Рет қаралды 16,311
टोपीवाला प्रशालेतील विज्ञान जत्रेच्या निमित्ताने, टोपीवाला हायस्कूल आणि जूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेचे विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण केले होते. या प्रयोगातून विद्यार्थ्यांची कल्पकता दिसून आली. या विज्ञान जत्रेमधील काही विद्यार्थ्यांनी इतके उत्कृष्ट विज्ञान प्रयोग सादर केले होते. त्याच्यातून भारतातील भावी शास्त्रज्ञ दिसून आले. तर मित्रांनो या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रोत्साहन देण्यासाठी एक लाईक👍 नक्की करा. तसेच भारताच्या या छोट्या भावी शास्त्रज्ञांचे प्रयोग तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत देव बरे करो 🙏