No video

Vidhan Parishad Sabhapati म्हणून Pankaja Munde यांचं नाव शर्यतीत, महायुतीचा डाव नेमका काय असणार ?

  Рет қаралды 50,284

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #PankajaMunde #VidhanParishadSpeaker
पाच वर्षानंतर पंकजा मुंडे यांना आमदारकी मिळालीय. त्यांनी पहिल्या पसंतीची २६ मतं मिळवत ही निवडणूक जिंकली. निवडणूक जिंकताच आता त्यांना विधान परिषद सभापती सारख्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. याच कारण म्हणजे चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. पंकजा मुंडे यांचा विजयी जल्लोष सुरू असताना चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना विधान परिषदेचं सभापती करण्याबाबत विधान केलं. यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी नेत्यांना सभापती कशाला करायचं, असं वक्तव्य केलं.
एकीकडे विधान परिषदेच्या सभापती पदावरून महायुतीत गुंता वाढत असताना, आता शर्यतीत नवं नाव समोर आल्याने हा पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगामी राजकीय गणितं लक्षात घेऊन हे पद याच अधिवेशनात भरलं जाईल, असं बोललं जात होतं. मात्र तसं झालं नाही. आता तीन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आल्यात. निवडणुकीनंतर राज्यात सत्ताबद्दल झाला, तर महायुतीला सभापती नेमण्यासाठी अडचणी येऊ शकतात, असं बोललं जातंय. पण खरंच तशी अडचण येऊ शकते का? हे पद किती महत्त्वाचं? सभापती पदावर कोणत्या पक्षाकडून कुणी दावा केलाय? पंकजा मुंडे यांचं नाव का चर्चेत आलंय? आणि त्यांची वर्णी लागू शकते का? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 108
@amolbhokare1794
@amolbhokare1794 Ай бұрын
पंकजाताई❤❤❤🎉🎉🎉
@Lovestatus-tu5dh
@Lovestatus-tu5dh Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये अजून खूप काही आहे सांगण्या सारखे पण बोल भिडू ला ते काही दिसणार नाही फक्त महायुती महायुती महायुती च करत आहे बोल भिडू 😂😂 keep it up लोकांना विनंती आहे की त्यांनी दुसरे चॅनल शोधावे
@PG17171
@PG17171 Ай бұрын
तुमच्या स्क्रिप्ट राईटर च्या डोक्यामध्ये शेण भरलेला आहे भरलेला आहे💯✅
@akashgaikwad3942
@akashgaikwad3942 Ай бұрын
मागचा वेळी मी ह्यांच्या व्हिडिओ वर हीच कॉमेंट केलेली.
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Ай бұрын
बोल भिडुच्या script writer ला काही माहीत नसते,उगाच गांजा पिऊन बातम्या लिहितात. लोकसभेला सुद्धा ज्या लोकांची नावे घेतली त्यातला एकही अध्यक्ष झाला नाही.😂😂
@Lovestatus-tu5dh
@Lovestatus-tu5dh Ай бұрын
बोलू भिडू चा bjp मध्ये जाहीर प्रवेश 😂😂😂
@Thepunemh12
@Thepunemh12 Ай бұрын
"असं बोललं जातंय", "तसं बोललं जातंय", "चर्चा सुरूये" कुठे? बोलभिडूच्या स्टुडिओ मध्ये.
@indian62353
@indian62353 Ай бұрын
😂😂😂
@annapatil4583
@annapatil4583 Ай бұрын
😅😅😅
@shrikrushna9273
@shrikrushna9273 Ай бұрын
😂😂😂
@sanjayjankar2934
@sanjayjankar2934 Ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व प्रा .राम शिंदे साहेब
@anantbargaje2011
@anantbargaje2011 Ай бұрын
ताई ग्रेट आहेत नक्की करावे
@sks1464
@sks1464 Ай бұрын
हरण्याचा विक्रम केला
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan Ай бұрын
Kay great kam kela tay sang ?
@gajanannagre
@gajanannagre Ай бұрын
😂​@@sks1464
@indranathmante6644
@indranathmante6644 Ай бұрын
लोकशाहीमध्ये हरजित होतच असते पण महाराष्ट्रातल्या 10 ते 11 लोकसभा मतदारसंघ 45 ते 50 विधानसभेचे मतदारसंघ यांचे विजयाची चाबी आमच्या हातात आहे म्हणून आमची चालती आहे​@@sks1464
@kiranandhale5509
@kiranandhale5509 Ай бұрын
Victory Vanjari ❤❤❤
@enzo_420gaming8
@enzo_420gaming8 Ай бұрын
😂 chutiya,speaker banvun kai uptnar ahe tumchi taai, jila cm banicha ahe ticha game vajtat ahe tumchya vanjari taai cha
@pratikshayele1470
@pratikshayele1470 Ай бұрын
One and only Ram shinde
@MCG099
@MCG099 Ай бұрын
पंकजा मुंडे किंग
@ghanshyamnawghade5459
@ghanshyamnawghade5459 Ай бұрын
चंपाच्या वक्तव्य भाजप मनावर घेत नाही
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer Ай бұрын
Pankaj munde looks like goblin in thumbnail 😂😂
@the-nikhil8502
@the-nikhil8502 Ай бұрын
तुमचा राजकारणात interest पाहून वाटतय की तुमच्या चॅनलच्या सर्व पत्रकारानीं विधानसभेत उभा राहावं
@user-xg5xj7zm5j
@user-xg5xj7zm5j Ай бұрын
बरोबर जर आता पंकजा ताई ला विधानपरिषदेत सभापती केले तर पुढे विधानसभा निवडणुकीत बी जे पी सत्तेत आली तर त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रश्नच येत नाही
@chandujadhav8415
@chandujadhav8415 Ай бұрын
बोल भिडू राजकारणा शिवाय महाराष्ट्रात अजून खूप काही विषय आहेत. केव्हा केव्हा असे वाटते की बोल भिडू bjp ची b टीम आहे.
@AkashYadav-ks3un
@AkashYadav-ks3un Ай бұрын
निलम ताई गोऱ्हे फक्त 🎉🎉🎉
@gajanan123hadole
@gajanan123hadole Ай бұрын
लोकांनी नाकारलेल्या नेत्यांना भाजप आमदार खासदार करत असेल तर मतदान आयोग बरखास्त करून मतदान कार्ड वापस घ्या. लोकशाही नसून पैशेशाही आहे
@chandrakantchavan9376
@chandrakantchavan9376 Ай бұрын
Ramraje ❤❤
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz Ай бұрын
नवीन महाबळेश्वर प्रोजेक्ट सातारा वर एक‌ व्हिडिओ‌ बनवा
@nitinmarkad2943
@nitinmarkad2943 Ай бұрын
Tai saheb
@abasaheb08
@abasaheb08 Ай бұрын
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Ай бұрын
तू कोण रे😂😂
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz Ай бұрын
नवीन महाबळेश्वर प्रोजेक्ट सातारा वर एक‌ व्हिडिओ‌ बनवा प्रोजेक्ट नक्की कुठ थटलाय आम्हाला पण कळुदे
@digambardesai944
@digambardesai944 Ай бұрын
नाकरता आणि मागच्या दाराने आलेला उमेदवार बापाचा आशीर्वाद (बरखा) भाषणामध्ये बापाचा अभीनय आम्ही काय वेडे आहोत का ?
@tanujshende4898
@tanujshende4898 Ай бұрын
Bhavi PM Pankaja Tai 😂
@ओबीसी
@ओबीसी Ай бұрын
Jay OBC
@rahulkhedkar2561
@rahulkhedkar2561 Ай бұрын
💯 sabhapati pad Pankaja Tai la milav
@chandujadhav8415
@chandujadhav8415 Ай бұрын
आणि तुमचे विषय असे असतात कि. वाटतंय, होऊ शकत, होईल का, तुम्हाला काय वाटत, अरे मग तुम्ही काय करता... बोल भिडू पहिले खूप चांगले होते आता तेच तेच खूप कंटाळा आला आता
@rahuldesai8755
@rahuldesai8755 Ай бұрын
Agadi barobar .... Aani aata tar lokanchya comments delete karayala lagalet he....😂😂😂
@nickpop23
@nickpop23 Ай бұрын
Vanjari votes pahijet ata. Bramhan vote var jinkta yet nahi ge kalalay tarbuj la
@AS-mq5gx
@AS-mq5gx Ай бұрын
Ugach kahi pn ka
@eknathkale483
@eknathkale483 Ай бұрын
Good
@KundanVirshid
@KundanVirshid Ай бұрын
Pankaja munde bjp chya rastriya sachiv aahet sabhapati pad deun tyanchi unchi Kami karnyacha dav aahe.
@sks1464
@sks1464 Ай бұрын
त्यांची उंची पहिल्या पासून कमी आहे उगडा डोळे बघा नीट
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
काही नाही त्या एका जातीच्या लीडर आहेत. त्यांना काही दिले नाही की तिचे माणसं राडा करतात.😂
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer Ай бұрын
​@@sks1464Jhatbar Unchi Chinky pinky che 😂😂
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
राम शिंदे सर्वसमावेशक नेतृत्व 💐
@Ram-ic9vr
@Ram-ic9vr Ай бұрын
BJP हटाव मोहिम हाती घेतली आहे 😂😂😂😂
@pratapjadhav9342
@pratapjadhav9342 Ай бұрын
Bjp ने त्यांना कायम भावी मुख्यमंत्री राहावं म्हणून केलेली सोय आहे 🤔🤔
@27246
@27246 Ай бұрын
बिल्कूल नको ताईसाहेब
@rahuldesai8755
@rahuldesai8755 Ай бұрын
mva ne bol bhidu la vikat ghetalay aata..... Lokanchya comments delete karayala lagalet he....😂😂
@amarpreet1215
@amarpreet1215 Ай бұрын
Tu panchat karte mitra😂
@HiralalNikhare
@HiralalNikhare Ай бұрын
Amchya halba samajach Kay na Tyanna yoag arsan nahi n sarkar pn tya bdl jast bolayla tyar nahi nagpur ankhi petla payje asa vattasel Tyanna ek meka sobt fkt bhandne asel sayd
@deepakborkar2583
@deepakborkar2583 Ай бұрын
बीजेपी ने माघार घेऊ नये
@Jrk443
@Jrk443 Ай бұрын
Fake news
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks Ай бұрын
Hya bhajap chya shevatchya sabhapati astil.... Karan pdnar tr mahayuti ch Ghe lihun📝
@haruchavan897
@haruchavan897 Ай бұрын
😅😂😅😊😅😅
@nitingadade5394
@nitingadade5394 Ай бұрын
Only Ram shinde 💯
@Dharmik457
@Dharmik457 Ай бұрын
चिक्की ताई करता 4 लोकांनी जीव दिला होता. हिच्यात असं आहे तरी काय? चिक्की ताई 🤡
@thenameis____7
@thenameis____7 Ай бұрын
🍻🍺 90 lover gavthi mithun jaangeee 😂😂
@gajanannagre
@gajanannagre Ай бұрын
90 ml😂
@hindui279
@hindui279 Ай бұрын
९० मिथुन चे गावठी चेले सुधरणार नाहीत 😂
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Ай бұрын
Mithun😂😂 Dambari dambari se chalne wala Yodha 😂😂😂 Usme kya hain re 😂😂
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
पूजा खेडकर सारखे अनेक अधिकारी तीने शासनत घेतले आहेत.हे फक्त जातींचे कामे करतात. हे याचे कर्तृत्व... 💯
@ketanpatil9629
@ketanpatil9629 Ай бұрын
Chikki tai . MARATHA Reservation Virodhi
@hindu1157
@hindu1157 Ай бұрын
Aani pawar saheb😂😂

SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 16 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 30 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 5 МЛН
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 11 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 16 МЛН