आम्ही ह्या संमेलनात कसा भाग घ्यायचा असतो.. आम्ही कविता सादर करू शकत नाही का..?
@सौरभपुंडे2 жыл бұрын
तुम्ही कुठल्याही खुल्या कविसंमेलनात भाग घेऊ शकता ... ह्या चॅनल वरती संमेलन असल्यास पोस्ट पडत राहतात तर तुम्ही त्यावर दिलेल्या नंबर वर आयोजकांना संपर्क करून भाग घेऊ शकता अथवा माहिती घेऊ शकता...