Vidhan Sabha : Bhaskar Jadhav भरसभागृहात एकनाथ शिंदे यांच्यावर का भडकले?

  Рет қаралды 491,895

Mumbai Tak

Mumbai Tak

Жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#vidhansabha #bhaskarjadhav #eknathshinde
भास्कर जाधव 'त्या' मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंवर भडकले
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 645
@pushkarvartak7742
@pushkarvartak7742 Жыл бұрын
भास्कर जाधव बरोबर आणि चांगले बोलतात, अतिशय भावनाप्रधान!
@Criccoverdrive-t8c
@Criccoverdrive-t8c Жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@nandkumarvavhal875
@nandkumarvavhal875 Жыл бұрын
👍👍
@vishalzerikunthe2551
@vishalzerikunthe2551 Жыл бұрын
uddhav sir ni congress sobat alliance kella anni eknath bhau ni bjp sobat
@AppaKurle
@AppaKurle Жыл бұрын
​@@vishalzerikunthe2551p00 0c❤3
@mayurbhandari9493
@mayurbhandari9493 Жыл бұрын
हो बरोबर ठाकरे साहेब मुख्यमंत्री तेव्हा तरी मदत घेयाची होती ना....
@jaypalsingchauhan8857
@jaypalsingchauhan8857 Жыл бұрын
हांना 1000 तोफांची सलामी ❤❤❤❤
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 Жыл бұрын
थांबा निवडणुका येऊ द्या मग बघा जनता काय करते जनता सब जाणती है सब पाहचांती है
@omkarshinde4362
@omkarshinde4362 Жыл бұрын
काय कर त नाही जनता मटनाच ताट आणि दारूड्यांना एक खंबा एवढ केल की बास राजकारण कराय रिकामे परत ५ वर्षांनी तेच
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 Жыл бұрын
BJP हटाव महाराष्ट्र खरोखर बचाव
@jyotipatil6919
@jyotipatil6919 Жыл бұрын
BJP gaddar hatav maharastr bachav 🙏
@gamma406
@gamma406 Жыл бұрын
Maharashtra bachav BJP ko vote do
@sanjaysawant1838
@sanjaysawant1838 Жыл бұрын
​@@gamma406🔔🔔🔔🔔🔔
@damodarverekar2659
@damodarverekar2659 Жыл бұрын
​@@gamma406randechya tula kahi laj lajja balag
@harikolhe4181
@harikolhe4181 Жыл бұрын
सलाम जाधव साहेब तुम्हाला असे असावेत लोक प्रतिनिधीं
@tanujapatil1898
@tanujapatil1898 Жыл бұрын
खरं बोलत आहेत तुम्ही
@tanajimndalik939
@tanajimndalik939 Жыл бұрын
असा माणूस हवा मुख्यमंत्री जाधव साहेबांसारखा
@ashokkanade2505
@ashokkanade2505 Жыл бұрын
❤100%
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 Жыл бұрын
chan kam karil
@ramdasmane9912
@ramdasmane9912 Жыл бұрын
🎉❤
@dinkardoiphode3458
@dinkardoiphode3458 Жыл бұрын
Heart touch jadhav saheb👍👍
@AN-uf7mk
@AN-uf7mk Жыл бұрын
😂
@Drmoscowich
@Drmoscowich Жыл бұрын
😂
@tanvisanvi3824
@tanvisanvi3824 Жыл бұрын
1 नंबर भास्करराव 🙏🏻🙏🏻
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 Жыл бұрын
जाधव बोललेत ते जर खरे असेल......बाकीच्यांना मदत दिली......व त्यांच्या मतदार संघातील ना मदत नाही दिली .......तर हे पुर्णपणे चुकीचे आहे......cm ने मतभेद ...पक्षभेद करता कामा नये.......हे चूक आहे........
@kalevihal1418
@kalevihal1418 Жыл бұрын
माणूस जिवाभावाचा 🙏🙏
@kalevihal1418
@kalevihal1418 Жыл бұрын
🙏
@AN-uf7mk
@AN-uf7mk Жыл бұрын
कोकणातली लोकं भावनिक होऊनच मतदांन करतात म्हणुन कोकणचा कोणताच विकास होत नाही ...... इलेक्शन आले की असे भाषण देणारे नेते देशाभुल करतात...मग लोकं सर्व मुलभूत हक्क, सुविधा विसरून परत ह्यानाच मतदान करतात 🙏😌🚩
@jaymaharashtra3342
@jaymaharashtra3342 Жыл бұрын
​@@AN-uf7mkअंधभक्त कि जय हो चाय पाणी की सोय हो... 🤣🤣
@sameerraut58
@sameerraut58 Жыл бұрын
Saheb तुम्ही गुहागर तालुक्यातील एक डासिंग आमदार आहात सलाम तुमच्या कार्याला
@sagarbhosale8700
@sagarbhosale8700 Жыл бұрын
खर बोलत आहात तुमचा अभिमान वाटतो ❤❤❤❤❤
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 Жыл бұрын
heart touching... speech 😢
@arjunkuhire
@arjunkuhire Жыл бұрын
Heart touching..
@satyavanbarvekar6396
@satyavanbarvekar6396 Жыл бұрын
असा माणूस मुख्यमंत्री पाहिजे ...गुहागर च्या जनतेने ऐक चांगल्या माणसाला निवडून दिले..
@jyotithakur7706
@jyotithakur7706 Жыл бұрын
Heart Touching Speech.
@mayurbhandari9493
@mayurbhandari9493 Жыл бұрын
Right thakhare Saib CM hothe tevha ka madath ghetali nay
@jyotithakur7706
@jyotithakur7706 Жыл бұрын
@mayurbhandari9493 You was blind in Corona period. How much he helped.
@sachinkamble5937
@sachinkamble5937 Жыл бұрын
Chiplun pur video
@mayurbhandari9493
@mayurbhandari9493 Жыл бұрын
@@jyotithakur7706 govt have work to support for people but he is facebook and on-line CM how he will help
@mayurbhandari9493
@mayurbhandari9493 Жыл бұрын
@@jyotithakur7706 he helped only to destroyed house like Kangana and destroying shushant sing Rajput evidence and nathing els .
@sunilborade1919
@sunilborade1919 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब ह्यांची माणुसकी सत्तेसाठी भाजपकडे गहाण ठेवली आहे
@rdd5770
@rdd5770 Жыл бұрын
साहेब छान झापलं पण. ....सदासुखी.
@jeevanpatil575
@jeevanpatil575 Жыл бұрын
आपल्या पक्षांबरोबर च्याला मदत करायची आणि दुसरीकडे आहे म्हणून त्यांना मदत करायची नाही हे वागणं संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे.जाधव साहेब तुमची तळमळ आम्ही पाहत आहोत तुम्ही बिनधास्त रहा.यांना जागा आम्ही दाखवतो.
@tukarampawar7517
@tukarampawar7517 Жыл бұрын
खरोखर जाधव साहेब तुम्ही कोकणची शान आहे जनता तुमच्या पाठीशी राहील
@kadri3350
@kadri3350 Жыл бұрын
Heart touching speech jadhav sir
@ulhasghadi7736
@ulhasghadi7736 Жыл бұрын
अरे हा कसला मुख्यमंत्री.
@anitanirhali2999
@anitanirhali2999 Жыл бұрын
या यालाच म्हणतात सर्वसामान्याचे सरकार आम्ही सगळ्यांना न्याय तेत निपक्षपाती
@user-sv7rw9fp5y
@user-sv7rw9fp5y Жыл бұрын
याला म्हनाता खरा शिवसेनीक जाधव साहेब लंका जलायला राम नाही, हनुमान गेल होते , तशी यांच्या मत दार संघात जाऊं वा यांची पूर्ण जालू जय महाराष्ट्र
@babasobhosale7216
@babasobhosale7216 Жыл бұрын
बरोबर बर जाधव साहेब
@NatwarVishnu
@NatwarVishnu Жыл бұрын
अशा पापी ना बोलून काही उपयोग नाही अशा लोकांपासून दूर रहावे मौन पाळावे, जनतेंला यांची सावली पण नको, गरीब जनतेंला छळकपट करता ही येत नाही व सहन ही होत नाही.
@krushnamortale7125
@krushnamortale7125 Жыл бұрын
वाघ❤
@vikasbhor9544
@vikasbhor9544 Жыл бұрын
कोणी कितीपण आवाज दाबण्याचा प्रयत्न करा ....भास्करराव दबणारा माणूस नाहीत...ग्रेट ❤
@santoshparde7527
@santoshparde7527 Жыл бұрын
Jadhav साहेब तुम्ही नक्कीच प्रामाणिक बोलता
@devendrahagawane3028
@devendrahagawane3028 Жыл бұрын
1 no. Saheb.
@pai_rushikeshjadhav4144
@pai_rushikeshjadhav4144 Жыл бұрын
खरचं यार..एक एक शब्द हृदयद्रावक आहे राजकारणच सगळं वाटूळ केलंय
@ajitgorde350
@ajitgorde350 Жыл бұрын
Heart touching 😢
@jeevanpatil575
@jeevanpatil575 Жыл бұрын
सगळ्यात कडु टरबुज आहे हे महाराष्ट्र बघत आहे.
@sunilmore4727
@sunilmore4727 Жыл бұрын
कसे हे राक्षसी वृत्तीचे काही राजकारणी आहेत.
@hemantsonavale6212
@hemantsonavale6212 Жыл бұрын
सडून मरतील साले
@milindbhalerao8752
@milindbhalerao8752 Жыл бұрын
ONLY UDDHAV BALASAHEB THACKERAY SAHEB
@nitinchoudhari2794
@nitinchoudhari2794 Жыл бұрын
जबरदस्त स्पीच, याला बोलतात निर्भीड आणि स्पष्टवक्तेपणा.
@kalevihal1418
@kalevihal1418 Жыл бұрын
🚩🚩एक नंबर 🚩🚩
@rajeshreebhujbal8169
@rajeshreebhujbal8169 Жыл бұрын
2024 ल निवडून देऊ नका
@sambhajikhillare5259
@sambhajikhillare5259 Жыл бұрын
राजकारणाकरिता माणसं किती कठोर होतात किती निर्दयी होतात...किती निष्ठूर होतात आणि किती मेलेल्या मनाची होतात....हे आज पहायला मिळते. - भास्कर जाधव (विधानसभा सदस्य, महाराष्ट्र)
@chintanpatel244
@chintanpatel244 Жыл бұрын
Very sad feeling 😢🙏
@kewalkatari5575
@kewalkatari5575 Жыл бұрын
मनाला हेलावून टाकणारी सत्यता मांडली जाधव साहेब, मृत व्यक्ती वर हसणारे मुख्यमंत्री महाराष्ट्र माफ करणार नाही हे लक्षात ठेवा
@apb5322
@apb5322 Жыл бұрын
Sir खरंच salute तुमच्या स्पीच ला अन् हया भावना प्रधान माणुसकीच्या भाषेला सलाम ह्यांचे असेही दिवस संपलेच आहेत हे पुन्हा चुकूनही जनतेत दिसणार नाहीत
@hanumantsangave6443
@hanumantsangave6443 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@rohitgangwe3434
@rohitgangwe3434 Жыл бұрын
भास्कर जाधव साहेब त्यांना सगळ्यांना सगळ इकडेच फेडाव लागणार आहे आणि ते पण आपल्या समोरच फेडतील हा दिवस नक्की येईल 😢
@sanjaykadam2172
@sanjaykadam2172 Жыл бұрын
तूम्ही कट्टर शिव सैनिक आहे
@pradnyasuryacreations1859
@pradnyasuryacreations1859 Жыл бұрын
जाधव साहेब तुमच्या सारखी माणसं फारच कमी आहेत हो . तुमच्या सारखी माणसं ह्या भ्रष्टाचार नेत्यांना धडा शिकवण्यासाठी राजकारणात यायला हवी.फारच काळाची गरज आहे.
@vishalligade2481
@vishalligade2481 Жыл бұрын
दमदार आमदार.. 👍🏻🙏🏻
@samadhankhatal3043
@samadhankhatal3043 Жыл бұрын
एकच नंबर
@Indiavale123
@Indiavale123 Жыл бұрын
एकनाथ शिंदे इतका नालायक माणूस लाभला आम्हाला हे आमचं दूर्भाग्य आहेत
@user-ob7ml3wh2o
@user-ob7ml3wh2o Жыл бұрын
अशी कितीही माणसं मेली तरी या सरकार ला जाग येणार नाही, शब्द नाहीत या सरकार ला काय म्हणावं त्यासाठी......
@sanjaynalawade3943
@sanjaynalawade3943 Жыл бұрын
बरोब्बर बोललात साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@sunilmithari4924
@sunilmithari4924 Жыл бұрын
लोकप्रतिनिधी कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजेच भास्करराव जाधव
@ganeshthavle3224
@ganeshthavle3224 Жыл бұрын
जाधव साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलला. तुमच्या सारखी माणसे हवीत. जय महाराष्ट्र, उध्दव बाळासाहेब ठाकरे⛳⛳
@azharshaikh3032
@azharshaikh3032 Жыл бұрын
Heart touching speech
@sunilpalav8772
@sunilpalav8772 Жыл бұрын
जाधव साहेब सलाम तुम्हाला जय महाराष्ट्र
@milindbhalerao8752
@milindbhalerao8752 Жыл бұрын
Bhaskar Jadhav saheb khara bolala tumhi, fadtus sarkar la manuski nahi ahe.
@jyotipatil6919
@jyotipatil6919 Жыл бұрын
गद्दार ते गद्दरच
@mahadevchaudhari3297
@mahadevchaudhari3297 Жыл бұрын
भास्कर जाधव साहेब आपण एकदम बरोबर आहात,सलाम सर आपणास..
@amolsurashe9187
@amolsurashe9187 Жыл бұрын
Only uddhav saheb
@sujitpatil2510
@sujitpatil2510 Жыл бұрын
Jadhav साहेब या लोकांची लायकी नाही महाराष्ट्र sambhalaychi यांची जागा आम्ही यांना लवकर दाखवू येणार्‍या निवडणुक मध्ये 🚩 जय महाराष्ट्र 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@A..B..S7117
@A..B..S7117 Жыл бұрын
Heart Touching Jadhav Saheb 😢
@maheshkadam3363
@maheshkadam3363 Жыл бұрын
Well said ❤ गद्दार शिंदे लाज वाटू दे 😡
@darshandevkar7676
@darshandevkar7676 Жыл бұрын
जाधव साहेबाना मानाचा जय महाराष्ट्र
@subhashkhanolkar935
@subhashkhanolkar935 Жыл бұрын
Good
@kishor07525
@kishor07525 Жыл бұрын
Salute
@yogirajdhuldhar3740
@yogirajdhuldhar3740 Жыл бұрын
अशे प्रश्न सभागृहात प्रत्येक सदस्यांनी मांडायला पाहिजे ।खुप छान। सत्ताधारी असो कि विरोधक
@madhurichoudhari570
@madhurichoudhari570 Жыл бұрын
Kharch bollat apan rajkaran mhnje maharashtrala khup bhayanker Parinam bhogave lagtil asech vatte ahe
@ranjitkokate1584
@ranjitkokate1584 Жыл бұрын
Eknath nalayk ahe ek no cha
@yogeshjanjirkar-kf9zn
@yogeshjanjirkar-kf9zn Жыл бұрын
जबरदस्त अशी माणसं विधानसभा मध्ये हवी आहेत
@sandeshpalande8808
@sandeshpalande8808 Жыл бұрын
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@SantoshPawar-hp9yz
@SantoshPawar-hp9yz Жыл бұрын
ऐक नंबर भाषण आमदार जाधव साहेब
@rajuadagale231
@rajuadagale231 Жыл бұрын
Jay maharashtra sir
@sawant8677
@sawant8677 Жыл бұрын
Heart Touching ❤❤❤🙏
@bhushandhamal3375
@bhushandhamal3375 Жыл бұрын
भास्कर जाधव सलाम 👑
@dadasopatil3161
@dadasopatil3161 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जाधव साहेब 👍🙏
@prakashsuryavanshi3508
@prakashsuryavanshi3508 Жыл бұрын
Heart touching
@rajjagtap5636
@rajjagtap5636 Жыл бұрын
एक नंबर बोलले जाधव साहेब जय महाराष्ट्र. साहेब गद्दारांना कडे लक्ष देऊ नका
@KishorTalokar-rq4jd
@KishorTalokar-rq4jd Жыл бұрын
B Jadhav Saheb Jay Maharashtra
@RPR0103
@RPR0103 Жыл бұрын
मतदानाच्या वेळी कळेल यांना,दाखवून देऊ त्यांची जागा
@ashokghule1861
@ashokghule1861 Жыл бұрын
वाघ
@chandrasinhkhose6501
@chandrasinhkhose6501 Жыл бұрын
टिंगल करून जे साइडला ओरडत होते त्यांना अशी पण वेळ येईन ना की स्वतः रडत असतील अन् शेजारचे हसत असतील ....🕑
@rakeshphondke7
@rakeshphondke7 Жыл бұрын
खुप छान साहेब याला बोलतात हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांचा सैनिक. जय महाराष्ट्र. 🙏
@vishaldharmadalvi7127
@vishaldharmadalvi7127 Жыл бұрын
सलाम आहे साहेब तुम्हाला ..
@digambargiri214
@digambargiri214 Жыл бұрын
1 नंबर साहेब
@sanjaydhamdhere3708
@sanjaydhamdhere3708 Жыл бұрын
Great speech
@PatilSagar1010
@PatilSagar1010 Жыл бұрын
हिंदू ह्रदय सम्राट उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
@user-du8ut2vt9j
@user-du8ut2vt9j Жыл бұрын
ऐकून डोळ्यांत पाणी आलं
@somnathdeshkar
@somnathdeshkar Жыл бұрын
Great भास्करराव जाधव. सत्य मांडले
@umeshrathod9561
@umeshrathod9561 Жыл бұрын
जय सेवालाल साहेब खुप बोलत या असा संकटात राजकारण करू नये.
@rajendrapawar7891
@rajendrapawar7891 Жыл бұрын
एक नंबर साहेब. यांना जनता चांगलाच धड़ा शिकवेल.
@pratapgadge2972
@pratapgadge2972 Жыл бұрын
माझे आवडते लोक प्रतिनिधी.. आमदार भास्कर साहेब जाधव.. मी कट्टर काँग्रेस..
@bharatiparab7883
@bharatiparab7883 Жыл бұрын
Sunder speech 👏👏
@jitendrathakare6510
@jitendrathakare6510 Жыл бұрын
व्हा!भास्करराव काय बोललात आपण. धन्यवाद.
@bhagwanmathane7393
@bhagwanmathane7393 Жыл бұрын
भास्करराव साहेब एकदम बरोबर बोललात यांचे मुख्यमंत्र्याचे मन पूर्ण मेलेले आहे
@laveshghole2192
@laveshghole2192 Жыл бұрын
साहेब तुम्ही फारच छान बोलून ह्या सरकारला सळो की पळो करून सोडता तुमचे विचार मला खूपच आवडतात हे सरकार राजकारण करत आहेत आपल्या कोकणासाठी नेहमीच हे सरकार दुजाभाव दाखवतोय आहो जर समृद्ध महामार्ग 4 ते 5 वर्षांत बांधून तयार होतो मग आमचा मुंबई गोवा महामार्ग का ह्यांच्याने होत नाही ह्या सरकारला कोकणी जनता 2024 ला नक्कीच घरी बसवल्या शिवाय शांत बसणार नाही
@anilghadigaonkar1077
@anilghadigaonkar1077 Жыл бұрын
अतिशय चांगला प्रश्न मांडला खरंच सरकार असवेदनशील आहे जर इतर लोकांना मद्दतमिळत असेल तर हह्या लोकांना का न मिळावी हे शिवाजी राजेंचे महाराष्ट्र आहे लाज वाटते हे ऐकून
@vgadekar5598
@vgadekar5598 Жыл бұрын
भाजप आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्रात पुन्हा निवडून येणार नाही याची काळजी नक्कीच घेऊ. Heart touching speech
@dhanaji1704
@dhanaji1704 Жыл бұрын
वाघ ❤
@user-cs2pd3lt6t
@user-cs2pd3lt6t Жыл бұрын
आमदार असावं तर आसा जय महाराष्ट्र जाधव साहेब
@pankajpendhari81
@pankajpendhari81 Жыл бұрын
साहेब थोड मुंबई गोवा महामार्गावर कधी पूर्ण होणार ते पण विचारा खूप खराब झाले आहे रोड
@santoshnarale2404
@santoshnarale2404 Жыл бұрын
भास्कर जाधवांना हजार तोफांची सलामी असा MLA पाहिजे आम्हाला माण खटाव साठि
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 31 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 166 МЛН
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН