अतिशय सुंदर अभिवाचन दशरथ पाटील सर यांनी कथाकथन हे च्यानल चालू केले आहे बोलकी पुस्तके या माध्यमातून अतिशय सुंदर कथा ऐकावयास मिळतात. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कथा श्री दशरथ पाटील यांनी समाजापुढे ठेवल्या आहेत. या कथांचे स्वागत दिवसात दिवस होत आहे नवीन पिढीच्या ज्ञानामध्ये भर पडत आहे. विष्णुपंत कुलकर्णी या कथेचे अभिवाचन फार सुंदर झाले आहे. खूप छान
@GraminKattha Жыл бұрын
अतिशय सुंदर कथा अभिवाचन अतिशय उत्कृष्ट अण्णाभाऊ साठे फार मोठे साहित्यिक.
@ravirajchandanshiv735812 күн бұрын
🙏🙏🙏🙏Jai Anna bhau💐💐💐
@rekhahiwarkar5242 Жыл бұрын
अतिशय सुंदर कथा सादर केली पाटील सर! निराशेच्या गर्तेत सापडलेल्यांना तूम्ही जगलचं पाहिजे या वाक्याने मनाला उभारी दिली.🙏💐💐
@bhagyeshavadhani7318 Жыл бұрын
अण्णा भाऊ साठे यांच्या सामर्थ्यवान लेखणीतून उतरलेली जबरदस्त कथा. अप्रतिम अभिवाचन धन्यवाद पाटील सर आणि बोलती पुस्तके टीम!
@ravirajchandanshiv735812 күн бұрын
Khup chan 🙏🙏
@ashalatamagar192819 күн бұрын
अप्रतिम !
@navnathtoke54025 ай бұрын
Nice
@rajeshdevane6166 Жыл бұрын
अप्रतिम कथा अविस्मरणीय आवाज राम राम
@vishalyeshwantraonetragaon2572 Жыл бұрын
👍👍👌🙏
@Parmeshwar-gadhave Жыл бұрын
ही कथा तर फकीरा या कादंबरी मधली आहे
@vinxmultigamer6231 Жыл бұрын
अप्रतिम कथा.
@AK-km2kd Жыл бұрын
We had this story in our 12th class marathi book. 1995 syllabus.