🛑विदर्भ मराठवाड्यात व उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण असे |हवामानअंदाज

  Рет қаралды 14,959

Todkar Havaman Andaj

Todkar Havaman Andaj

3 күн бұрын

#हवामान #पाऊस
हवामान #पाऊसtodkar hwaman andaj | Farmer | Farming | Agriculture #हवामान अंदाज
तोडकर हवामान अंदाज
अशोक तोडकर हवामान अंदाज
----------मान्सून 2024 चा अंदाज
#मेघगर्जनेसह_पाऊस, #विजांचा_कडकडाट_पाऊस, #हवामान_अंदाज, #today's_weather_report, #मान्सून_अपडेट_2024, #havamanandajtoday , #हवामानाचाअंदाज, #यावर्षी_पाऊस_कसा_असणार, #पाऊस_कधी_पडणार?, #monsoonupdate, #weatherupdat, #परतीचा_पाऊस, Pnjab_dakh_Hwaman_Andaj, #return_monsoon, #हवामान_अंदाज_महाराष्ट्र, @तोडकर_हवामान_अंदाज
विभागनिहाय हवामान अंदाज :
विदर्भ हवामानमहत्वाची बातमी, विदर्भात मान्सून,
विदर्भात मान्सून कधी येणार,
विदर्भात पाऊस कधी येणार,
कधी सुरुवात होणार,
मान्सून लाईव्ह अपडेट, 2024
या चक्रीवादळामुळे मान्सून लवकरच सुरुवात होत आहे,
हवामान अंदाज 2024,
आजचे हवामान अंदाज,
जबरदस्त पावसाची शक्यता वादळी वारे याची तीव्रता मध्ये वाढ झाली आहे,
जबरदस्त पावसाची शक्यता,
विदर्भ - मराठवाडा - कोकण- मध्य महाराष्ट्र,
हवामान अंदाज
हवामान अंदाज,
हवामान अंदाज महाराष्ट्र live,
हवामान अंदाज आणि बातम्या,
हवामान अंदाज पंजाब डख,
हवामान अंदाज today,
हवामान अंदाज आजचा,
हवामान अंदाज महाराष्ट्र live today,
हवामान अंदाज महाराष्ट्र,
हवामान अंदाज live,
हवामान अंदाज मराठवाडा,
havaman andaj,
havaman andaj today,
havaman andaj today live,
havaman andaj today punjab dakh,
havaman andaj kaise dekhe,
havaman andaj ani batmya-----------------------------------------------------------
Email:- autodkr555@gmail.com
-----------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer :
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
-----------------------------------------------------------------------
Hashtags :
#todkarhwamanandaj #maharashtraweather #Agriculture #पाऊस
-----------------------------------------------------------------------
....Thanks for watching 🙏

Пікірлер: 210
@Todkarhavamanandaj
@Todkarhavamanandaj 2 күн бұрын
महत्त्वाची सूचना.. व्हिडिओ मोठा आहे पण सर्व जिल्हाची माहिती दिली आहे.. त्यामुळे सर्वांनी माहिती पुर्ण पहावे❤
@newtechwordcreation7984
@newtechwordcreation7984 2 күн бұрын
साहेब तुमच्या वर विश्वास होता आहे. पण 10/12 दिवस झाले ऐकतोय पाऊस आहे, आहे पण सध्या तरी निराशाच आहे. पेरणी करून 10/12 दिवस झाले होते पाऊस काय झाला नाही. घरचे पाणी होते पण पाणी दिले नाही म्हंटल तुम्ही बोलले पाऊस आहे. शेवटी आज पाणी भरून टाकले.
@narendramore7572
@narendramore7572 2 күн бұрын
एकच नंबर तोडकर हवामान अंदाज आहे
@jagannathbahadure5997
@jagannathbahadure5997 2 күн бұрын
आमच्या फुलंब्री तालुक्यातील रोज पाऊस चालू आहे नमस्कार तोडकर साहेब
@narendramore7572
@narendramore7572 2 күн бұрын
एकच नंबर हवामान अंदाज आहे सर
@narendramore7572
@narendramore7572 2 күн бұрын
बुलढाणा मेहकर आरेगाव मादणी डोणगाव जवळा चांगला पाऊस आहे सर बरोबर अंदाज आहे सर तुमचा
@sagarsapkal5649
@sagarsapkal5649 2 күн бұрын
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील उत्तर भागात जोरदार पाऊस झाला
@patildhansing157
@patildhansing157 2 күн бұрын
खडके खुद्र ता. एरंडोल जि. जळगाव 6वा. चांगला पाऊस झाला....
