Рет қаралды 2,931
Music: I Saw Three Ships
Musician: Jason Shaw
URL: audionautix.com
वि.स.खांडेकर... म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर.
तर वि.स.खांडेकर म्हटलं की 'ययाती , अमृतवेल , पहिलं प्रेम अशी अनेक पुस्तकं सहजपणे डोळ्यासमोर उभी राहतात.तर वाचनात आलेले त्यांचेच काही हे शब्द...!! प्रचंड सुंदर !! ❤️
वि.स.खांडेकर !! 🌻 #आयुष्य #जगणं #मराठीसाहित्य #vskhandekar #वि_स_खांडेकर #livinglife #marathisahitya #आयुष्य #vskhandekar #marathiliterature #lifetales #thoughts