Gunaratna Sadavarte Vs Asim Sarode : अक्षय शिंदे प्रकरणात सदावर्ते, सरोदे काय म्हणाले? | N18V

  Рет қаралды 57,441

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Gunaratna Sadavarte Vs Asim Sarode : अक्षय शिंदे प्रकरणात सदावर्ते, सरोदे काय म्हणाले? | N18V
#gunaratnasadavarte #aseemsarode #badlapurschoolcase #badlapur #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
PUKU
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 1 200
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 2 сағат бұрын
सत्ताधारिनी सगळ्या महाराषरात बॅनर लावा. कोर्टाला डावलून निर्णय दिला?
@SuvarnaVandkar
@SuvarnaVandkar Сағат бұрын
r
@milindpatil8305
@milindpatil8305 Сағат бұрын
सरोदे साहेब न्यायालयीन भाषा बोलतात 🎉🎉 सत्य मेव जयते
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Сағат бұрын
ऐख लाख दंड झाला अफीम ला
@ravipevekar9865
@ravipevekar9865 33 минут бұрын
​@@sanjaybhalerao4346बलात्कार्यांचा सत्कार करणाऱ्यांचा कधी एन्काऊंटर कधी करणार
@shahajishinde8492
@shahajishinde8492 2 сағат бұрын
शिळफाटा मंदिर येथे तिन पुजाऱ्यानी एका विवाहित महिले वर बल्ताकार करुन ठार केले त्यांचा एन्काऊंटर करणार आहे त का
@rameshghodke4394
@rameshghodke4394 2 сағат бұрын
ओ मोडी का साधू हैं 😂 नालायक चेला ठाणे जिल्हा 😂
@latakatore9114
@latakatore9114 Сағат бұрын
बरोबर
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Сағат бұрын
दीशा सालीयान मनसुख हीरेन पाभर साधू काय?
@avilasparkar2889
@avilasparkar2889 Сағат бұрын
एकदम बरोबर
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Сағат бұрын
अता तुमचं सरकार आहे ना दम असेल तर करा की कारवाई ​@@sanjaybhalerao4346
@KetanSalakre
@KetanSalakre 2 сағат бұрын
बाकी तीन आरोपींनचा पण एन्काऊंटर करा
@sandipkapasa2617
@sandipkapasa2617 2 сағат бұрын
असिम सरोदे जी आपण योग्य मांडणी
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 21 минут бұрын
अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत आसीम सरोदे साहेब शिवाय कायदेतज्ज्ञ आहेत हे सर्व बोलघेवडे लोक आहेत राज्यातील राजकारण नीच पद्धतीत करीत आहेत आरे मस्का जागेवर फाशी का दिली नाहीस मग तिथे कुठे लपून बसला होतास तू तिथला आहेस तर त्यावेळेस कुठे गेला होतात तू
@ashokkamble4512
@ashokkamble4512 Сағат бұрын
अजून एक प्रश्न ---नराधम आरोपी पिस्तूल ओढून काढून घेऊन आधी लोडिंग व नंतर फायरिंग करेपर्यंत चार पोलिस पट्टे काय करत होते -लटपटत होते, गंमत बघत होते की असं काहीही झालंच नाही...?
@anandnagdive5538
@anandnagdive5538 47 минут бұрын
मलापण हाच प्रश्न पडला आहे,चार पोलिस असताना त्याने तीन गोळ्या कशा झाडल्या,एक गोळी लागली बाकी दोन गोळ्या कुठे मारल्या हवेत तेही एका छोट्याश्या जागेत,ट्रेनिंग घेतलेले पोलिस काय करत होते तेव्हा
@ravindranarale956
@ravindranarale956 2 сағат бұрын
संस्थाचालकांना वाचविण्यासाठी हा एन्काऊंटर सत्ताधारींनी घडवुन आणला आहे
@anandpalnitkar2367
@anandpalnitkar2367 Сағат бұрын
15 yrs vqt paha result sathi
@anandpalnitkar2367
@anandpalnitkar2367 Сағат бұрын
Rape sanstha chalakani nahi kela
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Сағат бұрын
तुझ्या घरी मुली आहेत का?
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Сағат бұрын
याचा अर्थ सगळी न्यायालये बंद करुन रोखठोक न्याय देण्याची व्यवस्था निर्माण केली जात असेल,तर लोकशाही साठी हानिकारक आहे, जो कोणी मारला गेला तो काही सद्गुणी नव्हता पण हे सगळे न्यायालयात सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा झालीच असती , परंतु हे काय चाललंय? यालाच म्हणतात जंगल राज हे युपी बिहार करणारे सरकारचे समर्थन करणारे सुद्धा कोणती मानसिकता घेऊन यांचे समर्थन करतात?​@@anandpalnitkar2367
@opjassu7775
@opjassu7775 Сағат бұрын
अहो केशव उपाध्ये काय बोलतेय ह्याच भान ठेवा . लोक मूर्ख नाहीत .
@shahajishinde8492
@shahajishinde8492 2 сағат бұрын
आपटे कधी भेटनार पोलीसांना कधीच भेटणार नाही कारण लोकांना कळतय
@SunilGhule-h4i
@SunilGhule-h4i Сағат бұрын
ब्राम्हणांच्या राज्यात काही पण बोलु नका गुळात विष देतील
@shivajigadhekar3369
@shivajigadhekar3369 Сағат бұрын
आसाराम बापू राम रहीम यांचा एन्काऊंटर कधी होणार.
@wadhwekarsir9555
@wadhwekarsir9555 2 сағат бұрын
मग त्याच दिवशी एन्काऊंटर केले असते तर सर्व खुश झाले असते.
@maharajmaharaj
@maharajmaharaj Сағат бұрын
विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये
@tanajinarute
@tanajinarute Сағат бұрын
सरळ सरळ काही लोकांना वाचविणे हा प्रकार आहे
@sambhakadam9921
@sambhakadam9921 2 сағат бұрын
केशव आपलं बोलणं बालीश पणाचे आहे.
@rajaramgujar5606
@rajaramgujar5606 2 сағат бұрын
कोण हा मूर्ख
@maharajmaharaj
@maharajmaharaj Сағат бұрын
विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 2 сағат бұрын
सदावर्ते अहो संडास होईल पातळ.... पँट मध्ये.😂😂 न्यालयाला जाहीर धमकी देत आहात...😂😂😂
@marutisanap7067
@marutisanap7067 Сағат бұрын
😂😂😂
@vasantgawande5229
@vasantgawande5229 2 сағат бұрын
bjp चे प्रवकते नेहमी मध्ये मध्ये बोलत राहून चर्चा विस्कळून टाकण्याचा प्रयन्त करत राहतात.
@shivajipawar8767
@shivajipawar8767 55 минут бұрын
अगदी बरोबर ,
@vijayshinde4046
@vijayshinde4046 8 минут бұрын
मुद्दाम वाचळविरणा बोलावलं सत्य ऐकून घ्यायचं नाही आरडा ओरड केली की मोकळ होईल पाप झाकून टाकतात
@seekar123
@seekar123 Сағат бұрын
ग्रेट असीम सर 🙏
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 сағат бұрын
सरकार चे अपयश 😂😂 बैनर लावून 😂😂
@janrdankadukadu3912
@janrdankadukadu3912 Сағат бұрын
हे सदावर्ते न्यायालयाचा आपमाण करीत आहे
@ramnevrekar6642
@ramnevrekar6642 2 сағат бұрын
सदावर्ते असे बोलतात की जशी त्यांनी सुपारी घेतली आहे कोणाचं ऐकून घेत नाहीत
@Measurement_metrology
@Measurement_metrology Сағат бұрын
पुणे येथील पोर्शे केस मध्ये पण जनभावना खुप तीव्र होत्या आणि आहेत मग तिथे का नाही हे काम केलं बहादुर पोलीस यंत्रणेने ...तिथे तर क्रिमिनल la पायघड्या घालून बर्गर खाऊ घालत होते पोलीस 🙏🙏🙏
@chandrakantnimbalkar7331
@chandrakantnimbalkar7331 2 сағат бұрын
कायद्या प्रमाणे शिक्षा व्हायला हवा होता विरोधक राजकारण करत नाहीत संविधान सांगतात
@suneelb4250
@suneelb4250 Сағат бұрын
Right
@RaghunathBhayde
@RaghunathBhayde 52 минут бұрын
लवड्या तुझा बाप 5 वर्ष शिक्षा होपर्यंत थांबणार आहे
@mangeshvaidya937
@mangeshvaidya937 2 сағат бұрын
सरोदे साहेब, आपण महान आहात. सत्याची बाजू आपण मांडता. या लोकांच्या चर्चेत पडू नका. आपले पवित्र कार्य चालू द्या.
@BKMH11
@BKMH11 59 минут бұрын
अक्षय शिंदे चे वकील होते का????
@pptservices
@pptservices 33 минут бұрын
भाजप मोदी चा चोख्या सदावर्ते
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 22 минут бұрын
​@@BKMH11अरे गाढवा त्या अक्षय शिंदे च कोण समर्थन करत आहे पण शिळफाटा ला 3 पुजारी लोकांनी बलात्कार केला मग त्यांचा एन्काऊंटर का नाही केला भाऊ
@shikandarkhalipha2498
@shikandarkhalipha2498 2 сағат бұрын
अक्षय शिंदे हा पोलीस अधिकारी Mrs बोरवणकर याना भेटू इच्छित होता. त्याला का भेटू दिले नाही?
@sdk5488
@sdk5488 2 сағат бұрын
यासाठीच विरोधी पक्ष हा मजबूत लागतो
@BanduShipai
@BanduShipai 2 сағат бұрын
गुंड राज भाड्याना वाचवण्यासाठी साठी खटाटोप 🐶🐶
@subhashbenake6517
@subhashbenake6517 2 сағат бұрын
म्हके व सदावर्ते या मुर्खा ना कशाला बोलावले बडेंनी त्यामुळे तुमची प्रतीमा मलीनच होईल🙏🙏
@maharajmaharaj
@maharajmaharaj Сағат бұрын
विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये
@vaibhavinetake3716
@vaibhavinetake3716 Сағат бұрын
आगदी बरोबर आहे
@ShridharNathram
@ShridharNathram 55 минут бұрын
अगदि बरोबर आहे
@SainathKamble-p6w
@SainathKamble-p6w 29 минут бұрын
भाडखाऊ आहेत
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 20 минут бұрын
हाच न्याय ब्रिज भूषण ला पण लावला पाहिजे त्याने भारतीय महिला खेळाडूंवर अत्याचार केला आहे
@satvik7589
@satvik7589 Сағат бұрын
लोक स्वागत करतं नाही माज आला आहे सरकारला
@devidasnerkar7697
@devidasnerkar7697 2 сағат бұрын
हा एन्काऊंटर नाही. कोणाला तरी वाचण्यासाठी व निवडणूक मध्ये मत मिळवण्यासाठी आरोपी चा खुन केल्या चे दिसते
@ravindranarale956
@ravindranarale956 2 сағат бұрын
निष्क्रिय गृहमंत्री असल्यावर आसच घडणार
@maharajmaharaj
@maharajmaharaj Сағат бұрын
विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Сағат бұрын
अनिल देशमुखच😂😂😂
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Сағат бұрын
अनिल देशमुख😂😂
@dattarambarve9936
@dattarambarve9936 Сағат бұрын
Hallo Tu hoto Grumatri mi kartho kutrya ♨️♨️♨️♨️
@dipakchavan2578
@dipakchavan2578 2 сағат бұрын
पूजा चव्हाण च काय झालं
@kaluramthakare1187
@kaluramthakare1187 Сағат бұрын
मस्के साहेब आम्ही ठाणे जिल्ह्यातील मुमीपुत्र आहेत.आमचा प्रश्न असा आहे.की तुमचा आपटे कुठे आहे.त्याचे एन्काऊंटर करून दाखवा ,अक्षता म्हात्रे च्या आरोपींचा एन्काऊंटर करून दाखवा.लोकांना मुर्ख समजू नका
@RaghunathBhayde
@RaghunathBhayde 54 минут бұрын
आपटे तुझा घरात असेल बघ झाटू
@rameshpatil1397
@rameshpatil1397 40 минут бұрын
रघ्या आधी स्वतःच्या घरात चेक करून घे नाही तर पश्र्चाताप करावा लागेल ​@@RaghunathBhayde
@kdeshmukh7469
@kdeshmukh7469 2 сағат бұрын
सरोदे साहेब बरोबर आहेत.
@maharajmaharaj
@maharajmaharaj Сағат бұрын
मुघल विकास आघाडीचा नवीन बाप
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Сағат бұрын
ऐक लाख दंड भरला अफु ने😂😂😂
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 16 минут бұрын
विलास जी हे राजकीय लोक खरच बिनडोक आहेत महा मुर्ख आहेत हे लोक जे लोक ऐकायला आवडले खूप मी पण आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य नागरिक देखील आसीम सरोदे याच्याशी सहमत आहेत
@sunilshinde-vj9vs
@sunilshinde-vj9vs 2 сағат бұрын
विरोधी पक्षाच्या बाजू मांडताना मध्येच हे पोपट बोलून चर्चा भरकटवला जातोय, खरतर विरोधी पक्षाने मीडियाच्या चर्चेत भाग घेवू नये असे दिसते.आणि अशा संवेदमशील बाबतीत चर्चा करताना, गॉगल फॅशन करणारे सोबत तर नाहीच. जनता यांचे धिंडवडे सोशियल मीडियावरून काढत आहे ही वस्तूस्थिती आहे
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 2 сағат бұрын
बॅनरबाजी सरकार, संविधानाचे नाही?
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 2 сағат бұрын
या पेक्षा मनू बरी. अस्पृश्यता योग्यच.
@maharajmaharaj
@maharajmaharaj Сағат бұрын
विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये
@Shetkari.vachva
@Shetkari.vachva 2 сағат бұрын
कोर्टला आता दाखवून द्यावे लागेल कि हे राज्य कायद्याचे आहे...
@maharajmaharaj
@maharajmaharaj Сағат бұрын
विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये
@kishorgk766
@kishorgk766 2 сағат бұрын
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
@ravindranarale956
@ravindranarale956 2 сағат бұрын
निष्क्रिय गृहमंत्री असल्यावर आसच घडणार सत्ताधारी ची औकात नाही एॏकुन घ्यायची
@papyadalvi6580
@papyadalvi6580 2 сағат бұрын
कोर्ट ठरवणार होत ना दोषी आहे की नाही. मारून केससंपत नाही..
@dineshmithbavkar5005
@dineshmithbavkar5005 Сағат бұрын
केशव उपाध्ये मधे मधे का बोलता मुद्दे नसतात तेव्हा मधे मधे बोललं जातं
@rameshghodke4394
@rameshghodke4394 2 сағат бұрын
मस्के ला विचारा खोपकर ला कुणी 😂
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 22 минут бұрын
कोण श्रीधर खोपकर तु आंनद दिघे साहेबांवर आरोप करत आहेस सांभाळून रहा ठाणेकरांपासून
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 20 минут бұрын
काय तुझ नव रमेश घोडके अरे भावा तुला दिघे साहेबांचा इतिहास माहित नाही म्हणून असा सवाल केलास सांभाळून रहा घोडके भावा
@ashokbutte2906
@ashokbutte2906 2 сағат бұрын
सदावते यांनी आजपर्यंत या प्रकरणात पर्यंत याचिका दाखल का केली नाही मराठा आरक्षणात जी तत्परता दाखवता ती यात का दाखवली नाही
@balajighogre4745
@balajighogre4745 31 минут бұрын
त्यांना आदेश नसेल 😂😂😢😢
@ramawalke35
@ramawalke35 2 сағат бұрын
या सदावर्ते ने न्याल्याची मार्यद ओलांडली होती म्हणून याची वकिली गेली होती
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Сағат бұрын
सरोदे ने एक लाख दंड भरला आहे😂😂😂
