इंडस्ट्री गाजवणाऱ्या अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा आज कामासाठी वणवण भटकतोय... | Varad Chavan NA4

  Рет қаралды 80,099

Lokmat Filmy

Lokmat Filmy

Күн бұрын

इंडस्ट्री गाजवणाऱ्या अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा आज कामासाठी वणवण भटकतोय... | Untold Stories ft. Varad Chavan NA4
#lokmatfilmy #untoldstory #strugglestory #varadchavan #vijaychavan #strugglestoryofcelebrity
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy

Пікірлер: 344
@TheAbhiramsathe
@TheAbhiramsathe Ай бұрын
अरे, काय सुरेख मराठी आहे तुमचे!! तुमचा आवाज उत्कृष्ट आहे. केवळ वेळ यायची खोटी! मराठीच्या बाहेर काम जरुर करा.
@PP-PICTUREPLATFORM
@PP-PICTUREPLATFORM Ай бұрын
भयाण... आहे हे... सगळं... मी यूट्यूब चॅनेल रोज पाहतो दादा तुझं .. पण आज कळलं कि तू विजय चव्हाण सरांचा मुलगा आहेस... हॅट्स ऑफ तुला... तुला मिळणार काम...
@anilkamtekar3515
@anilkamtekar3515 Ай бұрын
तुमचं व्यक्तिमत्त्व प्रभावी आहे, प्रयत्न करत रहा, तुमचा भविष्यकाळ निश्चित उज्वल आहे. खूप, खूप शुभेच्छा.
@pankajashanbhag6109
@pankajashanbhag6109 Ай бұрын
दूसरे काम धंदा शोध.विवेक ओबेरायचे उदाहरण घे. जग खूप वाईट आहे. Tuze शिक्षण खूप छान आणि भरपूर आहे.
@ashwinigharat3383
@ashwinigharat3383 Ай бұрын
Ekdam correct ahey
@art.a12
@art.a12 Ай бұрын
YES U R RIGHT THIS GUY IS TALENTED.HE WILL SUCCEED ANY WHERE .
@ChhayaAinapure
@ChhayaAinapure Ай бұрын
Kuthchihi industry aasu de. Sagli kade hech suru aahe. Tuza shikshan zalay, nokari kar, aani chhnd Mhanun ya kade paha. Yetil tula kame.
@shefalikambli9073
@shefalikambli9073 Ай бұрын
​@@ChhayaAinapureagadir barobar
@Yogesh_sh
@Yogesh_sh Ай бұрын
बरोबर 👍👍👍👍
@AshwiniShinde-e8d
@AshwiniShinde-e8d Ай бұрын
वरद भावा लय वाईट वाटल आईकुन काम खूप भारी असत तुझ तरी सुध्दा हार मानु नको विजु मामा सारखे ॲक्टर होणे नाही
@sharmilaapte9322
@sharmilaapte9322 Ай бұрын
तुमची personality, आवाज खूप छान आहे तुम्हाला भरपूर काम मिळणार आहे! Best wishes💐💐
@jayashrisawant4234
@jayashrisawant4234 Ай бұрын
हिम्मत हरू नका , बाबांचे आशीर्वाद आहेतच कायम ,नक्कीच तुमची पुढील वाटचाल उत्कर्षदायी , उज्वल भवितव्याची आहे , देवावर विश्वास अतूट ठेवा ,🎉🎉शुभेच्छा आहेतच .
@pravinkini5909
@pravinkini5909 Ай бұрын
हे एक अस्थिर क्षेत्र आहे, असे सर्वच सांगत असतात. म्हणून नेहमीच दुसरा पर्याय तयार ठेवावा. हे जग फार मोठे आहे.भरपुर संधी उपलब्ध आहेत. आपण सुशिक्षित आहात. ज्या गोष्टीत आपल्याला आवड असेल त्यात रोजगाराची संधी शोधावी. अजूनही वेळ गेलेली नाही. सकारात्मक रहावे.
