SPNF नैसगिर्क शेती मधील विधाते फार्म मध्ये मुंबई मधील spnf नैसर्गिक पद्धतीने शेती करणारे आमचे कष्टाळू व प्रामाणिक शेतकरी ,इंजीनियर महेश पवार, सुनेत्राताई गवाणकर ,दिनेश प्रधान यानी भेट दिली 🙏🌳 (@ashishvidhate2366)
Пікірлер: 67
@dipakbari60392 жыл бұрын
दादा,तुम्ही पाळेकर गुरुजींच्या तंत्राने शहरी भागात उभं केलेलं नैसर्गिक शेतीचं एक उत्कृष्ठ उदाहरण आहे. तुमची मेहनत सर्वांना प्रेरणादायी आहे.
@ashishvidhate23662 жыл бұрын
Thank you 🙏🌳
@yogeshchude23492 жыл бұрын
Khup chan dada
@ashishvidhate23662 жыл бұрын
Thank you 🙏
@bharatnivangune18162 жыл бұрын
आधुनिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेती यांची योग्य सांगड घालून उत्तम कार्य आशिष सर करत आहेत, खूप खूप अभिनंदन
@ashishvidhate23662 жыл бұрын
Thank you 🙏🌳
@shyamnaturalfarmingambhol80712 жыл бұрын
गुरूजींच्या चळवळीचे .सैनिक असणारे सर यांचे व मॅडम यांचे अभिनंदन
@ashishvidhate23662 жыл бұрын
🙏🌳
@shyamnaturalfarmingambhol80712 жыл бұрын
विधाते फार्म व्यवस्थापन खूपच छान आहे. सकाळी ५ वा शेतात हजर होतात आशिष भाऊ
@ashishvidhate23662 жыл бұрын
Thank you 🙏🌳
@ghanshyamsao3692 жыл бұрын
गूरू न मार्ग दाखिला तो मार्ग खरोखर उत्तम आहे हे आपले शेती ची वीडियो पाहून दस्ते खरोखर आल्या नंतर काय अनूभव येनारया मानसाना आहे ते तर आहेच खरोखर पण जे काम करता आहे त्याच्या अनूभवचा आनंद नं सागता येणारा आहे मला मराठी येत नाही काही चूकल असेल तर माफी आपला खूब खूब आभार धन्यवाद 👍🙏🎉❤️
@ashishvidhate23662 жыл бұрын
Thank you 🙏🌳
@kishorsapale79582 жыл бұрын
दादा खुप छान ,आदरणीय पाळेकर गुरूजींच्या नैसर्गिक शेतीचे उत्कृष्ट मॉडेल पाहायला मिळते. अभिनंदन.नक्की भेट देऊ.