Vidhan Parishad Result महायुतीच्या बाजूने कसा, मविआला कुणी दगा दिला? | NIvadnuk Nikal Vishaych Bhari

  Рет қаралды 31,126

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Vidhan Parishad Result महायुतीच्या बाजूने कसा, मविआला कुणी दगा दिला? | NIvadnuk Nikal Vishaych Bhari
मंडळी लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून एक अतिरिक्त उमेदवार उतरवण्यात आल्याने ही निवडणूक बिनविरोध न होता मतदान घ्यावं लागलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्याच्या राजकारणात बदलेली समिकरणं, उद्धव ठाकरे यांनी आपले विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना दिलेली उमेदवारी, विधानसभा निवडणुकीआधी काही आमदारांकडून पारडं बदलण्याची होत असलेली तयारी, अशा सर्वांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचा निकाल काय लागतो याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, आज लागलेल्या विधान परिषदेच्या या निकालामध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीने बाजी मारलीय. महायुतीने दिलेल्या ९ पैकी ९ उमेदवारांनी विजय मिळवल्याने लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित विजय मिळाल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. महाविकास आघाडीकडून दिलेल्या तीन उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा पराभव झालाय. सोबतच महाविकास आघाडीची मतंही मोठ्या प्रमाणात फुटल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. आता विधान परिषद निवडणुकीतील निकालांचा राज्याच्या राजकारणावर आणि आगामी विधानसभा निवणुकीवर काय परिणाम होऊ शकतो याचाचं घेतलेला हा आढावा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vidhanparishadresult
#vidhanparishad
#sharadpawar
#vidhanparishadlive
#vidhanparishadnikal
#vidhanparishadnivadnuk
#vidhanparishadnivadnuknikal
#विधानपरिषद
#विधानपरिषदनिवडणूक
#विधानपरिषदनिवडणूकनिकाल
#विधानपरिषदरिजल्ट
#vishaychbhari
#विषयचभारी

Пікірлер: 58
@dattatreyapadhye2787
@dattatreyapadhye2787 2 ай бұрын
आमदार विकला जातो पण मतदार जात नाही.आमदार निवडतात त्यात विजय मिळाला.त्याचा विधानसभेला काही फरक पडणार नाही
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 2 ай бұрын
ज्यांना nuidun आनार आहोत तेच फुटले😂😂
@suniludar6207
@suniludar6207 2 ай бұрын
Matdhar vilkale jat nahi
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 2 ай бұрын
अनेक ठिकाणी मतदार ही विकला जातो जसे कांग्रेस की खटाखट खटाखट साठी लोकसभेच्या जागा वाढल्या
@dattatreyapadhye2787
@dattatreyapadhye2787 2 ай бұрын
@@santoshjadhav5957 मध्या प्रदेश ची लादली बहेना काय आहे. आता महाराष्ट्र. ८२ कोटी लोक हे ५ किलो नी विकत ग्यायच्चे आहेत.सरळ ५वर्ष का घोषणा करावी लागते.हे विकलेले देश काय मोठा करणार
@MAU9820.
@MAU9820. 2 ай бұрын
Voters too😂
@chandrakantnetke9998
@chandrakantnetke9998 2 ай бұрын
हे मतदान आमदार होत जनतेतून या मग कळेल कोण कीती पाण्यात आहेत
@saiprakashkhedekar1793
@saiprakashkhedekar1793 2 ай бұрын
निवडणूक बिनविरोध झाली नाही ते योग्यच आहे.... अस्तनीतले साप ओळखायला संधी मिळाली... आघाडीला धक्का वैगरे नाही उलट काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे हे या निकालावरून स्पष्ट झाले ❤
@yashgaming6367
@yashgaming6367 2 ай бұрын
या निकालातून अर्थ स्पष्ट होतोय की लोकसभेला या फुठलेल्या आमदारांनी महायुतीचा काम केलं होतं तरी सुद्धा जनतेतून महाविकास आघाडीचा विजय झाला
@balkrishnashirude2211
@balkrishnashirude2211 2 ай бұрын
बिकाऊ आमदार फक्त महाविकास आघाडीतच आहेत भाजपाचे विकत घेऊ शकत नाहीत का ??मग जनतेने तरी विकले जाणारे का निवडून द्यावे?? निष्ठावंत ला मतदान करा. स्थिर सरकार द्या.निश्चित विकास होईल. मागील पाच वर्षांपासून काय चाललंय बघा विचार करुन . महाराष्ट्र मागे पडत चालला.
@ashishjoshi4061
@ashishjoshi4061 2 ай бұрын
आमदार फुटू शकतात, जनता नाही फुटणार जनतेने लोकसभेला दाखवून दिलाय विधानसभेला पण जोरदारपणे झटका देईल.
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 2 ай бұрын
तुतारीने शेतकर्याचे कैवारी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विश्वास घात केला
@machindrakate9163
@machindrakate9163 2 ай бұрын
आमदार विकला गेला म्हणुन pn विधानसभेला ह्या आमदारांनी पुन्हा विधानभवनात प्रवेश मिळणारे नाही
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 2 ай бұрын
त्या आमदार ना काँग्रेस ना बाहेर चा रस्ता दाखवा
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 2 ай бұрын
ही निवडणूक जनशक्ती नाही तर धनशकती होती . विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी होणार आहे हे नक्की.
@prasadshanbhag4215
@prasadshanbhag4215 2 ай бұрын
महाविकास आघाडी चा खेळ झाला. हे महाविकास आघाडीतील मतभेद दर्शवते. शिवसेना उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत उमेदवार उभा करायला नको होता. शरद पवार हे लक्षात ठेवतील कारण त्यांचा उमेदवार बाद झाला आहे. यावरून महाविकास आघाडीतील मतभेद स्पष्ट दिसत आहेत.
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 2 ай бұрын
काँग्रेस ची जबाबदारी आता बंटी पाटील साहेब यांना द्यावी, नाना पटोले पेक्षा जास्त दमदार नेतृत्व करतील 💯💯💯
@tatyakudale835
@tatyakudale835 2 ай бұрын
याचा विधानसभेशी काही संबंध नाही,हे होणारच होते महायुतीचे 9 येणारच होते आणि माविआचे 2 चं आमदार होणार होते,हे चित्र विधानसभेत अजिबात दिसणार नाही,
@Ak-vj3kx
@Ak-vj3kx 2 ай бұрын
काही आमदार विकले नाहित, ते विधानसभेची सेटलमेंट केलेत. यातुन एक समझल 2 कांग्रेस चे आमदर फिक्स झाले .
@Sp093
@Sp093 2 ай бұрын
Aaighale congress चे आमदार सत्ता deserve च karat nahit
@BharatPuri-o4e
@BharatPuri-o4e 2 ай бұрын
Kakachi Echay Purana. Zali.
@nandapurushottam1612
@nandapurushottam1612 2 ай бұрын
Mahavikas aghadi che vidhansabha madhye 190 amdar jinkun yetil v MVA sarkar banel BJP HATAO DESH BACHAO EKNATH SHINDE V FADANVIS SARKAR HATAO MAHARASHTRA BACHAO EKNATH SHINDE V FADANVIS SARKAR MAHARASHTRA KARITA GHATAK AHET
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 2 ай бұрын
Vakdya 😅😅😅 🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 2 ай бұрын
मविआ म्हणजे जखमेवरची सुज आहे
@diptighosale29
@diptighosale29 2 ай бұрын
Ata jikle pan jantet kase jiknar janta nahi yana swikarnar.
@surajingle9549
@surajingle9549 2 ай бұрын
नाना पठोले मुळे हे आमंदार बुठले आहेत मराठा आरकशन वीरोधी धोरनामुळ आमंदार फुठले
@manojohal6398
@manojohal6398 2 ай бұрын
Vp var fakt 288 lok vot kartat tay pan mla loksabha vidhansabha madhy lok vot kartat
@liyakatallimursal2255
@liyakatallimursal2255 2 ай бұрын
कोणी दगा दिला हे सांगितलें नाही, बंडल !
@MAU9820.
@MAU9820. 2 ай бұрын
Wakdya pawar 😂
@MAU9820.
@MAU9820. 2 ай бұрын
GREAT HON DEVENDRA JI
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 2 ай бұрын
हिंदू राष्ट्र आहे आणि राहीन
@vinodagnihotri498
@vinodagnihotri498 2 ай бұрын
Vidhan Parishad manje public reject nete acha medava
@dnyaneshwarrathod1461
@dnyaneshwarrathod1461 2 ай бұрын
भाजी पाला विकतात तेसे विकले गेले
@syedtanzila8516
@syedtanzila8516 2 ай бұрын
Amdar maha yuti sobat janta mahavikas sobat ahe
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 2 ай бұрын
निंबाळकर सर सांगतात की ... विषयच भारी मुळे .... मला बैल शरीयत चा नाद लागला ...
@D_J40
@D_J40 2 ай бұрын
आणखी एक गेला वाया?
@aniruddhabubanale1085
@aniruddhabubanale1085 2 ай бұрын
आमदार विकला जातो मतदार नाही
@MAU9820.
@MAU9820. 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂voters too
@jamirmagdum2459
@jamirmagdum2459 2 ай бұрын
शिंदे साहेब अजितदादा ❤
@mehboobmaner4553
@mehboobmaner4553 2 ай бұрын
Maharashtra dharm pala cogrrss bjp soda vijayi kara sharad pawar udhhav thakare saheb ❤❤❤❤
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 30 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 40 МЛН