari ahe chan samjun sangta
@shrituyende1974
@shrituyende1974 Сағат бұрын
Tya rohitla sang na toch deil shodhun Vishal la sayli sathi he suddha Karel to 😂
@mayurigurav9477
@mayurigurav9477 Сағат бұрын
विशाल आणि सायली ची भेट झाली पाहिजे
@bharatnimkar4399
@bharatnimkar4399 Сағат бұрын
4 epi झाले एकच विषय विशाल गायब😂
@RenukaSultane-n6g
@RenukaSultane-n6g Сағат бұрын
होऊ द्या न सायली ची आणी विशाल ची भेट 😢
@pujaearle8305
@pujaearle8305 2 сағат бұрын
Plz regular thoda tari episode takt ja na plz
@sanikasonawale6385
@sanikasonawale6385 Сағат бұрын
Pudhcha episode lavkar dakhva❤
@sandipgadiwan
@sandipgadiwan Сағат бұрын
काही मजा नाही या एपिसोड मध्ये
@sonaligadge2470
@sonaligadge2470 2 сағат бұрын
Please pudhcha episode lavkar upload kara
@yogitashinde2770
@yogitashinde2770 Сағат бұрын
बोलणं करुन ध्या दोघच
@dipadhamal7191
@dipadhamal7191 22 минут бұрын
2chi bhet honarch pahije❤
@AnkitaCharhate
@AnkitaCharhate 10 минут бұрын
Hurt touching story
@vinod.tupsondar9357
@vinod.tupsondar9357 16 сағат бұрын
13,14,15 episode dakhva lavkar lavkar nahitar band he sirial
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 14 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
A Monsoon Story - Episode 1 - Manifestation - Web Series
22:22
Shubh Sena Films
Рет қаралды 72 М.
Kevada (award winning Marathi short-film)
25:18
Karvanda Nirmitee
Рет қаралды 2,4 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН