Vijay Wadettiwar On Ujjwal Nikam: वडेट्टीवारांचे आरोप अन् उज्ज्वल निकमांचं प्रत्युत्तर

  Рет қаралды 137,782

Loksatta

Loksatta

Ай бұрын

Vijay Wadettiwar On Ujjwal Nikam: “आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उज्ज्वल निकम यांना भाजपाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान, वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली.
“The bullet that hit IPS officer Hemant Karkare was not from a terrorist's gun but was fired by a team-backed police officer. Adv. Ujjwal Nikam has hidden this truth from the court", said Vijay Wadettiwar, Leader of the Opposition in the State Legislative Assembly. After his statement, reactions have started coming from the political circle. Ujjwal Nikam has been nominated by BJP from North Central Mumbai Lok Sabha Constituency.
#ujjwalnikam #vijaywadettiwar #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #electionnews #loksatta #loksattalive
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 899
@vinodkove8680
@vinodkove8680 Ай бұрын
गोळी कोणत्या बंदुकीची होती याची सर्वसामान्य माहिती जनतेपुढे आली पाहिजे
@arvindsawant9851
@arvindsawant9851 Ай бұрын
Goli lagaleli ti kasab chya banduki madhun lagaleli navati court nikal madhe written madhe ahe
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i Ай бұрын
Mc Sonia ne lapvliye mahiti, rich sarkar hota😂😂
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i Ай бұрын
Tuzya May sonia be ka lapavali asel mahiti??🤣🤣 Kasab thokya hota ka ticha
@vinodkove8680
@vinodkove8680 Ай бұрын
@@user-no3kf8ih6i kzbin.info/www/bejne/paiXZnqqgt1ghLcsi=6B1JTNp8BuCghAl2
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
Karkare ha Shahid hota ki navta pahile MVA ne clear karav... Kurkure ha Shahid aahe ki nahi 😂😂😂😂😂😂
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 Ай бұрын
गेलेले सर्व अधिकारी इमानदार होते. त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे
@vasantgaikwad87
@vasantgaikwad87 Ай бұрын
आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणंघेणं नाही. करकरे यांना लागलेल्या गोळ्या कुणाच्या बंदूकींतून सुटल्या याबाबत बोला. याच उत्तर देण तुम्ही टाळता आहात.
@surajmahadeshwar1965
@surajmahadeshwar1965 14 күн бұрын
Nikam साहेबानी clear सांगितले कसाब che Ani driverche statement Ani त्या जीप मध्ये असलेल्या जखमी police अधिकार्‍याचे आता Kai तुम्हाला तो सर्व घटना प्रत्यक्ष baghayachi aheka
@days7948
@days7948 Ай бұрын
त्यावेळी सत्ता काँग्रेसची होती मग हा घोळ दडला कसा
@user-bo5mb5sf2k
@user-bo5mb5sf2k Ай бұрын
सर सत्ता कोणा ची ही असो. वकिलाने आपली जवाबदारी नीट पार पाडणे आवश्यक होते. काँग्रेस सरकार आताच्या सरकार सारखं दबाव आणत नव्हत हे विसरून चालणार नाही. पण निकम सर यांनी त्या वेळच्या सरकार सोबत, देशा सोबत, जनते सोबत तद्वतद आदरणीय प्रामाणिक खरा देशभक्त पोलिस अधिकारी श्री हेमंत करकरे यांच्या सोबत गद्दारी केली.
@baburaojadhaov.n.6400
@baburaojadhaov.n.6400 Ай бұрын
​@@user-bo5mb5sf2kसहमत आहे
@arvindbagde3161
@arvindbagde3161 Ай бұрын
हे त्यावेळी सरकारमध्ये सामील असलेल्या आरएसएस च्या स्लीपर सेल च्या इशाऱ्यावरून काम करीत होते.
@culturedance6654
@culturedance6654 27 күн бұрын
@@user-bo5mb5sf2kअरे बुल्या मग त्याला केस कशाला दिलली 👈 दुसरा सरकारी वकील नव्हता का
@VijayWankhede-rt3lb
@VijayWankhede-rt3lb 13 күн бұрын
Yala karan abhinav bharat, RSS aani bramhan mandali.
@anillambugol8766
@anillambugol8766 Ай бұрын
अहो निकम साहेब उत्तर द्या, मिरची लागली वगैरे तुमच्याकडून असली अपेक्षा नाही तर खर काय यावर उत्तर द्या
@ChemistryRRR
@ChemistryRRR Ай бұрын
वडेट्टीवार...तेव्हा सरकार काँग्रेस च होत महाराष्ट्रात...अन् निकम हे सरकारी वकील होते... आतापर्यंत तुम्ही काय झोपले होते... ?? अन् जर निकम यांना उमेदवारी मिळाली नसती तर.... काय मरताना स्टेटमेंट देणार होता का...????
@BhumiRamtake
@BhumiRamtake Ай бұрын
वडेट्टीवार आतापर्यंत झोपले होते काय ?
@sudhanvagharpure5253
@sudhanvagharpure5253 Ай бұрын
एकदम बरोबर reply 😅
@user-bo5mb5sf2k
@user-bo5mb5sf2k Ай бұрын
सर सरकार कोणाचं ही असो वकिलाने आपल काम चोख पार पाडायला पाहिजे होत. काँग्रेस सरकार आताच्या सरकार सारखं प्रतेक बाबिमध्ये interfair करत नव्हत हे लक्षात असू द्या.
