Рет қаралды 52,433
#Vidhansabha2024 #MaharashtraAssembly #MumbaiLiveTV
विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होतंय.महायुती सरकारच्या काळातलं हे शेवटचं पावसाळी अधिवेशन असेल.त्यामुळे विरोध आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभागृहातील कामकाजाकडे विशेष लक्ष असेल.