@naiknileshb
@naiknileshb Сағат бұрын
सदावर्ते तर कोर्ट मधला नाही रस्त्यावर चा YZ वाटतो
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 Сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@बबनरावनिकम
@बबनरावनिकम 2 сағат бұрын
राजकारण हेच गुन्हेगारीचे आ,श्रय ठरु पहात आहे काय
@sureshkhambayat8221
@sureshkhambayat8221 Сағат бұрын
म्हस्के जास्त मग्रूर झाला कायरे
@SunilGhule-h4i
@SunilGhule-h4i Сағат бұрын
तो वेडा झवण्या आहे
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 2 сағат бұрын
कोणाला तरी वाचवायचे आहे संविधानाने देश चालवयचा आहे का बंदुकीने ? न्यायपालिकेची आवश्यकता काय ? देवाभाईच्या मनात आले की चालवणार बंदुकीची गोळी चाल
@Chindhi.Kharat
@Chindhi.Kharat 2 сағат бұрын
अहो गिरीश महाजन तुम्ही संकट मोचन नाही तुम्ही महाराष्ट्रावर संकट आणणारे संकट मोचक आहे
@maharajmaharaj
@maharajmaharaj Сағат бұрын
विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 Сағат бұрын
😂😂😂😂😂
@sachinmathurkar9363
@sachinmathurkar9363 2 сағат бұрын
संजय राटोरचा काय झाला
@DILIPTHROAT
@DILIPTHROAT Сағат бұрын
आता पर्यंत कुठलीही डीबेट बघा बिजिपी वाले हे कधीच ऐकुन घेण्या पेक्षा आडथळा कसा आणता येइल याच प्रयत्नात असातात कुनाला पटो न पटो हेच सत्य आहे
@nanasoshinde7011
@nanasoshinde7011 2 сағат бұрын
कोणाला तरी वाचवायचे आहे
@Farmer-i9i
@Farmer-i9i Сағат бұрын
अरे ज्या चिमुकल्याना न्याय मिळाला त्याच्या वर बोल जरा,, की तू पण सतरंजी उचलणारा पैकी आहेस??? 😂🤣
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Сағат бұрын
उठा ला😂😂😂
@ShivajiLandge-xn9pu
@ShivajiLandge-xn9pu 2 сағат бұрын
कोर्टातील सर्व खटले बाहेर काढून त्यांचेही एन्काऊंटर करा म्हणजे सर्वांना न्याय मिळेल भाजप मात्र सोयीचे राजकारण करते आशा भाजपला धडा शिकवला पाहिजे
@maharajmaharaj
@maharajmaharaj Сағат бұрын
विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये
@arungaikwad7410
@arungaikwad7410 2 сағат бұрын
सरकार गेलेवरच खर समोर येईल।
@maharajmaharaj
@maharajmaharaj Сағат бұрын
विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये
@ashokdalvi2607
@ashokdalvi2607 2 сағат бұрын
एकजण बोलताना दुसऱ्याने बोलू नये,हे साधे नियम यांना समजत नाही, मुर्खा सारखे बोलत आहेत.
@shahajishinde8492
@shahajishinde8492 2 сағат бұрын
संविधान संपविण्याचा प्रयत्न करत आहेत
@prajyottambe9418
@prajyottambe9418 Сағат бұрын
कधीच संपणार नाही
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 Сағат бұрын
आपल्या कडे न्याय लवकर मिळतो का कधी सांगा जरा मग विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तात्काळ फाशी का म्हणाले अंबादास दानवे काय म्हणाले होते जरा ऐका
@bhutpnilloneacent5943
@bhutpnilloneacent5943 2 сағат бұрын
सदावर्ते वकील कसा झाला
@ganeshkale9414
@ganeshkale9414 Сағат бұрын
चुकून झाला.
