Vidhan Sabha Election: Ajit Pawar Mahayuti मधून बाहेर पडून स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहेत का ?

  Рет қаралды 155,617

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #AjitPawar #MaharashtraVidhanSabhaElection
मुख्यमंत्री पदासाठी कोणताही चेहरा पुढे करत महायुती निवडणूका लढवणार नाही, महायुतीतल्या घटकपक्षांसमोर पहिलं आव्हान आहे ते बहुमताचा आकडा मिळवणं. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची चर्चा होईल. हे विधान आहे अजित पवारांच. दोनच दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून मुख्यमंत्री शब्द वगळला होता आणि आत्ता अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही चेहरा नाही अस विधान करून एकप्रकारे महायुती पुन्हा सत्तेत आली तर एकनाथ शिंदे कायम राहतील या नरेटिववर फुली मारली आहे. लाडकी बहिणचा आक्रमक प्रचार असो की मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांनी केलेलं विधान असो. या घडामोडींमधून चर्चा सुरू झाल्या आहेत त्या म्हणजे अजित पवारांचा एक्झिट प्लॅन सुरू झाला आहे का? या चर्चा कशाच्या आधारे सुरु आहेत ? अजित पवार स्वतंत्र लढले, तर याचा भाजपला कसा फायदा होऊ शकतो ? समजून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 198
@ayushsatose6338
@ayushsatose6338 9 күн бұрын
मविआ जिंकू दे किंवा महा युती मुख्यमंत्री कोणीही बनो उपमुख्यमंत्री दादाच 😂😂😂😂😂😂😂
@Narcissist_17
@Narcissist_17 9 күн бұрын
विषय च हार्ड य😂
@saurabhjagtap6969
@saurabhjagtap6969 9 күн бұрын
😂
@ch3tan
@ch3tan 9 күн бұрын
Ani punyache palak mantri dada.
@sairaj5353
@sairaj5353 9 күн бұрын
समजेल यावेळी .....थांबा जरा 😅😂😂😂😂
@prash516
@prash516 9 күн бұрын
बस झालं आता...असला बेभरवशाचा दादा कुठंच नको ! मविआ ला गरज नाही...तेव्हा दादा न घरी बसावं
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 9 күн бұрын
ईडी मध्ये चक्क राज ठाकरे आणि अजित पवारांना पक्के मित्र बनवण्याची ताकद आहे 😂😂😂
@sandeepdhapte
@sandeepdhapte 9 күн бұрын
😂😂😂😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 9 күн бұрын
Andhbhakt , the misuse of ed finished bjp in maharashtra , forget maharashtra now .😂😂😂
@sandeepdhapte
@sandeepdhapte 9 күн бұрын
@@hearttouchingbeats3901 exactly 💯👍🔥
@sandeepdhapte
@sandeepdhapte 9 күн бұрын
@@hearttouchingbeats3901 right... UP aani Bihar chya lokana Chutya banvata yeil pan Maharashtra madhil lokana nahi !!!
@ajinkyanarayanpure2209
@ajinkyanarayanpure2209 9 күн бұрын
​@@hearttouchingbeats3901 true but use of castism like maratha card being done by ages from Sharad Pawar stil chamchas follow them 😂
@dabangkhan9315
@dabangkhan9315 9 күн бұрын
अजीत पवार लोकसभा प्रमाणे विधान सभेत महायुती चा गेम करनार आणि निवडनुक नंतर शेवटी आघाड़ी मधे जानार 😂😂😂😂
@sandeepdhapte
@sandeepdhapte 9 күн бұрын
amhi nahi ghenar Dada Pada la 😂
@meherbhoyar8955
@meherbhoyar8955 9 күн бұрын
​@@sandeepdhaptetu mva mdhe nahi ghenar😅
@factically4972
@factically4972 9 күн бұрын
Ani tu masjid mdhe janar bom banvyla
@vivekchikankar9310
@vivekchikankar9310 9 күн бұрын
Very Chalak bro Ajit dada
