No video

Vidhan Parishad Election Live: महाविकास आघाडीचं मताचं गणित नेमकं कसं असेल?| |Shiv sena | NCP

  Рет қаралды 51,688

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

#MumbaiLiveTV #UddhavThackeray #devendrafadanvis
उद्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. ठाकरे, शिंदे, अजित पवार आणि भाजपनं खबरदारी म्हणून त्यांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलंय. मात्र, महायुती आणि मविआ दोन्ही बाजूंनी आमचेच उमेदवार जिंकणार असे दावे केले जातायत. या सगळ्यात महाविकास आघाडीचं मताचं गणित नेमकं कसं असेल? जाणून घेऊया विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडून.
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 58
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 Ай бұрын
ठाकरे कडं संख्या बळ नाही पण जनता ठाकरे सोबत आहे
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 Ай бұрын
महायुतीचा गेम होणार .......... हे 100 %
@chandrashekharakerkar8241
@chandrashekharakerkar8241 Ай бұрын
कुठल्याच प्रेडिक्शन वर विश्वास ठेवणे योग्य नाही. आज काय तो निकाल जाहीर होईल.
@santoshvaze5774
@santoshvaze5774 Ай бұрын
ठाकरे किंग ठरणार ❤❤🎉🎉🎉
@ajitjagadale1513
@ajitjagadale1513 Ай бұрын
कळसे सर महायुती चे प्रवक्ते म्हणून आलेले दिसत आहेत बहुतेक लोकसभा नंतर आमदारांची पण मानसिकता बदलली आहे हे पण लक्षात असू द्या विश्लेषक आणि पत्रकार मित्रांनो
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 Ай бұрын
बरोबर
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 Ай бұрын
कॉग्रेस चे 37 नाही 36आहे सुलभा खोडके अजित पवार कढे जातील
@nohidmahadik9446
@nohidmahadik9446 Ай бұрын
Not possible
@ajitjagadale1513
@ajitjagadale1513 Ай бұрын
दादांनी त्यांची लोक सांभाळली तरी मेहेरबानी बाकी दुसऱ्याची मिळण्याची अपेक्षा तर लांबच
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 Ай бұрын
@@nohidmahadik9446 100 टक्का जायेगी वो राष्ट्रवादी कि है लेकिन अमरावती विधानसभा कॉग्रेस को छुट्टी ती आघडी में इस लिए जगा कॉग्रेस कि उमेदावर राष्ट्रवादी का
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Ай бұрын
मिलिंद नार्वेकर शंभर टक्के निवडून येतील तीळमात्र शंका नाही कारण मा.उध्दव ठाकरे साहेब यांचा मोठा विजय समजायचे
@ankushawchar5015
@ankushawchar5015 Ай бұрын
@@rameshmestri8597 शंभर आणि वर1टकेनारवेकरनिवडुनयेणार
@sunilpakhare29
@sunilpakhare29 Ай бұрын
सदाभाऊ खोत घरी जातील
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 Ай бұрын
सदाभाऊ खोत नको आहे कारण kadaknath कोंबडी चोर आहे शेतकरी लोकांची वाट लावली
@user-zc4jq8hd5v
@user-zc4jq8hd5v Ай бұрын
खोत हरणार
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 Ай бұрын
जोशी सर कळसे जो तुम्ही चर्चेसाठी बोलावलं आहे तो लय बीजेपीच्या आणि शिंदे यांच्या बाजूने बोलतोय. ते पण दबावा मध्ये. काही यांच्यामागे इडी सीबीआय वगैरे तर लागणार नाही ना?? विचारा जरा प्रश्न त्यांना हिम्मत करून.. फडणवीस साहेबांच बाजू घेऊन चांगला बोलतोय घाबरत घाबरत
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 Ай бұрын
हा एक तर युतीचा एजंट आहे, किंवा याला काहीच माहीती नसलेला वेडा आहे 😢😢
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Ай бұрын
ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर कदाचित पराभूत झाले तरी शिवसेनेला गमावण्यासारखे काहीच नसेल पण विजय झाले तर सगळ्यांचे ढोल फुटतील
@dnyaneshwarkshirsagar420
@dnyaneshwarkshirsagar420 Ай бұрын
सर महायुती हॉटेल मध्ये आमदार यांना ठेऊन व्होटिंग ची ट्रॅटरजी तर ठरवत नाहीत ना .
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Ай бұрын
मिलिंद नार्वेकर पराभूत झाले तर महाराष्ट्रात शिवसैनिक नाराज होतील
@rampendse9166
@rampendse9166 Ай бұрын
पत्रकारांनी निर्भिड पत्रकारिता करावी, कोणत्याही एका राजकीय पक्षाची बाजू घेऊन बोलू नये, किंवा लोकांना तसे वाटणार नाही याची काळजी तरी घ्यावी.
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Ай бұрын
महाविकास आघाडी मुळेच ही विधानपरिषदेची निवडणूक लादली गेली आहे जाणून बुजून जयंत पाटील उभे केले आहे
@user-sb2gs5if6x
@user-sb2gs5if6x Ай бұрын
मविआ याला सांगुन मतांचे गणित जुळवणार का?
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 Ай бұрын
मतमोजणी च्या वेळेस कॅमेरा📹 लावने जरूरी चे आहे नाही तर चंदिगड झाले म्हणून समजा😢😢
@bhaikochrekar023
@bhaikochrekar023 Ай бұрын
मिलिंद नार्वेकर १०० % निवडून येणार अगदी शिंदे गट ही मदत करणार.. 😂😂😂 नायतर जे मदत नाही करणार त्यांचा गेम मिलिंद नार्वेकर आणी उद्धव ठाकरे करणार.😊
@vijaydeshmukh2787
@vijaydeshmukh2787 Ай бұрын
अरे महाविकास आघाडीला किती मते कमी आहेत व ती कशी जुळणार यावर चर्चा करता है परंतु महायुतीला सुद्धा नऊ उमेदवार निवडून आणताना त्यांच्याकडे मते कमी आहेत त्यावर सुद्धा चर्चा करा ना कित्येक कुठून मते आणणार उगाचच महायुतीच्या बाजूने चर्चा करू नका
@maheshlonare461
@maheshlonare461 Ай бұрын
सदा खोत घरी...
@dhananjayavati6617
@dhananjayavati6617 Ай бұрын
12वा.खेळाडु.सदाभाऊ.खोत.असेल.त्याने.खेळाचे.साहित्य..सांभाळणे
@sandeshjagtap2746
@sandeshjagtap2746 Ай бұрын
कॉग्रेस ची सगळी मत नार्वेकर दिली तर विजयी होतील आणी नार्वेकर ची उरलेले मत जयंत पाटीला दिले तर निवडुण येतील
@subodhambre8589
@subodhambre8589 Ай бұрын
याच्या बोलण्यातून जाणवतंय सगळे 12 उमेदवार निवडून येणार. 😂😂😂
@user-km7jp5lk1v
@user-km7jp5lk1v Ай бұрын
Anajipanth.... Tarbuj..cha kavatuk karuna
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 Ай бұрын
हे आमदार खोके घेऊन भाजपालाच मतदान करणार आहेत, पण ते फक्त दोन महिनेच आमदार राहणार आहेत कारण जनतेने भाजपला पूर्ण पणे नाकारलेले आहे.2024वाट पहा.
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 Ай бұрын
F20/MODI BRAND ON ❓❓❓❓😂😂😂😂😂😂😂..BJP MLA IN HOTEL 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 DARRRR 🎯...ALL MLA OF MAHAYUTI IN HOTEL... DARR 😂
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 Ай бұрын
MODI BRAND ON ❓❓❓❓😂😂😂😂😂😂😂..BJP MLA IN HOTEL 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 DARRRR 🎯...ALL MLA OF MAHAYUTI IN HOTEL
@K-y7n
@K-y7n Ай бұрын
Ha pakka agent ahe shinde ani bjp cha !!!😡🔥🔥🔥
@user-zs8pr3ko2w
@user-zs8pr3ko2w Ай бұрын
ठाकरे गट पराभूत झाल्यास जनतेला आनंद होईल.
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 Ай бұрын
गद्दार 🚩🚩🚩
@ramnaththombare1427
@ramnaththombare1427 Ай бұрын
जनतेला नाही कदाचित तुम्हाला होऊ शकतो...
@AnilKeBolSabkiPolKhol
@AnilKeBolSabkiPolKhol Ай бұрын
तुझा नाच पाहायला येऊ चमेली बाई नाच्या
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 Ай бұрын
गद्दार पडणार आहे लक्षात ठेवा. विधानसभेला यांचा गद्दारांचा धुराळा उडवून देणारा जनता
@ankushawchar5015
@ankushawchar5015 Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत जनता महायुतीचा सुपडा करतील
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Ай бұрын
मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब बरोबर गेम करतील हे शंभर टक्के
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 Ай бұрын
महाविकास आघाडी आज संख्याबळ नाही
@vikramborade6144
@vikramborade6144 Ай бұрын
Aaijhavadya tujhi bayko avdti mala
@Maruti-dy8ti
@Maruti-dy8ti Ай бұрын
हा गणित शिंदे साहेब बरोबर करणार
@nohidmahadik9446
@nohidmahadik9446 Ай бұрын
Congress jawal ajchya ghadila fakt 34 mata ahet Jitesh antapurkar zishan siddiqui Sulbha khodke hyanchi mata congress ni grahit dharu naye 200% he doghe mahayuti la matadan kartil
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 Ай бұрын
F20/MODI BRAND ON ❓❓❓❓😂😂😂😂😂😂😂..BJP MLA IN HOTEL 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 DARRRR 🎯...ALL MLA OF MAHAYUTI IN HOTEL... DARR 😂
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 44 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 17 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 44 МЛН