No video

विधानसभा-2024,मराठवाड्याचा ताजा सर्वे,पहा कोण घेतयं भरारी !

  Рет қаралды 318,917

The Ringan live

The Ringan live

Ай бұрын

विधानसभा-2024,
मराठवाड्याचा ताजा सर्वे,
पहा कोण घेतयं भरारी !
#महायुती #महाविकास_आघाडी #लोकसभानिवडणूक #devendrafadnavis #eknathshinde #ajitdadapawar #udhavthakkarey #sharadpawar

Пікірлер: 412
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp Ай бұрын
उध्दवजी बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र चे आधारस्तंभ वाटतात, घेतलेल्या भूमिकेपासून दूर जात नाही हे महत्त्वाचे, महाराष्ट्र आणि मराठी माणूस यावर त्यांनी जोर दिला ते बर झाल जय मराठी
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp Ай бұрын
तुमच विश्लेषण नेहमीच चांगले असत , माझ्या पाहण्यात तुमचे विडिओ कधी आले नव्हते परंतु दादरच्या भागात राहणाऱ्या माझ्या मित्राने लोकसभा निवडणूक दरम्यान तुमच्या बाबतीत सांगितले बघत जा विडिओ चांगले असतात अभ्यासपूर्ण म्हणून तेव्हा पासून मी तुमचा चाहता झालो जय महाराष्ट्र
@user-vv3oc1xe8r
@user-vv3oc1xe8r Ай бұрын
आता आमच मतदान मोदी साहेबाना नाही आता आमच मतदान फक्त आणि फक्त आमचे कुटूंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या मशालीलाच होणार
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Ай бұрын
👍🏻
@mahadevkhomane6955
@mahadevkhomane6955 Ай бұрын
.
@mahadevkhomane6955
@mahadevkhomane6955 Ай бұрын
..dd
@KutubuddinPathan
@KutubuddinPathan Ай бұрын
Yo ​@@user-ne7ns3li9f
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 Ай бұрын
Yes
@dagdumagar4343
@dagdumagar4343 Ай бұрын
पाटील साहेब, शॅंपल कसे घेता कुठनं घेता ते तुम्हालाच माहीत पण लोकसभा निवडणूकीत तर तुमचा अंदाज एकदम ऍक्युरेट आला आहे,हा सुद्धा अंदाज बरोबरच येईल असं वाटतंय
@niteshmhatre893
@niteshmhatre893 19 күн бұрын
राजू पाटील सर तुमचा विश्लेषण अचूक आहे तुम्ही जो सर्वे करता तो अचूक असतो मी सुद्धा तुमचा सर्वे ठेवून लोकांना सागंत आहे
@hanmantlohar4991
@hanmantlohar4991 Ай бұрын
आत्ता फक्त उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे जनता हे लक्षात ठेवा
@pravinnaik4966
@pravinnaik4966 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद महाविकास आघाडी जिंकनार ठाकरे मुख्यमंत्री होनार
@arunshelake8349
@arunshelake8349 Ай бұрын
सर तुमच्या सरव्हे प्रमाणेच होईल. मविआ जिंकेल आणि भाजप तडीपार होईल अशी अपेक्षा करतो. आगे बढो मविआ.
@shridhundibabavidyalayavid2132
@shridhundibabavidyalayavid2132 Ай бұрын
एकदम बरोबर
@SanjayPpatil-sz8jk
@SanjayPpatil-sz8jk Ай бұрын
200 जागा महाविकास आघाडी
@sbs4897
@sbs4897 Ай бұрын
MVA महाराष्ट्रात 200जागा जिंकुन सत्ता स्थापन करणार. बिजेपी प्रणित महायुतीचा सुपडा साफ होणार.
@balasahebbramhane2705
@balasahebbramhane2705 Ай бұрын
❤ Only MVA ,very good analysis ❤
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 Ай бұрын
सर आपले लोकसभा निवडणुकीचे निकालाचे वर्णन अतिशय योग्य केलं होतं त्याप्रमाणेच निकाल लागले 95% 100% आपल्या प्रमाणात निकाल लागलेला आहे
@santoshgholap3694
@santoshgholap3694 Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण दिले तर च मराठा समाज महायुती ल मतदान करेल नाही तर सुपडा साफ होइल
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
सर,तुम्ही एकदम सत्य व बरोबर आहे.
@shreyashplast9871
@shreyashplast9871 Ай бұрын
तुमचा एक्झिट पोल शेवटचा टक्केवारी बरोबर आला आहे
@yogeshpanse4151
@yogeshpanse4151 Ай бұрын
महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत 🙏
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 Ай бұрын
👌👍
@rameshkhandwaye9308
@rameshkhandwaye9308 Ай бұрын
200च्या वर महायुती
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 Ай бұрын
@@rameshkhandwaye9308 40 वर एक आली तर संगा थोडे थांबा
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 Ай бұрын
@@rameshkhandwaye9308 40 वर एक आली तर संगा पेक्षा कमी येतील थोडे थांबा
@dineshghatul4447
@dineshghatul4447 Ай бұрын
खरय त्याच 40😂🙏
@vijaymasal3917
@vijaymasal3917 Ай бұрын
महाविकास आघडी सरकार येणार
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 Ай бұрын
महाविकास आघाडीचचसरकार येणार यात शकां नाही
@mushisaila68
@mushisaila68 Ай бұрын
आघाडी सरकार कितीही सर्व्हे करा...संपूर्ण बहुमत सह
@ahemadshaha1189
@ahemadshaha1189 Ай бұрын
येनार तर महाआघाडी च कीती जोर लावा नाही तर अता पासुनच मोदी आनुन बसवा
@gorakhshingan1292
@gorakhshingan1292 Ай бұрын
खुप तंतोतंत अंदाज आहेत सर आपले ४० जागा येतील म विकास आघाडीचे .
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 Ай бұрын
आत्ताच्या पैकी एकही महायुतीचा आमदार निवडून आला नाही पाहिजे
@shivajisatpute7744
@shivajisatpute7744 21 күн бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद माननीय उद्धवसाहेब ठाकरे जिंदाबाद ओन्ली ठाकरे
@sudhakartawade570
@sudhakartawade570 Ай бұрын
साहेब चिन्ना मध्दे फरक झाला आहे
@Vijaychaudhari423
@Vijaychaudhari423 Ай бұрын
सर तुमचा सर्वे 100% खरा ठरतो👍👍👌👌👌
@user-jt7oj9wm8k
@user-jt7oj9wm8k Ай бұрын
फक्त महा विकास आघाडी येणार......
@dattatrayabatule8946
@dattatrayabatule8946 Ай бұрын
हा सरवे लोकसभेचे मतदानावर आधारित आहेत, पण विधानसभा समीकरणे वेगळी असतात, त्यामुळे उगाच काहीतरी सांगून काही उपयोग नाही.
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we Ай бұрын
आपला अभ्यास फार अचूक आहे
@balajigaikwad5119
@balajigaikwad5119 Ай бұрын
सर यावेळेस पण भा ज भ 100% माती होणार आहे
@downloadsongkhandagre2165
@downloadsongkhandagre2165 18 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब भावी मुख्यमंत्री होनार
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 Ай бұрын
अतिशय निपक्षपाती विश्लेषण करता आपण सर
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये फक्त शिवसेना ठाकरे
@sanjayyeole3551
@sanjayyeole3551 Ай бұрын
उद्धव ठाकरे च जोरात चालणार
@devidasrathod517
@devidasrathod517 Ай бұрын
महाविकास आघाडीला विधानसभेत जनता अनुकुल आहे.पण आघाडीने मतभेद बाजुला ठेवुन लवकर जागा वाटप करून तयारीला लागले पाहिजे
@chokhat1058
@chokhat1058 Ай бұрын
परभणी जिल्ह्यातील पाथरी व परभणी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी कडे आहे राहुल पाटील शिवसेना ऊबाठा गटाचे व सुरेश वरपुडकर कांग्रेस चे अश्या चार पैकी दोन जागा आहेत
@swamis2074
@swamis2074 Ай бұрын
MVA jiknat vijai bhav
@rameshrathod9600
@rameshrathod9600 12 күн бұрын
आमचा जिलहा ऊदव ठाकरेनाच मतदान करणार आमही सवता फिरणार घरघरी चालत चालत अनेक ठिकाणी
@anilshinde7851
@anilshinde7851 24 күн бұрын
लोकसभा आंदाज खरा ठरला Ok
@rajendravasantdarekar7270
@rajendravasantdarekar7270 Ай бұрын
सर विधानसभेच्या जागा दाखवताना उबाठा चे चिन्ह भाजप बरोबर दाखवले गेले आहे.तरी ती दुरुस्ती करावी.कारण गैरसमज पसरला जाईल.