@Vpp335
@Vpp335 Ай бұрын
खरच बरोबर आहे.​@@user-bo5mb5sf2k
@Vpp335
@Vpp335 Ай бұрын
Wakil ne aple kam kele pan BJP join keli pan🤣
@sharaddeshmukh480
@sharaddeshmukh480 Ай бұрын
कुठलाही सरकारी वकिल कुठलाही राजकीय पक्ष जॉईन करत असेल तर त्यांच्या विषयी शंका निर्माण होणारच.
@tukaramsonwane6974
@tukaramsonwane6974 Ай бұрын
साहेबांनी त्या पुस्तकाला प्रत्युत्तर द्यायला हवे की... करकरेंना लागलेली गोळी..कसाबची नाही हे पोस्टमार्टम मध्ये सिद्ध झाले आहे तर त्याचा फेर तपास करण्याची मागणी करायला पाहिजे की..
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Ай бұрын
ॲ. उज्ज्वल निकम साहेब कोणाच्या गोळीन करकरे साहेब गेले ते सांगा. जय हिंद 🇮🇳
@sanjaykambli370
@sanjaykambli370 Ай бұрын
तेव्हा तुमचेच सरकार होते, हे पुस्तकही तुमच्याच सरकारच्या कालावधीत प्रकाशित झाले. तेव्हा त्या पुस्तकाच्या आधारावर तुम्ही निकम यांचा वर कोर्टात केस फाईल करून त्यांना अटक करायला हवी होती. आज त्यांना तिकीट मिळाल्यावरच तुम्हाला का आठवले. जर तुमच्या तर्फे उभे राहिले असते तर ते देशभक्त झाले असते.
@bpositive9986
@bpositive9986 Ай бұрын
RVS मनी यांचे The myth of Hindu Terror हे बुक वाचा मग कळेल की 26 /11 हल्ला हे हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र होत. मणी हे केंद्रीय गृहमंत्रालयात सेक्रेटरी होते.
@nm-lz8tr
@nm-lz8tr Ай бұрын
हे सरकारी वकील म्हणून काम केलेत पण मनुवादी पर्वताच्या लोकांना सपोर्ट करण्यासाठी काम केले आहेत आर्या लोकांना नाय मिळवून देण्यासाठी काम केले नाहीत त्यामुळे ह्या वेकतीला निवडून देणे म्हणजे मणूवादी प्रवर्तीचया लोकांना खतपाणी घातले प्रमाणे आहे
@anillambugol8766
@anillambugol8766 Ай бұрын
भ्रष्ट नेते भाजप मध्ये जावून स्वच्छ होवून मंत्रिपद मिळवतात तर मग काँग्रेस मध्ये जावून देशभक्त का नाही होवू शकत
@DJVSOFFICIAL
@DJVSOFFICIAL 27 күн бұрын
💯
@SWARAJ123m
@SWARAJ123m Ай бұрын
किताब लिखी उसको १० साल से ज़दा हुवा है, फिर किताब के ऊपर बंदी क्यों नहीं लाई
@Pappu5565
@Pappu5565 Ай бұрын
निकम साहेब यांची मायाजाल करोड रुपये property किती आहे आणि कुठून आली याची ED चौकशी होणार म्हणून सर्व सत्य बाहेर येईल म्हणून त्यांनी BJP मध्ये प्रवेश केला आहे.?
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 26 күн бұрын
ठिक आहे. उज्ज्वल निकम साहेब यांच्या सहित वेडावट्टीवार आणि असिम सरोदे यांच्या देखील संपूर्ण संपत्ती ची एस आय टी, आयकर सीबीआय आणि ईडी चौकशी लावावी
@user-yz1dg8uv2e
@user-yz1dg8uv2e Ай бұрын
या गोष्टीचं investigation झालं पाहिजे. कारण ही गोष्ट आम्ही २०१७ पासून ऐकत आहोत. खरं काय ते बाहेर आलं पाहिजे.मग समोर कोणीही असो.
@anaghajoshi4552
@anaghajoshi4552 Ай бұрын
निकमांना तिकीट भाजपने दिलंय ही जळजळ आहे.
@mohindersinghgiran5798
@mohindersinghgiran5798 Ай бұрын
निकम साहेब तुम्ही वकील आहेत खोटे असेल तर मानहानीचे केस करा लोकांना कळू द्या खरे काय
@navneetsuslade
@navneetsuslade Ай бұрын
प्रज्ञा ठाकूर राजपुरोहित यांना वाचवणे साठी त्यावेळेचे सरकारी वकील यांनी सहकार्य केलेने पुनर्वसन! केलेय
@nazirshaikh8025
@nazirshaikh8025 Ай бұрын
निकम साहेब, अजून ही खरे काय आहे ते एकदाचे जनतेला सांगून टाका,
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 Ай бұрын
हा निक्कम्मा पण सामिल असेल
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i Ай бұрын
@@krushnakumarsarogade317 Tuzi may Sonia kuthe zopli hoti tevha??🤣🤣 tich gov hota na?? Kasab udat hota ka tuchyavar evdha defend kartoy Kasab la🤣🤣🤣
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
Karkare ha Shahid hota ki navta pahile MVA ne clear karav... Kurkure ha Shahid aahe ki nahi 😂😂😂😂😂😂
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
Karkare ne RSS chi udhari dile navti mhanun kurkure cha game zalay... Only MVA ❤❤❤❤❤❤
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp Ай бұрын
निकम साहेब मुश्रीफ साहेबांनी पुस्तक लिहून बरेच दिवस झाले पुस्तक प्रकाशित करुन ही बरेच दिवस झाले. त्या पुस्तकातील मजकूर खोटा आहे म्हणून मुश्रीफ साहेबांवर केस का केली नाही.बिरयाणी बद्दल ही आपण खरं बोलला होता का ?
@TravelEkSafar
@TravelEkSafar Ай бұрын
निक्कमा उज्वल झाला
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i Ай бұрын
Tuzi aai Kasab chi chati zali 😂😂
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
Karkare ha Shahid hota ki navta pahile MVA ne clear karav... Kurkure ha Shahid aahe ki nahi 😂😂😂😂😂😂
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
Karkare ne RSS chi udhari dile navti mhanun kurkure cha game zalay... Only MVA ❤❤❤❤❤❤
@PravinMohite
@PravinMohite Ай бұрын
लांडे आले कसाब व पाकिस्तानला वाचवायला परत
@vishrantipawar5222
@vishrantipawar5222 Ай бұрын
निकम साहेब कसाबला फ़ासावर लटकावला हा प्रश्न नाही करकरेना कोणी मारल हा आहे तिथ आर एस एस च्या आधीकारयाना तुम्ही वाचवल अस होत नही का अर्थात तुम्ही निष्णात वकील आहात यातुन पळवाट काढाल पण जनतेच्या मनात तुमच्या बद्दल संशय येणार हे मात्र 100% सत्य आहे
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 28 күн бұрын
ये तो मै नही बताऊंगा,याचा अर्थ काय होतो.
@balajimadavi6979
@balajimadavi6979 Ай бұрын
बरोबर आहे त्या मालेगाव बॉम्ब आरोपी प्रज्ञा ने वीर शहीद करकरे बद्दल काय बोलले ते भक्तांनी अठवाव ती सराप देत होती.
@mannanbaig2870
@mannanbaig2870 Ай бұрын
फक्त ती करकरे ना लागलेली गोळी कोणाच्या पिस्तूला तुन सुटली होती हे स्पष्ट करा
@dhirajkulkarni699
@dhirajkulkarni699 Ай бұрын
काँग्रेस चे सरकार होत. मग असा वकील कसा सरकारी वकील म्हणून निवडला. त्या वेळी वडगांट्टीवर कोणाचा चोकोबार तोंडात घेऊन बसला होता.
@sushantgunjal2
@sushantgunjal2 Ай бұрын
सरकारी वकील कोनता नामाचा हे सरकार च्य ा हातात नस्ता... ..
@user-yg3ur2hn4w
@user-yg3ur2hn4w Ай бұрын
बरोबर बोलात, खर तर हे षडयंत्र काँग्रेस च होत RSS ला बदनाम करण्या साठी, पण तुकाराम ओंभले नि कसाब ला पकडून काँग्रेस ला षडयंत्र यशस्वी होऊ दिलं नाही, त्याना हिंदू पण आतंकवादी आहे हे दाखवायच होत
@vishveshjoshi9243
@vishveshjoshi9243 Ай бұрын
आत्ता वडेट्टीवार साहेबांच्या स्वप्नात येऊन करकरे साहेबांनी सांगितले कि काय? तत्कालीन सरकार कोणाचे होते? का नाही चौकशीची कार्यवाही झाली इतक्या वर्षात?? उगाच नसत्या गोष्टी उकरून काढू नका. लोक फसणार नाहीत आता. निष्क्रिय कॉंग्रेस मुळे ही वेळ आली आहे.
@priyankashelar611
@priyankashelar611 Ай бұрын
😂😂😂
@pramodkanhekar3609
@pramodkanhekar3609 Ай бұрын
उज्वल निकम आपण प्रथमत: गोळी कोणी मारली ही वास्तवता सांगा.उज्वल निकम आपण पुरावा कोणी काय दीला हे नको सांगा फक्त स्व.करकरे साहेबांच्या शरीरात कोणाच्या बंदुकीची गोळी होती हे स्पष्टपणे सांगावं
@suryakantrane2372
@suryakantrane2372 Ай бұрын
अहो निकम् साहेब फक्त हे सांगा बुलेट कोणती होती
@KailasJadhav-ev9tc
@KailasJadhav-ev9tc Ай бұрын
सर्व्हे सर्वा करकरे यांचां साध्वी प्रज्ञा मुळे मृत्यू साहेब आपल्याला सगळे काही माहीत आहे
@SunilBurade
@SunilBurade Ай бұрын
अरे तपास पोलीस करतात ना?वकील फकत कोर्टात बाजू मांडतात.आरोप पोलिसांनी ठेवायचे असतात.वकिलांनी ते खरे आहेत है कोर्टाला पटवून द्यायचे असते.आरोप पत्र पोलीस दाखल करतात.
@Sunilgend
@Sunilgend Ай бұрын
तेव्हा तुमचे सरकार होते महोदय
@avinashjadhav2245
@avinashjadhav2245 Ай бұрын
निकम्मा निकम याच्या मुळे प्रमाणिक अधिकारी गमावून बसलो.
@anantparanjpe250
@anantparanjpe250 Ай бұрын
अधिकारी निकम यांच्यामुळे कसे गमावले? अधिकारी अगोदर मारले गेले, खटला नंतर चालला. आणि त्यावेळेस राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे हिंदू द्वेष्टे काँग्रेस सरकार होते, तरीही निकम असं काही कसं काय करू शकले? मुळात मुश्रीफ यांचे आरोप हे तद्दन खोटे, संपूर्णपणे राजकीय आणि कोणाच्या तरी इशाऱ्य्या वरून केलेले वाटतात. केवळ निकम यांना भाजपची उमेदवारी मिळाली, म्हणून ही जळजळ असावी. मुश्रीफ यांना ही गंभीर माहिती होती, तर इतकी वर्षे ते काय झोपा काढत होते? वेळीच त्यांनी ही माहिती उच्च अणि सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती, तत्कालीन केंद्रीय आणि राज्याचे गृहमंत्री यांच्यापैकी कोणाच्याही निदर्शनास का आणली नाही? मुश्रीफ कोणाच्या तरी तालावर नाचत आहेत, फक्त भाजप अणि निकम यांना बदनाम करण्याचा, आणि तो ही निवडणुकीच्या ऐन धामधुमीत, हा राजकीय डाव आहे आणि मुश्रीफ यांचा फक्त एक प्यादे म्हणून उपयोग केला जात आहे.
@sadanandchavan3344
@sadanandchavan3344 Ай бұрын
विजय बडेटटीवार अत्यंत खरे बोललेत पहिलया दोन मिनीटात !
@oggyandnaruto7708
@oggyandnaruto7708 Ай бұрын
जेव्हा 26/11हल्ला झाला तेव्हा वडेट्टीवार सत्तेत होते, हा हल्ला तेव्हाच्या सरकार पुरस्कृत होता
@sadashivkashid9915
@sadashivkashid9915 Ай бұрын
करकरेना कसाबने गोळी घातली नाही म्हणजे तो निर्दोष ठरत नाही , खानग्रेसी, आणि गोळी घालणारा आर एस एस चा होता हे सिद्ध होत नाही.
@bhalchandrachuri5954
@bhalchandrachuri5954 Ай бұрын
तो पोलीस अधिकारी असला तरी त्याचा दुष्मन न्हवता वरून आदेश असेल जर दहशतवादी जिवंत सापडले तर काय होईल दूरदृष्टी मुळात हा गोळीबारच क्ष व्यक्तीच्या सौजन्याने झाला आहे मी स्वत बाल बाल बचलो आहे प्रत्यक्ष पाहिलेला थरार चार दिवस जेवलो पण नाही
@rameshwagh1209
@rameshwagh1209 Ай бұрын
विजय वडेट्टीवार खरं बोलत नसतील परंतु चौकशी करायला काय हरकत आहे
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 Ай бұрын
काँग्रेस झोपली होती का त्यावेळेस.. काँग्रेस च्या काळात खूप हिंदू मारल्या गेले.. आता नाय .. आता फाय फाय..😂😂😂
@SunilBurade
@SunilBurade Ай бұрын
कोणत्या यंत्रणेकडून चौकशी करायची .त्याच्यावर तुमचा विश्वास असेल?
@bhaskartalokar7963
@bhaskartalokar7963 Ай бұрын
@@SunilBurade supreme court
@anilsomvanshi6083
@anilsomvanshi6083 Ай бұрын
अखेर वडेट्टीवारने औकात दाखवली
@bluemarble_8498
@bluemarble_8498 Ай бұрын
उज्ज्वल निकमची कसून चौकशी वाहला पाहिजे. उमेदवारी रद्द करा
@infinity6246
@infinity6246 Ай бұрын
Abe leeechad, tu kar na case agar itna lagta hai to! 😂 Seedha bol na ki Nikam BJP ki taraf se lad raha hai to pichwade me mirchi lagi hai! 🤣🤣🤣
@4in1kkkk78
@4in1kkkk78 Ай бұрын
हो का
@sunilgharat6969
@sunilgharat6969 Ай бұрын
Blue marble chamcha aahes kare. Doka khuntila tangle aahe kare.
@infinity6246
@infinity6246 Ай бұрын
@@sunilgharat6969 😂👍🏻
@SahebraoWavale
@SahebraoWavale Ай бұрын
Ujual.nikamchi.kasun.chuokSi.karavi
@shashikantnalawade365
@shashikantnalawade365 Ай бұрын
कायदचे अभ्यासक बक्षीस मिळाले वा.. छान.
@user-bo5mb5sf2k
@user-bo5mb5sf2k Ай бұрын
निकम सर तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही खूप खोटं बोलता हे सिद्ध झालं आहे. एक जवाबदर अधिकारी आपल्या पुस्तकात नमूद केली आहे तो तुमचा दुश्मन नाही सर. तुम्ही लोकांना मूर्ख बनवत आहात सर. मला वाटते तुम्ही पक्खे राजकारणी आहात हे आता स्पष्ट झाले आहे सर. तुमच्या बाबत जो आदर होता तो आता लोकांच्या मनातून कमी होत आहे सर. खोटं बोलणाऱ्या नेत्याच्या पक्षा मध्ये अगदी योग्य वेळी दिशाभूल करणाऱ्याला घेतल. मनाला पटत नाही हो निकम सर.
@SunilBurade
@SunilBurade Ай бұрын
ज्यांनी पुस्तक लिहिलं ते पोलीस अधिकारी होते.त्यांनी आरोप करण्यापेक्षा कोर्टात जाऊन केस करून पुरावे कोर्टापुढे ठेवायला हवेत.ते बाहेर राहून राजकारण करत नाहीत का?
@manoharshinde8962
@manoharshinde8962 Ай бұрын
निकम सरकरी वकील होते आणि सरकारी वकीलांचे काम सरकारने उपलब्ध करून दिलेल्या पुराव्यांवर आधारित केस लढणे हे आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांना जबाबदार त्यावेळेस राज्यावर असणार कांग्रेसी सरकारच आहे. वडेट्टीवारांनी त्यांच्याच सरकारचे मुद्दामच वस्त्रहरण केलेले दिसते.
@sunilgharat6969
@sunilgharat6969 Ай бұрын
Bhise doka gahan takala aahe ka.
@av-fo4qo
@av-fo4qo Ай бұрын
congress ki sarkar thi. toh chhupaya kyun?
@Om-qy9mr
@Om-qy9mr Ай бұрын
वेडडटीवार उद्या बोलेल बॉम्ब झाला त्यावेळेस लोकानी घरी बसायला हव होत . बिचारा आमचा कसाब मेला
@healthcenter6577
@healthcenter6577 Ай бұрын
अब वकिल साब आ गए विपक्ष को गोदी स्टाईल बाते बतीयाने
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 Ай бұрын
जहा निकम साब गये है ईनका चरित्र वैसाही है l
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Ай бұрын
कायदा कानुन यह सब कुछ गरीबो के लिए है. धनवान व्यक्ती के लिए सारे नियम बदला जा सकते है।
@shivkumarhajbe52
@shivkumarhajbe52 Ай бұрын
तेव्हा केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होतं तेव्हा काय केलं तुम्ही आता पर्यंत ही माहिती का लपवली देश हीत लक्षात आले नाही का रे. २६/११नतंर किती मुख्यमंत्री झाले आता देश हीत आठवलं. मीडियासमोर सांगते पेक्षा कोर्टात जा ना रे. 😮
@vishnubhor2875
@vishnubhor2875 Ай бұрын
आरे तो पन तेच बोलतो सरकार आमच होत पन जेया पोलसानी तपास केला होता तेच पोलीसांनी सागीतल करकरेला गोळी पुलीसाचे बदुकीतुन लागली आहे मनुन तेची चैवकशी निकमनी तवा कोरटात का मांडली नाही हेवडच तो विचारत आहे तेचेत निकमला घाबरायची काईच गरज नाही समजल का
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Ай бұрын
विजु खोटे बोलतो (वडेट्टीवार बरं)
@shobhakartelore81
@shobhakartelore81 Ай бұрын
प्रभाकर आलोक आणि संजय गोविलकर ह्या आरएसएसच्या अधिकाऱ्यांवर संशय निकमांनी का लपवला?
@anandkamble3278
@anandkamble3278 Ай бұрын
करकरे यांना कुणी मारले हे तर सांगा की
@Tera_Bap_RSS.6528
@Tera_Bap_RSS.6528 Ай бұрын
सत्य बाहेर आल ❤
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 Ай бұрын
निकम नी आपली इमेज नष्ट केली. त्या गोळ्या कुणाच्या होत्या?
@Om-qy9mr
@Om-qy9mr Ай бұрын
वेडु टीवार उदया बोलेल कसाब पाकिस्तानचा नव्हताच🤓
@vishnubhor2875
@vishnubhor2875 Ай бұрын
बोसडीचेया येथे कसाबचा काईच समद नाही तेनी फकत विचारल आहे ती गोळी कोनतेया पुलीसाचे बदुकीतुन चाली ती सांग मग तेचेत लपुन ठेवायच काय समद आहे समद नसेलतर चैवकशी करायला सांगा हेवड फकत निकमनी बोल पहीजेल बाकी चैवकशी केलेर होईल घाबरायची काईच गरज नाही
@anwarchoudhary580
@anwarchoudhary580 Ай бұрын
Biryani वाली बात सच क्या था ?
@arunchitrakar8483
@arunchitrakar8483 Ай бұрын
इनका ही स्टेटमेंट है की कसाबने कहा कि " उसे बिर्याणी चाहिए थी " मतलब 'उसने बिर्याणी माँगी थी " और छपवाया गया की बिर्याणी खिलायी गयी ! माझा कट्टा में निकमजी ने ये बात कही थी !
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 Ай бұрын
किताब झूठ है,,तब किताब लेखक के विरुद्ध केस करे निमम्म
@sumedhlone1569
@sumedhlone1569 Ай бұрын
सलाम... Vaddetiwar साहेब... तुम्ही हिम्मत केली 🙏
@prashantbansode1336
@prashantbansode1336 Ай бұрын
करकरे आणि RSS मध्ये संघर्ष होता हा प्रतिवादाचा मुद्दा आहे यात पाकिस्तानला मध्ये आणणे म्हणजे मुळ मुद्दा भरकटवण्याचा निकमांचा स्पष्ट प्रयत्न दिसतोय...
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i Ай бұрын
Mg Tuzi aai Sonia kuthe zopli hoti??😂😂Tich sarkar hota na😂😂
@prashantbansode1336
@prashantbansode1336 Ай бұрын
@@user-no3kf8ih6i भाषेवरून संघाचे स्वयंसेवक दिसता...? 🤔
@amrutkarsaurabh7398
@amrutkarsaurabh7398 Ай бұрын
​@@user-no3kf8ih6ituzya aai sarkhya nastat re sarva baika bhadvya.
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i Ай бұрын
@@amrutkarsaurabh7398 Tuzi aai nakkich Kasab khali zopli asel bc 26/11 la 🤣🤣 mhanun tuzya bapala Kasab cha pulka alay 🤣🤣🤣 Kasab cha chodya paidais🤣🤣 Allah hu akbar, oradala n takle 2 themb Kasab ne aala tu baher 🤣🤣
@ganeshpawara5628
@ganeshpawara5628 Ай бұрын
​@@user-no3kf8ih6i बोलायची पद्धत आहे कारे भक्ता....तुझी पण आई आहे च की...आई बहीण वर बोलू नको...आरएसएस भाजपचा चमचा वाटतं तु
@madhaopatil2368
@madhaopatil2368 Ай бұрын
कसाब ने त्या मोहिमेत फक्त स्वतःकडे होती ती एकच बंदूक गोळ्या झाडायला वापरली होती का ?