@pankajgaikwad1411
@pankajgaikwad1411 21 минут бұрын
Bhukun
@kailassalvi4289
@kailassalvi4289 2 сағат бұрын
तुम्ही सजा देणारे कोण संविधान काय नावाला आहे का
@amarmalwankar9529
@amarmalwankar9529 Сағат бұрын
हा मस्कया माजला आहे
@sachinchavan-gb8zz
@sachinchavan-gb8zz 12 минут бұрын
Maske sahebani tumacha saglyacha maz utrvaly election made...he pan Visru naka
@vijayphale7417
@vijayphale7417 2 сағат бұрын
पिस्तुल खेळताना चा विडीओ समोर येणार आहे का
@machhindraborade6972
@machhindraborade6972 Сағат бұрын
नरेश म्हस्के ला पब्लिक मध्ये पाठवा कुणाचा न्याय आहे ते समजेल
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 Сағат бұрын
😂😂😂😂😂😂 yes
@ganeshsole08
@ganeshsole08 2 сағат бұрын
सरकार काही तरी लपवतोय
@BalasahebPatankar-h9r
@BalasahebPatankar-h9r Сағат бұрын
Tumhala mahit Aahe ka tar jaun saxi dyavi
@AshokAmbekar-he8mn
@AshokAmbekar-he8mn Сағат бұрын
अगदी बरोबर आहे 👍
@varunkadam6638
@varunkadam6638 Сағат бұрын
RSS leader संस्थाचालक आपटे आणि शाळा मुख्याध्यापक दोघे फरार आहेत 😢
@csb7007
@csb7007 Сағат бұрын
विरोधात न्यायालय बोललं कि चुकीचं बाकी स्वतःच्या बाजूनी वक्तव्य आलं कि न्यायालय चुकीचं
@kishorgk766
@kishorgk766 2 сағат бұрын
Cm dcm यांना कुणाला तरी वाचवाच आहे आस वाटाय लागलाय
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 Сағат бұрын
विलास बडे तुम्ही ही भांडणे लावून देत आहात. विलास बडे तूम्ही बडे मुद्दे मध्ये शेतीमालाला रास्त भाव नाहीत यावर सवीस्तर चर्चा घ्या तसेच बेरोजगारी वर चर्चा घ्या. एमपीएससी मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना भेटत नाही यावर सवीस्तर चर्चा घ्या ही विनंती.
@WaghmareAshok-sl7pf
@WaghmareAshok-sl7pf 2 сағат бұрын
भक्कम पुरावे उपलब्ध असताना त्याच्या आधारावर न्यायालयाकडून शिक्षा देता आली असती पण घटना बाह्य सरकारकडे संयमच शिल्लक राहिलेला नाही, सरकार हे सर्वांचेच असते हे लक्षात ठेवले पाहिजे....
@maharajmaharaj
@maharajmaharaj Сағат бұрын
विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये
@bhausahebgarje2421
@bhausahebgarje2421 Сағат бұрын
अरे बाबांनो इथ काय नियम संविधान आहे का नाही का कोनी गुना केला की लगेच सुट करायचं का कोर्ट काचेरी आहे का नाही कोर्टनी फाशी दिली तर चालेल पण रजकानी लोकांची पोळी भाजायला हे कारण बरोबर नाही
@gorakhsonawane4346
@gorakhsonawane4346 2 сағат бұрын
गिरीश महाजन नेते कांग्रेस.? लोकमत मीडिया ठिकाणावर आहे का?
@baliramdhotre7448
@baliramdhotre7448 2 сағат бұрын
Mi hech bolanar hoto just😂😂😂😂😅😅😅
@PrakashKoshti-ny6mm
@PrakashKoshti-ny6mm 2 минут бұрын
​@@baliramdhotre7448aho.bhau.deva.bhau.ani.girisha.bhau.yanich.kangresla.bjp.madhe.aanli.mag.bjp.kay.inc.kay😂😂😂😂😂...
@ajinkyadige2790
@ajinkyadige2790 Сағат бұрын
खरा गुन्हेगार वेगळा आहे त्याला वाचवण्या साठी सगळा विरोधी चालू
@prakashnade21
@prakashnade21 2 сағат бұрын
Jay sanvidhan
@machhindraborade6972
@machhindraborade6972 Сағат бұрын
मस्के ला मदत बोलायचं थांबवा
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 2 сағат бұрын
सी सी टी व्ही फूटेज गायब करणे हा शुध्द निर्लज्ज पणाचा कळस झाला
@anantabodke954
@anantabodke954 Сағат бұрын
हा उपाख्य फक्त आपटे साठी आला आहे
@dattachavan9777-j8v
@dattachavan9777-j8v 2 сағат бұрын
बडे सर एकाला बोलायला लावा की
@sahebpawar1054
@sahebpawar1054 Сағат бұрын
सरोदे खर बोले
@MallikarjunMelinmani
@MallikarjunMelinmani 2 сағат бұрын
Police nyay देणार असतील तर् nyayalay high court kashasathi ek प्रकारे sanvidhanavar हल्ला नाही का ??
@maharajmaharaj
@maharajmaharaj Сағат бұрын
विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये
@ShivajiLandge-xn9pu
@ShivajiLandge-xn9pu 2 сағат бұрын
संपूर्ण राज्यात जे काही बलात्काराच्या घटना झाल्या त्या सर्वांचे एन्काऊंटर करणार का नाहीतर का नाही
@kulkarniabhijit4012
@kulkarniabhijit4012 2 сағат бұрын
सामान्य बदलापूर कर नागरिक १०‌तास रेल्वे थांबविणार नाही तो समंजस आहे कोणी थांबविली हे जनतेला माहिती आहे
@rambabar1393
@rambabar1393 Сағат бұрын
या सरकारच्या श्रेयवादावरून आज पोलीस आडचनित आले आहेत...या पोलिस बरोबर गृहमंत्री फडणवीस यांची ही चौकशी झाली पाहिजे.. अशा प्रकारे कायदा हातात घेणे योग्य नाही..
@kiranvitthal2561
@kiranvitthal2561 Сағат бұрын
सरकार शिव्या खातय 2 दीवस झाले जनता शिव्या देत आहे आणी सरकार ला अभिमान वाटतोय
@sandeshbamane7147
@sandeshbamane7147 Сағат бұрын
ह्या upadheyla ग्रामपंचायत सदस्य तरी करा
@janrdankadukadu3912
@janrdankadukadu3912 Сағат бұрын
न्यायालयाचे काम योग्य पध्दतीने चालू आहे त्याला कोणीही चॅलेंज करु शकत नाही.
@vasantkank9670
@vasantkank9670 Сағат бұрын
भ्रष्टाचार करणाऱ्यांचा पण इनकांटर करा म्हणजे कोनच भ्रष्टाचार करणार नाही
@ramchandrainchure408
@ramchandrainchure408 Сағат бұрын
असीम सरोदे सर उत्तर अगदी बरोबर आहे जय महाराष्ट्र
@anilchavan4938
@anilchavan4938 Сағат бұрын
गल्लीमध्ये जशी भांडण करतात तशी चर्चा चालली
@VijayPawar-yr4sq
@VijayPawar-yr4sq Сағат бұрын
आपण जे कोणी मान्यवर आपण चर्चेला बोलावता त्यांना आपली वेळ आली की तरच मुद्दे मांडले पाहीजेत व बाजू मांडली पाहीजे हेही समजत नाही काय ?
@Chandrakantsonawane-i1x
@Chandrakantsonawane-i1x Сағат бұрын
सदावर्ते न्यायालय सुरू करा
@भारतपाशिंदे
@भारतपाशिंदे Сағат бұрын
बरोबर आहे 😢
@sudhakarbrid4481
@sudhakarbrid4481 Сағат бұрын
Sonavane , असं होऊ शकत का ? चर्चा काय चालली आहे , आपण काय बोलताय ? बहुदा मुद्दा कळला नाही का ?
@sudhakarbrid4481
@sudhakarbrid4481 Сағат бұрын
ADZV ( सदावर्ते ) ने न्यायालय सुरु केलं तर देशाची वाट लावणार हा ?
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 Сағат бұрын
गाढवांसाठी का ?
@vishwaspatil4778
@vishwaspatil4778 Сағат бұрын
हाच नियम सोयीचा लावून भाजपा, शिंदे, दादा आपलं सत्ताकारण साधत आहे हाच नियम हथरस, मेघालय, पैलवानांना लैंगिक अत्याचार करणाऱ्यावर लागू का होत नाही या फडण20 ना महाराष्ट्रात गुंडाराज आणुन बिहार केला
@Chindhi.Kharat
@Chindhi.Kharat Сағат бұрын
ही अशी गोष्ट फक्त संकट मोचन गिरीश महाजन सांगू शकतात
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 Сағат бұрын
अहो सदावर्ते हा देश भारत आहे. हिंदुस्तान नाही. जयभीम
@BaliramAnwekar
@BaliramAnwekar 2 сағат бұрын
आपटे फरार
@narkarprakash3501
@narkarprakash3501 Сағат бұрын
यांचे राजकीय जीवन संपत आले आहें म्हणून ही जाहिरात
@janrdankadukadu3912
@janrdankadukadu3912 Сағат бұрын
न्यायालयावर शंका निर्माण करणं अथवा न्यायालयाच्या निर्णायाला चॅनेल करणं पुर्णपणे चुकीचे आहे.
@sudhakarmore9272
@sudhakarmore9272 2 сағат бұрын
जज साहेबा चे कडक प्रश्न. त्याच्या जीवाला धोका.
@rambabar1393
@rambabar1393 Сағат бұрын
सरकारला स्वतःची इमेज सांभाळन्या साठी हे गैरकृत्य करावे लागते हे योग्य नाही.. अक्षय शिंदे हा गुन्हेगार होता त्याचं समर्थन कोणीही करू शकणार नाही..पण कायदा हातात घेऊन गैर कृत्य करणे हे योग्य नाही...
@sunilpatil-lu9nd
@sunilpatil-lu9nd Сағат бұрын
नर्या मसक्या आणि सदा नुसते बोंबलत आहे
@abhilashvelankar203
@abhilashvelankar203 Сағат бұрын
मिहिर शाह हा तुमच्या पक्षाचा आहे … कावेरी नाखवा ह्याच्या मृत्यूचा न्याय हवा आहे … आहे दम एन्सियस्टर कराईचा ?
@sanjayasutkar1479
@sanjayasutkar1479 Сағат бұрын
न्यायालयाने केलेले फायरिंग नेहमीसारखे फक्त निकाल विरोधात लागेल
@shashikantkamble6866
@shashikantkamble6866 Сағат бұрын
लोकांनी काय आदर्श घ्यावा😢😢😢😢
@bhanudaspatil5384
@bhanudaspatil5384 Сағат бұрын
अहो नरेश भाऊ त्तुम्ही एवढे सचे आहे तर ती महिला प्रेग्नंट असताना त्याची तक्रार का नोंदवली नाही यावरून साबित होते की आपण कोणाला तरी वाचवत आहे या मागे मोठे सॉसय आहे
@ravindranarale956
@ravindranarale956 Сағат бұрын
असिम सरोदे सर्व पक्षांना बिनडोक आहे असे म्हणाले मग सत्ताधारी यांना का झोंबला
@balajighogre4745
@balajighogre4745 22 минут бұрын
😂😂
@RajaramPatil-nb1uw
@RajaramPatil-nb1uw Сағат бұрын
एकनाथ शिंदे, संजय शिंदे यांचा देखील लैंगिक मनैवृत्तीच्या शिंदे बरोबर व्हायला पाहिजे
@vilasthorat9978
@vilasthorat9978 Сағат бұрын
समोर विलक्षण आहे आणि उपाध्ये हा फडणवीस चा माणूस आहे त्यामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 61 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 130 МЛН
WAQF Land ALL India ? HC Judge Raps WAQF Board #lawchakra #legal
11:24
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН