Vidhan Parishad Result : Eknath Khadse : विजयानंतर एकनाथ खडसे भावूक, खडसेंची पहिली प्रतिक्रिया

  Рет қаралды 606,172

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajha #vidhanparishad #MLCElection #Election #marathinews #maharashtra #Politics
vidhan parishad election result | vidhan parishad live | maharashtra vidhan parishad | vidhan parishad nivadnuk | maharashtra vidhan parishad live | vidhan parishad election process | vidhan parishad nikal | vidhan parishad nivadnuk kashi hote | vidhan parishad result | vidhan parishad 2022 | vidhan parishad result 2022
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 300
@dattadj6927
@dattadj6927 2 жыл бұрын
मी स्वता अनुभव घेतला आहे हा माणूस एवढ्या सामान्य माणसारक फोन उचलून काम केल आहे मी ह्या माणसाचा रुणी आहे ग्रेट साहेब अभिनंदन साहेब
@abhishekshinde7699
@abhishekshinde7699 2 жыл бұрын
7777777777777777777777777ú87ú8 you 88i8ú8ú888888888888888888888888888888888By by bby by
@milindsaner8269
@milindsaner8269 2 жыл бұрын
बरोबर
@TatyaLobster
@TatyaLobster 2 жыл бұрын
This man once walked into ICU with shoes with all his supporters to meet his relative and had abused on duty doctors for not paying enough attention to him. I have myself witnessed this
@politicshandler5555
@politicshandler5555 2 жыл бұрын
कोणीही नाराज होऊ नये . संजय राऊत साहेबांची उद्या मुलाखत आहे ... पवार साहेबांनी चिट्टी लिहून द्यायला विसरले त्यामुळे मुलाखत postpond आहे 🥺 उद्या सर्व जनेतेने त्याचा लाभ घ्यावा 😂
@vasantgarad4903
@vasantgarad4903 2 жыл бұрын
😄😄😇😇
@reshmamayekar3738
@reshmamayekar3738 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@user_1947M
@user_1947M 2 жыл бұрын
😃😃😃🤔🤔🤔😀😀😀😆😆😆😆😆😅🤣
@NK-ly3cp
@NK-ly3cp 2 жыл бұрын
आज सकाळ सोनेरी झाली. संज्या सकाळी सकाळी भुंकायला मीडियावर आला नाही🤣
@arunsawant5602
@arunsawant5602 2 жыл бұрын
@@NK-ly3cp तुझे कितीतरी नेते भुंकण्यात पटाईत आहेत,ते काय कमी आहेत काय?
@bhimraokesarkar7480
@bhimraokesarkar7480 2 жыл бұрын
अभिनंदन मा. एकनाथ भावू खडसे तुमच्यावरील निर्माण केली गेलेली संकटे सहन करुन ज्या जिद्दीने तुम्ही खंबीरपणे उभे ठाकलात , मान गये उस्ताद तुमच्यासारखे हुशार व अनुभवी नेते, महाराष्ट्राला हवे आहेत तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !! आजची रात्र ट रबुज्याची झोप हराम त्याला आज स्वप्नात तुम्हीच दिसणार
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 2 жыл бұрын
अकेला फडणवीस कैसे पेलता है हे फक्त नानाभाऊच सांगू शकतात.