@aaplashivpatil
@aaplashivpatil 7 күн бұрын
​@@sandeepdhapte Tumhi kontya pakshache adyaksh ahat😂😂
@niteshkoli6021
@niteshkoli6021 9 күн бұрын
अजितदादा भाजपसोबत जातील हे तुम्ही काहीही कारण नसताना दोन ते तीन दिवस आधी सांगितलं होतं 👍🏻👍🏻
@yogeshjog6072
@yogeshjog6072 9 күн бұрын
मी तिथूनच बोल भिडू पहिल्यांदा पाहू लागलो
@kadumakad7151
@kadumakad7151 9 күн бұрын
पैसे घेवून न्यूज पेरतात भाऊ. *आणखी एक नॉनस्कीपेबल ऐड बंद आहेत या विडीयो वर😂
@Be_kind001
@Be_kind001 9 күн бұрын
राज ठाकरे महायुतीत 100 ते 120 जागा मागण्याची शक्यता😂😂😂
@gauri_patil_001
@gauri_patil_001 8 күн бұрын
😂😂
@kalisk6596
@kalisk6596 8 күн бұрын
Te 288 jaga Ladhnar aahet
@dr.rajeshingole2215
@dr.rajeshingole2215 6 күн бұрын
फक्त 100-120 ? 😶😅
@abcdefg-zn8en
@abcdefg-zn8en 9 күн бұрын
बारामतीतून स्वतः अजित पवार मोठ्या मताधिक्याने यावेळी पडत आहेत..पाणी न मिळालेली 23 गाव.. आणि बागायत पट्ट्यातील गाव कधी नव्हे ते पहिल्यांदा अजित पावरांच्या थेट विरोधात गेली आहेत.. आणि शहरी भागात शरद पवारांना जनता खुप मानते..सुप्रिया सुलेंना 40 पैकी 38 वार्ड मधून भरमसाठ लीड मिळालं लोकसभेला..अजित पवार पडत आहे बारामतीतून.. 🔥🔥
@HUNTERGAMING-fn2ud
@HUNTERGAMING-fn2ud 9 күн бұрын
ते पडले तर निवडून कोण येत आहे पवारच घराण्यातले कोण तरी 😅म्हंजे 23 गावे अजित पवारांना पाडून कोणाला अंनार तर ते असणार तुतारी chaa उमेदवार म्हंजे अजित दादा अगोदर होते त्याच लोकांमधील एक म्हंजे कायच उपयोग होणार नाही 😅😅😂पाडून पण दादांना
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 9 күн бұрын
अजित दादांनी स्वतंत्र लढून एम आय एम बरोबर युती करावी आणि तसेच आंबेडकरांची युती करावी आपली तिसरी आघाडी निर्माण करून लढावे
@danyvk5534
@danyvk5534 9 күн бұрын
म्हणजे महविकास आघाडीचे मत फोडून BJP ला फायदा होईल...नाही work होणार ही trick लोकांना कळलय आता ह्यांचे गेम दुसरा काहीतरी प्लॅन करा 😂
@Urug01315
@Urug01315 9 күн бұрын
​@@danyvk5534muslim votes uddhav sahab ku milayga but inha nahi
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 9 күн бұрын
ते प्लॅन करतील, म वि आ सत्तेत आली तर कसा पाठिम्बा द्यावा
@Dhanwe1011
@Dhanwe1011 9 күн бұрын
अजित पवारांनी पुन्हा एकट्याने लढावे
@lalitwankhede7022
@lalitwankhede7022 9 күн бұрын
40 सिट्स दिल्या तरी अजित पवार भाजपला सोडणार नाही😂
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 9 күн бұрын
अजित पवार कसंही लढले तरी त्यांच्या पदरी अपयशच येणार.
@Thepunemh12
@Thepunemh12 9 күн бұрын
भारतात F&O मध्ये जितकं स्पेक्युलेशन होत असेल त्यापेक्षा जास्ती बोलभिडू वर होतंय 😂
@indianfirst423
@indianfirst423 9 күн бұрын
जो चाचा है वहि भतीजा है...भतीजा हैही नही 😂😂😂😂
@dfcreation1688
@dfcreation1688 9 күн бұрын
कामाचा माणूस #अजितदादा... We Love #Ajitdada ❤
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 9 күн бұрын
राज ठाकरे आणि अजित पवार हे चौकशीला घाबरलेले दोघं भाजपच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. वेगळे लढले तरी भाजपच्या सांगण्यावरूनच लढतील.
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 8 күн бұрын
आजी, माजी, भावी आणि कायमचे उपमुख्यमंत्री.
@Abhijeet_13
@Abhijeet_13 9 күн бұрын
मला तर वाटतंय राज ठाकरे (गृह खात )आणि अजित पवार (मुख्यमंत्री )यांनी एकत्र लढावं
@digambarghogare6968
@digambarghogare6968 9 күн бұрын
😂
@EkcommanMan-hc4vd
@EkcommanMan-hc4vd 8 күн бұрын
Ok 😊😂
@sandiphiwrale8840
@sandiphiwrale8840 9 күн бұрын
यावर्षी महाराष्ट्रात खूप पाऊस आहे त्यामुळे महाराष्ट्राला दादांची (मुतन्यासाठी) काहीच गरज नाही...
@user-uq2fy7oc7e
@user-uq2fy7oc7e 9 күн бұрын
लोकसभे सारखाच निकाल येईल 23 वरूण 9 वर खाली आले . विधानसभेत 60 तरी नक्की येतील
@samadhanwagh7081
@samadhanwagh7081 9 күн бұрын
NDA 71+36+31+ other10 =148
@samadhanwagh7081
@samadhanwagh7081 9 күн бұрын
😂61+33+29+ other 18= 140
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 9 күн бұрын
दादांनी एकटे लढावे
@rahulbhandari6362
@rahulbhandari6362 9 күн бұрын
अजितदादा स्वातंत्र्य लढले तर राष्ट्रवादीचे किमान साठ जागा निवडून येतील🎉🎉
@ramthanekar6636
@ramthanekar6636 9 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री अजित दादा पवार रच असणार
@pratapsinhbhanvase
@pratapsinhbhanvase 9 күн бұрын
दोन्ही कडून cm होणार
@pratapsinhbhanvase
@pratapsinhbhanvase 9 күн бұрын
अजित दादाच cm होणार आघाडी कडून पण आणि महायुती कडून पण ... लिहून ठेवा
@errahulmali7486
@errahulmali7486 8 күн бұрын
BJP 👉 ब्राह्मण जनता पार्टी 100, Shinde Sena 100, Ajit Dada 88. Mahayuti Formula 😂😂
@niitwagh
@niitwagh 9 күн бұрын
अजित पवार यांची लवकरच राजकारणातूनच एक्सिट होईल
@swapnilmore4362
@swapnilmore4362 9 күн бұрын
Nahi hot ..Kam ahe tyancha changal
@vaibhavpatil5777
@vaibhavpatil5777 9 күн бұрын
यांच्या राजकारण करण्यात हे आज याच्या घरी तर उद्या दुसऱ्या घरात, अहो यांच्यावर बातम्या करण्यापेक्षा जनतेच्या मनातील अस्वस्था आहे त्याची बातमी करा एक
@swarajya7848
@swarajya7848 9 күн бұрын
Ajit dada is mass leader of Maharashtra ❤️❤️
@abhigaikwad4740
@abhigaikwad4740 9 күн бұрын
कामाचा माणुस❤
@raghunathalande799
@raghunathalande799 9 күн бұрын
राज्यातील पवार हे घराणच मुळी सर्वात विश्वासघातकी आहे .तरी भाजपाने अजित पवार वर विश्वास कसा ठेवला . 2019 मद्येच पहिल्या वेळी अजित पवार 24 तासात पलटी मारली.
@swarajya7848
@swarajya7848 9 күн бұрын
Ajit dada is next CM ❤️
@shahajimisal9405
@shahajimisal9405 9 күн бұрын
भाजप सांगल तशी रणनीती आखली जात आहे
@vipuljvalvi6592
@vipuljvalvi6592 9 күн бұрын
स्वतंत्र लढो की युती मध्ये ते संपणार या विधानसभेत हे मात्र नक्की
@DipakKolte-t4u
@DipakKolte-t4u 9 күн бұрын
महाराष्ट्रात अजित पर्व
@vishaldhavle1522
@vishaldhavle1522 9 күн бұрын
Good Idea. Ajit pawaranni ha video baghaylach pahije
@prasad7391
@prasad7391 9 күн бұрын
Sobt ladun 20 25 tri yeil ekte ladhle tr 10 15 he yenr nhi 😂
@tusharbhonsletusharbhonsle8404
@tusharbhonsletusharbhonsle8404 9 күн бұрын
Ekte ladle tar 50 jaga yetil
@prasad7391
@prasad7391 9 күн бұрын
@@tusharbhonsletusharbhonsle8404 ektr ladhle tr vanchit agadhi sarkhe hal hotil 😂
@tusharbhonsletusharbhonsle8404
@tusharbhonsletusharbhonsle8404 9 күн бұрын
Kal hach tharavnar je honar teh adich livhun tevhlay ahey niyati ne
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 9 күн бұрын
महाविला विधानसभा ला बहुंमत मीळणार आहे शिंदे साहेब देवेंद्र साहेब आजितदादा हे चांगले काम करतात
@mi-1644
@mi-1644 4 күн бұрын
हे होणारच होते. राष्ट्रवादी सत्ते शिवाय राहू शकत नाही म्हणूनच बहुतेक आमदारा सह सरकारात सामील झाले ते ED पासून वाचणार म्हणून. हे परत शरद पवार कडे परत जाणार माहित होते. भाजप वाले मात्र राष्ट्रवादी फोडली म्हणून खुशीत होते आणि लोकसभेत संख्या बळ गमावून बसले.