@tanayasawant9935
@tanayasawant9935 Ай бұрын
अरुण सरनाईक सर एकेकाळी बोले होते या इंडस्ट्रित येण्या आधी स्वतः च्या उपजीविकेसाठी पानाची टपरी तरी ठेवा मनोरंजन मनाची भूक भागवत पोटाची नाही त्यामुळे या दोन्ही गोष्टी चा विचार कर बाकी पुढील वाटचाली साठी वरद तुला खुप खुप शुभेच्छा 👍🏻
@anujabal4797
@anujabal4797 Ай бұрын
बाई पण भारी देवा या सिनेमातील वरद दादा तुझे काम आवडले नक्की तुला चांगली कामे मिळतील निराश होऊ नकोस खूप शुभेच्छा
@meghagamare6082
@meghagamare6082 Ай бұрын
हे वर्ष तुला खुप चांगले जावो आणि तुझ्या मनोकामना ईश्वराच्या कृपेने पूर्ण होवो . तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुला खुप खुप शुभेच्छा🎉
@sheetaldhable3106
@sheetaldhable3106 Ай бұрын
.best of luck for this year 2025👍👍
@sheetaldhable3106
@sheetaldhable3106 Ай бұрын
तुमची कामं मला खूच आवडतात. तुमच्या मालिका, पिक्चर्स आणि नाटकं मी कित्येक वेळा पाहिली आहेत. त्याच्यात तूम्ही खुप मस्त कामं केली आहेत. हया वर्षात तुम्हाला चांगली चांगली कामं मिळावीत. हिच देवाजवळ प्रार्थना.all the best.👍
@prabhakarkatare1746
@prabhakarkatare1746 Ай бұрын
ओह्ह्ह्हह्हह ..!! हे तर फारच अविश्वसनीय ।। पन जर का तुझ्या तोंडून ऐकले नसते तर हे सगळे आम्हाला कळले च नसते । नेपोटीजम तर आहेच ..पन मराठी चित्रपट सृष्टीत सुद्धा असे वागतात हे ऐकून फार वाइट वाटले । याचा अर्थ आसा की इथे कोनी कोणाचा नाही हे सपशेल समजले। फक्त वर वर दिखावा करने हेच एकुन् वास्तव्य आहे असे समजावे। तु तुझे प्रयत्न चालु ठेव देव तुला नक्कीच यश देईल वरद । 🙏🏼। पुढील यशश्वी वाटचालिसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏🏼
@sujatakandalkar8005
@sujatakandalkar8005 Ай бұрын
Best of Luck
@swapnilsalve6824
@swapnilsalve6824 Ай бұрын
सगळ्यात भिकार म्हणजे मराठी सिनेमा इंडस्ट्री.....
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 Ай бұрын
वरद तुझा आवाज खणखणीत असून मराठी अस्खलित आहे, तुझी परसनालिटी हिरो आणि निगेटिव्ह रोल साठी परफेक्ट सुट आहे. तुला नक्किच चांगले रोल मिळतील. आयुष्यात प्रत्येकाला खस्ता खाव्याच लागतात हे लक्षात ठेव. अमिताभ बच्चन यांना सुध्दा सुरुवातीला "ए उंट को लेकर हम क्या सिनेमा बनायेंगे" असे हिणवले होतें तेच नंतर सुपर स्टार झाले. वरद एक लक्षात ठेव तुझी विल पॉवर कमी होऊ देवू नको.
@snehagosavi517
@snehagosavi517 Ай бұрын
तुझ्या नावात र. आहे व आहे म्हणजे तुला यश खूप खूप मिळणार आहे. स्वामींवर श्रद्धा ठेव.ते तुझ खूप खूप चांगलच करतील मला खात्री आहे.
@rswp7386
@rswp7386 Ай бұрын
खुप वाईट वाटतय तुझ्या बद्द्ल वरद. आपल्या मराठी चित्रपट/टिव्ही/नाटक/ मालिका विश्वातील दिग्गज व ईतर निर्माते, दिग्दर्शक, नट नटी ह्यानी तरी लक्ष द्यावे हिच अपेक्षा आहे महाराष्ट्राकडून. तसेच वरद, तु दक्षिणेकडील चित्रपटांतून प्रयत्न कर. तुला नक्कीच संधी मिळेल. आम्ही सगळे तमाम मराठीजण ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
@Akshay.vaze.
@Akshay.vaze. Ай бұрын
व्यक्तिमत्व छान आहे दादा तुझं. डॅशिंग आहेस आणि आवाज पण कमाल आहे तुझा. तुला खूप खूप शुभेच्छा 🎉
@meenkkashilabdhe1796
@meenkkashilabdhe1796 Ай бұрын
बाप रे भयानक आवस्था आहे तुम्ही खूप मराठी सिनेमा काम केलं आहे टीव्ही सिरीयल मध्ये सारखे तेच चेहरे दिसतात पण तुमच्या सारख्या अनुभव असणाऱ्या अभिनेत्याला काम नाहीं खरंच तुम्ही हिंदी सिरीयल सिनेमा आणि दक्षिण सिनेमांत काम शोध नक्कीच मिळेल 2025 नक्कीच चांगलं असेल तुमच्यासासाठी
@macdeep8523
@macdeep8523 Ай бұрын
Fakt joshi , oak , bhave , kulkarni , deshpande.. yaani hijack kele aahe marathi industry la
@mansideshpande5177
@mansideshpande5177 Ай бұрын
असं काही नाही.. उगाच ब्राम्हणांचा द्वेष करायची fashion झाली आहे.. काय घोड मारलं आहे ब्राह्मण लोकांनी तुमचं..talent आहे मान्य करा ना...3percent लोक पण तुम्हाला पुरून उरत आहेत हे खुपते आहे तुम्हाला..talent दाखवा पुढे जा simple
@pa05
@pa05 Ай бұрын
​​@@macdeep8523काही पण..आले जातीवर...सगळे जाधव काय जोशी, कुलकर्णी आहेत काय? आणि मंजुळे, प्रथमेश परब असे बरेच..काही सुचलं नाही की जात काढायची..
@pratibhamalik2865
@pratibhamalik2865 Ай бұрын
Very True​@@macdeep8523
@2665ash
@2665ash Ай бұрын
होय खरं आहे, साऊथ मद्ये खूपच स्कोप आहे एके काळी रमेश देव राजा गोसावी हे सुद्धा साऊथ मद्ये काम करत होते.
@shubhangilatkar1612
@shubhangilatkar1612 26 күн бұрын
खूप प्रामाणिक आणि ज्येनुअन बोलला आहेस. खूप हृदयस्पर्शी... टोचून गेलं सगळं बोलणं... तुला खूप खूप शुभेच्छा.
@rajeevrane3242
@rajeevrane3242 Ай бұрын
वरद हा सुप्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण दादा यांचा मुलगा आहे, आणि विजय चव्हाण यांना मी दादा म्हणायचो. वरद माझा खुप जवळचा मित्र आहे, वरद निराश होऊ नकोस, ही फिल्म इंडस्ट्री आहे, इथे चढ उतार होत असतात. आम्ही सुद्धा त्या मार्गातून अजूनही जातो आहे,
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 22 күн бұрын
तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी आहे, प्रयत्न करत रहा, नक्कीच यश मिळेल तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल धीर सोडु नका, प्रयत्न करत रहा.👍👍
@rameshmane803
@rameshmane803 Ай бұрын
भाऊ तुमचा अभिनय खूप चांगला आहे तुमचा भविष्य काळ खूपच चांगला असणार आहे
@SonaliSapkale-r3h
@SonaliSapkale-r3h Ай бұрын
Tathastu 🙏
@shailaupadhye8376
@shailaupadhye8376 Ай бұрын
वरद तुला अनेक शुभेछ्या... नक्की तुला भरघोस यश मिळेल... तुझे प्रयत्न मोलाचे आहेत... देव तुला नक्की मदत करेल...
@Aparichit_9
@Aparichit_9 Ай бұрын
तुमचा चॅनल Subscribe केले आहे. आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. तुमचे भाग्य उजळून निघावे,आणि यशाच्या शिखरावर तुम्ही पोहोचावे. ही देवाच्या चरणी प्रार्थना.
@anjalihadawale6286
@anjalihadawale6286 Ай бұрын
वरद,बिलकुल निराश होवू नकोस,तू खूप छान आहेस,आवाज,personality,आणि त्याही पेक्षा तुझ मन... निर्मळ मनाच्या माणसाला काहीच कमी पडणार नाही विश्वास ठेव स्वतःवर आणि स्वामिवर..तू तुझ्या टॅलेंट ने काम मिळव कुणाकडून 19:15 अपेक्षा करू नकोस..सगळे स्वार्थी असतात लोक..बेस्ट लक ...❤
@bhaubhoir8730
@bhaubhoir8730 Ай бұрын
समाजात अशी लोक आहेत भाव खाणारी पण वरद लक्षात ठेव त्यांचा अहंकार थोड्याच दिवसाठी असतो नंतर ते बरोबर जमिनीवर येतात ही नियती आहे ती कोणालाच सोडत नाही
@nainarane6332
@nainarane6332 Ай бұрын
इतक स्पष्ट सांगणे,म्हणजे किती हताश हतबल, भयंकर दुःखद अनुभव. वरद, हिंम्मत ठेवा, भिक्कार मनोवृत्तीची माणस तुम्हाला काय मदत करणार खूप छान होईल तुमच, देवावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ 🙏
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 Ай бұрын
26:55 खरंच खूप छान डान्स करता तुम्ही मी तुमचे reels पाहिलेत आई मायेचं कवच मधील इन्स्पेक्टर एकच नंबर वाटला....natural वाटला
@snigdhapandit2352
@snigdhapandit2352 Ай бұрын
वरद, खूप वाईट वाटलं तुमचं परिस्थितीशी झगडणं! सत्य आहे हे .पण निराश नका होऊ.वेळ लागेल तरी यश मिळणारच आहे.आणि ते असं मिळेल की आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला जो त्रास झाला तो विसरून जाल.माझे शब्द खोटे नाही ठरणार.आशिर्वाद आहेत तुम्हाला.❤️💐
@rohinikachare1372
@rohinikachare1372 Ай бұрын
खुप छान आहे वरद तुम्ही down to earth.... एवढया मोठ्या व्यक्तीचा मुलगा असून देखील किती खरेपणा, साधेपणा. तुमचे भविष्य उज्ज्वल व्हावे ही देवाजवळ प्रार्थना❤
@shwetamankame1749
@shwetamankame1749 Ай бұрын
वरद काळ बदलतो तुझी दाखल घेणारच कारण आम्ही तुझे काम तुझी भूमिका बघत आलो आहे छान काम करतोस तु
@sheetaldhable3106
@sheetaldhable3106 Ай бұрын
मला तुमचं नाव खूप आवडतं ( वरद) . वरद तुम्ही काहीं काळजी करू नका. तुम्ही खुप छान काम करता. मला तुमचं काम खुप आवडत. तुमची persanality खुप छान आहे. तुमच्या बऱ्याच मालिका, सिनेमे आणि नाटकं मी पाहिले आहेत. त्याच्यात तूम्ही सुंदर दिस्लात तुम्ही खुप सुंदर काम करता . हया वर्षात तुम्हाला नक्की कामं मिळतील.all the best for this year 2025.👍👍
@samsherpardeshi9443
@samsherpardeshi9443 Ай бұрын
वरद दादा तुम्हाला खूप खूप काम भेटो आणि तुम्हाला यश लाभो ही देवाचरणी प्रार्थना
@shobhajaju2471
@shobhajaju2471 Ай бұрын
मुझे याद है जब २००९ में मैं मुलुंड में विजू मामा को milne आया था तो तुम कॉलेज se आए थे और विजू मामा ने बताया था ये मेरा लड़का है जल्द ही फिल्मों में आएगा और तुम्हारी हाइट और पर्सनेलिटी देख मैने कहा था वरद Ganpati का नाम है ये बड़ा हीरो बनेगा वो साल मैने २ मराठी फिल्म बनाई थी हिच पोरगी पहिजे and गम्मत एक रात्रिचि बादमें मैने मराठी में कोई फिल्म नहीं बनाई, मामा से भी १/२ बार ही मिला था, well तुम्हारा ye वीडियो मेरी मां ने बताया है, वरद जल्द ही मिलते है, तुम्हारा नंबर मराठी एसोसिएशन मे विशाल से लेकर तुम्हे कॉल करता हु, we respect Viju mama and love you dear, the great future is ahead fr u
@ShekharChavan-i5g
@ShekharChavan-i5g Ай бұрын
God bless you
@indirakurane2805
@indirakurane2805 Ай бұрын
Nakki khup chan kam milel.
@rajeevrane3242
@rajeevrane3242 Ай бұрын
एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला कधीही पुढे जाउ देणार नाही, आता साऊथ मध्ये मराठी माणसाला खुप मान आहे.
@aniketpaigude2476
@aniketpaigude2476 Ай бұрын
Sir, विजय चव्हाण खूप शांत होते सगळं एकूण घेणारे होते.पण त्यांचं अकटिंग टाईमिंग जबरदस्त होत म्हणून ते मराठी मध्ये टॉप च्या ऍक्टर मध्ये आहेत. आणि आता ग्रुपिझम दादा तुम्ही पण चांगलं एखादा ग्रुप तयार करा किंवा चागल्या गृप चा भाग व्या आणि उत्तम उत्तम काम करा खूप खूप शुभेच्छा. एक गोष्ट या podcast मधून जाणवली तुम्ही खूप काम द्या काम द्या करत आहात. दुनिये समोर झुकू नका तुम्ही जेवढे झुकल दुनिया तेवढा झुकवेल. तुम्ही कणखर राहा. कामावर फोकस करा ते आहेच तुमचं पण attitude पण असू दे. दुनिया झुकती हे झुकाने वाला चाहिये सर बाकी खुप खूप शुभेच्छा ❤❤❤ Love you विजय चव्हाण सर, and next star वरद.
@panagha
@panagha Ай бұрын
हे क्षेत्रच असे अनिश्चितेच आहे, इथे टिकून राहण्यासाठी, खूपच हिम्मत लागते. या नवीन वर्षात तुला निश्चित चांगले कामे मिळतील. तुला नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा 💐💐💐
@amargamare999
@amargamare999 Ай бұрын
भावा हिते कोण कोणाच नाही जे काही करायचे आपण स्वबळावर तरी ही ऐक अपेक्षा असतेच जो तो आपल्याच करीयर च्या मागे आहे विजय चव्हाण खूप मोठे कलाकार होते तुला जे काही मिळवायचे आहे ते तु आपल्या स्वतःच्या हिमतीवर मिळवणार एवढ नक्की
@sandhy1883
@sandhy1883 Ай бұрын
Thank you Lokmat tumchya mule aamhala varadcha khadtar pravas kalla
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 Ай бұрын
वरद ,तुम्हांला खूप मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्ही ही खंत मांडलीत .ती ऐकून तरी सर्वांना तुमची व्यथा जाणवेल ही सदिच्छा.आणि तुम्हांला पुढील आयुष्यात भरपूर यश मिळुदे यासाठीही सदिच्छा.
@snehaldeokar6628
@snehaldeokar6628 Ай бұрын
Varad तुम्ही voices artists म्हणुन पण काम करु शकता. तुमचा आवाज भारदस्त आहे. Please try करा.
@sachindhamdhere7952
@sachindhamdhere7952 Ай бұрын
जबदस्त.... डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारा हा व्हिडिओ आहे....पण तू खरंच खूप चांगुलपणा असणार वाटतो... तुझ बोलणं...भाषा..आणि नम्रपणा...आणि तुझा खरेपणा आणि तुझे प्रयत्न खूप मोठा आहे...आणि एवड्यानंतरही तू चांगला यक्तीमहत्वत्वा असणारा मानुस आहेस...तू निराश होऊ नको. एक दिवस खरंच तु चांगला अभिनेता म्हणून नावारूपाला एशील एवढीच देवाकडे मागणं... प्रत्येकाने तुझी ही व्हिडिओ ऐकला पाहिजे... तुझ दुःख मनात जाणवलं.... निराश होऊन जाऊ नको... एक दिवस तुझापण येईल... आणि हा u-tube सोडू नकोस लोकांशी जोडलेला असणे कधीही चांगलाच कारण आपण हे सर्व तेच बदलू शकतात...
@Ramalkhuna
@Ramalkhuna Ай бұрын
Seems like a very genuine person. यांना यांच्या कुवतीप्रमाणे काम नक्की मिळू दे. 👍
@deepadeshpande2148
@deepadeshpande2148 Ай бұрын
हे नवीन वर्ष वरद तुम्हाला भरभरून काम मिळेल.. स्वामी कृपा राहील.समृध्दी राहील
@swatilabde4551
@swatilabde4551 Ай бұрын
Best wishes for your future career Dada . Sir तुम्ही स्वतः चीच dance academy काढा शिवाय स्वतः चे छोटेसे produuction house काढा. कदाचित एक super duper दिग्दर्शक तुमच्या talent मध्ये असू शकतो. सल्ला देण्या इतपत मोठे नाही आम्ही. पण एकूणच तुम्हाला इंडस्ट्रीज चा अनुभव जास्त आहे. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून तुम्ही स्वतः एका पेक्षा जास्त सुंदर फिल्म, मालिका देऊ शकतात. 😊❤🙏🙏
@mohanhindlekar7680
@mohanhindlekar7680 Ай бұрын
वरद, तुझ्या सहनशीलतेला सलाम, येतीलच तुझे दिवस तुझ्या मनाप्रमाणे...
@vrushalic3389
@vrushalic3389 Ай бұрын
हे सर्व ऐकुन खुप वाईट वाटत .तुला आलेले अनुभव हे वाईट आहेत पण एक लक्षात आपण घेतले पाहिजे भाग्य पण असावे लागते काॅमेणस वाचलया सगळयानी चांगल तुझ्याबाबतीत बोललेत तेव्हा वेळ आली कि सगळे चांगल होईल आमच्या सगळय्चया खुप खुप शुभेच्छा. आणी तुझे व्यक्तीमत्व चांगल आहे.
@aashishrasal
@aashishrasal Ай бұрын
सर्वोत्तम कामं करतात वरद दादा, मी सोबत कामं करत आहे. खूप उत्तम अभिनय आणि Down to Earth व्यक्तिमत्व आहे. 😍👍🚩❤️❤️❤️🫶🫶🫶
@dilipamate1140
@dilipamate1140 Ай бұрын
तुझ व्यक्तित्व खास वेगळं आहे,तुला नक्कीच संधी मिळेल
@pinnacleadcom9882
@pinnacleadcom9882 Ай бұрын
विजय चव्हाण सरांचे आम्ही चहाते आहोतच...पण तुम्ही खूप चांगला आहेस...तुला यश मिळो. .. फक्त कोणताही वाईट विचार मनात आणू नये. आमच्या सदिच्छा तुमच्या बरोबर आहे.
@SanjeevKumar-v4x6k
@SanjeevKumar-v4x6k Ай бұрын
फार भयानक आहे हे सर्व, मला वाटते हे सर्व बंद झाले पाहिजे, ॲक्टर जरी असले तरी तो प्रथम एक माणूस आहे आणि माणूस असण्याचे सर्व अधिकार ॲक्टरलाही मिळाले पाहिजे असे मला वाटते.....😢
@chalabolukahisanikajmarath2685
@chalabolukahisanikajmarath2685 Ай бұрын
Nakkich sir... Tumcha golden time yeil.... All the best 👍🏻
@niketanjoshi6442
@niketanjoshi6442 Ай бұрын
वरद तुझी personality खूप dashing आहे तू तर खरं angry young man च्या भूमिका मिळायला हव्यात तुला खूप खूप शुभेच्छा देतो ❤ एक दिवस तुझाच असेल 👌👌👍 Love you भावा 🙏
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 Ай бұрын
तुमच्या सारख्या उत्तम अभिनेत्याला अशी दुय्यम ,वागणूक दिली जाते. असे अनुभव नेहमीच्या जीवनातही माझ्यासारख्या साधं ,सरळ ,चांगलं वागणार्यांनाही येतात.😢
@kirangothivarekar9976
@kirangothivarekar9976 Ай бұрын
😢खरच खूप वाईट वाटले हे ऐकून पण खचून जाऊ नये.आता येणारा प्रत्येक दिवस हा तुझाच आहे.all the best,😊
@namitaroy1949
@namitaroy1949 Ай бұрын
As a commener all these things are so shocking. This industry is very unpredictable so please try to earn by some other resources. I know this is your passion but you have to have a good living too. So think about it . God bless you beta
@kanchanbhat2796
@kanchanbhat2796 Ай бұрын
Best wishes varad..tuze babavijay yani industrite chhan kam kele ahe teva tyancha ashirvad tuzya mage ahet Ani asnarch..vibhavari mhanje tuzi aai sudha utkrushtha darjedat. Kalakar ahe..teva vijay Ani vibhacha mulga nakkich darjedat kalakar honar ashirvad varadtula.....best luck...nako kunala ghbru..
@pareshwagh3012
@pareshwagh3012 Ай бұрын
You are good human being! Blessings and power to you my friend! Keep going 😊😊❤love .
@pallavikulkarni5507
@pallavikulkarni5507 Ай бұрын
Best wishes to you 👍 You have got a fighter spirit!!
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Ай бұрын
Pratyek field madhe asach chalat...😢..Varad dada tumhi khup struggle kel.. tumhi khup successful honar...Dev tumchya sarv ichchha purv howot...
@Devyanibakre
@Devyanibakre Ай бұрын
तुमचे अनुभव ऐकून खूप वाईट वाटतंय पण तुमचे पण दिवस येतील
@snehalsomani8575
@snehalsomani8575 Ай бұрын
Tu ek number kaam kartos Dada. “Baaipan Bhaari Deva “ Madala tujha kaam masta aahe. Wish you great year ahead!
@pallavigokhale5536
@pallavigokhale5536 Ай бұрын
वरद तुला खूप खूप शुभेच्छा. हार मानू नकोस. नेपोटिजम चुकीच्या पद्धतीने अभिनय किंवा दिग्दर्शनाचे गुण नसताना फक्त आई किंवा वडीलांच्या पुण्याईवर व पैशांवर पुढे येणार्या मुलांसाठी आहे. पण तुझे तसं नाही. खूप मुलांमध्ये आणि मुलींमध्ये जन्मतः कला असते. त्याला फक्त संधी मिळाली पाहिजे. तुझे काम मी बघितले आहे. तू प्रयत्न करत रहा. एखादा साईड बिझनेस सुरू कर हवं तर...
@saritachitnis952
@saritachitnis952 Ай бұрын
ज्याच्या पाठीशी आईच आशीर्वाद आहेत म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे सर्व छान होईल परंतु आजचे दिवस कधीच विसरू नका
@sandeepkhedekar3476
@sandeepkhedekar3476 Ай бұрын
मला पण नव्हत माहित खुपच भारी पर्स निलिटी आहे, आवाज पण भारदस्त आहे .
@bhartishrivastav7492
@bhartishrivastav7492 Ай бұрын
जे वाईट वागतात त्यांचं नाव उघड करायला काय हरकत आहे आम्हाला पण कळुदे जे स्टार्स आमचे फेवरेट आहेत ते खरं कसे आहेत निदान आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचणार नाहीत
@PPB5005
@PPB5005 Ай бұрын
पहिला सचिन पिळगावकर, दुसरे महेश मांजरेकर यांचं बोलत होता
@amitgb
@amitgb Ай бұрын
त्याच कारण असं असतं की ते लोक अब्रू नुकसानी चा दावा करतील.