@ownopinions8246
@ownopinions8246 2 жыл бұрын
बहुजन विचारांचा नेता विजयी झाला ह्यबद्दल अभिनंदन 💐💐
@Nanagavali7795
@Nanagavali7795 2 жыл бұрын
अभिनंदन साहेब त्यांना एकच पटलं नाही की तुम्ही महसूलमंत्री असताना शेतकऱ्यांना वर्ग 2 च्या जमीन वर्ग 1 करून दिल्या म्हणून तुम्हाला पक्षाने काढलं गेले तरी शेतकरी वर्ग कायम आभारी राहील
@manojgaikwad2228
@manojgaikwad2228 2 жыл бұрын
अभिनंदन साहेब 💐💐💐
@vijayparase5905
@vijayparase5905 2 жыл бұрын
स्पेशली नाथाभाऊ तुमच अभिनंदन तसेच तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🇮🇳
@rushikeshpatil4651
@rushikeshpatil4651 2 жыл бұрын
नाथाभाऊ आगे बडो हम तुमारे साथ है ! राष्ट्रवादी पुन्हा ✌️✌️✌️
@nitinmore6831
@nitinmore6831 2 жыл бұрын
💐💐 खानदेश चे जानता 👑राजा एकनाथ खडसे जि. अभिनंदन🎉🎊
@lalitsaitwal5915
@lalitsaitwal5915 2 жыл бұрын
जळगाव जिल्हा मध्ये विकास करावं राजाने रस्ते बघा कसे तर आधी
@krishnamaji9769
@krishnamaji9769 2 жыл бұрын
कोणता ही नेता असा नाही कि त्याला किती ही वेळा निवडा पण एकदा निवडले नाही कि त्याच्यावर अन्याय झाला ही बोंबाबोंब सुरू करतो पण आपल्या जागी कोणी नविन नेता होऊ दे असा विचार करणार नाही यांच्या घरचे सगळेच नेते झाले तरी देखील यांची हाव काय संपत नाही
@jayashankarswami3669
@jayashankarswami3669 2 жыл бұрын
जीवनातील प्रत्येक गोष्ट यशस्वी होण्या करीता कष्ट हे मेहनतीने फळ भेटतोय अभिनंदन नुतन आमदार नाथा भाऊ
@changdevdahiphale4637
@changdevdahiphale4637 2 жыл бұрын
Congratulation sir
@rameshrathod8741
@rameshrathod8741 2 жыл бұрын
Congratulations Sir 👍 🎉🎉
@mahendrapolekar5526
@mahendrapolekar5526 2 жыл бұрын
Hindu nnn hindutva saathi 🚩♥️ congratulations 🌟🎉
@ashitmate9297
@ashitmate9297 2 жыл бұрын
देव अस्तित्वात असता तर कशाला COVID-19🦠😷 आले अस्ते भारतात तुमचा देव आणि अल्लाह दोघेही दगडात🗿.... ब्राह्मणांनी धंदा केला देव धर्म चा
@RahulPatil-tc9un
@RahulPatil-tc9un 2 жыл бұрын
अभिनंदन नाथाभाऊ, 💐💐
@sunilmali3550
@sunilmali3550 2 жыл бұрын
Ll L Kkkk
@sayajishriram8507
@sayajishriram8507 2 жыл бұрын
अभिनंदन नाथाभाऊ आता यांचा कार्यक्रम करा
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 2 жыл бұрын
तुम्ही निवृत्ती घ्या.
@shankarpachupate2741
@shankarpachupate2741 2 жыл бұрын
खडसे साहेब, तुम्ही खचु नका, खोटं जास्त काळ टिकत नाही, सत्य बाहेर येत असतं, तुम्ही जोमाने काम करा, खोटे लोक तुमचं काहीही करु शकणार नाहीत
@sunilpate5072
@sunilpate5072 2 жыл бұрын
नाथाभाऊ समाजसेवेसाठी पदाची गरज नाही उदाहरण -सिंधुताई (माई). मग ही तडफड फक्त पदासाठी.
@vasantthakare3403
@vasantthakare3403 2 жыл бұрын
हे तिघाडी सरकार लवकरच गडगडणार, त्यामुळे नाथाभाऊ हे औटघटकेचे आमदार असतील...
@saaulzote2721
@saaulzote2721 2 жыл бұрын
विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह असते. त्याची मुदत एकदा निवडून गेले की सहा वर्ष असते. तर वर्षी दोन तृतीयांश सदस्य निवृत्त होत असतात.
@darshraut4418
@darshraut4418 2 жыл бұрын
He ek changli vyakti aahe kharch.... best of luck
@bharatabdal7780
@bharatabdal7780 2 жыл бұрын
भाजपमध्ये तुम्ही एक वजनदार नेते होता ते वजन आता मिळेल का? तुम्हाला भाजपमध्ये मुख्यमंत्री पद पाहिजे होते मग आता राष्ट्रवादी पक्षात मुख्यमंत्री पद मिळेल का ?
@khandushinde6908
@khandushinde6908 2 жыл бұрын
*धर्म का नशा उतरते ही श्रीलंका की जनता को एहसास हुवा की , वे बरबाद हो चुके है ! अगला नंबर तुम्हारा है अंडभक्तो ! जो की आगे जा के पुरे देश को चपेट मे लेगा !*
@amogh9748
@amogh9748 2 жыл бұрын
अभिनंदन!👌👌👌💐💐💐
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 2 жыл бұрын
नाथाभाऊ खडसे साहेब यांना हार्दिक शुभेच्छा 💐👍💪
@comrade3474
@comrade3474 2 жыл бұрын
फडणाविसला म्हणावं खडसे नावाचा तुझा बाप आलाय म्हणावं विधी मंडळात अभिनंदन खडसे साहेब धन्यवाद पवार साहेब
@nandkushormule1373
@nandkushormule1373 2 жыл бұрын
नाथा भाऊन्चे अभिनंदन.
@ranjeetpawar8918
@ranjeetpawar8918 2 жыл бұрын
फार खोट बोलतात खडसे, बीजेपी मध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही हेच खर..
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 2 жыл бұрын
105 मधील 75 भ्रष्ट आहेत आणि भ्रष्टचाराला थारा नाही 😄😄😄😄
@vkh8165
@vkh8165 2 жыл бұрын
@@sahadevpatil8975perfect
@adityagamerz3875
@adityagamerz3875 2 жыл бұрын
Mast joke mara
@jalgaonminibajar124
@jalgaonminibajar124 2 жыл бұрын
अभिनंदन दादा.... 💐💐💐💐
@jayantpatil7142
@jayantpatil7142 2 жыл бұрын
खरच भाऊ BJP उभी केली तर ती म्हणजे एक गोपीनाथ जी मुंडे साहेब आणि एक एकनाथ रावजी खडसे साहेब ✌️40 वर्ष ✌️
@sopankad5125
@sopankad5125 2 жыл бұрын
बिजेपी ऊभी करतांना स्वतःच्या दहा पीढ्याचे कल्याण करून घेतले त्यांच काय
@ShailendraK007
@ShailendraK007 2 жыл бұрын
Ghanta eknath
@anilsodhi3282
@anilsodhi3282 2 жыл бұрын
Naatha Bhau..Congratulations 👏
@kisanlalbardhiya4051
@kisanlalbardhiya4051 2 жыл бұрын
नाथाभाऊ संघर्ष करून पुढे जाणार Ncp ला धन्यवाद
@gatmat6146
@gatmat6146 2 жыл бұрын
खडसे साहेब तुमी पैसे खाल्ल्या शिवाय ED ने कारवाई केली का? तस असत तर कोर्ट नीं intervene केल असत. तुमच्या सारख्या ची जागा जेल मधे आहे
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
बीजेपी मध्ये अता पण खूप मोठी लिस्ट आहे.....टरबूज अमित शहा फेकू यांनी पण बराच पैसा कमवला आहे......
@gatmat6146
@gatmat6146 2 жыл бұрын
@@dattatraydahale4663 होय काय मग विरोधी पक्ष काय करतो आहे.... सोनिया, राहुल आणि रॉबर्ट तिघेही बेल वर आहेत म्हणा पण मनमोहन सिंग वर एकही केस नाही कारण तो प्रामाणिक होता
@akshaychola4949
@akshaychola4949 2 жыл бұрын
घरदार राजकारणात घ्या
@shreerenukajewellers1202
@shreerenukajewellers1202 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂 आता काय करणार साहेब तुम्ही विधानपरिषद मध्ये आला आणि सरकारच पडलं वाटतं🤔🤔🤔🤔
@namonamo8448
@namonamo8448 2 жыл бұрын
congratulation khadase Saheb
@manoharshirsole3364
@manoharshirsole3364 2 жыл бұрын
याला म्हणतात राजकारण ज्यांचे वर आरोप केले,त्यांच्याच पंगतीत बसून त्यांची बाजू घ्यावी लागते
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
टरबूज ने पण सकाळी सकाळी पाय पकडले ज्यांच्यावर आरोप केले
@manoharshirsole3364
@manoharshirsole3364 2 жыл бұрын
@@aditi_devansh यालाच म्हणतात राजकारण तेच तर सांगायचे
@yogisatav1433
@yogisatav1433 2 жыл бұрын
Abhinandan
@ramchandramore9689
@ramchandramore9689 2 жыл бұрын
नाथा भाऊ 2 महिन्यात घरी जाणार
@maheshjagtapkaij26
@maheshjagtapkaij26 2 жыл бұрын
भावी मंत्री साहेब आपले हार्दीक अभिनंदन...💐💐🙏
@sudarshannaik5859
@sudarshannaik5859 2 жыл бұрын
संज्याची आज दोन दिवस गप्प रहायची कोंडी झाली , पण लाचार ऊध्या पासुन फालतू बडबड सूरु राहील ही अपेक्षा .
@manoharpatwardhan1027
@manoharpatwardhan1027 2 жыл бұрын
सीडी चा विषय योग्य वेळ आल्या वर, किती पैसे दिल्या वर
@tanajiphadtre6102
@tanajiphadtre6102 2 жыл бұрын
नाथा तुला फडणवीस यांच्या शिवाय प्रयाय नाही
@vaibhavbhende2321
@vaibhavbhende2321 2 жыл бұрын
Great1
@prajwalshinde1366
@prajwalshinde1366 2 жыл бұрын
I am happy for eknath khadse saheb
@shrirambapat7763
@shrirambapat7763 2 жыл бұрын
खडसे, आता राष्ट्रवादीमधे मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न करु नका. तेथूनही हकालपट्टी होईल. जास्त हुषारी दाखवू नका.
@njcreatingawareness
@njcreatingawareness 2 жыл бұрын
काय पॉवर आहे त्रास देण्यासाठी ED ची वाह,
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 2 жыл бұрын
फडणवीस साहेब जिंदाबाद.याचाी भाषा एकदम साॅपट झालीए. .काकाने याला दम देऊन ठेवलाय वाटत. ..
@jaybhawani9000
@jaybhawani9000 2 жыл бұрын
अभिनंदन भाऊ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@nilaykale9754
@nilaykale9754 2 жыл бұрын
बीजेपीची मतं जर तुम्हाला मिळाली तर मग तेवढीच आणखी मतं शिवसेनेची फोडण्याबददल अभिनंदन
@sunilchaudhari150
@sunilchaudhari150 2 жыл бұрын
आता परत खडसे साहेब भा.ज.पा पक्षात प्रवेश करतील , कारण आता BJP चे सरकार येणार आहे.सत्तेसाठी हपापलेला प्राणी ?
@shantaramtale1694
@shantaramtale1694 2 жыл бұрын
नाथाभाऊ तुम्हाला जी शिल्लक मतं मिळाली ती भाजपची नाहीत ती काॅंग्रस, शिवसेनेची आहेत.ऊगाच भेद निर्माण करु नका.
@atamramguthe8491
@atamramguthe8491 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन साहेब 🙏🙏
@sadanandkadam8988
@sadanandkadam8988 2 жыл бұрын
खडसे साहेब आमदार झाले आनंद आहे मुक्ताई मतदारसंघा ला दोन आमदार मिळाले पण रक्षाताई ला लोकसभेवर भाजप ने पुन्हा तिकीट दिले तर कसे होईल
@anantbargaje2011
@anantbargaje2011 2 жыл бұрын
अभिनंदन साहेब
@anispatel4630
@anispatel4630 2 жыл бұрын
Congratulations
@suniltuteja8808
@suniltuteja8808 2 жыл бұрын
भाऊ अभी इडी बाकी है 😂😂
@balusuryawanshi4433
@balusuryawanshi4433 2 жыл бұрын
नाथा भाऊ ठोस पुरावे आहेत त्यामुळे जावाई अटक झाला आहे
@sansonawane9369
@sansonawane9369 2 жыл бұрын
भाहू खरच खूप त्रास झाला आहे पण आभिंनदन भाऊ
@ramanandkarad2311
@ramanandkarad2311 2 жыл бұрын
स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वाघ जिंकला.. अभिनंदन नाथाभाऊ
@santoshgodase1093
@santoshgodase1093 2 жыл бұрын
अभिनंदन खडसे साहेब आत्ता तुमच्यावर जास्त खात्यानचा लोड येणार नाही तुम्हाला पवार साहेबांनी दिलेला शब्द पाळला आहे आत्त घाबरु नका साहेबांच्या राज्यात बिन्धास्त काम करा
@AP-nk3dg
@AP-nk3dg 2 жыл бұрын
भाऊ मंत्रीपद फिक्स 👍👍
@rp_148
@rp_148 2 жыл бұрын
सहा वेळा सलग विधानसभा दिली होती भाजपने तुम्हाला साहेब.त्याचा हिशोब द्या केवळ एका विधान परिषदेसाठी लाचारी पत्करली तुम्ही.
@shivajikurhe2171
@shivajikurhe2171 2 жыл бұрын
Gadkari bolale nathabhauni maharashtrat bjp vadvli
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 2 жыл бұрын
Jaisee karni vaisee bharni
@krushna4237
@krushna4237 2 жыл бұрын
अभीनंदन साहेब
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 2 жыл бұрын
पवार साहेब आज एक बहुजन नेत्या ला संधी भेटली धन्यवाद
@popatgite7227
@popatgite7227 2 жыл бұрын
Abhinandan khadse saheb
@ambadassurje1263
@ambadassurje1263 2 жыл бұрын
Khadse saheb ata Rashtrapati honar
@subhashshinde2532
@subhashshinde2532 2 жыл бұрын
Very nice Sir ji
@yashrajvidhate9395
@yashrajvidhate9395 2 жыл бұрын
नाथा भाऊ पुढील काळात तुम्ही विरोधात असणार हे नक्की
@AmolsalveSalve
@AmolsalveSalve 2 жыл бұрын
नाथा भाऊ ग्रेट
@himanshispersonal6824
@himanshispersonal6824 2 жыл бұрын
नाथा भाऊ।।। आता जर का उद्या राष्ट्रवादी भाजप युती झाली तर
@iTrade44
@iTrade44 2 жыл бұрын
Shkya naahi
@shankarraoasane3185
@shankarraoasane3185 2 жыл бұрын
२०२४ ला भाजप व राष्ट्रवादी युती दिसेल.
@narendrapandav1881
@narendrapandav1881 2 жыл бұрын
आता खुश आहे ना खड़से, ata😄लावा दिवे
@suniltuteja8808
@suniltuteja8808 2 жыл бұрын
नाथा भाऊ आप फिर पावर में आ गए फीर से दाऊद के साथ संभंद बड़ाओ
@mithunnawale3677
@mithunnawale3677 2 жыл бұрын
Congratulations 🎊 👏 💐 Saheb
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 2 жыл бұрын
Abhinandan saheb
@vasantgarad4903
@vasantgarad4903 2 жыл бұрын
फडवणीससाहेबा बरोबर,जुळुन घ्यायला नाही शिकले असे नाही वाटत का आपल्याला. दुसरे म्हणजे आपण मुख्यमंत्री पदाची अपेक्षा ठेवली त्यामुळे तुम्ही अडवणीसाहेबासारखे अडगळीत पडला. आपण चांगले काम केले भाजपमध्ये असताना..
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 2 жыл бұрын
अखं आयुष्य घालावलं पक्ष बांधणी साठी आणि मुख्यमंत्री कोण तर काल आलेला फडणवीस का जुळवून घ्यावं
@prashantpatil116
@prashantpatil116 2 жыл бұрын
Manje tumi dor mehnat Keli aani fal aal tr te dusrya kadun magav ks watat te
@rantanmaljadhva375
@rantanmaljadhva375 2 жыл бұрын
Abhinandan kadase saheb 💐💐
@bhagwanmundhe2729
@bhagwanmundhe2729 2 жыл бұрын
अभीनंदन काका
@arvindmarudkar5288
@arvindmarudkar5288 2 жыл бұрын
नाथा भाऊ, तुमच्या नसीबात राजयोग नाही सरकार ला तुमचा अपशकुन झाला.
@govindramchandra7421
@govindramchandra7421 2 жыл бұрын
खडसे यांच्या नशिबात आता मंत्रिपद मिळणार काय? सरकारच ड गमगू लागले आहे. नाथाभाऊ आता आराम करा. त्रास करून घेऊ नका.
@amolpatil5675
@amolpatil5675 2 жыл бұрын
एकाच भाऊ नाथा भाऊ....एक संगर्षा करणारा..,.,.नेता.....भावी मुख्यमंत्री
@sanjaykulkarni6053
@sanjaykulkarni6053 2 жыл бұрын
अरे बीजेपी न मतदान केलं. म्हणत आहे. पवार च अपमान. बीजेपी च तर अपेक्षा पेक्षा जास्त. मत मिळाली.
@gajananwadhekar1039
@gajananwadhekar1039 2 жыл бұрын
अभिनंदन
@sandipvanarsepatil8753
@sandipvanarsepatil8753 2 жыл бұрын
Khadse Sahebana BJP madhe astata Boss aahe as watataych Ki BJP tyachich aahe So Dil kadhin mag Shahnpana bhowla
@DP-un3kn
@DP-un3kn 2 жыл бұрын
आता झालो एकदाचा छापायला मोकळा...... म्हणून डोळ्यात थोडे अश्रू आले.... 😂😂😂
@khandusingpardeshi5688
@khandusingpardeshi5688 2 жыл бұрын
नाथाभाऊ भाजपा तर तुम्हाला छळतो आहे मग त्या पक्ष्यात तुम्हाला मित्र कसे असतील बर.....?
@आन्ना
@आन्ना 2 жыл бұрын
रिटायर्ड झाल्या नंतर अधीक चांगला परफॉर्मन्स ?😂😂
@nageshghuge6774
@nageshghuge6774 2 жыл бұрын
Congratuletio saheb
@mukeshpatil1876
@mukeshpatil1876 2 жыл бұрын
अभिनंदन भाऊ
@mohsintaskin6099
@mohsintaskin6099 2 жыл бұрын
Congratulations sir khop khop shobichiyA I am so happy sir✌️✌️✌️💐💐💐💐
@bhagudhavale2881
@bhagudhavale2881 2 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब जनतेचा मनातील मुख्यमंत्री
@gajananwadhekar1039
@gajananwadhekar1039 2 жыл бұрын
0000000
@subhashsushir8179
@subhashsushir8179 2 жыл бұрын
नाही
@ravindrayadav8831
@ravindrayadav8831 2 жыл бұрын
Nahi
@youtubebhosale9244
@youtubebhosale9244 2 жыл бұрын
Shet
@girishchaudhari8607
@girishchaudhari8607 2 жыл бұрын
Tulaa koni sangitle Janataa ne kaaanat yeun sangitla ka
@zubershaikh8474
@zubershaikh8474 2 жыл бұрын
Congratulations🎉🎉
@vitthallandge4550
@vitthallandge4550 2 жыл бұрын
अभिनंदन नाथाभाऊ
@sandeshdhatrak6418
@sandeshdhatrak6418 2 жыл бұрын
महसुल तुमच्या कडे होत छोटे मोठे लोक व्यवसाय करुन पोट भरता त्यांच्या मागे लागलात एने एनेचा युज बदलला वीस वीस वर्षाचे दंड ठोकले एने परपज बदला तर तुमचे मंहसुलवाले झेपले होतेका जनतेचा कायदया बद्दल आभ्यास नस्तो रकमा ऊताऱ्यावर टाकल्या वेळीच त्या व्यक्तीला माहीती देन सरकारच काम आहे नोटीसा पैसा अरे वा नीवडून लोकांच्या जीवावर यायच आनी वेठीला धरायच सरकारच डोक ठीकानावर आहे का आजही सामान्य जात्यातुन नीधत नाही नाथा भाऊ दुखः आपल्या ला झाल सर्वसाधारन मानसाच काय आता काय दीवे लावनार
@Nuntuus_Mom00
@Nuntuus_Mom00 2 жыл бұрын
Congratulations 🥳🥳💐
@Maharashtra_365
@Maharashtra_365 2 жыл бұрын
Bahujan neta ❤️❤️
@gorakg.patrkar781
@gorakg.patrkar781 2 жыл бұрын
Hindhunsati kam kara jas bjp kartiye tas kam kara paisa yeil jail
@navanathkadav6235
@navanathkadav6235 2 жыл бұрын
Punyacha matter kada parat radel mag bhavanik nahi honar
@anilsodhi3282
@anilsodhi3282 2 жыл бұрын
Natha Bhau..Abhinandan
@Mahesh-dq4pv
@Mahesh-dq4pv 2 жыл бұрын
नाथाभाऊ आता टरबुज्याची औकात दाखवा 🤘🤘🤘
@anirudh2704
@anirudh2704 2 жыл бұрын
🤣 स्वप्नं बघत बसा
@prasadpatil5968
@prasadpatil5968 2 жыл бұрын
हा भाडखाऊ काय औकात दाखवणार याचे सर्व भूखंड जप्त होतील अजुन हा आहेच लाचखोर
@GrimWoRLD5434
@GrimWoRLD5434 2 жыл бұрын
@@anirudh2704 tyani ka tu..😂😂
@anirudh2704
@anirudh2704 2 жыл бұрын
@@GrimWoRLD5434 बारस करून घे कार्टून
@radhmun9197
@radhmun9197 2 жыл бұрын
Ghnta
@parmeshwargaikwad8051
@parmeshwargaikwad8051 2 жыл бұрын
Abhindan saheb 💐💐
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 100 МЛН
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 3,7 МЛН
Pakistan need 14 runs from 11 balls against india |  2004 | WHO GONNA WIN
12:30
Master Class Cricket_IN
Рет қаралды 43 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12