वरद ला मालिकेत अवश्य काम द्यावे, ही मनापासून विनंती निर्मात्यांना
@poojamhalaskar436625 күн бұрын
वरद चव्हाण हे चांगले अभिनय करतात त्यांना मालिकेत काम द्यायला हवे.
@kaminikate710524 күн бұрын
Bappa Tumhala Aashirvaad Kabho
@chayagaikwad628623 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये चित्रपट निर्माता झाली चित्रपटाची सृष्टी महाराष्ट्रात निर्माण झाली चित्रपटाची सृष्टीत महाराष्ट्रीयन माणसाने सुरू केले आणि महाराष्ट्रीयन माणसाला एक एक कामासाठी नाही केला पैशासाठी मोजावे लागते आणि बाकीची दुनिया येऊनी तर राजकर्ते बॉलिवूड हॉलिवूड सगळे दुनिया याला जबाबदार महाराष्ट्राचा सरकार किंवा आपल्या कलाकार
@MarathiChanderiTv23 күн бұрын
@@chayagaikwad6286 🙏🌹👍
@chayagaikwad628622 күн бұрын
@MarathiChanderiTv आहे सर मला इंग्लिश येत नाही मराठी मध्ये पाठवा
@sujatachandanshiv375524 күн бұрын
सरकारी नोकरी तर मिळत नाही निदान एका नामवंत कलाकाराचा मुलगा म्हणून संधी तरी द्या त्याला सिद्ध करण्याची. आणि त्यानेही आपल्या शिक्षणाच्या बळावर काम शोधावे आणि नंतर सोबतच अभिनय करणे. वडीलांच्या सल्ल्याचा मान ठेवणे ( आधी शिक्षण पूर्ण कर)
@RajeshTalkar22 күн бұрын
मराठी मालिकेत तर चापलुस गीरी वाढत चालली आहे नवीन कलाकारांना पण सधि दावी जय महाराष्ट्र
@madhukarsaavn23 күн бұрын
अभिनय क्षेत्रातील वरदचे नैपुण्य आणि काम करण्याची चिकाटी,स्वभाव पाहून निर्मात्यांनी त्याचा विचार करणेस हरकत नाही.
@ShaliniMore-uo4gl25 күн бұрын
वरद चव्हाण पण चांगली acting करतो त्याला मालिकेत तरी काम द्या
@sainathparasnis953318 күн бұрын
Mahesh kotare kay karto
@Smita5126925 күн бұрын
नाट्यसृष्टीत असो वा चित्रपटसृष्टी प्रत्येकाला गॉडफादर असावा लागतो. नसेल तर बापाच्या नंतर त्याला विसरले जाते
@vanmalimayekar358622 күн бұрын
गॉड फादर नसेल तर कुठेही काम मिळत नाही मग तुम्ही कितीही शिकलेले असा किंवा good caracter चे असा फक्त वशिला हवा तरच काम जॉब मिळतो