@yogeshtayde9042
@yogeshtayde9042 2 күн бұрын
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्य़ातील गंगापूर तालुक्यात दक्षिणेकडुन उत्तरेकडे वारे वाहताहेत तीन चार दिवसापासून
@narendramore7572
@narendramore7572 2 күн бұрын
सर तुमचा अंदाज बरोबर आहे आम्हाला पाऊस झाला मेहकर आरेगाव मादनि
@shyamdhoteshyam4062
@shyamdhoteshyam4062 2 күн бұрын
धन्यवाद सर
@ganeshrathod8424
@ganeshrathod8424 Күн бұрын
Ramnagar tq ambad
@bhikanmandade-sv1dd
@bhikanmandade-sv1dd 2 күн бұрын
सिल्लोड तालुक्यातील आळंद पाऊस चांगला झाला
@shaikhshakir6821
@shaikhshakir6821 Күн бұрын
कधी उमरावती कर
@kailasmorey4840
@kailasmorey4840 2 күн бұрын
मेहकर तालुक्यात भरपूर पाऊस झाला🎉🎉
@marotikohare
@marotikohare 2 күн бұрын
तोडकर साहेब नांदेड जिल्ह्यातील पाऊस नाही
@sudhakarmapari723
@sudhakarmapari723 2 күн бұрын
चिंचपूर ता मोताळा जि बुलढाणा येथे आता चांगलाच पाऊस पडतो आहे 👌
@nitinsul9829
@nitinsul9829 2 күн бұрын
सर आपला अंदाज बराचसा जुळत आहे
@lalsingvasave1487
@lalsingvasave1487 2 күн бұрын
मस्त पाऊस आला
@sanjaygiri9037
@sanjaygiri9037 2 күн бұрын
सर आज रात्री 8चे सुमारास शेगांव येथे चांगला पाउस झाला तुमचा अंदाज बरोबर आहे
@dnyaneshwarshinde9283
@dnyaneshwarshinde9283 2 күн бұрын
सर हिंगोली तालुका भरपूर पाऊस झाला आहे धन्यवाद
@ChhayaAmbhore-vo2vz
@ChhayaAmbhore-vo2vz Күн бұрын
रिसोड तालुक्यात वाशीम जिल्ह्यात काल रात्री चांगला पाऊस झाला
@namdemulgir1458
@namdemulgir1458 Күн бұрын
परभणी तालुका सोडून दिले ला भागात पाऊस झाला धन्यवाद साहेब
@ashishirkhede5843
@ashishirkhede5843 2 күн бұрын
विदर्भामध्ये कारंजा (घाडगे) जील्हा वर्धा येथे पाऊस नाही अजून
@gautamarakharakh8508
@gautamarakharakh8508 Күн бұрын
गाव गागलगाव आहे सर ता चिखली जिल्हा बुलढाणा सर काल पेडकवनी पाऊस झाला आहे सर धन्यवाद❤
@waghankush9089
@waghankush9089 2 күн бұрын
अंत्री कोळी येथे पाऊस पडला आणि चांगला पडला चिखली तालुका जिल्हा बुलढाणा रिमझिम पाऊस चालू आहे
@ShrirangGiri
@ShrirangGiri Күн бұрын
जिला जालना मध्ये अंबड तालुका मध्ये भारडी गावात कधी होणार आहें मुसळधार पाऊस कधी होणार मुसळधार पाऊस
@DnyaneshvariKadam
@DnyaneshvariKadam 2 күн бұрын
नांदेड जिल्ह्यात दक्षिण भागात 🌧️ पाऊस नाही.विनंती मार्गदर्शन करावे.🙏🙏
@narendramore7572
@narendramore7572 2 күн бұрын
मेहकर आरेगावला चांगला पाऊस झाला आहे
@user-to8kc1qi7r
@user-to8kc1qi7r Күн бұрын
सर.तुमि.सागिल.तसा.पाऊस.जामनेरयेत.आहे
@PanjabraoKarhade
