Yes pn ya agodar koni konache party fodli navti@@worldofwisdomreligionculture
@shubhammapralkar38415 ай бұрын
@@worldofwisdomreligionculture2022 पासून गलिच्छ पणा झाला 💯💯
@fredrichwilliam23455 ай бұрын
उत्तम निर्णय. सर्वांनी स्वबळावर लढा म्हणजे आपापली लायकी समजेल ❤
@SainathWakodeSP..-tv6tp5 ай бұрын
शिंदे गट आणी अजितदादा गट दोघे जन वनवाशी होनार ... ✌️💯
@HealthHub-ww7do5 ай бұрын
Ajit pada !!! Hey Sharad Pawar sobat ch ahet ani hote pan … tu 90 marun jhop bhau …
@Sonawanes_5 ай бұрын
Kahi atma uposhich firnar taripan 😂
@APK815 ай бұрын
तुम्हीं व्हिडिओ ची सुरुवात केली.. की बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आलेत. आणि नंतर पूर्ण व्हिडिओ.मध्ये सांगितलं की सगळं काही आता आहे तसंच राहणार आहे. मग कसले मोठे निर्णय😂. Wrong analysis
@manojgolande69965 ай бұрын
आता सध्या ते अँक्शन मोड मध्ये आले आहेत अस मीडिया सांगत आहेत आणि टरबूज मोड मध्ये येणार आहेत हे बैठकीत ठरल असेल....😝😝 जय हो, जय महाराष्ट्र...🙏🙏
@dabangkhan93155 ай бұрын
जसे लोकसभेत MH च्या जनतेने बीजेपी ला डच्चू दिला तसा विधान सभेत सुध्दा देनार 😂😂😂😂
@karannnn9195 ай бұрын
म्हणजे तुला हिरवा फडकवायला बर 😅
@narayaningawale20505 ай бұрын
भाजपला एकच पर्याय आहे ठाकरे यांना शिवसेना देणे राष्ट्रवादी पवार साहेबांना देणे केस चा निकाल लवकर लावणे
@lucifer95785 ай бұрын
फडणवीस जरी 0.3 चा फरक सांगत असले तरी बरचस मतदान हे हे फक्त मोदींसाठी झालं पण यात आता मोठा फरक पडेल कारण फडणीसावर मराठा आणि Obc दोघेही नाराज आहेत शेतकरी आणि तरुण मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत
@SachinBharambe-wt1kr5 ай бұрын
MVA la deun ky milkar aahe ka mg Maratha Samajala tas asel tr kahi harkat nahi fkt Brahmhan aahe mhanun Fadanvis la target kel jat baki kahi nahi
@BabanKhatape4 ай бұрын
¹4 😊⁰@@SachinBharambe-wt1kr
@tejaskumar40375 ай бұрын
त्या अश्विनी वैष्णव ला रेल्वे मिनिस्ट्री नीट सांभाळता येई ना निव्वळ accident होत आहे दोन वर्षापूर्वी कवच system आणली म्हणे अजून नाही लागली का?
@javedshaikh-ut6wm5 ай бұрын
जय हो जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी जय हिंद अब की बार महाविकास आघाडी सरकार नेक्स्ट सी. एम. उद्धव ठाकरें साहेब सरकार
@shaikhnayyum80645 ай бұрын
महा विकास आगा डी 200set
@anillandage31935 ай бұрын
भाजपला मत म्हणजे.... शेतकऱ्यांचे नुकसान आहे.....
@ajaydhaygude88935 ай бұрын
मला वाटतंय फक्त अजित दादांना डच्चू मिळेल आरती शेंड हाणू नकोस
@avinashghogare92085 ай бұрын
भाजपच्या बैठकीत दंगलेंद्र फ20..५२कुळे (गावठी पोलार्ड)..कुरेशी शेलारला मोटाभाईने चांगलला ५५० चा घोडा लावला... कोपऱ्यात उभं करून अंगठे धरायला लावले (पण वाढलेल्या ढेऱ्यमूळे ते शक्य झालं नाही).. Inshort तडीपारने फ20 ५२कुळेला फटकून काढले
@sagarahirrao26015 ай бұрын
बेक्कार उतरवली
@aniketgaurkar16895 ай бұрын
😂😢😢
@nikhilnikumbh72105 ай бұрын
Bavnkule Gavati Polarde 😢😢
@GaneshPatil-yc8fh5 ай бұрын
महाराष्ट्रासाठी दोन भैय्या प्रभारी बनवल्याबद्दल जेपी नड्डाजींचे आभार😁. यावरून महाराष्ट्रात भाजप किती कमकुवत आहे हे दिसून येते😛 भैय्याचे नेतृत्व स्वीकारल्याबद्दल श्री देवेंद्रजी, श्री श्री एकनाथ शिंदेजी आणि श्री श्री श्री अजित पवार यांचे आभार😊 आता भैय्या लोकांकडे मत मागायला पण जावा, मराठी लोकांकडे जाऊ नका 😂😂😂😂
@sayaliatozbjp21965 ай бұрын
तुम्ही लल्लन top इतके जनतेसाठी प्रामाणिक होण्याचा प्रयत्न करा
@parthjoshi1795 ай бұрын
पंकजा मुंढे यांच काही नाही होणार, आता त्यांनी शांत बसणे. नाहीतर ग्रामपंचायत सुद्धा हातातून जाईल.
@indian623535 ай бұрын
जातीवाद केला की असंच होतं
@jenishshah38825 ай бұрын
@@indian62353बरोबर .. पंकज मुंडे याना गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईमुळं भरपूर काही मिळालं ... त्यांनी उगाच फडणवीस साहेबांशी वाईटात गेल्या ... आता त्यांनी फडणवीस साहेबांशी जुळवून घेतलं पाहिजे नाहीतर विधानपरिषद सुद्धा नाही मिळणार ...
@Boss-y2o2e5 ай бұрын
chupy pankaja Gopinath Munde ♥️
@SunilHarpude5 ай бұрын
देशात सरकारी यंत्रणा वापरून फोडाफोडीच राजकारण करणे जनतेला आवडल नाही.
@karannnn9195 ай бұрын
म्हणून उबाठा १८ वरून ९ वर आलाय 😂
@ShankarPol-bw5by5 ай бұрын
सरकारी यंत्रणेचा वापर करून सर्व पक्षातील राजकारणी लोकांचे भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे सुडाचे राजकारण केल्यामुळे महाराष्ट्र मध्ये भाजपची ही दशा झाली
@se1-03-krushnkantjanardanb65 ай бұрын
@@karannnn919aani mahayuti 45+ bolun 17😂😂
@karannnn9195 ай бұрын
@@se1-03-krushnkantjanardanb6 bolayla udhvast khan pn bolala hota modi ani shah la shapathvidhi la amantran denar mhanun. Lavdya mhanav ektya bjp chya alyat tevdhya full opposition milun alelya nahit 😂 ani tuzya sarkhi chamche evdhyatch khush jhalyat apekshe peksha jast alya mhanun 🤣
@Yuvraj539935 ай бұрын
Yzvya kay shett smjtat tula @@karannnn919
@narayangarud2985 ай бұрын
बीजेपी पक्षाला अजित पवारला बाहेर काढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@gopalbhagat97975 ай бұрын
सरकार शेतकऱ्यांना चे प्रोहत्संन अनुदान जाहीर केले होते त्यांनी दिले नाही 50000 हजार काहींना मिळाले काहीन मिललेच नाही म्हणून हा फटका बसला असतंच लगेच परत कर्ज माफीची तयारी केली जात आहेत
@avinashpatil36845 ай бұрын
#Boycott_BJP
@Satya29Nov855 ай бұрын
फडणवीस साहेब आणि शिंदे जी मिळून चांगलं काम करत होते. 2019 ला सुद्धा कोट्यवधी मतदारांनी सेना-भाजपला कौल दिला होता. अजित दादा आणि त्यांच्या आमदारांना सोबत घेणं चुकलं! बाकी जनहिताच्या कामाबाबत विचार केला तर महाविकास आघाडी पेक्षा महायुती उत्तमच, ही वस्तुस्थिती आहे...
@pibangar99105 ай бұрын
जनतेने BJP, शिंदे, अजित पवार याना नाकारणार हे ठरविले आहे 9:12
@vyankateshkale5 ай бұрын
चला... अजुन एकदा भाजप घरी बसवायची वेळ आली... तुम्ही पक्ष फोडा आम्ही मत फोडतो... फडणवीस मुक्त राजकारण...
@avinashkhandagale85845 ай бұрын
Suni karayala tayar hova mg
@vikrantkadam19825 ай бұрын
Raj Thackeray CM offer video was deleted asap it was aired .....Why?
@rutujaswag30735 ай бұрын
ईडी, मराठा आंदोलनात झालेला लाठीचार्ज, आणि पक्ष फोडाफोडी जनतेला पटली नाही.विधानसभा भाजप साठी खूप खूप अवघड आहे
@talktawar5 ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांची पण तुतारी शरद पवारच वाजवत असेल असं कुणा कुणाला वाटते 😂😂
@sharadsonawanesonawane45395 ай бұрын
भाजप भटांना
@क्षत्रियकुलावतंस15 ай бұрын
Ny vatat karan sharad pawar chya tutari chinhavar ji व्यक्ति tutari vajavte tich व्यक्ति Manoj jarange ahe. पवार च निवडणुक चिन्ह 😂 तुतारी वाजवनारा माणूस(मनोज जरांगे)
@indian623535 ай бұрын
नीट बोल 😡
@indian623535 ай бұрын
मनोज जरांगे मराठ्यांचे नेते आहेत, जरा विचार करून बोला...
@क्षत्रियकुलावतंस15 ай бұрын
@@indian62353 😅pawar cha kutra ahe Manoj
@errahulmali74865 ай бұрын
BJP ब्राह्मण जनता पार्टी bhagao 😡😡 OBC Maratha wants Caste Census ✊✊
@amitcool995 ай бұрын
Yes caste census howun dya
@bhaskarwaghmare49505 ай бұрын
महायुती मधील कोणालाही डच्चू दिला तर ते विरोधकांना फायद्याचे होणार हे विसरू नये.
@rajendrabenake67405 ай бұрын
अजितदादा यांना डच्चू मिळू शकते पण शिंदेना डच्चू मिळणार नाही,
@jaydippatil69925 ай бұрын
Bjp i कशीही लढू द्या त्यांचा पराभव निश्चित आहे
@Jadhav56985 ай бұрын
लोकांना आता खूप आत्मविश्वास वाढला आहे की BJP पराभूत होऊ शकते.. आता खूप खूप ताकतीने लोकांना प्रचार करते.
@shivajiahire62055 ай бұрын
पंकजाच्या नेतृत्व मध्ये महाराष्ट्र निवडणूक लढावा व टरबूज कापा तरच बीजेपी काहीतरी करू शकेल नाहीतर zero 😢
@NIKHILDESHMUKH-p3k5 ай бұрын
आधी शिंदे यांना अजित पवार यांच्या मुळे निधी भेटत नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्या मुळे ठाकरेंची साथ सोडली आणि आता यांनी च अजित दादा सोबत युती केली मस्त शिंदे आणि फडणवीस
@Sandy-yl1hl5 ай бұрын
Maharashtra che mukhyamantri aani upmukhyamantri kon honar?
@dilipjadhav47045 ай бұрын
अनांजी पंत मुळे विधानसभा पण जाईल, त्यांना बाजूला करा, तरच अजून 2-4 सीट निवडून येतील😅😂
@girishwaychal2025 ай бұрын
अजित पवारांना बाहेर काढून काय करणार उद्या सरकार स्थापन करायला 20-25 आमदार कमी पडले तर काय करायचं.. म्हणून ठेवलंय त्यांना युतीत..
@sachinsandhe7665 ай бұрын
फक्त उद्धव साहेब व पवार साहेब महाराष्ट्र चे वाली 🙏🏽🙏🏽
@pawanandeo60945 ай бұрын
दादा ला दुर करणार, पण शिंदे ला नाही
@rahulrtb5 ай бұрын
2 लाखावरील थकलेली कर्ज माफी अजित दादा च्या पराभवाला कारणीभूत आहे
@rahulwable69245 ай бұрын
काय करतील ते समजलं लवकर
@deepakmahale62935 ай бұрын
Survatila bol bhidu ek changla channel hota pan political coverage chya TRP chya nadat purna quality degrade zali channel chi , fakt yeun jaun tech tech one side vishleshan nehmi , ani sagla sangtat te pn without complete study
@Truthspeaks1115 ай бұрын
फडणवीस शिवाय नेतृत्व नाहीये भाजपा ला. शिंदेला मुख्यमंत्री करने भाजपा ची राजनैतिक चुक होती
@Spartanash5 ай бұрын
महाराष्ट्र चे प्रोजेक्ट घेऊन गेले.. महाराष्ट्र माफ करणार नाही..
@sagartelangi47045 ай бұрын
Jo parynt eknath Ani Ajit la nahi संपवणार तो पर्यंत bjp nhi
@it_s__AR5 ай бұрын
उत्तर प्रदेश मध्ये भाजपच्या पराभवाला पण अजित पवार जबाबदार आहेत का ?
@NIRBHAY-nm3kx5 ай бұрын
समन्वय समिती स्थापन केली तरी काही फायदा होणार नाही...दलीत मुस्लिम आणि मराठा फॅक्टर हा चालणार म्हणजे चालणार...काहीही करा ...शरद पवार घतल्याशिवाय राहणार नाहीत....
@sachinmore24105 ай бұрын
खरंच धर्म,जात ह्यापलिकडे जाऊन सामान्य माणूस, शेतकरी, कामगार गरीब आणि शोषितांच्या साठी विचार करून निर्णय घ्या आणि कायदे राबवा तुम्हाला हा महाराष्ट्र कधीच हारु देणार नाही. हे काही प्रमाणात तुमच्या विरोधी पक्षांनी केले आहे. बघा काही घेता आले तर त्यांच्याकडून. शुभेच्छा
@SudhirPatil-sl8ui5 ай бұрын
तुम्ही महाविकास आघाडीची सुपारी घेतली वाटत
@vaibhavsose26425 ай бұрын
🙏🙏
@worldofwisdomreligionculture5 ай бұрын
निकालातून एक जाणवलं जात आणि धर्म महत्वाचा.. विकास आणि प्रगती गेली खड्यात...
@Shejul015 ай бұрын
Hona maratha samaj arakshan magat ahe je hakache ahe te det nahi sarkar mang
@technop.t.50225 ай бұрын
लोकसभेपेक्षा विधान सभेत bjp चा दारून पराभव होईल यात शंका नाही😊
@marotigudade77905 ай бұрын
संविधान बदल नाही तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्याची नाराजी हेच कारण आहे भाजपचं पराभव
@ganeshpatil27435 ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या राज्यसभा खासदार पदांच्या दोन जागा आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळेल यावर व्हिडिओ बनवा उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत व पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून आले आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळणार भारतीय जनता पार्टी पंकजा ताई मुंडे डॉ सुजय विखे पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर शिवसेना शिंदे गट हेमंत गोडसे राहुल शेवाळे अर्जुन खोतकर
@Shruti_Patil75 ай бұрын
शिंदे महाराष्ट्र मधील नितीन कुमार होतील लवकर
@vishnubarkade92885 ай бұрын
काहीही करा 65 च्या पुढे जात नसते भाजप व घटक पक्ष 😂# विधानसभा
@anilmasal18215 ай бұрын
अजित पवार नसते तर अजून 3ते4खासदार भाजपचे पडले असते या अपयशास भाजपच 100%जबाबदार आहे कारण एकत्रित राष्ट्रवादीची अजुन सक्षम यंत्रणा लागली असती
@ganeshkumbhor47235 ай бұрын
कुनालाही डच्चू द्यायची गरज नाही फक्त mim ला सोबत घेणे गरजेचं आहे
@mohsinhashmi45165 ай бұрын
MVA jinknaar🎉🎉🎉
@sajjanshinde38805 ай бұрын
अजित घर का ना घाट का
@ramchandrapatil53685 ай бұрын
भाजप चे जनमत कमी झाले आहे शिंदे सेना काम करत आहेत त्यांच्या
BJP महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणे म्हणजे म वि आ साठी हा बूस्टर डोस ठरेल.😂
@mukunddalvi40195 ай бұрын
भाजप सर्व उमेदवार उभे करणार, शिंदे व दादा नको त्यांच्या गटात बंडखोरी होणार म्हणून हे नको ।
@narayangarud2985 ай бұрын
महाराष्ट्रात जोपर्यंत फडणवीस नेतृत्व करील तोपर्यंत भाजपला महाराष्ट्रात भविष्य नाही.😂😂😂😂😂🎉😂
@SushSuryawanshi5 ай бұрын
तुम्ही किती बी दावा शक्ती, तुम्ही किती बी लढवा युक्ती, तुम्ही करा रे किती बी हल्ला... लै मजबूत शरद पवारांचा किल्ला....💪 येत्या विधान सभेला BJP हद्दपार....✌️ आमचं ठरलंय...🙏🏼
@mr.updated64265 ай бұрын
पण अजित दादा काँग्रेस मधून गेले का ते कोणी सांगेल का?
@sandipchinchakar69695 ай бұрын
घंटा विकास पुरुष मोदी तो फक्त कागदावरच आहे विकास पुरुष स्मार्ट इंडिया डिजिटल इंडिया अचछे दिन हर साल दो करोड रोजगार कुठे गेलं आहे चार लाखाचा सुट दोन लाखांचे घड्याळ वारे फकिर माणूस महाराष्ट्रातील जनतेने चांगला ओळखला आहे मोदी ला.
@krishnatpatil3025 ай бұрын
M factar
@ramrajepawar74995 ай бұрын
भाजप फक्त महाराष्ट्रात एकाच गोष्टी मुळे सत्तेत येऊ शकते आणि ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी केली तरच नाहीतर सुपडा साफ होणार
@tanmaynimbkar98234 ай бұрын
Lot of things are due to happen in Maharashtra.Ajit Pawar Party will spilt .Wait n watch.New combination will be formed.
@vkwagh27385 ай бұрын
ajitdada chya rashtriya pakshala fakt 30 seats miltil tyatun max o mx 10 seats yetil. zale dada national leader
@talktawar5 ай бұрын
❤ मला तर असं वाटते की अजित पवार बीजेपी कडे पाठवण्या मध्ये शरद पवार चा हात असेल❤❤ तुम्हाला काय वाटते मित्रांनो
@perplexreality60815 ай бұрын
फडणवीस हे चांगले, हुशार, स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत... पण त्यांना त्यांचा अतिआत्मविश्वास, सत्तेची भूक आणि अहंकार यावर काम करावे लागेल... असे विचारले तर मी म्हणेन 2014 ते 2019 हा काळ महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वोत्तम आणि राजकीयदृष्ट्या स्थिर काळ होता.
@sudhirardak19925 ай бұрын
😢
@ravindrapatil23545 ай бұрын
BJP. शिंदे गट व अजित गट यांना महाराष्ट्र राज्य जनतेने विधान सभा निवडणुक वेळी वाऱ्यावर सोडून दिले पाहिजे, कारणं हे सर्व स्वहित साध्य करत आहेत आणि जनतेला वेठीस धरून ठेवले आहे, तसेच पेन्शन योजना लागू करण्यात वेळ घेत आहेत, स्वतची पेन्शन फंड वाढून घेत आहेत 😊😊
@NileshPatil-wo4bq5 ай бұрын
आत्ता BJP ची गेम झाली आहे विधान सभेला शिंदे आणि अजित पवारांची होणारं.
@viveksuryavanshi95535 ай бұрын
यात्रा फेम भाजप धन्य वाद यात्रा कडून.तुमच्या भाजपचे आधीक नुकसान होईल.
@chandrakantbhoite81265 ай бұрын
महायुती चा पराभव अटळ आहे
@Doesitreallymatterthatmuch5 ай бұрын
किती सुंदर आहे ही ❤
@ravist285 ай бұрын
Shinde Kade 7 MP Aahet
@sunilpatil44635 ай бұрын
अजित दादा मुळे भाजप ची प्रतिमा मलीन होत आहे
@chandrakantsadekar39994 ай бұрын
रेल्वे सलवती बंध केल्या मुले जेष्ठ नागरिकानी मत दिलेनाही
@saipanshaikh77175 ай бұрын
Kam sampl chala ghari java😂😂😂bjp
@ron43205 ай бұрын
BJP is no longer (or maybe never was) about "Development Politics" They ruined their image by supporting Sena and NCP, who were fighting amongst themselves. Ministries didnt get distributed, Supported agendas they once opposed. People have understood that BJP is an opportunist and side ways with anyone help them to get in power. The plot is lost.
@fatigawade98895 ай бұрын
फडणवीस महाराष्ट्रातून बाहेर पडले तरच भाजपा काही जागा जिंकू शकेल
@pandurangadmane50915 ай бұрын
Only uddhav balasaheb thackeray 🚩🚩🚩
@Naeek7775 ай бұрын
देशाशी काही देणं घेणं नाही या बाजारू पार्टीला. मंत्री लोकांना या कामाला जुपलंय. फक्त election, नो नेशन.
@pradipkhartode67405 ай бұрын
जोपर्यंत फडतूस आहे तोपर्यंत बीजेपीला मतदान करणार नाही.😊😊
@sunilhardas16205 ай бұрын
भाजपाने जर कठोर निर्णय न घेता.....आहे तसेच चालु ठेवले तर, खुप कमी आमदार निवडून येतील!!!! पालघर साधु हत्याकांडात कोणी जवळचे मित्र अडकलेत, म्हणुन त्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे का???
@PRAMODMANE-ml9rz5 ай бұрын
Obc आणि आदिवासी तुमच्याकडून कशाला add करता लोकांना माहित आहे kay zhalay ते 🫤
@mahendrakhairnar78235 ай бұрын
भाजपचा दारून पराभव झाल्या शिवाय राहणार नाही 😂
@anilpatil1445 ай бұрын
थोड थांबा अजून भाजप चा अहंकार उतरू दे😂😂😂
@Madhukar-n4v5 ай бұрын
भाजप संपविण्याचा काम फडणवीस यांनी एक हाती घेतले आहे