@suryakntmundhe
@suryakntmundhe Ай бұрын
महायुती नसून अभ्रदयुती आहे म्हणून यांना 15 पण सीट मिळणार नाही
@kamalshahapuri7826
@kamalshahapuri7826 Ай бұрын
सर आता विधानसभेला महायुतीचा सुफडा साप होणार लातूर ला तर पंचवीस वर्षे तरी कांग्रेस सत्तेत राहील
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Ай бұрын
गेल्या 70 वर्षापासुन लातुर मधे कांग्रेसचाच आमदार आहे ,साधं पाणी सुध्दा दिल नाही लातुरला 😂😂😂😂😂
@RatanAdode
@RatanAdode Ай бұрын
काय रिपोर्ट आहे सर्व लबाड ऑफिस मध्ये बसून सर्वे करू नका, आपण म्हणता तसे निकाल लागणार नाहीत तर त्या विरोधात लागतील
@shrinivasparit5507
@shrinivasparit5507 Ай бұрын
महायुती आणि महाविकास आघाडीची चिन्ह पहिला व्यवस्थित दाखवा कमळ ,धनुष्य ,मशाल एकत्र आणि हात ,तुतारी घड्याळ दाखवलय .....काहिहि करताता.....
@sandeshmhaskar7629
@sandeshmhaskar7629 Ай бұрын
लोकसभा निवडणुकीचा निकाल तुमचा खरा ठरला❤
@parmeshwargaikwad3482
@parmeshwargaikwad3482 6 күн бұрын
अमित देशमुख साहेब आमचे.नेते
@mangalsingbhople3589
@mangalsingbhople3589 14 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤
@sandipsuryawanshi3000
@sandipsuryawanshi3000 Ай бұрын
सर्वे करण्यापूर्वी महाविकास आघाडीत कोणते पक्ष आहे व महायुती मध्ये कोणते पक्षी आहे ते आपण समजून घ्यावा
@abhaysalunkelatur
@abhaysalunkelatur 14 күн бұрын
Great work 👍
@RushikeshSpeaks
@RushikeshSpeaks Ай бұрын
dharashiv loksabha मध्ये 6 पैकी 4 जागी MVA आमदाराचजिंकणार.
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp Ай бұрын
जय महाराष्ट्र
@laxmanshelke2791
@laxmanshelke2791 Ай бұрын
Only Udhav Thakare sarkar
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo Ай бұрын
मराठवाड्यातील मतदार यावेळी सगेसोयरे असणार्‍या उमेदवारालाच मतदान करतील.लोकसभेप्रमाणे मुस्लिम आणि दलित मते निर्णायक ठरणार, निश्चित.
@kishornaik623
@kishornaik623 20 күн бұрын
..तरीही महायूती ला मराठवाड्यातील एक.. दोन जागाच मिळतील फक्त
@DevaKhandare-ou3wk
@DevaKhandare-ou3wk Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार जिंदाबाद सरकार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री
@sandeepkaldate7251
@sandeepkaldate7251 Ай бұрын
परभणी 4पैकी2जागा।महाविकास आघाडी कडे 2जागा।महायुती कडे परभणी मविआ राहुल पाटील पाथरी मविआ सुरेश वरपुडकर गंगाखेड महा युती रत्नाकर गुटे जिंतुर महायुती मेघना बोरडीकर
@ganeshbargaje9658
@ganeshbargaje9658 Ай бұрын
यावेळी महायुती येणार 100%
@santoshlone3006
@santoshlone3006 18 күн бұрын
महायुतीचे तुमचे सर्वे सर्वे चे चिन्ह आहे ते व्यवस्थित नाहीत
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 Ай бұрын
माहाविका स आघाडी जिंकणार
@balajipawar6594
@balajipawar6594 Ай бұрын
फक्त जरान्गे पाटील फॅक्टर चालणार
@sakharamsurve5190
@sakharamsurve5190 Ай бұрын
मशाल फक्त
@RameshKumavat-zu3du
@RameshKumavat-zu3du Ай бұрын
❤❤❤ मनातील भावना व्यक्त करत सांगतो की फोडाफोडी मुळे महाराष्ट्रात माविआ सर्वांत जास्त जागा जिंकणार!! यांना जनता जनार्दन घरी बसवणार आहे.?❤❤❤❤जय महाराष्ट्र जय शिवराय!!!
@downloadsongkhandagre2165
@downloadsongkhandagre2165 18 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब बस
@rameshjagdale7190
@rameshjagdale7190 26 күн бұрын
पाटील सांगतील तोच आमदार होनर
@user-pv5hc8xl7c
@user-pv5hc8xl7c Ай бұрын
पत्रकार महोदय 🎉 मशाल🔦🎉 महावीकास आघाडी कडे आहे
@subhashbandagale4443
@subhashbandagale4443 Ай бұрын
महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल
@gajanansawant664
@gajanansawant664 Ай бұрын
Excellent
@dnyaneshwarsonawane3922
@dnyaneshwarsonawane3922 Ай бұрын
आपण दाखवलेल्या बोर्डवर घड्याळ कुठे व मशाल कुठे दाखवली आहे,सर हे बघा
@SatishChaudhari-ro2wh
@SatishChaudhari-ro2wh 11 күн бұрын
परत महायुती विजय होईल भाजपा विजयी होईल
@madhukarmhaske7037
@madhukarmhaske7037 Ай бұрын
विधानसभेला सुधा .mhavikas झिंदाबाद
@akashkhatal9455
@akashkhatal9455 17 күн бұрын
Udhhav saheb Fakt an fakt...
@anwarsayyad1425
@anwarsayyad1425 Ай бұрын
विदर्भात महाविकास आघाड़ी क्लीन स्वीप करनार
@arpanpatil4270
@arpanpatil4270 Ай бұрын
विदर्भ..ठाकरे.फत्तं
@milinddangre776
@milinddangre776 Ай бұрын
विदर्भ काँग्रेस चा बालेकील्ला
@sambhajimore7896
@sambhajimore7896 Ай бұрын
पाटील साहेब लोकसभेचे अंदाज अगदी तंतोतंत अचूक!अभिनंदन!
@vilaskusalkar4735
@vilaskusalkar4735 22 күн бұрын
आता फक्त उद्धव बाळासाहेब
@VishnuGujar-yi5nw
@VishnuGujar-yi5nw Ай бұрын
शिवसेनेचा सिम्बॉल हा महाविकास आघाडी मध्ये दाखवत आहे हा महाविकास आघाडी बरोबर
@samk455
@samk455 Ай бұрын
Latur city Amit Deshmukh Latur gramin Dhiraj Deshmukh
@user-db7hn7bi2h
@user-db7hn7bi2h 21 күн бұрын
सर्वे मध्ये काहीही खरे नाही.महायुती हमखास जिंकेल.फक्त भाजपा.
@ramdasmore6642
@ramdasmore6642 18 күн бұрын
पत्रकार साहेब मराठीत सर्वांना सिंगा दाखवणार आहेत आपण कशाला कोणाच्या किती जागा येतील याचा अंदाज आजच काढताय खूप फुला खालून पाणी जाणार आहे मराठा समाज काय महाविकास आघाडीचा च्या बापाचा बांधील आहे काय
@ganeshchandrawanshi1342
@ganeshchandrawanshi1342 6 күн бұрын
आरक्षण आंदोलनाचा लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीला फायदा झाला हीच परिस्थिती जरांगे साहेबांनी जर मराठा उमेदवार दिले तर जरांगे साहेबांचे मराठवाड्यातील सर्वच उमेदवार निवडून येतील मला आघाडीचे ना युतीचे
@vilaspawar565
@vilaspawar565 Ай бұрын
मस्त विसलेसन केले आहे दन्यवाद
@satishpatil819
@satishpatil819 Ай бұрын
आता ठाकरेंची महाविकास आघाडी
@sitarambagul5698
@sitarambagul5698 Ай бұрын
मराठवाड्यात महाविकास आघाडीला 40 जागा मिळतील यात तिळमात्रही शंका नाही 😢
@udhavraoharkal8222
@udhavraoharkal8222 Ай бұрын
परभणी मध्ये mva 2 जागा आहेत
@dineshghatul4447
@dineshghatul4447 Ай бұрын
जिंतूरमध्ये विजय भांबळे येतील 100% माझा सर्वे 🙏मराठा +मुस्लिम +बोद्ध +बंजारा 😂🙏
@sharadbawaskar7639
@sharadbawaskar7639 Ай бұрын
दम असेल तर ईव्हीएम बंद करून निवडणूक आयोगाने निवडणूक घ्यावी
@sajedsayyad3722
@sajedsayyad3722 Ай бұрын
मराठवाड़ा में शिवसेना ठाकरे राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार भारतीय राष्ट्रीय कांग्रेस
@shailendradalal5347
@shailendradalal5347 Ай бұрын
पाथरी व परभणी
@anandwadje3317
@anandwadje3317 Ай бұрын
मराठवाड्यामध्ये. महा विकास आघाडी कमीत कमी 32ते 35 जिंकतील
@sakharamsurve5190
@sakharamsurve5190 Ай бұрын
महाविकास येणार
@user-on8lg5tr5y
@user-on8lg5tr5y Ай бұрын
Only uddav saheb thakre zinda bad
@sitarambagul5698
@sitarambagul5698 Ай бұрын
60 % महाविकास आघाडी
@adityakhot8696
@adityakhot8696 21 күн бұрын
भापाचे नुकसान हे फक्त फडणवीस यांच्या मुळे होनार
@funyfacts254
@funyfacts254 Ай бұрын
फक्त महाविकास आघाडी.
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf Ай бұрын
लोकसभेचे सर्वे आपले जवळ जवळ खरे होते.
@ajinathshekde4373
@ajinathshekde4373 Ай бұрын
उस्मानाबाद म्हणतोय धाराशिव डोकं फिरलं काय येतं
@AkTashan
@AkTashan 14 күн бұрын
आमच्या नाशिक जिल्ह्यात 15 जागा आहे त्यात महाविकास आघडी पूर्ण 15 जागा जिंकेल आणि BJP ला आणि मित्र पक्षाला 0 जागा भेटतील ते पण 1001%
@niranjangiri6197
@niranjangiri6197 21 күн бұрын
महायूती मध्ये मशाल कुठुन आली.महाविकास आघाडीत घडी कशी आली.
@rajabobhate3475
@rajabobhate3475 Ай бұрын
माझ्या सर्वे प्रमाणे ह्या वेळेस महायुतीला भरपूर यश मिळेल कारण ह्या वेळेस मुस्लिम मते म वी आ ला मिळणार नाहीत आणी फेक नेरेटिव्ह चालणार नाहीत तसेच अडीच वर्षे त्या सरकारने काय केले हे जनतेने पहिले आहे व आजचे सरकार कश्या प्रकारे काम करतेय ते जनता पहातेय!
@adityakhot8696
@adityakhot8696 21 күн бұрын
नितीन गडकरी हा देव मानूस आणि फडणवीस हा सैतान आहे
@BhrashtracharKardankal
@BhrashtracharKardankal Ай бұрын
अन्याय दूर करणारा एकमेव पक्ष राष्ट्रीय अन्याय निवारण सेना
@ajinathshekde4373
@ajinathshekde4373 Ай бұрын
औरंगाबाद काय म्हणतो संभाजीनगर म्हण गप्पा आणतोय
@Jivansolunke-p3b
@Jivansolunke-p3b Ай бұрын
लोकसभेला तुमचा पोल मराठवाड्यात 50% फेल गेला सर
@swatikathalkar58
@swatikathalkar58 Ай бұрын
फक्त महाविकास आघाडी
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 31 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН