विजय चव्हाण यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची दयनीय अवस्था 😭

  Рет қаралды 16,635

Marathi Chanderi Tv

Marathi Chanderi Tv

Күн бұрын

विजय चव्हाण यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची दयनीय अवस्था 😭#vijaychauhan #marathichanderitv
#marathinews #entertainment #marathiactor #marathiactress #marathiupdate #manoranjan #marathi #biography #ravindramahajani
विजय चव्हाण यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची दयनीय अवस्था 😭#vijaychauhan

Пікірлер: 18
@kamalkisanshewale4509
@kamalkisanshewale4509 Ай бұрын
वरद ला मालिकेत अवश्य काम द्यावे, ही मनापासून विनंती निर्मात्यांना
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 Ай бұрын
वरद चव्हाण हे चांगले अभिनय करतात त्यांना मालिकेत काम द्यायला हवे.
@sujatachandanshiv3755
@sujatachandanshiv3755 Ай бұрын
सरकारी नोकरी तर मिळत नाही निदान एका नामवंत कलाकाराचा मुलगा म्हणून संधी तरी द्या त्याला सिद्ध करण्याची. आणि त्यानेही आपल्या शिक्षणाच्या बळावर काम शोधावे आणि नंतर सोबतच अभिनय करणे. वडीलांच्या सल्ल्याचा मान ठेवणे ( आधी शिक्षण पूर्ण कर)
@kaminikate7105
@kaminikate7105 Ай бұрын
Bappa Tumhala Aashirvaad Kabho
@ShaliniMore-uo4gl
@ShaliniMore-uo4gl Ай бұрын
वरद चव्हाण पण चांगली acting करतो त्याला मालिकेत तरी काम द्या
@sainathparasnis9533
@sainathparasnis9533 26 күн бұрын
Mahesh kotare kay karto
@RajeshTalkar
@RajeshTalkar Ай бұрын
मराठी मालिकेत तर चापलुस गीरी वाढत चालली आहे नवीन कलाकारांना पण सधि दावी जय महाराष्ट्र
@chayagaikwad6286
@chayagaikwad6286 Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये चित्रपट निर्माता झाली चित्रपटाची सृष्टी महाराष्ट्रात निर्माण झाली चित्रपटाची सृष्टीत महाराष्ट्रीयन माणसाने सुरू केले आणि महाराष्ट्रीयन माणसाला एक एक कामासाठी नाही केला पैशासाठी मोजावे लागते आणि बाकीची दुनिया येऊनी तर राजकर्ते बॉलिवूड हॉलिवूड सगळे दुनिया याला जबाबदार महाराष्ट्राचा सरकार किंवा आपल्या कलाकार
@MarathiChanderiTv
@MarathiChanderiTv Ай бұрын
@@chayagaikwad6286 🙏🌹👍
@chayagaikwad6286
@chayagaikwad6286 Ай бұрын
@MarathiChanderiTv आहे सर मला इंग्लिश येत नाही मराठी मध्ये पाठवा
@madhukarsaavn
@madhukarsaavn Ай бұрын
अभिनय क्षेत्रातील वरदचे नैपुण्य आणि काम करण्याची चिकाटी,स्वभाव पाहून निर्मात्यांनी त्याचा विचार करणेस हरकत नाही.
@Smita51269
@Smita51269 Ай бұрын
नाट्यसृष्टीत असो वा चित्रपटसृष्टी प्रत्येकाला गॉडफादर असावा लागतो. नसेल तर बापाच्या नंतर त्याला विसरले जाते
@vanmalimayekar3586
@vanmalimayekar3586 Ай бұрын
गॉड फादर नसेल तर कुठेही काम मिळत नाही मग तुम्ही कितीही शिकलेले असा किंवा good caracter चे असा फक्त वशिला हवा तरच काम जॉब मिळतो
@sachinsutar5196
@sachinsutar5196 29 күн бұрын
0.58 माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस . इतरांकडून काय अपेक्षा करणार बिचारा वरद
@aparnagorakshakar4963
@aparnagorakshakar4963 Ай бұрын
So sad
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН