पंढरपूर दर्शन व्हिडीओ अप्रतिम बनवला आहे महारुद्र आपल्या मुखात साक्षात सरस्वती बसली आहे
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे अनिल सर 😊🙏
@bhashanrang Жыл бұрын
विष्णुपद ही दुर्लक्षित आणि दुर्मिळ माहिती लोकांसमोर आणली त्याबद्दल पाऊलवाटा टीमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सर 😊🙏 #भाषणरंग
@PandurangAnande Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🌹🙏
@manoramaphatak1198 Жыл бұрын
@@Paulvatahi QQ hu vg ho by
@vimalthosar90809 ай бұрын
@@Paulvata i
@Business_mind_22 Жыл бұрын
खरंच खूप छान माहिती दिलीत सर खूप सऱ्या भक्तांना विष्णू पद हे ठिकाण माहीत नसते या महत्त्व पूर्ण ठिकाणची अनमोल माहिती दिल्या बद्धल पाऊलवाटा टीम चे मनःपूर्वक आभार 🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद सर 😊🙏
@mangaldumbre3192 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@sangitasakhare4222 Жыл бұрын
खूपच छान पुढच्या वेळेस पंढरपूरला गेल्यावर विष्णू पद ला नक्की जाणार , धन्यवाद खूप छान माहिती दिली
@Paulvata Жыл бұрын
नक्की जा माऊली 👍 खुप खुप धन्यवाद 🙏
@shodhvarta Жыл бұрын
पंढरपूरला आलेला प्रत्येक जण दर्शन घेतो पण त्या विषयी परिपूर्ण माहिती नसते... पण आपण विष्णुपद या मंदिराच्या विषयीची माहिती अगदी विस्तृत सांगितली आहे... जय हरी माऊली...🙏
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद सर 😊🙏
@aparnaponkshe8410 Жыл бұрын
🙏🌺आज एकादशी,दिवशी आपल्या व्हिडीओमुळे साक्षात श्रीविठ्ठल, विष्णुपद दर्शन घडले, खूप प्रसन्न वाटले, आनंद झाला ,माहितीही छान सांगितली आहे
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@shraddhadeodhar4983 Жыл бұрын
खूप छान व्यवस्थितपणे माहिती दिली आहे
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🌹🙏
@prathameshhajare54357 ай бұрын
अगदी 90 s मधील दूरदर्शन वरील एखादा माहितीपट बघितल्या सारखे वाटले।। अगदी मन 90 च्या दशकातील शुद्ध मराठी कार्यक्रमात गेल्या सारखे वाटले।। आभार।।
@PradeepNarwate12 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍 !!जय हरी विठ्ठल!!
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद प्रदीप राव 😊🙏
@pragatinivalkar3338 Жыл бұрын
😊 खूप छान माहिती दिलीत . तुमच्या मुळे दुर्लक्षित वास्तूची आम्हाला ओळख झाली . धन्यवाद . 😊🙏👍
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@motiramdiwate3055 Жыл бұрын
विष्णूपदाविषयी छान माहिती दिलीत. ऐकून धन्य- धन्य वाटले. त्याबद्दल अनंत धन्यवाद ! जय ओम नमो नारायणा ! पांडुरंग हरी, जय,जय वासुदेव हरी !
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@threesidegamer3958 Жыл бұрын
दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल फार फार धन्यवाद राम कृष्ण हरी
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@shivkrupaoffset900 Жыл бұрын
Mमी प्रत्येक महिन्याला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातो परनतु आतापर्यंत या विष्णुपद ठिकाणाची माहिती नव्हती आत पुढील वेळेस नक्कीच विष्णुपद ला जाऊन दर्शन घेऊ तुम्ही दिलेल्या माहिती खूप मोलाची आहे आज तुमच्यामुळे या ठिकाणची महती आम्हाला कळली तुमच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद आभारी आहोत जय जय रामकृष्ण हरी
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@harshadakamat8420 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कृष्ण दास कृष्ण खूप सुंदर माहिती दिली खूप खूप आभार
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@shalinimali8248 Жыл бұрын
दुर्मिळ माहीती दिल्याबद्दल आपले धन्यवाद खुप छान माहिती दिली आहे पहिल्यांदा हि माहिती ऐकून खुप समाधान वाटले
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@bharat_bramanti Жыл бұрын
अध्यात्मिक अस्मितेचा ठेवा याचं माहेरघर म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रातील पंढरीत हे विष्णुपद आहे, याची महिती आज मिळाली. आपण खूपच कौतुकास्पद काम करत आहात. अप्रतिम आणि अद्भुत..🙏🏿🙏🏿
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सर 😊🙏 तुमची कमेंट नेहमीच प्रेरणा देते. #पाऊलवाटा
@vidyapatole8153 Жыл бұрын
Very nice information... thank you so much for sharing 💐🙏
@rohitghule753110 ай бұрын
Shree Radha Krishna ❤❤
@savitajade9824 Жыл бұрын
विष्णूपद या स्थानाची धार्मिक व पौराणिक अशी संपूर्ण व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल आपले शतशः आभार. येत्या काही दिवसांतच पंढरीत आल्यावर विष्णूपदास दर्शनासाठी नक्की येऊ. """""""'''""""""""""""""""""""""""""""""""""""""" !! जय हरि !! 🙏
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद ताईसाहेब 😊🙏
@kalpananagpurkar8976 ай бұрын
नमस्कार माऊली आपल्याकडून खूप छान माहिती मिळाली पुढच्या वेळेस वारीला गेल्यावर नक्की विष्णुपद दर्शन घेईल.
@rajuadhav34826 ай бұрын
खुप छान वाटले हे दुर्मिक मंदीर पाहुन तेथे जाण्याची उत्सुकता वाटते आणि ही माहिती इतकी सुंदर सहज समजल अशी सांगितल्या बद्दल धन्यवाद्🙏
@milindmungekar56736 ай бұрын
विष्णूपद ,माहिती छान! पक्ष्यांची सुंदर नावे, घरट्याची माहिती नाविन्यपूर्ण.
@satishkangude95506 ай бұрын
खूप छान माहिती दिली येथे पक्षांना सुद्धा पांडुरंगा जवळ आनंद वाटत असेल
@dadajimahajan1533 Жыл бұрын
राम कृष्ण हरी फारचचांगली माहिती दिली माउली हे ठिकाण पाहायचे राहून गेले माहिती दिल्याबदद्ल धन्य वाद
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@krishansurywanshi3557 Жыл бұрын
काय सुंदर माहिती प्रेमाने आणि स्पष्ट माहिती दिले त्याबद्दल तुमचे आभार.
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊 तुमची सुंदर कमेंट नवीन ऊर्जा देते 🙏🌹🙏
@lalitakshirsagar2839 Жыл бұрын
आपण खुपचं छान माहिती दिलीत. बरेच वेळी आपणं दर्शनास जातो पण आपल्याला देव त्यांचे भक्त किंवा त्या ठिकाण बाबतची माहिती पण नसते. आपण नुसतेच बघतो हात जोडतो व निघुन येतो. आपण न अडखळत सांगितल्यामुळे ऐकायला पण छान वाटले.🙏
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@jyotijadhav9026 Жыл бұрын
आज पर्यंत माहित नसलेली माहिती दिली खूपखूप छान , आ भारी आहे
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@PradeepNarwate12 Жыл бұрын
Pahili comment pahila like❤❤ ❤
@Paulvata Жыл бұрын
प्रदीप भावा खुप खुप आभारी आहे आणि तुला 1M च्या खुप खुप शुभेच्छा 🥰
@archana29057 ай бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.आम्ही पुढील आठवडा दर्शनाला येतो आहे.हा व्हिडिओ पाहणे हा खरंच योयायोग. नक्की दर्शन घेईन. 🙏
@ShardaChavan-vt6jn Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खरंच खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🌹🙏
@jayshrikadam8003 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 😊🙏
@kanchansubhash9616 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत किती तरी लोकांना विष्णू पदा विषय माहित नाही असेच सुंदर विडिओ बनवा धन्यवाद सर 🙏🚩🚩
@Paulvata Жыл бұрын
असाच प्रयत्न राहील. खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹
@ajaywagh14859 ай бұрын
Ram Krishna Hare Radhe Radhe🌺🌹🙏🙏
@shreerngrahirkar3954 Жыл бұрын
माझ्या पंढरीचे सुंदर माहिती आपण येथे दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद!!!
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🌹🙏
@ratnaprabhatelange130 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती व दर्शन जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊
@surekhapuranik5874 Жыл бұрын
छान शांत स्वरात विष्णूपदाची माहीती दीली श्री विठ्ठल श्री विठ्ठल
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@omsabale21016 ай бұрын
Amhi phandrpurla gelo ki jato titeh nehmi jana Bai che mandir ahe ❤❤❤❤pakshnchi matichi ghara ❤❤boat ni jave ankhi bhari vatel🚩❤️❤️👏👏👏ram Krishna hari🚩🚩
@bk.er.dr.tulsiramzore7430 Жыл бұрын
जय जय हो मेरे प्यारे vithal पांडुरंगा. ओम नमः शिवाय 🎉. ओम नमः शिवाय 🎉 जय जय हो vithal पांडुरंगा 🎉!
@Paulvata Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🌹🙏
@dp75-n5w Жыл бұрын
खुपच छान माहीती व सत्व,सत्संग .
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@sarikapatil2276 Жыл бұрын
राम कृष्ण हारी माऊली खूपच छान सुंदर माहिती दिला आता ओड लागली विष्णू पद बघायला खरच एकदा या शिदोरि चाखून अमृत मय होऊन जावे 🙏🏽🙏🏽राम कृष्ण हारी 🙏🏽🙏🏽
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली या सुंदर कमेंट साठी 😊🙏😊
@rahibaigarje5984 Жыл бұрын
खुप छान माहीती दिली अभिनंदन
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@ashokjavir165510 ай бұрын
Vrixvali amha soyare vanchari thanks guruji for your guidance about vishnupadh Jay Hari vithal
@umeshgujjar7035 Жыл бұрын
हो माऊली, विष्णूपद हे फारच दुर्लक्षित तिर्थस्थळ आहे. मी बरेच वेळा भेट देऊन दर्शन घेतले आहे. व तेथील घाणीचे परिस्तिती बद्दल फेसबुक पोस्ट देखील टाकले आहे. दुखद गोष्ट. डाॅ.उमेश गुज्जर (Please, Excuse for grammer mistake, if any)
@Paulvata Жыл бұрын
या मताशी मी सहमत आहे. पण वाईटातून चांगलं घेता आलं पाहिजे 🙏😊
@dwarkadaschipate83269 ай бұрын
खूप छान माहीती मिळाली
@reshmajadhav87722 ай бұрын
❤अतिशय सुंदर खूप छान माहितीपूर्ण आहेत धन्यवाद भाऊ ❤
@RajendraKshatriya-v5k Жыл бұрын
🙏 फारच सुंदर माहिती मिळाली 🙏
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@madhavithakoor9973 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ आहे.धन्यवाद.
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@sunilbele Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ राम कृष्ण हरी
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद सर 😊🙏
@shitalwagh3750 Жыл бұрын
Khoopch sundar ram krishna hari
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@rajendrakulkarni21566 ай бұрын
माहिती आवडली. धन्यवाद.
@suvarnakulkarni8619 Жыл бұрын
नवीन माहिती खूप छान वाटले धन्यवाद
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@aakashirkule7000 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली विठ्ठल पद मंदिराची दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@jeevanshukla9682 Жыл бұрын
खूप सुंदर !!!
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@ratnakanase6780 Жыл бұрын
जय पांडुरंगा खूप छान माहिती दिलीत पहिल्यांदा पाहिलं 🎉🎉
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@sanjivanikathale55657 ай бұрын
खुप खुप छान माहीती दिलीत धन्यवाद
@sumansapkal813110 ай бұрын
खुप छान आहे विष्णू पद जायलाच हवे
@PushpaGawade-io8nk Жыл бұрын
खूप छान खूप शुभेच्छा धन्यवाद
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@sarikajadhav4350 Жыл бұрын
❤❤❤ खुप छान सागितल
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏😊
@vaishalikotrange78218 ай бұрын
Khup Chan mahiti dili Jai Hari
@nitatailorspecialistfor9va3298 ай бұрын
खुप सुंदर माहिती सांगितली . व्हिडिओ अप्रतिम झाला आहे .
@anilghag2893 Жыл бұрын
खूपच छान माहतीपूर्ण व्हिडिओ🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@malini7639 Жыл бұрын
खरचं हे ठिकाणी जायचं राहीले आहे . महाराष्ट्र दर्शन यात्रा . यात्रा कंपनी बरोबर केले त्यामुळे त्यांनी काही ठिकाण दाखवले नाही . जनाबाईचे घर पण बघायचे राहिले . पंढरपूरला राहायची चांगली सोय कुठे आहे म्हणजे ३,४दिवस माहेरी विठोबा रखुमाई ला भेटायला जायचं आहे .सर्व ठिकाण पण दर्शन घेता येईल . माहीती पुर्ण व्हिडीओ बघून समाधान झाले आता मायबापाने लवकर बोलवावे . वयोवृद्ध असल्याने तिथेच मन शांती मिळेल . कुंभार पक्षीची घरटी पण बघायची आहे . वयोवृद्ध झाल्यावर वाटतं खुप काही बघायचे राहून गेले आहे.
@Paulvata Жыл бұрын
भक्ती करण्यासाठी वय नसत. तुम्ही नक्की पंढरपूरला जाल. विठुराया तुम्हाला दर्शनासाठी नक्की बोलवेल.😊🙏