विधानसभा येतेय, लेकरांनो खचून जाऊ नका...; पुढचे संकेत देत Pankaja Munde यांचं भावनिक भाषण

  Рет қаралды 64,670

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#PankajaMunde #Latur #maharashtratimes
पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्याने पाच मुंडे समर्थकांनी त्यांचं जीवन संपवलं.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लातूरच्या सचिन मुंढे यांनी जीवन संपवलं होतं.
पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या सचिन मुंढे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी संपूर्ण जनतेला संबोधित करत भावनिक भाषण केलं आहे.
त्या म्हणाल्या, ज्या दिवशी या लोकसभेचा निकाल लागला त्या दिवशीच मी हा पराभव स्वीकारला.
तुम्हीही आता हा पराभव स्वीकारा आणि आत्ता लोकसभा झाली आहे.
येणाऱ्या काळात विधानसभा आहे, यामुळे निश्चिंत रहा, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
मी तुमची सेवा करण्यासाठी सरकारमध्ये असेल अशा शब्दात त्यांनी गावकऱ्यांना संबोधले.
यावेळी भावनिक होत असा प्रकार करू नका अशी हात जोडत विनंती केली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 349
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 4 ай бұрын
आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे दैवत
@poojamunde7985
@poojamunde7985 4 ай бұрын
Only Pankaja Tai Munde ❤️
@kiranpatil4158
@kiranpatil4158 4 ай бұрын
दुसऱ्या समाजा विरोधात जायला बरे जमते ,,तुझाच फक्त समाज गरीब आहे का😡😡
@Dnyandan06
@Dnyandan06 3 ай бұрын
सदैव ताई साहेबा सोबत
@prakashkedar1830
@prakashkedar1830 4 ай бұрын
कोणीही वाईट कॉमेंट करू नका मित्राहो तुम्ही तुमचे बघा आमच्या नेत्याल वाईट बोलू नका नाही तर आम्हाला पण बोलायला येतेय ध्यानात असू ध्या
@shivanik819
@shivanik819 4 ай бұрын
गोर गरिबाच्या हृदयात ताई साहेब मुंडे🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishalnavale1909
@vishalnavale1909 3 ай бұрын
आम्ही पंकजा ताई समर्थक
@sudhirsurvase4807
@sudhirsurvase4807 4 ай бұрын
ताई तुम्ही मराठा आंदोलकाला कधी भेट दिलीय का ह्याचा उत्तर द्या
@sunilkekan3409
@sunilkekan3409 4 ай бұрын
ताईला मतदान केले का?
@Believer3227
@Believer3227 4 ай бұрын
​@@sunilkekan3409 😂😂
@pralhadwagh1493
@pralhadwagh1493 4 ай бұрын
​@@sunilkekan3409आता नाही करणार
@SHELKESHIVAJI-i2e
@SHELKESHIVAJI-i2e 4 ай бұрын
​@snahi kele Ani karnar pan nahi ata pudhacha dhanjay munde cha aaheunilkekan3409
@गावकडचातडका
@गावकडचातडका 4 ай бұрын
Tyamilech lokani nahi dile matdan Ethan pudhe nahi denar loka matdan
@pravinpasale3300
@pravinpasale3300 4 ай бұрын
कार्यकर्त्यांची खरंच तळमळ वाटत असेल तर खऱ्या अर्थाने सचिनच्या कुटुंबाला आर्थिक मदत करा....
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 3 ай бұрын
तुम्ही टेन्शन घेऊ नका होईल सर्व
@gajananwagh7914
@gajananwagh7914 3 ай бұрын
tumhi jarage la bagha aamcha vichar fuktyani kru naye
@shubhamkhade2214
@shubhamkhade2214 3 ай бұрын
ते ताईला बरोबर कळत तुम्ही सांगायची गरज नाही.
@ram-dl1wo
@ram-dl1wo 3 ай бұрын
​@@gajananwagh7914 6 गण्या नीट रहा🍌, 46 कोटीची मालमत्ता आहे तिची तुला बुचका, 😂 महाराष्ट्र सदन घोटाळा झाला 1200 कोटी रुपयांचा, 6 गण्या काय दिले🍌🍌🍌😅 समीर भुजबळ यांना दिले😅 🙊🙈🚩🚩🚩
@vishalnavale1909
@vishalnavale1909 3 ай бұрын
तुम्ही लोकांनी सांगायची गरज नाहीये ताईंनी काय करायचं ते जरांगे ला सांभाळा नीट
@hard-crackers1227
@hard-crackers1227 3 ай бұрын
आरे ओबीसी-ओबीसी करुर-करुन, मुंडे परिवाराने सर्व सत्ताआजपर्यंत सुख ऊपभाेगली ।। ती फक्त ओबीसींच्या बळावर,पण त्यांनी सर्वसामान्य ओबीसींच्या हातात दिला फक्त काेयता ।।
@jalindargore1475
@jalindargore1475 3 ай бұрын
Ja sarad pawarachya kutrya
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 4 ай бұрын
उर्वरित मराठे जागे व्हा लवकर यांना धडा शिकवा तरच भविष्य चांगले आहे.
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 4 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👌
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 4 ай бұрын
तुम्ही पहिलेच जागे झाले आम्हालाच उशीर झालाय आता संपूर्ण ओबीसी जागा झालंय तुमची चाल समजली आम्हाला ओबीसी च अस्तिव स्पवण्याचा तुमचं डाव ओळखला आम्ही
@MH_POLITICSS
@MH_POLITICSS 4 ай бұрын
Muslim mule tai padlya, nhi tr tumhi kahi vakad kru shkt nhi
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 4 ай бұрын
बरोबर आहे
@konkan145
@konkan145 3 ай бұрын
​@@MH_POLITICSSवाकड केलं आम्ही..हिला तर आत्ता कधीच गुलाल लागणार नाही. डंकेकी चोट पर सांगतो😂😂😂😂😂😂
@anilbhondwe9690
@anilbhondwe9690 3 ай бұрын
ताई खूप प्रेम् करतात सर्व सामान्य लोक तुमच्यावर त्यातलाच मी आहे 😭😭😭😭
@rahulpatil1953
@rahulpatil1953 4 ай бұрын
पंकजाताई तुम्ही आत्ता पालवे आडनाव लावा.. ते तुमचा संघर्ष थांबवेन असं वाटतं...
@VijayRakh-ck2nm
@VijayRakh-ck2nm 4 ай бұрын
सांगेसोयरे म्हणजे रितेश देशमुख चे सासू सासरे, जेलीनियाचे आई वडिल Desuza पण कुणाबी 🤭🙄😔🤔?
@ASHOKLATPATE-c2u
@ASHOKLATPATE-c2u 4 ай бұрын
तुझ तु बघ
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 4 ай бұрын
तु तुझं बघ जरांगे ला समर्थन देयला इकडची चिंता करू नको
@Mohankendre983
@Mohankendre983 4 ай бұрын
​@@S.R.MUNDE1212 काय चुकिचे बोलतोय तो? उलट बरोबर बोलला. सुप्रिया सुळे ताई बघ कस स्वतःच्या नावावर ठासून निवडुन आल्या. आता यांनी निवृत्ती घेऊन घरी जावे. कारण आता एकही निवडणुक जिंकणार नाही या😂😂
@RM-uz5nf
@RM-uz5nf 4 ай бұрын
राहुल चिंता नको करू
@prashantzanzan1668
@prashantzanzan1668 3 ай бұрын
स्व.गोपीनाथजी मुंडे साहेबांसारख सर्व जातींच्या लोकांना घेऊन चला... आणि समाजसेवा करायला कुठल्याही प्रकारची सत्ता पद लागतं नाही ताईसाहेब... मुंडे साहेबांनी सत्ता पद नसताना देखील कितीतरी जातींची मुल घडविली...स्व.गोपीनाथजी मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन 🌺💐💐🌺
@sakshimunde5561
@sakshimunde5561 3 ай бұрын
माऊली
@namdeojaybhaye8281
@namdeojaybhaye8281 4 ай бұрын
ताई तुझ्या,ओ बी सी च्या प्रत्येक आसवांच्या थेंबाचा बदला विधानसभेला घेतला जाईल
@surajpokharkar578
@surajpokharkar578 4 ай бұрын
आम्हीपण आहोतच विधानसभेला. तुमची जागा तुम्हाला पुन्हा दाखऊन देऊ.
@Lakajtjshshddjsj
@Lakajtjshshddjsj 4 ай бұрын
ताई माधव पॅटर्न चालवा राज्यात. भुजबळ पडळकर जानकर सहेबांसोबत उभा रहा ओबीसी पक्ष काढा जय ओबीसी
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 4 ай бұрын
पंकजा ताईला जातीवादी दाखवून स्वत: कट्टर जातीवादी करता हे comment करणारे विसरले 😂
@vasantraokadam7002
@vasantraokadam7002 4 ай бұрын
गोपीनाथ राव आणि तुमच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मुंडे सर्व लोकांची मैत्री करत होते आणि कमी जास्त का होईना पण सगळ्यांना प्रेम देत होते. तुम्ही मात्र कट्टर जातीयवादी असल्याचे क्षणोक्षणी जाणवते. यामुळेच मराठा समाजाने तुम्हाला पाडले.
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 4 ай бұрын
तुम्ही आमचेच आहात पण आमचे मानस तुम्हाला पुढे गेलेलं बघवत नाही हे सत्य आहे पण जाती बघून तुम्ही त्यांना पाडल
@latakatore9114
@latakatore9114 4 ай бұрын
😉😉🤨
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 4 ай бұрын
बरोबर
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 4 ай бұрын
Right ​@@PandurangPole-fz9mb
@mrmonti9247
@mrmonti9247 4 ай бұрын
अजून पण मराठा टिमकी वाजवणे सुरूच आहे दुर्दैव काय साध्य होणार आहे याचा तून देव भरकट लेल्य हिंदूंना सुबुद्धी देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय श्री राम
@rameshwanve4297
@rameshwanve4297 4 ай бұрын
संघर्ष कन्या पंकजाताई तुम आगे बढो
@amoldeshmukh3329
@amoldeshmukh3329 4 ай бұрын
ताई 10 वर्षात बीड जिल्ह्यात तुम्ही काय विकास केला जातीपातीचा सोडून तुमची सत्ता केंद्रात आणि राज्यात होती आम्ही 32 वर्षे झालो तुमच्या पाठीमागे होतो ना रेल्वे आणली ना वॉटर ग्रेटचा प्रोजेक्ट पूर्ण केला
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 4 ай бұрын
उर्वरित महाराष्ट्रात काय दिवा लावला 75 वर्षात तुमचे नेतेच सरकार मध्ये आहे ना.... बीड मध्ये OBC आहे ते पण तुम्हाला स्वीकार होत नाही ना.. तुमचे विचार आता बाहेर यायला लागलाय
@ak0196
@ak0196 4 ай бұрын
तुम्ही मराठा आंदोलनाला भेट नाही दिली,पण आता हाकेला जाऊन भेठलात , पुढच्या वेळी तुम्हाला आता पडलेल 30% मराठा मतदान पण पडणार नाही, तुम्ही 2029 ला पण पडणार, मोदींमुळे मी आणि परिवाराने तुम्हाला मतदान केले होते ,आता नाही करणार.
@SandeepAKendre-sd4rl
@SandeepAKendre-sd4rl 4 ай бұрын
जरांगे हाके साहेबांच्या उपोषणस्थळी भेट का देत नाही
@ak0196
@ak0196 4 ай бұрын
@@SandeepAKendre-sd4rl का तुमचा हाके आलता का जरांगेंच्या उपोषणस्थळी?
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 4 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👍👍
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 4 ай бұрын
आम्ही यावेळेस मराठा उमेदवार ल मतदान केलं मोदी बघून पण असेच जातीवाद करत राहिला तर फक्त ओबीसी
@ak0196
@ak0196 3 ай бұрын
@@PandurangPole-fz9mb बीडमध्ये काय बीजेपिचा उमेदवार मराठा होता काय
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 4 ай бұрын
कोणत्याही समाजातील नेत्यांनी भावनिक आणि जातीयवादी राजकारण करू नका.गाव-खेड्यात आणि शहरात आनंदाने राहणाऱ्या लोकांमध्ये जातीपातीचे विष पेरू नका.ही विनंती. महाराष्ट्र आणि भारत देशात शांतता राहील याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे.🙏🏻🙏🏻
@maku_bhai
@maku_bhai 4 ай бұрын
Only tai🎉
@d.m.5410
@d.m.5410 4 ай бұрын
उपोषण करून काही होत नसते...अशी बोलली होती. चिक्की 😂😂😂
@pwstars6million200
@pwstars6million200 4 ай бұрын
ATA bs na padlya na tai tumch kam kra tyanch kam Tya krtay
@arjunmunde1033
@arjunmunde1033 4 ай бұрын
शब्द निट वापर.
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 4 ай бұрын
👌👌👌👌😃😃😃
@ASHOKLATPATE-c2u
@ASHOKLATPATE-c2u 4 ай бұрын
नीट बोल माकडा
@गावकडचातडका
@गावकडचातडका 4 ай бұрын
😂😂😂😂khar ahe
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 4 ай бұрын
विरोधात कमेंट करणाऱ्यांनी ईतका जळफळाट करून घेऊ नये
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 4 ай бұрын
वेळ भरपूर आहे
@ganeshdabhade4208
@ganeshdabhade4208 4 ай бұрын
पिपाणी ५०००० आणि बोगस ४०००० आणि हे ६००० ९६००० नी पडला असता
@Kute524
@Kute524 4 ай бұрын
ईश्यारा लक्षात ठेवा भावांनो
@latakatore9114
@latakatore9114 4 ай бұрын
पडणार आहे
@DYede-wi2fm
@DYede-wi2fm 4 ай бұрын
​​@@latakatore9114तुझ्या सांगण्यावरून वरून नाही पडणार. घरातली कामा कर. दम आसेल तर भर फाॅर्म परळी तुन.
@vishalbhure104
@vishalbhure104 3 ай бұрын
​@@latakatore9114कुठे?😅
@SpideeMan4109
@SpideeMan4109 4 ай бұрын
पराभव पचवता आला पाहिजे......
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 4 ай бұрын
तुम्ही केलेला जातीवाद नाहीं विसरणार पराभव विसरलो तेव्हाच..... विधानसभा लागू दया सरसकट बदला घेणार OBC 😊
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 3 ай бұрын
अरे भाऊ धनुने पकंजाला किती बदनाम केले चिक्की ताई नाव ठेवले त्या फणवीसने पकंजाचा कसा कसा गेम केला विसरला ते व्हिडीओ पाहा जातीवाद थांवा रे बिचारे दोन लोंकानी आत्महत्या केल्या त्या कुंटूंबाच्या जबाबदारी बोल
@konkan145
@konkan145 3 ай бұрын
​@@shrigurudevdatta9895आरे मित्रा आम्ही एक पण ओबीसी आमदार निवडून येऊ देणार नाही..😂😂😂😂 तुम्ही झाट भर काय वाकड होणार नाही आमचं.
@mrr_beast_
@mrr_beast_ 3 ай бұрын
​@@shrigurudevdatta9895अजून माज मोडला नाही का😂
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 4 ай бұрын
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩
@ganpatmali3901
@ganpatmali3901 4 ай бұрын
ताई ओबीसी पक्ष मोठा करा.सगळे एक ठिकाणी या.हीकाळाची गरज आहे.
@govindmusale7327
@govindmusale7327 4 ай бұрын
विधान सभेचे तिकीट दिलीपराव देशमुख यांना द्या
@navnathbodake1982
@navnathbodake1982 4 ай бұрын
जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री फक्त पंकजाताई मुंढे-पालवे ❤❤❤
@Dear_914
@Dear_914 4 ай бұрын
😂😂😂
@Dear_914
@Dear_914 4 ай бұрын
मराठ्यांचा विरोध करून घंटा होते 😂
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 4 ай бұрын
Joke काय 😂
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 4 ай бұрын
जात जात करून 75 वर्ष वाया घातले तुमच्या नेताने​@@omkargaikwad2808
@GunwantGutte-kv8mm
@GunwantGutte-kv8mm 4 ай бұрын
एकच पर्व ओ बी सी सर्व
@ak0196
@ak0196 4 ай бұрын
अहो 55000 पिपाणी ने घेतलय मतदान, नाही तर 62000 ने पडला असतात, वरून बोगस नसत केल तर 100000 मतांनी पडला असतात.
@pgpratiksmart790
@pgpratiksmart790 4 ай бұрын
tu rahu de re....ala tutaricha manus
@maheshkendre2080
@maheshkendre2080 4 ай бұрын
पिपानीच मतदान तूतारी ने खाल्लय
@shankarbhendekar8230
@shankarbhendekar8230 4 ай бұрын
तुझ्या आईच मत खाल्लं का आई घाल्या
@ak0196
@ak0196 4 ай бұрын
@@maheshkendre2080 😂😂😂😂😂😂😂😂 अरे अरे, पराभव पचवता येईना वाटत
@ak0196
@ak0196 4 ай бұрын
@@pgpratiksmart790 या तुतारीनेच आवाज घुमवलाय,
@smartetutor.1240
@smartetutor.1240 4 ай бұрын
कुठं ते आदरणीय मुंडे साहेब अन कुठं हि चिक्की 😂 साहेबांचा १ गुण नाही ताई तुमच्यात , सोडा राजकारण आता तुम्ही, तुमचा & भुजबळ चा शेवट चा टप्पा आहे हा... संपले तुम्ही😂🤣
@vishaljadhavar3955
@vishaljadhavar3955 4 ай бұрын
लय ज्ञान आहे की तुला
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 3 ай бұрын
ए चुप रे महामूर्ख बिनडोक चल निघ इथून 😠🤛
@SushmaPandule-yi8rz
@SushmaPandule-yi8rz 4 ай бұрын
ताईसाहेब
@sudhirsurvase4807
@sudhirsurvase4807 4 ай бұрын
खायाला नव्हत म्हणून तर ताई खूप चक्की खाल्ली आहे आस आम्ही नाही म्हणत तुमचेच धनुभाऊ म्हणतात
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 4 ай бұрын
👌👌👌😃😃😃😃😃😃😃
@shirishdoke2538
@shirishdoke2538 4 ай бұрын
ताई राजकारण सोडून द्या.ते तुमचं काम नाही.तुम्ही समाजकारण करा ताई.अस भावनिक होऊ पण नका आणि करूही नका😢
@NitinPawar-d3u
@NitinPawar-d3u 4 ай бұрын
सर्व मराठा समाजाला माझी विनंती आहे एकजुटताच आपला विजय आहे मनोज दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे लढेंग जितेंगे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 4 ай бұрын
कसली नाटकं ही किती कष्ट? खूप जातीय वाद जेवण केलं की नाही
@sonumore2021
@sonumore2021 3 ай бұрын
Tai
@rameshghumre4614
@rameshghumre4614 4 ай бұрын
असा एकही नेता दुर्दैवाने मराठा समाजात नाही
@mrr_beast_
@mrr_beast_ 3 ай бұрын
गरज नाही आम्हला😂
@adinathnawale2694
@adinathnawale2694 3 ай бұрын
पंकजा ताई तुम्ही आता ९००० मतनी पडलाय आता तुम्ही जाती वाद करू नका नाहीतर विधान परिषदेत १००००० मतनी पाडू कुटन पण उभा रहा
@pappugaikwad7356
@pappugaikwad7356 4 ай бұрын
संसार करा आता😂
@onkarsingare8461
@onkarsingare8461 3 ай бұрын
विधानसभेत दाखवून देऊ यांना ताई
@nitinshirode1572
@nitinshirode1572 4 ай бұрын
ताई तुम्ही पहिले पक्ष बदला
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 4 ай бұрын
उथळ पाण्याला खळखळाट फार
@satishugalmugale9538
@satishugalmugale9538 4 ай бұрын
Only ताई🎉🎉
@ganeshpokale8482
@ganeshpokale8482 3 ай бұрын
शेतकरी प्रश्न आहेत भरपूर तिकडे रिपोर्टींग करा ,
@ganeshdabhade4208
@ganeshdabhade4208 4 ай бұрын
मुंढे साहेब मुंढे साहेब यांनी संस्कार दिले आशीर्वाद दिले मुंढे साहेब काय छत्रपती पेक्षा मोठे नाही ..
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 4 ай бұрын
तुम्हाला मुंडे साहेब विषयी द्वेष आहे का
@GaulanMunde
@GaulanMunde 3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vishalkadam7963
@vishalkadam7963 4 ай бұрын
उघडी पडलीस ताई तू आज...
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 4 ай бұрын
👌👌👌👌👌😢😢😢😢
@DYede-wi2fm
@DYede-wi2fm 4 ай бұрын
जस तुझी आई पडते तस.
@uddhavraut6615
@uddhavraut6615 4 ай бұрын
जय ओबीसी
@Surajshelk
@Surajshelk 3 ай бұрын
बोलत रहा ताई साहेब
@pravinkale2734
@pravinkale2734 4 ай бұрын
मनोज दादा जरांगें पाटील
@shivharikakad2579
@shivharikakad2579 4 ай бұрын
Only Tai 🎉
@Kute524
@Kute524 4 ай бұрын
पराभव किती जिव्हारी लागला कळतंय
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 4 ай бұрын
👌👌👌👌👌👌🙏
@KeshavKorde-m5k
@KeshavKorde-m5k 4 ай бұрын
😢😢😢
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 4 ай бұрын
जाती बघून तुम्ही पाडलं ते जिव्हारी लागलाय पराभव च काय नाही
@KisanBhabad-o9o
@KisanBhabad-o9o 4 ай бұрын
बरं झालं तुम्ही सावध केलं आम्हाला
@pralhadwagh1493
@pralhadwagh1493 4 ай бұрын
बाई एका जातीचे ओढुन आपण मुंडे साहेबांचं मोठेपण छोटं केलं...
@suvarnatandale6559
@suvarnatandale6559 4 ай бұрын
बरं मग.
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 4 ай бұрын
👌👌👌👌👌👍👍
@GunwantGutte-kv8mm
@GunwantGutte-kv8mm 4 ай бұрын
जातीयवाद जिंकले धर्म हार्ला आहे
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 4 ай бұрын
अरे तुम्हीच जात जात करून ताईला पाडले आणि परत ताईलाच जातीयवादी ठरवता वारे वाा....
@OmkarPakhare-ex6qg
@OmkarPakhare-ex6qg 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@tejas569
@tejas569 4 ай бұрын
ताई तुम्ही पंकजा पालवे आहात 😂
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 4 ай бұрын
👌👌👌👌👌👍👍👍
@gajananwagh7914
@gajananwagh7914 3 ай бұрын
tula mahiti nvt ka
@In_Metamorphosis_297
@In_Metamorphosis_297 4 ай бұрын
महादेव जानकर यांना पाडण्यासाठी परभणीत फिरत होता सभा घेत😢😢😢 mithun
@anilmulik1212
@anilmulik1212 4 ай бұрын
तो तर म्हणत त्याचा काही फरक पडत नाही
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 4 ай бұрын
जानकर च काय खर आहे कुटून पण उभा राहतोय पैसे घेऊन
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 4 ай бұрын
​@santoshjadhav-gk4sw तुझ्या बापाने पैसे दिले का महादेव ल तुला पैदा करायला कायपण बोलतो मुर्खासारखे
@Dear_914
@Dear_914 4 ай бұрын
त्या जाणकार ला सातारा मध्ये कुत्र विचारत नाही 😂
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 4 ай бұрын
Jativad karanarala.tyvhi fale miltat.
@latakatore9114
@latakatore9114 4 ай бұрын
खेळ संपला तुमचा आता 😊
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
मोदीच्या नादाला लागले तर, पुन्हा पराभवच होईल.
@sanjaypatil9193
@sanjaypatil9193 4 ай бұрын
मुंडे साहेबाच्या नावाने किती दिवस राजकारण करणार.
@sheshtonde1983
@sheshtonde1983 4 ай бұрын
हेच उद्धव ठाकरेंना पण सांगा
@latakatore9114
@latakatore9114 4 ай бұрын
आहे तोपर्यंत 😂😂😂
@KisanBhabad-o9o
@KisanBhabad-o9o 4 ай бұрын
आम्ही कुठे म्हणतोय की तुम्ही छत्रपति च्या नावाने राजकारण करतात राजे तर अठरा पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले होते
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 4 ай бұрын
​@@latakatore9114तुम्हीं fkt जाती भेद करू शकता आयुष्य भर 😂😂😂
@maku_bhai
@maku_bhai 4 ай бұрын
Nice 🎉🎉🎉
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, असले राजकारण करु नये.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
नेते प्रामाणिक आहेत का तपासा.
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 4 ай бұрын
समाज समाज समाज अन समाज
@keshavgadade8769
@keshavgadade8769 4 ай бұрын
ओन्ली ताईसाहेब पंकजाताई गोपीनाथ मुंडे देशाच्या नेत्या❤
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 4 ай бұрын
😂
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 4 ай бұрын
गंमत आहे की 😂
@shubhamsanap9376
@shubhamsanap9376 4 ай бұрын
Yes Tai deshachyach Netya Aahe
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 4 ай бұрын
लोकांना भावनिक करू नका 🤭
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 4 ай бұрын
😢😢👍👍
@Godse-d2l
@Godse-d2l 3 ай бұрын
कुंकू लावून रक्त काढायला पाहिजे होत.....
@MaharudraTirthkarpatil
@MaharudraTirthkarpatil 4 ай бұрын
दिलीप देशमुख साहेब आपला कणा जरा झुकलेला दिसतोय...🚩🚩🚩
@archanashelke4906
@archanashelke4906 4 ай бұрын
😁
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 4 ай бұрын
​@@Neet2022-bz5dhtumchya madhenahi te tumhi karucha shakat nahi
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
भाजपा सोडा. भाजपा सोडा. भाजपा सोडा.
@EknathDaphade
@EknathDaphade 4 ай бұрын
ताई भाजप सोडली की अस्तित्व नाही
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 4 ай бұрын
अमित देशमुख आणि पंकजा मुंडे हे दोघे पण एकाच कॉलेजमध्ये शिकत होते लातुर चा पाठिंबा आहे तुम्हाला 😊
@LaranyaBhatia-r7b
@LaranyaBhatia-r7b 4 ай бұрын
पंधरावर्षे खासदारकी होती हे सांगा खासदारकी काही मक्तेदारी नाही लोकशाही आहे इथे बदल होणारच आणि होत राहील. बीड मध्ये लोकांनी पंकजाला विरोध नाही केला तो मोदी च्या भाजपला केला आहे. अकारण जातीवाद करु नका
@amitpatil3220
@amitpatil3220 4 ай бұрын
आला की बजरंग ताई नका टेंशन घेऊ 😂😂
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 4 ай бұрын
विधानसभा सभा आहेत म्हणतात ?
@rahulbodke3387
@rahulbodke3387 4 ай бұрын
चिक्की ताई
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 4 ай бұрын
राज्याभिषेक कधी हे सांगा
@kamajihonrao8445
@kamajihonrao8445 4 ай бұрын
फक्त ताईसाहेब......
@badrinathjaybhaye667
@badrinathjaybhaye667 4 ай бұрын
बेचेंगे तो और भी लेढेंगे! ताईला आधार देणे आवश्यक आहे.
@archanashelke4906
@archanashelke4906 4 ай бұрын
😁
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 4 ай бұрын
😂😂😂
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 4 ай бұрын
बचेंगे बोला बेचेंगे म्हणजे विकणे स्वतःला कुठे विकता😂😂
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 4 ай бұрын
बेचलेले च आहेत 😂😂😂
@KiranGorde
@KiranGorde 4 ай бұрын
नेत्या साठी जिव देनारे पागल असतात
@shatrughantambe3760
@shatrughantambe3760 4 ай бұрын
नीच विचाराची बाई.
@sunilkekan3409
@sunilkekan3409 4 ай бұрын
फक्त ताई.
@vijaybirajdar8647
@vijaybirajdar8647 4 ай бұрын
मुंडे साहेब स्वाभिमानी होते
@prashantpatil-yp5mw
@prashantpatil-yp5mw 3 ай бұрын
त्याच्या पुढचे संकेत ग्रामपंचायत आहे..... जलोष आणी जोश निवडणीकीपूर्वीच नंतर टाहो फोडायचा हे राम म्हणतं 😂
@janhavi1488
@janhavi1488 4 ай бұрын
🎉 only Taisaheeb 🎉
@PintuMagar-sv5sc
@PintuMagar-sv5sc 4 ай бұрын
असा कोनताच राजकीय नेता नाही की तो फक्त समाजासाठी राजकारण करतोय समाजाचा उपयोग फक्त स्वार्थ साधु आणि एका समाजाची बाजु ओडने म्हणजेच पराभव कधीही होनार मग तो कोणीही असो
@Pradip-x9g
@Pradip-x9g 4 ай бұрын
येणार विधानसभेत मराठा उमेदवार सुपडा सफ होणार ताई आणि करून दाखु यांना
@TukaramDhupe
@TukaramDhupe 3 ай бұрын
ताईविधानसभेलाहिपडनार😊😊😊😊
@dadakhandebharad6980
@dadakhandebharad6980 4 ай бұрын
पंकजा पालवे जातीवादाला सुरुवात तुम्ही केली धनंजय मुंडे ने केले एवढी वर्ष मराठा समाजाने कधीही जातीवाद केला नाही तुम्हालाच मुंडे घराण्याला निवडून दिले
@8txj45
@8txj45 3 ай бұрын
विकास काम करा तरच जनता साथ देईल.
@Mohankendre983
@Mohankendre983 4 ай бұрын
तुम्ही निवृत्ती घ्या. साहेबाची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका. आता तुम्ही कूठलीच निवडणुक जिंकणार नाही. उगच भाजपच्या 40-50 विधानसभा सीट पडतील तुमच्यामुळे.
@santoshnagre8895
@santoshnagre8895 4 ай бұрын
पराभव आणि पराभवाचा विषय कधीच संपला... एकच पर्व ओबीसी सर्व......
@onkarsingare8461
@onkarsingare8461 3 ай бұрын
फक्त पंकजाताई ओबी सी
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 4 ай бұрын
इंदिरा गांधीं सुध्दा पडली होती
@SpideeMan4109
@SpideeMan4109 4 ай бұрын
तुम्ही घरीच बसा ताई.......
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 17 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 29 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 45 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН