Vidhan Parishad: Jayant Patil यांच्या पराभवाचे मास्टरमाइंड Eknath Shinde ? नेमकी रणनीती कशी आखली ?

  Рет қаралды 512,044

BolBhidu

BolBhidu

25 күн бұрын

#BolBhidu #VidhanParishad #Eknathshinde
विधानपरिषदेचा निकाल लागला आणि 12 व्या उमेदवाराचा अर्थात शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. ठाकरे गटाने नार्वेकरांना मैदानात उतरवलं आणि निवडणूक लागली. जर ठाकरेंनी नार्वेकरांना मैदानात उतरवलच नसतं तर जयंत पाटील बिनविरोध निवडून गेले असते. पण अजित पवारांचा उमेदवार पाडण्यासाठी शरद पवारांनी आखलेली रणनिती म्हणूनच या खेळीकडे पाहिलं जात होतं. नार्वेकरांसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले आमदार मदत करतील व या प्रयत्नात शिंदेंच्या सेनेकडून क्रॉस वोटिंग होईल. असा प्रयत्न झाल्यास अजित पवारांना लागणारी मतं कमी पडतील व अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव होईल. पण झालं उलटच.
नार्वेकर देखील आले आणि महायुतीचे सर्व उमेदवार देखील निवडून आले. पराभव झाला तो जयंत पाटलांचा. आत्ता ही पराभवाची स्क्रिप्ट कशी लिहण्यात आली. डावपेच कसे आखले गेले, एकनाथ शिंदे या रणनितीचे मास्टरमाईण्ड कसे ठरले समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 864
@ani24376
@ani24376 23 күн бұрын
ज्या दिवशी बारामती पर्वाचा अंत होईल त्याच वेळी हा महाराष्ट्र सुधारेल आणी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानी राहतील
@Shivam_5838
@Shivam_5838 23 күн бұрын
म्हणजे टरबूज ला रान मोकळे
@Maddy77395
@Maddy77395 22 күн бұрын
​@@Shivam_5838Pawar pekshya deva bhau 1000 Patti ne bare ahet
@pradipshinde2121
@pradipshinde2121 20 күн бұрын
🚩अप्रतिम 👌
@pramodshingote8839
@pramodshingote8839 20 күн бұрын
Sampurna Maharashtra cha Bihar naka karu mhanje zala
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c 20 күн бұрын
@@Shivam_5838 अरे तू नासका कांदा आहेस आणि टरबूज तर बसगळ्याचा बाप आहे उगाच एखाद्याला टरबूज म्हणून हिनवणे महाराष्ट्रा संस्कृतीला शोभत नाही
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 23 күн бұрын
खूप दुर्दैवी गोष्ट अखेर पवारांनी शेकापचा अखेरचा श्वास घेतला.शेकाप संपुष्टात आणला 😢
@arunbolaj3922
@arunbolaj3922 23 күн бұрын
😂😂😂
@sandippatil-qv6qv
@sandippatil-qv6qv 23 күн бұрын
shekap congress barobar gela tith ch sampla
@ajinkyapatil1332
@ajinkyapatil1332 23 күн бұрын
Correct
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 23 күн бұрын
शेकाप ने अलिबाग आणि न्यू पनवेल साइडला खूप कमा केली आहेत. जो kma karto tyala padla jato
@snehamadhu5630
@snehamadhu5630 23 күн бұрын
​@@user-tq1vy3tt3kफक्त काम नाही बघत. असंगाशी संग कडे ही बघतात...
@Reddys-77
@Reddys-77 23 күн бұрын
मुलींचे उच्च शिक्षण मोफत केल्या बद्दल शिंदे जी , अजित जि व देवेंद्र जि यांना विनम्र पूर्वक खुप खूप धन्यवाद.
@pranaypatare2643
@pranaypatare2643 23 күн бұрын
जरांगे पाटलांनी सूचना दिलेली होती
@ajitdhebe3681
@ajitdhebe3681 23 күн бұрын
​@@pranaypatare2643😂
@commonman9724
@commonman9724 23 күн бұрын
Sarvat avdlrli gost ❤
@NikhchansGaming
@NikhchansGaming 23 күн бұрын
​@@pranaypatare2643तो गावठी मुस्लिमांना आरक्षण द्यायचे बोलतोय
@om-cp8kg
@om-cp8kg 23 күн бұрын
Mulanche kay
@marathitimes7130
@marathitimes7130 23 күн бұрын
Mastermind तर देवा भाऊ आहेत... गेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये विरोधी बाकावर असताना सुद्धा महा भकास आघाडी ला धोबी पछाड दिला होता..नाद करा पण देवाभाऊ चा कुठं 🌷✌️💪
@anitaathawale7509
@anitaathawale7509 23 күн бұрын
देवेंद्र ,एकनाथ अजित या त्रिकुटाने विजय मिळवलाय तुम्ही उगाच काड्या घालू नका हो शरद पवरांसारख्या 😊😊
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c 22 күн бұрын
अरे हा चाय बिस्कुट पत्रकार आहे चोर आहे बोलभिडू चॅनेल्स पैसे घेऊन खोटे विडिओ बनवतो
@sukhdevbudhe3110
@sukhdevbudhe3110 20 күн бұрын
😊😊😊
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 23 күн бұрын
६० वर्षात झाली नाही असीकामे होत आहे अनेक योजना राबवित आहे.कोनीही दिल्या नसतील इतक्या सवलती सरकार देत आहे.खरोखर लोकांचे सरकार.पण जरांगे अजून गप्प कसा बसला काही कळेना.
@akshaypawar6146
@akshaypawar6146 23 күн бұрын
शिंदेंनी भले भले लोळवले गेले 2वर्ष झाले तेच दिसतय🔥विरोधकांना सतरंज्या उचलयच्याय म्हणून पटणार नाही😂
@pravinpatil4661
@pravinpatil4661 23 күн бұрын
40 वर्षाच्या राजकारणाचा हळू हळू अंत होत आहे. नियती चा खेळ 😅😊
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 23 күн бұрын
नार्वेकरांच्या विजयाचे मास्टरमाइंड म्हणायला हवे ना…खरं तर ! शिंदेंना नार्वेकर जास्त जवळचे असणार !!
@factically4972
@factically4972 23 күн бұрын
Jigari मित्र ahet te...
@unknownindian5352
@unknownindian5352 23 күн бұрын
निवडून येणारा मास्टरमाईंड नसतो निवडून आणणारा मास्टरमाईंड
@omkarbhosekar
@omkarbhosekar 23 күн бұрын
नार्वेकर सगळ्यांचे मित्र आहेत, कोणाचेही शत्रू नाहीत. त्या माणसाला अर्ध्या रात्री फोन केला तरी तो तुमची मदत करेल असा आहे. लोकांना पक्ष बिक्ष नाही, आपले काम करणारा जवळचा असतो.
@gauravpalav250
@gauravpalav250 23 күн бұрын
अहो पण राज, राणे पासुन त्यांनी पक्ष सोडून गेले त्यांनी तर नार्वेकर याच्या नावाने बोंबाबोंब केली होती मग आता चांगले कसे❓ फक्त हेतु येव्हढाच आहे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना क्रेडिट जाऊ नये त्यासाठी ढडपड चालू आहे यांची
@abhijeetkate645
@abhijeetkate645 23 күн бұрын
​@@gauravpalav250 शिंदेचे जवळ चे मित्रच आहेत नार्वेकर सर्वश्रुत आहेच..... जेव्हा मुखमंत्री शिंदे झाले तेव्हा नार्वेकर यांच्या घरी गणपती दर्शन पण ओळखले होते आम्ही तेव्हा...
@Yoshree19
@Yoshree19 23 күн бұрын
चिन्मय भाऊ, जातीपातीचे आणि सामाजिक समीकरण जर जुळले नाही तर महाविकास आघाडी जिंकू शकत नाही. सामाजिक फूट आणि महायुती समर्थकांचे मतदानाला न जाणे हेच महायुतीच्या लोकसभेतील पराभवाचे कारण आहे. प्रत्येक लोकसभा मतदार संघातील वॉर्ड निहाय मतदान पाहिले की जाणवेल नक्की काय कारण आहे ते.
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 23 күн бұрын
Voters'list m adhun little naave gaayab ka hoti ?
@sushantjadhav6347
@sushantjadhav6347 23 күн бұрын
हे मतदान कसं आसत, पहिली फेरी , दुसरी फेरीत्याबद्द्ल एक व्हिडिओ बनवावा ही विनंती🙏
@amolnandrekar7979
@amolnandrekar7979 21 күн бұрын
तसलं नाही सांगणार नुसतं भांडण लावयला सांगा यांना 😂
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 23 күн бұрын
एकनाथ शिंदे नी नार्वेकर ना मदत केली
@santrampatil6123
@santrampatil6123 23 күн бұрын
MLC ELWCTION HAS ALWAYS CALLED AS GHODEBAZAR , AND THOSE IN POWER ALWAS TOOK ADVANTAGE OF THIS GHODEBAZAR AS THEY ARE IN POWER THEY USE IT FOR THEIR BENEFIT. SO THOSE ARE FOR SALE ARE ALWAYS VOTE TO THOSE WHO ARE IN POWER. SO NOTHING GREAT IS DONE BY MR SHINDE OR MR FADANAVIS. THEY USED POWER FOR SELF BENEFIT
@d99pp3
@d99pp3 23 күн бұрын
आज इथे जरांगे ची बढाई मारणारा कोणी दिसत नाहीये !!