@francispalande9162
@francispalande9162 Ай бұрын
अजून हि खात्री करून दे ना निकंमा साल्ला
@milindkamble9086
@milindkamble9086 Ай бұрын
म्हणजे माजी पोलीस महासंचालक खोटं बोलत आहे असं म्हणायचंय का निकम तुम्हाला ?
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 Ай бұрын
निकम साहेब.... आपल्या वरिल आरोप सिध्द करणे आवश्यक आहे
@govindvaidya6230
@govindvaidya6230 Ай бұрын
दिग्विजयसिंह एक जानेमाने कोन्ग्रेस के वरिष्ठ नेता किसको फोन करते थे.
@sk-xy9wh
@sk-xy9wh Ай бұрын
निकम फीका पड़ गया है। कुछ तो गड़बड़ है दया।।
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc Ай бұрын
निकम खोटं बोलतोय
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 Ай бұрын
वडेट्टीवार इतके दिवस काय शेन खात होते असे दिसत आगे.पुस्तकं लिहिणारे यांचे पोशिंदे काँग्रेस पक्ष आहे.
@arvindatale5782
@arvindatale5782 Ай бұрын
सरकार भाजप आहे त्या पुस्तकाच्या लेखकावर कारवाई का नाही केली गेल्या १०वर्षात?संशय भाजप आरएसएस, साध्वी प्रज्ञा सिंगचा शाप यावर जातो!
@bpositive9986
@bpositive9986 Ай бұрын
RVS मनी यांचे The myth of Hindu Terror हे बुक वाचा मग कळेल की 26 /11 हल्ला हे हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र होत. मणी हे केंद्रीय गृहमंत्रालयात सेक्रेटरी होते.
@sachingajre5069
@sachingajre5069 Ай бұрын
अंधभक्त गुजरात प्रेमी भडकला कडवा सच 🔥🔥🔥🔥🔥🤣🤣
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 Ай бұрын
​@@arvindatale5782मग काय काँग्रेस झोपा काढत होती इतकी वर्ष.. उज्वल निकम भाजपात गेले आणि तुमचं संविधान बदलल.. काय दम आहे त्यात.. बदलावा लागेल देशाचं वाटोळं केलं.. मोदीच पंतप्रधान होईल.. ४०४+🚩🚩🚩🚩🚩
@kennethkonda8764
@kennethkonda8764 Ай бұрын
Then, why the book of Mushrif was not banned even today ?
@rampatil5837
@rampatil5837 Ай бұрын
निकम साहेबां बद्दल सुरवाती पासूनच संशय वाटत होता. बिर्याणीची पुडी त्यांनी सोडली त्याचवेळी संशय वाढला . आणि एका टीव्ही मुखतीत बिर्याणी ही पुडी होती हे ही कबुल केले. जय शिवराय जय श्रीराम
@anilmurkute6161
@anilmurkute6161 Ай бұрын
यांचे उमेदवार कोणी गुणेगार तर कोणी भ्रष्टाचार उमेदवार आहे
@ajinky3767
@ajinky3767 Ай бұрын
मी ते पुस्तक वाचलं आहे, आणि ते कोर्ट च page ही वाचलं आहे माननीय विजय वडे्टीवार sir जे बोलत आहेत ते तंतोतंत खर आहे
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i Ай бұрын
Mg Tuzi I sonia kunakhali zopli hoti??😂😂 ka lapavala tine he sarkar madhe astana 😂😂ata Tuzi mc aai Konte courtache pustak vachte te pn sang
@archanabhatkulkar8820
@archanabhatkulkar8820 Ай бұрын
खरही असेल तर इतके दिवस थोब्बड का बंद होते. उमेदवार झाला म्हणुन आता बोंब मारून राहिले कोर्टाने कसाब la फाशी दिली ते जज काय गधे होते का? कोर्टाने kasabla फासी दिली ते जज काय गधे होते का.अरे
@Akashalugade
@Akashalugade Ай бұрын
होय मी पण
@ZEN-jo7qu
@ZEN-jo7qu Ай бұрын
कुठलेही पुस्तक कोर्टात पुरावा चालत नाही एवढी तरी सर्वसामान्य नागरिक म्हणून अक्कल आहे का तुम्हाला 😂😂
@sandeep906918
@sandeep906918 Ай бұрын
Court madhe case suru hoti teva bolayala pahije hot
@sunilmore6230
@sunilmore6230 Ай бұрын
निकम वकील ज्यावेळी मिंधेला भेटायला वर्षावर गेला त्याच दिवशी तो भाजपचे मंगळसूत्र गळ्यात घालणार हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत होते.
@avinashsalunke8184
@avinashsalunke8184 Ай бұрын
Tumhala Kay problem ahe? Ani congresse chya mangalsutra peksha BJP che kiti tai changle.
@sunilmore6230
@sunilmore6230 Ай бұрын
@@avinashsalunke8184 तू अजून अंड्यात आहेस. तुला भाजपते कपटी राजकारण क़ळत नाही.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
​@@avinashsalunke8184प्रज्वल चे नावाचे लावून घे ते पण ओरिजनल
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i Ай бұрын
Sonia ch mangalsutra uddhav ne ghatla tyavar bol🤣🤣 Kasab premi Uddhav
@gangadharnarwade
@gangadharnarwade Ай бұрын
निकम तु निकमा हे रे
@ravindrabhalerao7020
@ravindrabhalerao7020 Ай бұрын
Reporter खूप comfort questions पुच रहा हे उज्वल निकम जी को कसाब जो बोला पर postmortem report के बारे मे कूच बोलो निकम जी
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
निकम भाजप ची सुपारी घेऊन बोलत आहेत. हे स्पष्ट दिसते. निकम साहेब या निवडणुकीच्या फंदात उगाच पडलात. भाजप ने तुम्हाला बदनाम करण्यासाठी च टिकीट दिया है.
@avinashsalunke8184
@avinashsalunke8184 Ай бұрын
HAA HAA HAA. Udya manal FM Jaishankar ne supari ghetali . Ani congresse chi supari ghenya peksha BJP chi supari kiti tari changli.Ani yat Nikam chi Kay badnami zali he krupaya sanga.
@manojpotdar9355
@manojpotdar9355 Ай бұрын
God hair samaj. Nikam yanni pahile ki congress kiti deshdrohi party ahe. Mhanun Nikam BJP kadun umedwar ahet.
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 Ай бұрын
कांग्रेस क्या तिकिटावर लढले असते तर
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
तसेच उत्तर
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
Karkare ne RSS chi udhari dile navti mhanun kurkure cha game zalay... Only MVA ❤❤❤❤❤❤😂😂
@sagardada4518
@sagardada4518 Ай бұрын
नशीब कसाब जीवंत सापडला नाहीतर या काँग्रेस ने 26/11 चा हल्ला हिंदुनी च केला असा बनाव रचला असता 😢😢😢
@prashantentertainmenthub4529
@prashantentertainmenthub4529 Ай бұрын
पुलवामा हमला बद्दल मत काय जिथे आपले 40सैनिक मारले गेले
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
Karkare ne RSS chi udhari dile navti mhanun kurkure cha game zalay... Only MVA ❤❤❤❤❤❤😂😂
@raviarasagond4809
@raviarasagond4809 Ай бұрын
Ekdam barobar ahe nanachy tondat ghu ghala
@shaikhaftab7370
@shaikhaftab7370 Ай бұрын
आर एस एस चे आतंकवादी सिस्टम मध्ये लपुन बसलेले आहेत
@arjunbabar2905
@arjunbabar2905 27 күн бұрын
पाकिस्तान तिची जबाबदारी घेतली होती युट्युब ला बघा​@@prashantentertainmenthub4529
@anilmendhe7556
@anilmendhe7556 Ай бұрын
कराकरेन्ना लागलेली गोड़ी कसाब चा बंदूकीची नाही तर कुणाच्या बंदूकिची गोड़ी हेच विचारल वद्देटीवारानी इतक काय त्यात उत्तर असल तर दया . मिर्ची लागली हे काय उत्तर आहे.
@maulipandit4367
@maulipandit4367 Ай бұрын
ह्यांच्या मायला....बुटानी हणल पैजी...2029 ला तरी सांगायच...इतक्या दिवस काय करीत होतात..
@user-mk8xn7jq8p
@user-mk8xn7jq8p Ай бұрын
१८ लोकमत चॅनलने २६/११ चा कोर्टाचा निकाल एकदा चॅनल वर प्रकाशित करावा
@ramchandradhangar4838
@ramchandradhangar4838 Ай бұрын
आरोप मान्य नशेल तर पुस्तकवर्.बंदीची मागणी का नाही केली
@bansilalsudame4887
@bansilalsudame4887 Ай бұрын
निकम गोली किसकी है यह स्पष्ट नही कर रहे । इसका मतलब यह कुछ छुपा रहा है ।
@tradingking1433
@tradingking1433 Ай бұрын
Who killed karkare हे पुस्तक अवश्य वाचा
@ashoksawant8132
@ashoksawant8132 Ай бұрын
आता पर्यंत महाराष्ट्राने यांना सरकारी म्हणून नेमले तेच अस्ति न चे साप निघाले .😮😮
@Healthyme9
@Healthyme9 Ай бұрын
भाजप टिकिट अशाच लोकांना तिकिटं देते.बृजभुषण,प्रज्ञा सिंग,सेंगर...
@AnandDeshpande-th1or
@AnandDeshpande-th1or Ай бұрын
माथेफिरूकडून काय अपेक्षा करताय.विच ळ ला आहे. गुलबकाकवलीच पुस्तक वाचल्यासारखा बरळतोय.
@sikandarterdale3575
@sikandarterdale3575 Ай бұрын
निकम जि आप धर्म और जाति देखकर कोर्ट में केस लड़ते है आप पर भरोसा नहीं किया जा सकता है
@gauttammanwar9306
@gauttammanwar9306 Ай бұрын
मुद्दे की बात कर निकम गोली किसकी बंदूक से चली इधर उधर की बाते करता 😢😢😢
@rajeshdahake239
@rajeshdahake239 Ай бұрын
हा निकम जातीयवादी आहे हे सुरेश दादा जैन जळगाव ह्याच्या केस चे वेळेस माहित झाले.हे जळगाव चे लोकांना विचारा.
@VTpatil-tr6ee
@VTpatil-tr6ee Ай бұрын
निकम साहेबांनी कोणत्याच पक्षाचे उमेरवार न होता. अक्षप उभे राहिले पाहिजे होते .
@sanifgawankar729
@sanifgawankar729 Ай бұрын
Vatettivar च म्हणन बरोबर आहे.निकम खोटं म्हणतोय😊
@anandmotinge8819
@anandmotinge8819 Ай бұрын
इलेक्शन जाऊ दया. हे फार महत्वाचे आहे. इलेक्शन येतील जातील सर.
@vilaskapile5026
@vilaskapile5026 Ай бұрын
पटोले साहेब त्यावेळी सरकार कोणाचे होते.त्यावेळी चौकशी का नाही केली.सरकारात गृह मंत्री कोण होते.
@shankarborkar8443
@shankarborkar8443 Ай бұрын
प्रग्या ठाकुरको,,,क्या निकम्मा बताये,
@knowledgecenter1643
@knowledgecenter1643 Ай бұрын
बाकी काहीही असो निकम मॅनेज होतो. सरकारी वकील असून विशिष्ट विचारसरणीने प्रभावित होऊन काम करतो
@dipakbhosale4091
@dipakbhosale4091 Ай бұрын
Riview petition should filed and this person shuld examine for truth
@user-ho4bb3jb4f
@user-ho4bb3jb4f Ай бұрын
उमेदवारी जाहीर झाल्यावर कळलं ?
@sanjaysontakkey3972
@sanjaysontakkey3972 Ай бұрын
जो पर्यंत उच्च पदावर सवर्ण समाज राहिल तो पर्यंत देशात शांती निर्माण होणार नाही
@sanjaybaviskar621
@sanjaybaviskar621 Ай бұрын
नार्को टेस्ट या उज्वल निकाम ची झाली पाहिजे .
@wadhwekarsir9555
@wadhwekarsir9555 Ай бұрын
करकरे यांच्या शरीरातील गोळ्या बद्दल का बोलत नाहीत.
@jarahatke709
@jarahatke709 Ай бұрын
Police निरीक्षक चुकीचे लिहितात आणि एक ड्रायव्हर ची साक्ष खरी ...खर काय ते परमेश्वर जाणो.. वकिलांनी खऱ्या ची बाजू धरावी... राजकारणात येऊ नये....पण मग कसा धंदा चालणार यांचा.....
@abhijeetchichghare8916
@abhijeetchichghare8916 Ай бұрын
दिसत तस नसत म्हणून मतदार फसत.... निकम साहेब चे व्हिडीओ बघून शिवसेना पक्ष फोडीवर तेव्हाच सगळं दिसत होत शिवसेना पक्ष सुनावणीत दिशाभूल जनतेची कशी केली ती... भाजप आणि आर.एस.एस स्क्रीपटेड होत हें सगळं....
@kishorshirsath958
@kishorshirsath958 Ай бұрын
अहो पोस्टमर्टम रिपोर्ट फॉरेन्सिक रिपोर्ट खोटे होते तर तस सिद्ध का केलं नाही साहेब,यावर बोला साहेब ,नाव सोनुबाई हाती, कथलाच्या वाळा
@sachinmahadik8718
@sachinmahadik8718 Ай бұрын
उज्जवल निकमांमुळे कसाबला फाशीची शिक्षा झाली. हेच वडेवाल्याचं दुःख आहे त्यांचा निरपराध कसाब मेला.
@sachingajre5069
@sachingajre5069 Ай бұрын
कुठलाही दुसरा वकील असता तरी तेच झाल असत कसाब रेड ह्यांड पकडला गेला होता
@user-gi6vv7ch6h
@user-gi6vv7ch6h Ай бұрын
मग करकरे यांचा मृत्यू का zala हे अजून का नाही स्पष्ट झाले म्हणजेच पाणी कुठे तरी मुरते हे खरे आहे जरी कोणी नाही बोललं तरी 25 कोटी लोक मूर्ख नाहीत
@sushilkhode3533
@sushilkhode3533 Ай бұрын
सत्तासंघर्ष चालु होता त्यावेली लक्षात आलं होतं हा भाजप मध्ये जाणार आहे म्हणुन
@charandaspendor1079
@charandaspendor1079 Ай бұрын
उज्ज्वल निकम वर दूशदोरहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
@rahulkotolikar7292
@rahulkotolikar7292 Ай бұрын
Nikkama jya Tolit gelay tyacvarun tyaci layki samjavi
@kashiramawate5811
@kashiramawate5811 Ай бұрын
वडेट्टीवारांना अटक करा, हेमंत करकरेंना लागलेली गोळी कोणाच्या बंदुकीतून निघऻली हे माहित असूनही ही माहीती लपवून ठेवली पोलीसांना किंवा न्यायालयऻस दिली नाही.
@sureshsawant9000
@sureshsawant9000 Ай бұрын
निकम साहेब फक्त एवढं सांगा कसब च्या बंदुकी मधली गोळी नव्हती कीर्ती गोळी कोणाच्या बंदुकी मधून सुटली याची चौकशी करण्याचे आदेश तू दिले नाही इथे तू धोक्यात आलेला आहे बेटा तू जनतेची सहन मिळू नको एका वाक्यात सांगायचं म्हणजे ज्या बंदुकीतून गोळी सुटली नाही ती बंदूक कोणाची होती
@skhadevgaikwad8772
@skhadevgaikwad8772 Ай бұрын
उज्वल निकम स्वार्थी निघाले, एवढे खरे, कारण भाजपा ची देशाला लुटणारी, फसवे आश्वासन देणारी, देशातील जनतेला भिकारी बनवणारी, लोकशाही खोडू पाहणारी राजनीती सर्व सामान्य जनतेनं ओळखली यांनी त्याच पक्षाची उमेदवारी घेतली, यांचा कुठय प्रामाणिक विचार हा प्रश्नच आहे...
Countries Treat the Heart of Palestine #countryballs
00:13
CountryZ
Рет қаралды 24 МЛН
Countries Treat the Heart of Palestine #countryballs
00:13
CountryZ
Рет қаралды 24 МЛН