@PanjabraoKarhade 17 сағат бұрын
बुलढाणा ता चिखली गाव कवठळ सोडल आसपास पाऊस पडतोय पण आमाला सोडलंय आमाला कधी होईल सर
@angamers8951
@angamers8951 2 күн бұрын
लातूर जिल्हा मधील अहमदपूर तालुक्यात पाऊस नाही फक्त ढगाळ वातावरण आहे
@prabhakarjanjal3803
@prabhakarjanjal3803 2 күн бұрын
भोकरदन तालुक्यात भायडी पाऊस चालू आहे
@gajananjadhav2637
@gajananjadhav2637 2 күн бұрын
मेहकर बुलढाणा जिल्ह्यात चांगला पाऊस आहे सर❤❤❤
@DnyaneshwarShinde-sy5em
@DnyaneshwarShinde-sy5em Күн бұрын
कोसेगवहण क्षीगोदा जिल्हाअहमदनगर कधी पाऊस येईल
@santoshdevmare5017
@santoshdevmare5017 2 күн бұрын
ज्याचे चांगले कॉमेंट आहेत त्याला लाईक केलेले आहे आणि दुसऱ्यांना गाजर दिलेले आहे😂😂
@SwapnilDamdhar-sy7bv
@SwapnilDamdhar-sy7bv 2 күн бұрын
बुलढाणा जळगाव जामोद ला शेतातून पाणी बाहेर आले असा पाऊस पडला....धन्यवाद
@Sachinkarad150
@Sachinkarad150 2 күн бұрын
लातूर ला खूप वारा सुटला आहे सर 😭😭
@akashnarwade688
@akashnarwade688 2 күн бұрын
संभाजीनगर पैठण ला पाऊस नाही 15दिवस झाले
@PanjabraoKarhade
@PanjabraoKarhade 18 сағат бұрын
चिखली तालुका कवठळ सोडलंय आसपास पाऊस पडतोय आमाला कधी पडेल सर
@prakashpatond2459
@prakashpatond2459 2 күн бұрын
अकोल्याच्या पूर्वेस 30 केएम गाव आहे आमचं गाव सुटत आहे 27 28 तारीख आहे तरी पाऊस नाही आजूबाजूने पाऊस होत आहे आमच्या इकडे कधी पाऊस होईल
@salunkhe24
@salunkhe24 Күн бұрын
सर धुळे जिल्ह्यातील शिन्खेडा तालुक्यातिल विखरण (देवाचे) गावात जास्त पाऊस नाही क्रुपया करून सांगा की आमच्या भागात मुसळधार पाऊस कधी पडेल, सर विश्वास आहे आपल्या वर , उत्तर द्या सर क्रुपया आमच्या भागात मुसळधार पाऊस कधी😢?🙏🏻
@tanujexperimentvideos1128
@tanujexperimentvideos1128 Күн бұрын
येवला आमच्या कडे रोज पाऊस येतो पण जमीन ओली होते आणी पैस गायब होतो
@ankushpande8923
@ankushpande8923 2 күн бұрын
Jay shivray
@aditaypatare7273
@aditaypatare7273 2 күн бұрын
श्रीरामपूर तालुक्यात कधी पाऊस आहे अहमदनगर जिल्हा
@user-vg3rv7yw1o
@user-vg3rv7yw1o Күн бұрын
सर, नांदेडमध्ये पाऊस कधी सुरू होणार आहे
@user-vg3rv7yw1o
@user-vg3rv7yw1o Күн бұрын
सर, नांदेडमध्ये पाऊस,कधी, सुरू होणार आहे
@user-jc1yl2yu2q
@user-jc1yl2yu2q Күн бұрын
नागोण्याचीवाडी तालुका अबड जि जालना येथे पाऊस किंवा आहे
@shrikantchonde2498
@shrikantchonde2498 2 күн бұрын
सर आमच्या गावात पाऊस नाही गाव :दापका गुंडोपंत. तालुका:मुखेड.जिल्हा:नांदेड. आजू बाजूच्या गावावर पडला आहे पण आमच्या गावा वर पडत नाही.कधी पडेल.
@rameshwarkalkumbe4852
@rameshwarkalkumbe4852 2 күн бұрын
सर जाफराबाद तालुक्यातील कोळेगाव समाधानकारक पाऊस झाला
@JavedShaikh-pm5qf
@JavedShaikh-pm5qf 2 күн бұрын
Saheb waluj MIDC kadhi pause padhna
@manojpinjarkar5692
@manojpinjarkar5692 2 күн бұрын
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव सुर्जी तालुक्यातील माहिती ध्या
@yogeshtayde9042
@yogeshtayde9042 2 күн бұрын
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्य़ातील गंगापूर तालुक्यात थेंब नाही सर आणखी खुप गरज आहे पाऊसाची पिक बघवेणात आता
@VitthalLagalwad
@VitthalLagalwad Күн бұрын
नांदेड जिल्हा त मुखेडला पाऊस कधी येईल
@yogeshtayde9042
@yogeshtayde9042 2 күн бұрын
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्य़ातील गंगापूर तालुक्यात कधी होईल सर
@yogeshtayde9042
@yogeshtayde9042 2 күн бұрын
सर गंगापूर तालुक्यातील आणखी जवळपास कुठेही नाही झाला पाऊस आज
@rajendrakakde553
@rajendrakakde553 9 сағат бұрын
सिंदखेडराजातिल वरदडी येथे पाउस नाही
@ishwarbharkade8780
@ishwarbharkade8780 2 күн бұрын
शेनगाव जि हिगोली पाउस
@Laxmanrakde
@Laxmanrakde Күн бұрын
Sar tumcha andaj brobar aahe pan aamcya bajula 15 divas zale paus chalu aahe pan aamche 4...5...gav aahe aamcyakde paus yetach nahiye
@yegeshrathod3292
@yegeshrathod3292 2 күн бұрын
कारंजा हवामान अंदाज सागा सर
@dnyaneshwarsawant6195
@dnyaneshwarsawant6195 Күн бұрын
परभणी जिल्ह्यातील पाऊस
@asaramkure997
@asaramkure997 2 күн бұрын
7वा पाऊस झाला.माजलगाव
@prakashkangade5406
@prakashkangade5406 2 күн бұрын
Dhule jilha nardana yethe changala paus zala
@ShashikantShinde-mm9qw
@ShashikantShinde-mm9qw 2 күн бұрын
वैजापूर तालुक्यात अजिबात पाऊस नाही
@Chaitanyasanap-pi7eget
@Chaitanyasanap-pi7eget 2 күн бұрын
सर ढग नुसते पळत आहे त कसलाही पाऊस पडत नाही अहमदनगर
@PrashantPatil-il2oh
@PrashantPatil-il2oh 2 күн бұрын
Shirpurla pan तसाच आहे
@sheshraokuta7935
@sheshraokuta7935 2 күн бұрын
सर हिंगोली जिल्हा सेनगाव तालुका कधी पाऊस आहे
@abhijeetsawant2917
@abhijeetsawant2917 2 күн бұрын
भोकरदन तालुक्यात लोणगाव पाऊस नाही
@ankushpande8923
@ankushpande8923 2 күн бұрын
Jay Shree ram
@ShrirangGiri
@ShrirangGiri 2 күн бұрын
जिला जालना मध्ये अंबड तालुका मध्ये कधी होणार आहें मुसळधार पाऊस अंबड तालुका मध्ये तिथपूरी पासुन 12 किलोमीटर दूर आहें भारडी गावात कधी होणार आहें सरव साम पाऊस भारडी गावात काही भागत पाऊस नाही काही भागात आहें मझे आरधा शीवारत पाऊस नाही आरधा शीवारत पाऊस आहें तर सरव साम पाऊस कधी होणार आहें मुसळधार पाऊस कधी होणार आहें अंबड तालुका मध्ये भारडी गावात तिथपूरी पासुन 12 ते 13 किलोमीटर आतर आहें तिथपूरी पचिम बाजला आहें गाँव
@BappaMane-s1x
@BappaMane-s1x Күн бұрын
माजलगाव तालुक्यात काल पाऊस झाला आहे
@manjitghugare3268
@manjitghugare3268 Күн бұрын
अरे दादा शिरनेर ला पाऊस कधी पडेल . आम्हाला पावसाची प्रतीक्षाच आहे . मागील अठरा दिवस झाले. पावसाचा एक थेंब पण नाही . नुसती तारीख पे तारीख चालू आहे . 😅😅😅😅😅
@user-yh6oy6xw9p
@user-yh6oy6xw9p Күн бұрын
लोहगाव कान्नड
@AnkushKamble-or7qx
@AnkushKamble-or7qx 2 күн бұрын
गंगापूर तालुक्यात कधी पाऊस येईल
@mohanlanjewar6686
@mohanlanjewar6686 2 күн бұрын
सर. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पाऊस नाही,
@amrutmahajan8205
@amrutmahajan8205 2 күн бұрын
Sir pachora talukyt pimpalgaon bk la paus kadi padel sir ❤❤
@KartikJadhav-bo5us
@KartikJadhav-bo5us Күн бұрын
तुर्काबाद संभाजीनगर बाबासाहेब जाधव एकहीथेबंनाही
@KartikJadhav-bo5us
@KartikJadhav-bo5us Күн бұрын
आज
@LimbajiKharat-z2z
@LimbajiKharat-z2z Күн бұрын
,,Sir tuljapurla rain kadhi aahe
@sunilgavkare6906
@sunilgavkare6906 Күн бұрын
उस्मानाबाद जिला कधी पाऊस आहे
@prasadjadhav9593
@prasadjadhav9593 2 күн бұрын
हिंगोली
@prafulchavan8578
@prafulchavan8578 2 күн бұрын
सर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये सध्या हलका पाऊस सुरू झालेला आहे पण दमदार पावसाची अपेक्षा आहे
@vithobagunge858
@vithobagunge858 Күн бұрын
लोणार तालुक्यात बरा पाणी झाला
@justchange192
@justchange192 2 күн бұрын
अकोला अकोला अकोला अकोला अकोला अकोला अकोला अकोला अकोला अकोला अकोला अकोला अकोला अकोला अकोला सांगा भाऊ
@kiranmache7396
@kiranmache7396 Күн бұрын
गेवराई येथे कधी आहे
@user-qz1fv8wu7o
@user-qz1fv8wu7o 2 күн бұрын
Amravati paus sang
@santoshsawant2678
@santoshsawant2678 2 күн бұрын
बारसवाडा अंबड जि. जालना
@gokulyarmal9505
@gokulyarmal9505 2 күн бұрын
राहता संगमनेर परिसर कधी पाऊस आहे
@mukutraobhise8137
@mukutraobhise8137 2 күн бұрын
Khamgaon talukya madhe paus suru aahe
@user-qm5ex6gv9b
@user-qm5ex6gv9b 2 күн бұрын
मालेगाव कुकाणे⛅
@LimbajiKharat-z2z
@LimbajiKharat-z2z Күн бұрын
,,Sir tuljapurla rain kadhi aahe 8:41
@kalidas8989
@kalidas8989 Күн бұрын
बीड चाकरवाडी येथे पाऊस नाही
@rajubarwal146
@rajubarwal146 2 күн бұрын
सर गंगापूर संभाजीनगर मध्ये आहे काहे का सर
@chandrakantgaware5068
@chandrakantgaware5068 2 күн бұрын
Paranda Jawala Bhuam Karmala
@yogeshchoudharychaudhary6717
@yogeshchoudharychaudhary6717 Күн бұрын
सरसकट पाऊस कधी हे
@lotanpawar4509
@lotanpawar4509 2 күн бұрын
Amchay kadhe pause zaly sir
@AnilBorkar-vf6jj
@AnilBorkar-vf6jj 2 күн бұрын
घनसावंगी ला कधी येनार
@BabanThote
@BabanThote 2 күн бұрын
पैठणच्या पूर्वेकडे कसा पाऊस असेल
@somnathnalwade5
@somnathnalwade5 2 күн бұрын
इंदापूर मधे आहे की नाही
@mahadevdevle4759
@mahadevdevle4759 Күн бұрын
Sir malegaontalukamadhe bordi gaon paus ahae ka
@Kambale3115
@Kambale3115 2 күн бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील दमदार पाऊस कधी होईल
@VanamalaMahajan
@VanamalaMahajan Күн бұрын
केज तालुक्यात पाऊस केव्हा आहे
@namdevkarhale5619
@namdevkarhale5619 2 күн бұрын
हिंगोली जिल्ह्यांमध्ये औंढा तालुक्यात पाऊस कधी होईल
@pathanakhil2635
@pathanakhil2635 Күн бұрын
अंबाजोगाई येथे कव् आहे
@vishwambardavhale8939
@vishwambardavhale8939 2 күн бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यांमध्ये पाऊस कसा होईल जरा सविस्तर माहिती मिळेल का
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 23 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 118 МЛН
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 20 МЛН
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 91 МЛН
चकवा  || Part 3 || episode 1136 || Marathi comedy video 😂😂 || teacher taka tak
23:54
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 23 МЛН