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 23 күн бұрын
महायुती मध्ये माननीय मनोज जांरगे पाटील साहेब यांना काही ही चुकीची आश्वासने देत आहेत
@TheNikhilify
@TheNikhilify 23 күн бұрын
Vidhan padishad and vidhansabha madhla farak mahifiye ka? 😂
@sandeepmugave3273
@sandeepmugave3273 23 күн бұрын
Thamba thod vidhansabhe la disel
@Shinde1999
@Shinde1999 23 күн бұрын
​@@TheNikhilify 60 टक्के वाले आहेत ते त्यांना काय झाट माहितेय 😂😂😂
@123zgs
@123zgs 23 күн бұрын
Jarange Patil vidhansabhela bjp cha supda saaf karnar he nishjt
@Parthshorts009
@Parthshorts009 23 күн бұрын
खरे मास्टरमाईंड हे फक्त देवेंद्र साहेब आहेत.. खूप नाव ठेव पण एक दिवस हा माणूस परत राज्य करेल 🔥👑
@ajinkyapatil1332
@ajinkyapatil1332 23 күн бұрын
😂😂😂😂
@ajinkyapatil1332
@ajinkyapatil1332 23 күн бұрын
😂😂😂😂
@cricketanalysis1215
@cricketanalysis1215 23 күн бұрын
कसला मास्टरमाईंड आहे रे तो ...सुपडा साफ होईल त्याचा विधानसभेला ..थोडी कळ सोस तू ..
@gauravpaigude9000
@gauravpaigude9000 23 күн бұрын
Hagara😂😂😂😂
@Pratikkadam950
@Pratikkadam950 23 күн бұрын
Only Fadnavis 🚩🚩🚩🚩
@pankajharane8964
@pankajharane8964 23 күн бұрын
देवा भाऊ ची जादु चालु झाली कि विरोधकांच्या डांगीतुन आग निघते...बोलभीडु च वेगळ काय होणार...लहान आहात तुम्हि खरा गेम मांडला तो देवा भाऊ ने
@sumitsurve5886
@sumitsurve5886 23 күн бұрын
मला असं वाटं आहे की मुंबई पदवीधर निवडणुकीत अनिल परब साहेब निवडून आले तेना सुधा एकनाथ शिंदे यांनी निवधून आणल आहे हेच आता बोल भिडू मधून आईकायच बक्की आहे
@sumitsurve5886
@sumitsurve5886 23 күн бұрын
भाऊ जर जयंत पाटील साहेबांनी रायगड मध्ये गीते साहेबच काम केलं अस्त तर अलिबाग मधून तटकरे साहेबांना एवढी मोठी लीड भेटली नसती शेतकरी कामगार पक्षाने रायगड मध्ये आणि माळवा मदत केलेली दिसत नाही त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली असेल?
@user-nd7kj6fb7h
@user-nd7kj6fb7h 23 күн бұрын
He खर आहे शेकाप नी मदत केली नाही
@ajinkyapatil1332
@ajinkyapatil1332 23 күн бұрын
Yes
@tejaspatil978
@tejaspatil978 23 күн бұрын
शेकाप कडेच मत राहिली नाहीत ते काय मदत करणार जेवढी होती तेवढी गीते ना मिळाली आमदारकी ३० हजार च्या वर लीड होता शिवसेना लां तेवढाच कायम राहिला अलिबाग मध्ये😂
@marathikrushidoot
@marathikrushidoot 23 күн бұрын
Right 👍
@ShyamkantJPatil
@ShyamkantJPatil 23 күн бұрын
कोणीही जिंकलं काय किंवा हरलं काय, आपल्याला काय त्याचं.... 🙄🤔 आपण लोकं फक्त व्हिडीओ बघून कमेंट्स करतो आणि ते लोकं स्वतःच्या सात पिढ्यांची सेटिंग करुन ठेवतात. 💵💰💴🤓😉😂🤡
@abhijeetborse
@abhijeetborse 23 күн бұрын
एकदम मनातले बोले भावा 🍦🎷🛶🐯
@dhananjayg9481
@dhananjayg9481 23 күн бұрын
Mag nako karus na comments zamyya
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 23 күн бұрын
भाजप ची शेवटची फडफड
@prashantkale589
@prashantkale589 23 күн бұрын
Khup barobar
@prashantkale589
@prashantkale589 23 күн бұрын
​@@ShaunakDeo-gs2prchukun jinkale mav loksabhale... Vidhansabhela mahayuti jinkanar
@vbh4315
@vbh4315 23 күн бұрын
विशाल गड मधली दर्गा गेली की बगा कशी मजा येते
@sachinnarad6358
@sachinnarad6358 23 күн бұрын
कांग्रेस चे वोट फिरले.......
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 23 күн бұрын
अरे जितू आणि रोहित पवार यांनी cross voting केले 😂😂😂😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 23 күн бұрын
शरद पवार यांनी च केला mva हवेत होती तिला जमीन वर आणून काम करायला.. हा अहंकार शरद पवार यांनी च मोडला काँग्रेस चें नेते फुटले म्हणून काँग्रेस च पण अहंकार कमी होईल आता.😊
@Abhinav4721
@Abhinav4721 23 күн бұрын
A gap laal chatya
@shirishnagarkar5963
@shirishnagarkar5963 23 күн бұрын
गिरे तो भी टांग ऊपर.. 😂😂😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 23 күн бұрын
​@@Abhinav4721पण मी कोणा बद्दल असा बोललो च नाही मोदी असो की कोणी तुमचा वयानी मोठे आहे मान राखला पाहिजे आमच्या हिंदू धर्म मध्ये हे शिकवला आहे.😊 मग कोण पण असो
@abhijeetchougule6542
@abhijeetchougule6542 23 күн бұрын
😂😂😂 …kayamche bhavi😂😂😂
@tusharjagtap8210
@tusharjagtap8210 23 күн бұрын
कसं काय माहित नाही पण ते CSK चे फॅन आणि शरद पवार यांचे कार्यकर्ते यांना हरल्यावर सुद्धा. कारणं भेटतात च आणि दोन्ही पण एवढे चाटू गिरी करतात 😅😅😅
@S_S535
@S_S535 23 күн бұрын
Eknath Shinde किंगमेकर💯
@mangeshmore9029
@mangeshmore9029 23 күн бұрын
उद्धव ठाकरे ने नार्वेकर ला पाडायला उभा केला होता शिंदे साहेब यांनी नार्वेकर ला निवडून आणला शिंदे साहेब नवीन बॉस
@PAR-h1f
@PAR-h1f 23 күн бұрын
हो का नार्वेकर ला १५ शिवसेना ची + एक शंकरराव गडाख + १ माकप च + ४ कांग्रेस चे वोट मिळाले !! सेकंड प्रेफरन्स वोट पण वोट पण कांग्रेस ची होती सातव यांची !! ही सगळी वोट फक्त ठाकरे मूले मिळाली आहेत !!!! माहित नसतांना काही बोलायचं !! ओन्ली उद्भव ठाकरे साहेब💯😡🔥🔥 या साठी फक्त ठाकरे नी बैठका घेतल्या होत्या !! नार्वेकर ने जिकडे प्रयत्न केले त्य कोणी वोट दिले नाही !!! नार्वेकर ने बीजपी , हितेंद्र ठाकूर समाजवादी कडे ट्रय केले पण कोणी त्यानं मदत केली नाही!! नार्वेकर फक्त ठाकरे म्यूल आहेत १५ आमदार शिंदे चे नाही ठाकरे चे होते!!!!!! गोडी मीडिया!!😡💯🔥
@user-fi3cj2dc8y
@user-fi3cj2dc8y 23 күн бұрын
नार्वेकरांना काँग्रेसच्या पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते मिळाली
@aniketsawant1703
@aniketsawant1703 23 күн бұрын
Devendra Fadanvis hyancha credit aahe te tyana dya na kiti virodh karal tyana
@ramjd7120
@ramjd7120 23 күн бұрын
Hyana bjp chi allergy ahe bhai.. mva chatu chanel
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 23 күн бұрын
मास्टरमाईंड एकच देवेंद्र फडणवीस ✌️😎
@ashutoshdeodhar36
@ashutoshdeodhar36 23 күн бұрын
हा हा हे भारी आहे. महायुतीचा उमेदवार हरला असता तर अपयश फडणवीस यांचं असत पण जास्तीचा उमेदवार निवडून आल्यावर मात्र श्रेय फडणवीस यांना नाही. हीच ती पाकीट पत्रकारिता. फडणवीस यांचा विधानपरिषदेचा डाव फसणार का हा व्हिडिओ केलं होता मग यशाचे श्रेय दुसऱ्याला कसे?
@sangeetachopde3687
@sangeetachopde3687 21 күн бұрын
काहीही झाले तरी यशाचे श्रेय फडणवीस यांना द्यायचे नाही हाच उद्देश. बोलभिडू चे हेच धोरण आहे
@sunilborde9182
@sunilborde9182 19 күн бұрын
बरोबर भाऊ
@shashikantpatil5058
@shashikantpatil5058 23 күн бұрын
काका आता विश्रांती घ्या 😂
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 23 күн бұрын
ते न्हवं ते आदित्य ठाकरे च्या संपर्कात असणारे शिंदे शिवसेनेचे 21 आमदार आणि रोहित पवार यांच्या संपर्कात असणारे अजित दादा गटाचे 24 आमदार यांचे काय झाले
@pxyzff7773
@pxyzff7773 23 күн бұрын
😂😂😂🤣🤣😜
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 23 күн бұрын
चिंता नसावी येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रात एका मोठ्या पक्षाचा सुगडा साफ झालेला दिसेल
@ajitdhebe3681
@ajitdhebe3681 23 күн бұрын
Zopa jhlaya ahet ka 😂
@vijayparab6955
@vijayparab6955 23 күн бұрын
बरोबर. भ्रष्टाचारी गध्दार भाजपचा पराभव अटळ आहे.
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op 23 күн бұрын
आमदार खरेदी केली जनता 13 कोटी मत जनतेचे,पैसा जनतेचा,,,मालक कोण जनताच नोकर हे निवडून येणारे,,,जनतेने, हे दाखवा
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 23 күн бұрын
तुझ्या कडे पुरावा आहे का मलिक chokhya
@dremmy69
@dremmy69 23 күн бұрын
तुला कोणी सांगितला कानात येऊन😅
@factically4972
@factically4972 23 күн бұрын
Gap re ala motha malak bantoy 😂😂 Layki olakh jantechi fatyavar martat he nete lok
@shoorveer1243
@shoorveer1243 23 күн бұрын
​@@dremmy69 राडूद्या त्याला दुःख झालाय
@yashgaming6367
@yashgaming6367 23 күн бұрын
या निकालातून अर्थ स्पष्ट होतोय की लोकसभेला या फुठलेल्या आमदारांनी महायुतीचा काम केलं होतं तरी सुद्धा जनतेतून महाविकास आघाडीचा विजय झाला
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 23 күн бұрын
खरे आहे
@milindkulkarni1298
@milindkulkarni1298 23 күн бұрын
घंटा
@yashgaming6367
@yashgaming6367 23 күн бұрын
चिडू नको रे दादा तुला अजून विधानसभेचा महायुतीचा पराभव बघायचा आहे संस्कार आई-वडिलांच्या पासून येतात संघाच्या शाखेत जाऊन नाही येत त्याच्यामुळे तुम्ही असे शब्द वापरता
@yashgaming6367
@yashgaming6367 23 күн бұрын
चिडू नको रे दादा तुला अजून विधानसभेचा महायुतीचा पराभव बघायचा आहे संस्कार आई-वडिलांच्या पासून येतात संघाच्या शाखेत जाऊन नाही येत त्याच्यामुळे तुम्ही असे शब्द वापरता
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 23 күн бұрын
*व मोदींना प्रधानमंत्री बनवले* *99 विरुद्ध 240*
@kartikmore9228
@kartikmore9228 23 күн бұрын
आतली बातमी : झिशन सिद्दीकी आणि अशोक चव्हाण समर्थक आमदार 2 कोटी मध्ये फुटले
@worldofwisdomreligionculture
@worldofwisdomreligionculture 23 күн бұрын
फडणवीस विरोधी आहात हे माहिती होत.. तुम्ही सिद्ध केले.. मालकाच्या मिठाला जागणारच..!!
@suryavanshi1436
@suryavanshi1436 23 күн бұрын
कां? सगळ्यांनी फडणवीसांचीच तळी उचलायला हवी, हे जरुरी नाही! अजित पवारांची घाण रेड कार्पेट घालून गरज नसतानाही सरकारमध्ये नुसतं आणलं असं नाही, तर भ्रष्टाचारावरून ज्याला "चक्की पिसिंग " साठी पाठवणार म्हणून मोठी गर्जना केली होती, त्या माणसाला चक्क उपमुख्यमंत्री केलं, हे चाणाक्य असल्याचं लक्षण आहे कां? भाजपच्या लोकसभेच्या महाराष्ट्रातील पीछेहाटीचे शिल्पकार फडणवीस हेच आहेत!
@mohanshinde2164
@mohanshinde2164 23 күн бұрын
ठाकरे साहेबांनी नार्वेकरसाठी नियोजन राईट केलं. जय महाराष्ट्र
@surajkardile2868
@surajkardile2868 23 күн бұрын
घरच्या हौदात पोहायला आले म्हणजे समुद्रात पोहता येईल असे समजू नये शेवटी समुद्र तो समुद्र असतो घरच्या हौदाला समुद्राची सर येणार नाही
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 23 күн бұрын
पक्या ला मुख्यमंत्री करा 😂 आणि चिन्मय ला उप मुख्यमंत्री 😂
@amitgopale11
@amitgopale11 23 күн бұрын
गचाळ राजकारण झाले आहे.😢😢😢 लोकांशी काही घेणे देणे नाही या नेत्याशी 😢😢😢😢
@shivranajadhav9601
@shivranajadhav9601 23 күн бұрын
आता फक्त अभिजीत बिचुकुले च निवडून येऊ शकतात 😁😆
@Satya29Nov85
@Satya29Nov85 23 күн бұрын
2019 ला अभिजीत बिचुकले तर आदित्य ठाकरेच्या विरोधात तगडा उमेदवार होता...😂
@om8306
@om8306 23 күн бұрын
निवडणूक निवडणूक हेच खेळत बसुया, राजकारणात रमून जाऊया, जाम मज्जा येते, वेळ शिल्लक राहिला तर विकास कार्य करूया 😅😅😅
@somnathdinkar6596
@somnathdinkar6596 23 күн бұрын
शरदचा डाव असाच फसणार विधानसभेला पण अतिशहानपना नडलारच
@djinnn4038
@djinnn4038 23 күн бұрын
Sharrauddin khan 😂
@sureshdeodhar6339
@sureshdeodhar6339 23 күн бұрын
९ जण निवडून आणण्यात देवेंद्र ह्यांना काहीच श्रेय नाही का? त्यांचा कुठेच उल्लेख नाही
@user-ym5ll8rg7p
@user-ym5ll8rg7p 23 күн бұрын
शरद पवारांना लोकसभे च्या विजयचीआलेली सूज उतरली
@girishmahadik3793
@girishmahadik3793 23 күн бұрын
शिंदे चा किती मोठा गेम झाला आहे तो त्याच त्यालाच माहीत 😂😂😂😂
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 23 күн бұрын
अरे हाड वाकड्याला मतदान शिल्लक ठेवले नाही शिंदेंनी
@aatishshirke5849
@aatishshirke5849 23 күн бұрын
चिन्मय भाऊ आपला भावी नेता 🎉
@mahadevuravane7957
@mahadevuravane7957 23 күн бұрын
😂
@indian62353
@indian62353 22 күн бұрын
😂😂
@NileshB
@NileshB 23 күн бұрын
It will be nice if you make video on how voting done ! whats the process ?
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 23 күн бұрын
चांगलीच प्रस्तृती.अभिनंदन.
@AniketR777
@AniketR777 23 күн бұрын
निवडून गेलेले आमदार फुटतात पैसे आणि सत्तेच्या जोरावर पण सामान्य जनता ही निष्ठावंत आहे. बरोबर जागा दाखवली जाणार हे नक्की.
@vijayanandraut7419
@vijayanandraut7419 23 күн бұрын
सर्वपक्षीयानी जयंत पाटील यांचा पराभव केला हे एकुन दु:खवाटले विधिमंडळ संसद पटू वकृत्व नेतृत्व आपण गमावला,
@snehamadhu5630
@snehamadhu5630 23 күн бұрын
घोडं आपल्या गुणांनी पेंड खातं..
@BalliBoss8788
@BalliBoss8788 23 күн бұрын
😂😂
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 23 күн бұрын
​@@snehamadhu5630😂 हे खरंय
@anitaathawale7509
@anitaathawale7509 23 күн бұрын
असंगाशी संग नडला
@gauravsalunkhe1324
@gauravsalunkhe1324 23 күн бұрын
दरवाजामागून कितीही विजयी व्हा. पण विधानसभाला महायुती चितपट होणार आहे हे लक्षत ठेवा
@kirandhangar2903
@kirandhangar2903 23 күн бұрын
Losnya narishkti kahi karu shekte wait and watch
@Ajitpatil7865
@Ajitpatil7865 23 күн бұрын
​@@kirandhangar2903ho dada congress yenar 🎉
@kunalahire7705
@kunalahire7705 23 күн бұрын
​@@kirandhangar2903नारीशक्ती करू शकते पण नारीशक्ती गेम करणार महायुतीचा जनतेचा दारात लोकसभेला काहीचाल नाही आणि विधानसभेला नारीशक्ती लाडकी बहिण 2वर्षांत नाही आणले तर 3 महिन्यात आलेल्या इलेक्शन साठी ये जनता दुधखुळी नाहीये आणि इथे आमदार फोडून निवडले जनता फोडून दाखव मग सांग
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 23 күн бұрын
आता पण बरेच आमदार मावा आघाड़ी chya संपर्कlत होते ते रोज रोज सकlली कुतर भुकते ते ऐकले नाही का,???? बरेच आमदार आमच्या samaparkat आहेत।।। सरकार उद्या padanar 😂
@govindadevda7873
@govindadevda7873 23 күн бұрын
17 asun thake ni narvekar ka uba kela Teva chalto ka re bhadvayano dusra jika ter ghodebazai😂😂😂😂
@ramkadam6656
@ramkadam6656 23 күн бұрын
ज्यांची जनतेमधून निवडून येण्याची लायकी नाही ते विधान परिषदेत जातात
@shantarammane6547
@shantarammane6547 23 күн бұрын
खूप छान आहे माहिती
@pradipbhapkar3320
@pradipbhapkar3320 23 күн бұрын
Shinde saheb is great 👍👍👍
@atulyelbhar8821
@atulyelbhar8821 23 күн бұрын
योग्य विश्लेषण
@NatureThriller55
@NatureThriller55 23 күн бұрын
आमदार सोबत काय डाव फिरवणार खरा डाव तर जनता येणाऱ्या विधानसभेत यांचा फिरविणार 💯
@sanjaysony1825
@sanjaysony1825 23 күн бұрын
Correct program 😢
@Since09392
@Since09392 23 күн бұрын
BJP ने दाखउन दिल, कि आम्हि सर्वांचे पण आमच कोनी नाहि
@factically4972
@factically4972 23 күн бұрын
Ajun khup lahan ahes tu राजकारणात...
@Shivam-tb5ru
@Shivam-tb5ru 23 күн бұрын
सात राज्यात 13 विधानसभा पोटनिडणुकीत खाजपा 0 उमेदवार.. नेते पैशाने फुटू शकती जनता नाही...😅😂
@rahulwable6924
@rahulwable6924 23 күн бұрын
शिंदे कायमच गेम करतात हो 😂
@adityavanarse8062
@adityavanarse8062 23 күн бұрын
Ghe udun mag tyachyavar😂
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 23 күн бұрын
शिंदेचा आणि अजित पवारचाच गेम झालंय यात 😂
@never_everddiss
@never_everddiss 23 күн бұрын
Tula changlach laglay vatat Favdyachya pillya 😂​@@adityavanarse8062
@SRT10078
@SRT10078 23 күн бұрын
@@adityavanarse8062tu uddhav udvun ghetla a ka Tuza var ?
@preamsawde3142
@preamsawde3142 23 күн бұрын
एकनाथ शिन्दें यांच जर देवेद्रं फडनविसनी लोकसभा सिट अनि जागा वाटपात एैकल आसत लोकसभेला तर माहाऊतीला ३०/३२ जागा मिळाल्या आसत्या🎉🎉🎉🎉🎉🎉
@sache4783
@sache4783 23 күн бұрын
Ghanta🛎️🛎️
@somanathpatil5644
@somanathpatil5644 20 күн бұрын
Very very explained
@iloveBharatmata
@iloveBharatmata 23 күн бұрын
Only deva bhau done job for mahauti
@shashank1218
@shashank1218 23 күн бұрын
विधानसभेला कळेल महाविकास आघाडी ची ताकद
@Patil6176
@Patil6176 23 күн бұрын
तुम्ही आमदारांना विकत घेऊ शकता.. मतदारांना नाही😂😂
@JitendraPathare
@JitendraPathare 23 күн бұрын
शिंदे साहेब करेक्ट कार्यक्रम करतात 😜👌👍
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 23 күн бұрын
😂😂 शिंदे ही भाई
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 23 күн бұрын
कधीपर्यंत ही लोकं फक्त डावपेच खेळत बसणार आहेत..इथे लोकल मधे पाय ठेवायला जागा नाही..traffic jam लोकसंख्या तसेच बेरोजगारीचा डोंब उसळला आहे..😢
@ravinagujar6743
@ravinagujar6743 23 күн бұрын
बोल भिडू चॅनल चिन्मय खूप छान विश्लेषण
@Drone.eye.
@Drone.eye. 23 күн бұрын
Fadanvis 🔥🔥
@sagarkhandagle9970
@sagarkhandagle9970 23 күн бұрын
🎉
@jaysinghrathod1498
@jaysinghrathod1498 23 күн бұрын
Devendra Rani uddav Thakre Saheb lift wali battery which politics hai bagaha Pawar Saheb elementary Thakre Rani Devendra Akash
@MCG099
@MCG099 23 күн бұрын
शृरूदीन साहेबाचा फोटो लय भारी ठेवता राव तुम्ही 😂😂
@proghule214
@proghule214 23 күн бұрын
❤❤❤❤❤
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 23 күн бұрын
It is not defeat of Jayant patil but it is defeat of Mr.Sharad Pawar
@VikasPatil-xh5fd
@VikasPatil-xh5fd 23 күн бұрын
1 number
@chetanmotiwaras
@chetanmotiwaras 22 күн бұрын
Hey election ka conduct kartat ya var ek video banva 👍
@user-ym5ll8rg7p
@user-ym5ll8rg7p 23 күн бұрын
अरे पण तुझे ते वस्ताद काय झालं
@abhijitraut9505
@abhijitraut9505 23 күн бұрын
शिंदे च्या काय संबंध......
@sureshwagatkar6382
@sureshwagatkar6382 23 күн бұрын
विधानसभा आणि विधानपरिषद यामध्ये खुप फरक आहे.... विधानपरिषद मध्ये ज्यांचे वैयक्तिक संबंध चांगले असतात त्यांचा विजय असतो ही आतली गोष्ट असते.... उगाच गाजावाजा करू नका 😅😅
@mangeshthakur9183
@mangeshthakur9183 21 күн бұрын
भाजप आणि शिंदे यांच्या मुळे मिलिंद नार्वेकर निवडून आले यांनी कधीही शिंदे भाजप वर टिका केली नाही संबंध चांगले असेल तर फायदा होतोच
@dadapatil8160
@dadapatil8160 23 күн бұрын
विधानपरिषद बंद करा आणी . आमदार की शिटा वाढवा म्हणजे पैसा लबाडी वाचेल
@vishwayatri1994
@vishwayatri1994 23 күн бұрын
Sakali press conference la railway track var bastat ani yuti che amdar kase contact madhe aahet te sangtat tyana udya pratarvidhi madhe vichara kay zhala te
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 23 күн бұрын
Rajyasabha aani Vidhan-parishadechi kharech garaj aahe ka deshala ?
@badrinarayanjangalepatil
@badrinarayanjangalepatil 22 күн бұрын
मला वाटते खरा गेम तर नार्वेकर यांनी केला नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची पाच मते जास्त पडली त्यांच्याकडे असलेल्या मतांपैकी तर सदाभाऊ यांना दुसर्या पसंतीची पाच मते जास्त पडली त्यांच्याकडे असणाऱ्या मतापैकी तर जयंत पाटील यांना तर पहिल्या पसंतीची 12 मते मिळाली म्हणजे त्यांच्या महाविकास अघाडीतील कांग्रेसची ऊरलेली म्हणजे कांग्रेस ऊमेदवाराला 23 दिल्यानंतर आणि उध्दव ठाकरे यांच्या 15 मध्ये 8 मिळवून 23 करून ऊरलेली 6 आणि पवारांची 12 आणि स्वतचे 1 असे 19 मते पहिल्या पसंतीचे मिळायलाच पाहिजे होते मग जयंत पाटील दुसर्या फेरित पोहचले असते आणि सदाभाऊ ध्योक्यात आले असते किंवा पवारांचा किंवा शिंदे सेनेचा उमेदवार दुसर्या फेरीत ध्योक्यात आला असता परंतू निकाल तर आपल्या समोर आहे म्हणजे 5 मते फुटली पण मला वाटते कांग्रेस ची फक्त 3 मते फुटली ऊलट उध्दव ठाकरे यांचे पंसंती क्रमांक 1 चे एक मत आणि पसंती क्रमांक 2 साठी दोन मते म्हणजे दुसरा पसंती क्रमांक स्वत मिलिंद नार्वेकर यांनी सदाभाऊ खोत यांना तर दिला नाही ना आणि राष्ट्रवादी चे 1 मत फुटले असे मला वाटते कदाचित माझे विश्लेषण चूकीचेही असेल
@TusharPol009
@TusharPol009 23 күн бұрын
Vidhan sabhenantar asach 1 video banva " Dav firvla to jantene "
@hrishikeshgaikwad7785
@hrishikeshgaikwad7785 23 күн бұрын
Saglyancha correct karyakram honare... Thamba Vidhan sabha sathi
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 22 күн бұрын
उद्धव ठाकरे यांनी मित्र पक्षाचा विश्वास तोडला
@akshaypatil218
@akshaypatil218 23 күн бұрын
भाऊ power paisa Ani amdar असले की all equations जुळतात. मास्टर stroke त्याला बोलतात ज्याच्या कडे संख्या bal nastana काही nastana उमेदवार nivdun anna. So गेम महा युती chi zhali आहे
@mayureshdeshpande9944
@mayureshdeshpande9944 23 күн бұрын
राजू शेट्टी केला जयंत पाटलांचा, पुन्हा एकदा आघाडीची विश्र्वासघातकी खेळी.
@abc0075
@abc0075 21 күн бұрын
Chanakya of Maharashtra : Devendra Fadanavis Saheb 🙏 🙏 Jai Maharashtra 🇮🇳
@XFactor-who
@XFactor-who 23 күн бұрын
शेकाप चे जयंत पाटील यांना शरद पवारांनी पाडले.....❤
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 23 күн бұрын
वस्ताद कस काय हरला 😂
@thecrazy9581
@thecrazy9581 23 күн бұрын
Vastad gela bsdyat
@shivajibodake7678
@shivajibodake7678 23 күн бұрын
एकनाथ शिंदे हे खरोखर च रणनीतीत माहीर आहे.
@amittambe3486
@amittambe3486 23 күн бұрын
*ही विधान परिषदेची निवडणूक होती ही निवडणूक गुप्त होत असते इथे घोडेबाजार चालणारच.. खरा निकाल जनता तीन महिन्यांनीच लावणार आहे..!!*
@premanandtivarkar7501
@premanandtivarkar7501 23 күн бұрын
स्वतः केलेल्या गद्दारीवर इतका अभिमान?
@rahulnimishe1352
@rahulnimishe1352 21 күн бұрын
खर सांगतो, काहिल कळल नही 🤔😬
@sameerbhingardive2081
@sameerbhingardive2081 22 күн бұрын
Mala vatata MVA ni aakde nastana extracha umedvaar dena he aplya bajune kharach kiti aamdar aahet hi testing hoti
@anilshinde7851
@anilshinde7851 23 күн бұрын
लोकमत विचारांचा वारसा घ्या
@vivekkhadpekar4227
@vivekkhadpekar4227 23 күн бұрын
Kya chalu aahe sarv milale aahet
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 23 күн бұрын
इथ काँग्रेसचे आमदार फुटलेने मत महायुतीकडे गेले आहे शरद पवार व ठाकरेचा काही दोष नाही आणि जयंत पाटलानी लोकसभेत तटकरेच काम केलेने तेचा पराभव केलेने तेचा महायुतीकडुन कार्यक्रम झाला
@XFactor-who
@XFactor-who 23 күн бұрын
लोकसभेत बारामतीच्या ताईंना साथ दिली त्याच दिवशी जयंत पाटलांची शेपूट पवारांनी हातात धरली आणि आज विधानपिषदेत धरलेली शेपूट उंचावून जयंत पाटील यांना जोरात जमिनीवर आपटले..... जयंत पाटील मराठा नाहीत म्हणून पवार रीतसर बळीचा बकरा बनवतील हे शेबळ्या पोराने ही सांगितले असते....आता पवारांची साथ देणारे पुरे संपतात हे जयंत पाटलांना चांगले कळले असेल.....❤
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 23 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 29 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 22 МЛН