@dwarkadhishghaisas2823
@dwarkadhishghaisas2823 9 күн бұрын
अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी वेगळी आघाडी करावी, जोडीला जरंगे, वंचित, बच्चू, राजू याना घ्यावे आणि सत्ता आणावी.
@dr.rajeshingole2215
@dr.rajeshingole2215 6 күн бұрын
दोघांनी आघाडी करावी व नाव ठेवावं म.ग.आ. (महाराष्ट्र गद्दार आघाडी.😂😂
@kedaranmole
@kedaranmole 9 күн бұрын
Politics is just a number game...
@mi-1644
@mi-1644 4 күн бұрын
जी खेळी उद्धव ने 2019 ला खेळली तीच खेळी दादा खेळणार मुख्यमंत्री पदा साठी.
@vishalkharat150
@vishalkharat150 7 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान भावी मुख्यमंत्री श्री अब्दुलजी सत्तार साहेब तथा उपमुख्यमंत्रीपदी श्री शरददादा कोळी साहेब दोन्ही नेत्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथविधी सोहळा ग्रहण करावा एवढीच अपेक्षा आहे जय श्री राम
@user-nn2pw6wn5b
@user-nn2pw6wn5b 5 күн бұрын
वा ज्यांना कोणी मतदार संघा बाहेर ओळखत नाही ते मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री
@shribaji536
@shribaji536 9 күн бұрын
नवीन कुणी सरकार स्थापन केले की त्याच्या बरोबर संसार करायचे ha kan-mantra kakashri ni दिलाय ..त्याला शब्द कोणते hi असो 😊
@peoplesvoice7073
@peoplesvoice7073 9 күн бұрын
महाविकास आघाडीतून उद्धवला आणि महायुतीमधून अजित पवारला काढून टाकले पाहिजे
@sanjaykanade1803
@sanjaykanade1803 5 күн бұрын
दादाचा लवकरच कार्यक्रम
@आमचीमातीआमचीमानस
@आमचीमातीआमचीमानस 8 күн бұрын
हो एक्ज़िट प्लैन सुरु झालाय याचे उदा म्हनजे नेवासाविधानसभा तालुका मतदार संघात अजीत दादांचे शिलेदार अब्दुल भैय्या यांनी कमालीचे खर्च आणि वातावरन बनवलय ज़बरदस्त तैयारी पाहूँन असेच वाटते.अब्दुल भैय्या मानुस कामाचा आहे मात्र.सर्व धर्माचा नेता आहे.
@bhu-i4g
@bhu-i4g 8 күн бұрын
राष्ट्रवादी कधी फुटलीच नव्हती ,बोल भिडू चे पहिले vdo आले होते राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्या vdo ला मी comment केली होती की दादा BJP ला सुरुंग लावून माघारी येणार😂😂
@dnyandeovarpe5604
@dnyandeovarpe5604 9 күн бұрын
Next CM DADA Only 100%!
@saurabhjagtap6969
@saurabhjagtap6969 9 күн бұрын
😂
@AS-fr2xt
@AS-fr2xt 7 күн бұрын
आरती एकदम सुरात बोलते ... 😂
@akashgaware9451
@akashgaware9451 4 күн бұрын
मायला ही पण दादा म्हणत नाही अजित दादाला...😂 २ हाणा पण दादा म्हणा 🥹
@deepakborkar2583
@deepakborkar2583 9 күн бұрын
छान सादरीकरण
@Dilip-Patil
@Dilip-Patil 8 күн бұрын
हे लोकंही narrative set करायला लागले. तुम्हा मिडियाला काही काम पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीत मविआने मोठं contract दिले होते.
@Pune-xc2nh
@Pune-xc2nh 8 күн бұрын
आपल्या नेवासा तालुक्यातुन राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वतंत्र असो किंवा महायुतीत राष्ट्रवादी पक्षाचा नविन चेहरा निवडून येण्याची संधी आहे व सद्य परिस्थितीत तालुक्यातुन लाडकी बहीण या योजनेच्या योजने चा लाभ .fix aamdar अब्दुल हफिज शेख यांनी त्यांच्या संपर्क कार्यलयातुन माता भगिनीना विनाशुक देऊन रक्षाबंधनां ची अनोखी भेट शासनाची योजना राबवुन जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले दादानी त्यांनाच उमेदवारी दयावी हिच जनते ची मागणी आहे
@ganeshvideovisionsultanpur6231
@ganeshvideovisionsultanpur6231 9 күн бұрын
I have subscribed because of ur efforts
@sumeetpatole3774
@sumeetpatole3774 8 күн бұрын
Same to Narayan Rane
@editingclash
@editingclash 8 күн бұрын
नेवासा . तालुकाक्यात .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच विजयी होईल
@sarkarshambhuraja4317
@sarkarshambhuraja4317 5 күн бұрын
निधी घेऊन झाला, उपुख्यमंत्रीपद भोगून झाले, बायकोला खासदार करून झालं , आरोप बरखास्त झाले, पोट भरले , आता घरी निघाले!
@arnav1977
@arnav1977 9 күн бұрын
…आणि अशा प्रकारे अजित नावाचा एकमेव पवार व्यक्तीचा अस्त झाला.
@prashantbharatiy9824
@prashantbharatiy9824 7 күн бұрын
आरती मोरे = तुतारी प्रवक्ता 💯✅
@sanjayshinde161
@sanjayshinde161 9 күн бұрын
10 मिनिट मध्ये २ video🎉 पहिल्या १ देवेंद्र फडणवीस यांची tr दुसरी ही दादांची …..कमेंट बघता अजित दादाची खूप लागलेली आहे अस दिसतंय
@ni3_
@ni3_ 9 күн бұрын
*कितीही काही केले तरी* *गेम चेंजर अजितदादाच होणार*
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 9 күн бұрын
विरोधी पक्ष नेते झाले तरी मुख्यमंत्री झाले असे समजू😂
@thechnicalpurushottam2833
@thechnicalpurushottam2833 9 күн бұрын
सरकार कोणाचेही असुदे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री हे अजित पवारच असणार आहे
@RajuValvi-ce2tc
@RajuValvi-ce2tc 9 күн бұрын
Sharda pawar aani Ajit Pawar nivadnuki nantar ekatra yetil aani rastrawadi cha mukhyamantri honar
@JackReacher-qk6ex
@JackReacher-qk6ex 6 күн бұрын
"Kaka Mala Vachva" plan..
@rakeshikhar9880
@rakeshikhar9880 9 күн бұрын
Very good news
@Djkingisback
@Djkingisback 9 күн бұрын
We want Ajit dada for development 💪
@abhirajargade2727
@abhirajargade2727 8 күн бұрын
काही ठरवा फक्त आमच्या अब्दुल भैय्या ला नेवाश्यातुन आमदार करा
@skills_wala_money
@skills_wala_money 8 күн бұрын
Raj + ajit💯💪
@Ravi25561
@Ravi25561 8 күн бұрын
Ajit dada che Rajbhau saheb zale.
@namdevpatil5894
@namdevpatil5894 9 күн бұрын
शरद पवार गटाचा मुख्यमंत्री आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचा उपमुख्यमंत्री
@dhananjaypoul3105
@dhananjaypoul3105 9 күн бұрын
सगळ खर आहे हो मॅडम पण जेव्हा मतदार विचार करतो की घड्याळाचा चेहरा यावेळेस अजित पवार आहे ,तेव्हा तो आपसूकच मत देणं टाळतो आहे घड्याळाला... एवढा मोठा जनाधार आहे आमच्या दादाला...😂😂😂😂....
@narendramahajan7943
@narendramahajan7943 9 күн бұрын
अजितदादा राजकीय सन्यास घेऊ शकतात
@utu986
@utu986 9 күн бұрын
हे महाविकास आघाडीचे मतदान खाण्यासाठी चालू आहे
@anandmore4910
@anandmore4910 9 күн бұрын
1995 प्रमाणे 100% अपक्ष आमदार निवडून येणार
@sagargaikwad9032
@sagargaikwad9032 9 күн бұрын
आरतीचा पगार वाढवा
@bhakti1980
@bhakti1980 9 күн бұрын
Jai Maharashtra
@tusharkorde6474
@tusharkorde6474 9 күн бұрын
Question ❓ mark cha kiti fayda ghyal. Nust he zal ka? Te honar ka? ani election al ki ? Vadhtat. Charcha suru tumhich krta.
@prashantchandankhede8487
@prashantchandankhede8487 9 күн бұрын
Old pension kay... Lavkar GR kadha
@ankushshinde8270
@ankushshinde8270 9 күн бұрын
70 हजार शिक्षक आंदोलन सुरू आहे न्याय मिळाला नाही तर सरकार घरी बसु शकतो आम्ही. अजित पवार निधी देत नाही
@SharadPawar-hs8yp
@SharadPawar-hs8yp 9 күн бұрын
Gap re chutya,pal nigh,kay karaych kar,dam nhi ,ani ala ithe
@user-nn2pw6wn5b
@user-nn2pw6wn5b 5 күн бұрын
दादा आता भाजपाला संपवूनच बाहेर पडतील 😂😂😂😂
@SandipPatil009
@SandipPatil009 9 күн бұрын
बरं होईल, भाजप का्यकर्त्यांना तसा पण नको आहे अजित दादा 😂
@रोहित000
@रोहित000 9 күн бұрын
महायुति नक्कीच हरनार 😂 0:10
@experiment_hacker1352
@experiment_hacker1352 8 күн бұрын
Jarange patil che video banavn band kele tumhi ka ????
@satyawanpawar2196
@satyawanpawar2196 6 күн бұрын
Dada ch CM honar
@sagarghumatkar1081
@sagarghumatkar1081 9 күн бұрын
इतका research मागची टीम कोणती 😂
@Vancqa
@Vancqa 9 күн бұрын
हा माणूस स्वतः च्या पोरगं आणि बायको दोघांना पण निवडून आणू शकला नाही.. बाकी आमदारांनी काय अपेक्षा ठेवलाय..
@asefshaikh7980
@asefshaikh7980 9 күн бұрын
अजित पवार यांनी स्वतंत्र लडून काहीच फायदा होणार नाही उलट जास्त नुकसान होईल
@ketan243
@ketan243 9 күн бұрын
गुलाबी परी ,धरणात धार मारी😂😂😂
@KishorAuti-x8u
@KishorAuti-x8u 3 күн бұрын
काँग्रेस मित्र ला मत नाही
@jadhavsagar9099
@jadhavsagar9099 9 күн бұрын
Pawar saheb 80 shit win❤
@RahulPatil-qs5ru
@RahulPatil-qs5ru 9 күн бұрын
सर illuminati संघटना आहे त्याचा वर video बनवा
@vijayholkar9637
@vijayholkar9637 9 күн бұрын
Maha Vikas Aaghadiche Chamche aahat tumhi
@sushant518
@sushant518 9 күн бұрын
अजित पवार यांच्या माग जणसमाज् नाही..
@deepnikam697
@deepnikam697 9 күн бұрын
अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाही😅
@LetsBounce
@LetsBounce 7 күн бұрын
@Urug01315
@Urug01315 9 күн бұрын
Agar ye mahayuti me rahekar 25 seat bhi jeetla to ye Maharashtra ke number 2 ka neta banjayga😊 Aur agar akala 30-40 jeeta to CM 😊
@optiongame1
@optiongame1 5 күн бұрын
Yacha raj thakre kadhi hoil..
@allin1941
@allin1941 9 күн бұрын
आता काकांनी हात काढलाय 😂😂😂 पानपट्टी वाले पण नही विचारणार
@thatsme3266
@thatsme3266 9 күн бұрын
Lokanni vichar karayla hawa apala vote konala dyava ...Mahayuti cha ha game plan aahe....
@RohanKhamkar4u
@RohanKhamkar4u 9 күн бұрын
BJP will use Ajit Pawar like BSP … to divide secular votes
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 79 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 49 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 79 МЛН