जय हरि माऊली. ज्ञात नसलेली काही गुप्त व रंजक माहिती सोप्या पद्धतीने कळाली. शिवाय आपले विवेचन व प्रस्तुतीकरण अतिशय मार्मिक होते.
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 😊🙏
@RanjanaSuryawanshi-yq5pn Жыл бұрын
@Ahana061010 ай бұрын
Jai Jai Shri Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏chan video , chhan mahiti
@vrushaliayer31927 ай бұрын
जय हरी माऊली, सुंदर माहिती 🙏🙏
@shodhvarta Жыл бұрын
अजान वृक्षाबद्दल आपण दिलेली माहिती अतिशय परिपूर्ण अशीच वाटली... आपल्या पाऊलवाटा या यूट्यूब चैनल वर आम्ही वारंवार आध्यात्मिक क्षेत्रातील वेगवेगळ्या देवस्थानच्या महती आम्ही ऐकत असतो...
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सर 😊🙏
@vitthalkalaskar11215 ай бұрын
जय हरी माऊली रामकृष्ण हरी खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद माऊली
@sharwarigokhale12823 ай бұрын
फार छान माहिती आणि छान पद्धतीने सांगितले
@BioscopeArts Жыл бұрын
माहितीपूर्ण व्हिडीओ केलात माऊली.
@jyotsnagore2364 Жыл бұрын
खूप छान माहिती प्रासादिक आवाजात सांगितलीत माऊली 🙏🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@sunilbele Жыл бұрын
जय हरी माऊली खूप छान माहिती दिली आपण तुमचे व्हिडिओ बघून खूप छान माहिती भेटते🎉❤
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सर 😊 असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 🙏🌹🙏
@anilchavan7573 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला आहे माऊली 🙏🌹 राम कृष्ण हरी
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद अनिल सर 😊🙏
@pratibhathakur7733 Жыл бұрын
जय हरी माऊली. खरेच खूपच छान माहिती दिली आहे. आणि ती सुद्धा खूपच सुंदर पद्धत तिने.
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@nayanarawool942 Жыл бұрын
Khupach chchan माऊली 🙏🙏🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@jyotiyadav8379 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर 🙏👌👍
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद सर 😊🙏
@PrakashKangane-j5k Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🌹🙏
@UdyogamOfficial Жыл бұрын
आजान वृक्षाबद्दल खूप सुंदर माहिती आपण या व्हिडिओद्वारे दिली आहे. खूप खूप धन्यवाद माऊली.
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद सर 😊🙏
@somnathkhatal966810 ай бұрын
जय, हरी माऊली
@sambhajikumbhar8523 Жыл бұрын
Good
@Paulvata Жыл бұрын
Thank you 😊
@PN00001 Жыл бұрын
खूप छान माहिती ❤❤ !!!जय हरी माऊली!!
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद सर 😊🙏
@Itsaartislife Жыл бұрын
खुप सुंदर🙏🙏🙏🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@bhashanrang Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
@pranitaratnaparkhe42827 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏खुप छान माहिती दिलात दादा धन्यवाद
@लिलावतीदत्तात्रेयपवारअंगणवाडी Жыл бұрын
खूप छान माहिती जय हरी माऊली
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@AnitaDevkar-fu4xr Жыл бұрын
Nice 1
@Paulvata Жыл бұрын
Thank you 😊
@sushilajadhav1021 Жыл бұрын
माऊली माऊली
@Paulvata Жыл бұрын
माऊली माऊली 🌹🙏🌹
@ranjanamavlingkar8206 Жыл бұрын
खुप सुंदर आहे ❤❤❤❤❤नमस्कार
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@gopikalal41734 ай бұрын
Ramkrishna Hari 🙏🏼 Dnyaneshwar mauli 🙏🏼
@milindart08 Жыл бұрын
खूप छान 🙏🛕
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद मित्रा 😊🙏
@alkapathak11196 ай бұрын
Kupach mast
@SanjayPatil-ek9ll Жыл бұрын
माऊली सातारा जिल्ह्यातील आटके गावात श्री संत मुकुंद महाराजांच्या समाधी परिसरात अजान वृक्ष आहे 🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली या माहिती बद्दल 😊🙏
@-jagrangondhal1327 Жыл бұрын
🎉जय हरी माऊली🎉
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🌹🙏🌹
@goregore3478 Жыл бұрын
8:02 खुप छान
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@avinashghodke778211 ай бұрын
महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद. आळंदीत पोहोचल्यावर कुठेही माहिती फलक दिसत नाहीत. त्यामुळे अंदाजाने किंवा विचारत जावे लागते. समाधी मंदिरा व्यतीरिक्त कुठे? काय? आहे व कसे जायचे हे कळत नाही. इंद्रायणी घाटावर गेल्यास तिथली अस्वच्छता पाहून क्लेश होतो. विश्वशांती चा मंत्र देणार्या महान संतांचे हे गाव आहे. त्यांच्या लौकीका प्रमाणे त्यांचे हे गाव ही सुंदर व स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. स्थानिक अधिकार्यांनी व राजकारण्यांनी याबद्दल काही पावले उचलणे गरजेचे आहे.
@haribhau-dd7xr Жыл бұрын
Jay jay Ram krushna Hari chhan mahiti dilit sarv samnyana samjel aashi mahiti dilit dhanyavad aapalya chainalavar santanchi krupa hovo hich prarthna jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 😊🙏
@shivamghuge8590 Жыл бұрын
❤
@Paulvata Жыл бұрын
🌹🙏🌹
@varunbhagwat Жыл бұрын
खूपच छान माहिती. चित्रीकरण सुंदर. बघत रहावे वाटले. आपला यावरचा शास्त्रीय अभ्यासही चांगला आहे. व्हिडिओ खूप आवडला. 🙏🙏😊 राम कृष्ण हरी!
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 😊 आपले मार्गदर्शन कायम आहे. असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 😊🙏
@harekrishna3539 Жыл бұрын
खूप छान माहिती पण, माऊली कराड तालुक्यातील आटके गावात सुद्धा खूप प्रसिद्ध संत सद्गुरु श्री संत मुकुंद महाराजांच्या संजीवनी समाधी शेजारी अजान वृक्ष आहे 🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
या बद्दलची अधिक माहिती असेल तर नक्की सांगा. एक पुर्ण व्हिडिओ बनवता येईल.
@babitatambade7380 Жыл бұрын
Khup chan
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@vaishnavvedpathak_7 Жыл бұрын
5:57 👉कराड तालुक्यातील आटके गावात सद्गुरू श्री संत मुकुंद महाराजांची संजीवनी समाधी आहे तेथे सुद्धा अजान वृक्ष आहे. 🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली या महत्वाच्या माहिती साठी 😊🙏
@meerapaygude3703 Жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली ❤
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
@PandurangAnande Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली सखा माझा भगवंत🥀🌾🦚🌺🦜🚩🙏
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
@chimajihande8863 Жыл бұрын
Khup khup chan mahiti dili. mauli
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
@shubhangivedpathak4593 Жыл бұрын
माऊली 🙏🙏 कराड तालुक्यातील आटके गावात श्री संत मुकुंद महाराजांच्या संजीवनी समाधी जवळ अजान वृक्ष आहे 👍👍
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली या माहिती बद्दल 😊🙏
@GauriSalte2 ай бұрын
Ram kushan Hari mauli... 🙏
@ReshmaShelke-g5b Жыл бұрын
🙏🌺 राम कृष्ण हरी माउली 🌺🙏
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
@vaishnavvedpathak_7 Жыл бұрын
माऊली आटके येथील संत मुकुंद महाराजांबद्दल तुम्ही विडिओ बनवू शकता खूप महत्त्व आहे त्या ठिकाणचे 🙏🏻🙏🏻
@Paulvata Жыл бұрын
नक्कीचं माऊली या स्थळाचा व्हिडिओ बनवायचा आहे. अधिक माहिती असेल तर मार्गदर्शन करा 🙏
@VedantKale-x5d Жыл бұрын
🙏🙏🚩
@HarshadKale-sh4lx Жыл бұрын
आटके या गावाला तुम्ही अवश्य भेट द्या माऊली
@Paulvata Жыл бұрын
नक्की येऊ माऊली 😊🙏
@rajendradhanvate8487 Жыл бұрын
सिध्दबेट,सिध्दये माहिती मिलवि.
@Paulvata Жыл бұрын
आपल्या पाऊलवाटा या चॅनल वर अगोदरच सिद्ध बेटाची माहिती असणारा व्हिडिओ आहे. माऊली तो पाहा 😊🙏
@bhausahebhole6588 Жыл бұрын
खूप छान
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद भाऊ 😊🙏
@sunilshinde8936 Жыл бұрын
Very good👍👌 🙏🏼🙏🏼
@Paulvata Жыл бұрын
Thank you 😊🙏
@dnyaneshwarpaygude5196 Жыл бұрын
राम.कृष्ण हरी.माऊली
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
@ushakegar5992 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दीलीत दादा
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद ताईसाहेब 🌹🙏
@VedantKale-x5d Жыл бұрын
कराड तालुक्यातील आटके गावात संत मुकुंद महाराजांची संजीवन समाधी आहे. येथे आजान वृक्ष आहे. 🙏🏻🙏🏻🚩
@Paulvata Жыл бұрын
या महत्वाच्या माहिती साठी धन्यवाद माऊली 😊🙏
@atuljadhav1673 Жыл бұрын
Khup chan mahiti😊
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद अतुल 😊🙏
@anitawaingankar6785 Жыл бұрын
ज्ञानेश्वर महाराज की जय
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 😊🙏
@hareshlahare52576 ай бұрын
💖Jai Hari MauLi,😊Mi HariBhaU @Shirdi city👌
@aniruddhapatil7432 Жыл бұрын
कराड तालुक्यातील आटके गावामध्ये सद्गुरू श्री संत मुकुंद महाराज यांच्या समाधी जवळ आजान वृक्ष आहे.
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली या माहिती साठी 😊🙏
@vaishnavvedpathak_7 Жыл бұрын
✌🏻✌🏻 🙏🏻🙏🏻
@shubhangivedpathak4593 Жыл бұрын
👍👍
@harekrishna3539 Жыл бұрын
🙏🙏
@PunilDute Жыл бұрын
जय महाराष्ट्र असेच चांगले व्हिडिओ पाठवा😂❤ गौतम थिगळे
@HarshadKale-sh4lx Жыл бұрын
कराड तालुक्यातील आटके गावात संत मुकुंद महाराजांचे मंदीर आहे येथे अजान वृक्ष आहे.
@Paulvata Жыл бұрын
या महत्वाच्या माहिती साठी धन्यवाद माऊली 😊🌹🙏
@Paulvata Жыл бұрын
या महत्वाच्या माहिती साठी धन्यवाद माऊली 😊🌹🙏
@rajanithorat Жыл бұрын
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Paulvata Жыл бұрын
🙏🌹🙏
@pravindawkhar5892 Жыл бұрын
रेडा समाधी मंदिर आळेगाव येथे पण अजान वृक्ष आहे 🙏🏻
@garudzep1 Жыл бұрын
राम कृष्ण हरि
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 😊🙏
@atulkatwade2671 Жыл бұрын
Kdk
@Paulvata Жыл бұрын
🙏😊🙏
@narayankulkarni9289 Жыл бұрын
दूधगंगानगर, तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे काळम्मावाडी धरणाजवळ शासकीय कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या दत्त मंदिराच्या मागे अजान वृक्ष आहे.
@Paulvata Жыл бұрын
या महत्वाच्या माहिती साठी धन्यवाद माऊली 😊🙏
@vitthalkatavate674 Жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी 🙏
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
@Janakuaaivarakari Жыл бұрын
Ram Kushan hari mauli
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
@UshaBalakshe Жыл бұрын
जय हरी
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🌹🙏🌹
@SureshBurgute-z7u Жыл бұрын
🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
🙏🙏
@uddhyogvarta Жыл бұрын
जय हरी🙏🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🌹🙏
@narharikasar5247 Жыл бұрын
🙏👌
@Paulvata Жыл бұрын
😊🙏
@bharat_bramanti Жыл бұрын
जयहरी विठ्ठल 🙏🏿🙏🏿🙏🏿
@Paulvata Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🌹🙏
@patilbaaagale3605 Жыл бұрын
हा अजाणवृक्ष मौजे वालसा(वडाळा)ता.भोकरदन जि.जालना येथे इ.स.१९७१पासून आहे.
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली या महत्वाच्या माहिती साठी 😊🙏
@sagarborude7369 Жыл бұрын
Newasa deogad
@harshadakamat8420 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@Paulvata Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🌹🙏🌹
@dnyaneshwardhole8410 Жыл бұрын
6:24 6:26 ddewgad, la, ajaanawursh, ahe
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली या माहिती बद्दल 😊🙏
@viveknilange8614 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@Paulvata Жыл бұрын
🙏🙏
@gorakhbhoge6601 Жыл бұрын
Deogad Newasa
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली या माहिती बद्दल 😊🙏
@archanadarp15098 ай бұрын
अहमदनगर जिल्ह्यात राहता तालुका दुर्गापूर गावात आनंद बाबाच्या मंदिरात आहे
@Paulvata8 ай бұрын
या बद्दलची अधिकची आणि सविस्तर माहिती उपलब्ध असेल तर नक्की सांगा 🙏
@malini7639 Жыл бұрын
दादा तुझे व्हिडीओ माहिती पुर्ण असतात . अजाणरूक्ष नेमके झाड कशाचे आहे . वडाचे आहे का .
@Paulvata Жыл бұрын
अजाण वृक्ष हा अजाण वृक्षच आहे माऊली 👍
@malini7639 Жыл бұрын
@@Paulvataहो का पुन्हा माऊली ने बोलवले की पुन्हा बघेल . तुमचा व्हिडीओ बघून तिर्थक्षेत्र बघावे म्हणजे सर्व बघता येईल
@nanasahebbhumkar8004Ай бұрын
श्री क्षेत्र देवगड (नेवासा येथे सुद्धा, अजान रुक्ष बाग आहे.
@dyaneshwarpathade22752 ай бұрын
देवगडला आहे
@AryanJadhav-bq1lf Жыл бұрын
खूप छान माहिती आहे माऊली 🙏🏻 पण सातारा जिल्ह्यामध्ये आटके गावात सद्गुरू श्री मुकुंद महाराज यांची संजीवन समाधी आहे तिथे सुद्धा अजान वृक्ष आहे. 🙏🏻
@Paulvata Жыл бұрын
माऊली.. या बद्दलची अधिक माहिती असेल तर नक्की सांगा. कारण या स्थळाच्या बद्दल कॉमेंट्स येत आहेत. एक पुर्ण व्हिडिओ या ठिकाणावर बनवता येईल.
@vaishnavvedpathak_7 Жыл бұрын
@@Paulvata माऊली, या स्थळाची संपूर्ण detail माहिती तुम्हाला आटके गावचे गुरुवर्य उदयजी महाराज देतील तुम्ही त्यांना अवश्य भेटा. सध्या या तीर्थक्षेत्राचा जीर्णोद्धार सुरू आहे. या क्षेत्राचे खूप महत्व आहे कारण पंढरपुरात सुद्धा गरुड खांबाजवळ आटके गावातील भक्तांना एकादशी ला वीणा घेऊन जागर करण्याचा मान आहे जो जगात कोणाला नाही अशाप्रकारे खूप महिमा या तीर्थक्षेत्राचा आहे तसेच दत्त व नरसिंह सरस्वती महाराज या ठिकाणी साक्षात प्रकट झाले होते तुम्ही गुरुवर्य उदयजी महाराजांची अवश्य भेट घ्या ते तुम्हाला अजून मार्गदर्शन करतील 🙏🙏 धन्यवाद .
@AryanJadhav-bq1lf Жыл бұрын
हो माऊली पण जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही गुरुवर्य उदयजी महाराज यांना भेटा तुम्हाला ते संपूर्ण हवी आशी माहिती देतील . आणि हो माऊली तुम्ही आटके गावात येणार आसल तर तुम्ही आम्हाला आदी कळवा . 🙏🏻🙏🏻
@vasantiterwadkar7003Ай бұрын
Devach ranjani ithe pan aahe ajan vruksha
@prathameshwaghule7949 Жыл бұрын
ह.भ.प संतविर रामदास बाबा मनसुख महाराज यांनी बांधलेले ज्ञानमंदिर (ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर आहे)मीना नदीच्या तीरावर गाव निमगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तिथे आहे अजान वृक्ष
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
@swatijadhav8490 Жыл бұрын
कराड तालुक्यातील सुपने या गावात नावजी महाराजांच्या मठात आहे