@magiceye7536
@magiceye7536 Ай бұрын
आणि तिसरे केदार शिंदे यांना दुसरी कडे बसायला लावणारे .
@ashishbhosale5046
@ashishbhosale5046 Ай бұрын
असेच आहे बहुतेक...​@@PPB5005
@sujatasail1751
@sujatasail1751 Ай бұрын
खूप वाईट वाटलं ऐकून ते फक्त काम मागत आहे आणि ते देता हि येत नाही ह्या इंडस्ट्रीला अपेक्षा पण छोट्या भूमिकेची तरीही...असो तुम्ही खूप मोठे कलाकार होणार आणि तुम्हाला यश मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना.. श्री गुरुदेव दत्त 🙏... श्री स्वामी समर्थ 🙏😊
@sudhirchowkidar503
@sudhirchowkidar503 Ай бұрын
मित्रा खूप मेहनत घेतोयस् पण प्लॅन B सुध्दा तयार ठेव आणि उत्पन्नाचं दुसऱ्या साधनांचा ही पक्का पाया ठेव आणि मग ॲक्टिंग साठी बघ.
@sudhakarayare
@sudhakarayare Ай бұрын
अगदी बरोबर, कॉम्पुटर science ची पदवी जवळ असल्यामुळे प्लॅन B ठेवणे खूपच चांगले, निराशा येणार नाही
@krishnagosavi1956
@krishnagosavi1956 Ай бұрын
आपल्या वडिलांनी जसा शन्यातून विश्व निर्माण केला. त्यांचा आदर्श ठेऊन आपणही यश मिळवावं. प्रत्येकाला असा अनुभव येतो भलेही क्षेत्र कोणताही असो. यातून जो मार्ग काढू शकतो तोच जिंकतो.
@yogeshpore9434
@yogeshpore9434 Ай бұрын
किती वाईट 😢
@nk-ti2hw
@nk-ti2hw Ай бұрын
ही गोष्ट खरी आहे माणूस गेला की नाती मरतात
@ddl44
@ddl44 Ай бұрын
All t best Warad bhawa, 2025 n pudhil prayek yr tu kamat prachand nehami busy asashil, kam pad pratishtha tula satatyaneilo hich Ganeshaamba charni prathna. All t best!
@dilipamate1140
@dilipamate1140 Ай бұрын
वरद तुझे दिवस येतील... तुझ्या बाबांनी रंगभूमीची फार निस्वार्थी सेवा केली आहे, त्याचे फळ तुला नक्की मिळेल
@Nitiinstalk10
@Nitiinstalk10 Ай бұрын
भावा एक उत्तम माणूस आणि उत्कृष्ट नट अश्या विजय मामांचा तू मुलगा आहेस तरीही तुला असे struggle आणि पावलागणिक वाईट अनुभव आले मग आमच्यासारख्या कलाकारांची तर खिजगणतीच नाही रे... Anyway Hopes सोडू नकोस strong 💪 राहून चालत रहा..👍 एक struggle🤪 कलाकार 👉 नितिन घाणेकर
@dilipkamble9653
@dilipkamble9653 Ай бұрын
तुमचं व्यक्तिमत्व खूपच छान व डॅशिंग आहे साऊथला try करा तिथंच तुमची किंमत होईल... तसही मराठीत किती बिकट अवस्था आहे फारसं कुणी बघत नाही चित्रपट... इथं तुमचा वेळ आणि प्रतिभा वाया नका घालवू वरद सर. तुमचा हा पूर्ण व्हिडिओ बघितला वाईट वाटलं तुम्हाला दिलेली वागणूक ऐकून.
@sujatadalvi7877
@sujatadalvi7877 Ай бұрын
Wish you best of luck🎉
@rajeevrane3242
@rajeevrane3242 Ай бұрын
आता वरद ने ज्या सिनेमाच नाव घेतलं तो सिनेमा म्हणजे जत्रा, केदार शिंदे डायरेक्टर आहेत, मी सुद्धा या सिनेमाच्या प्रिमियर ला गेलो होतो
@OrganicBalconyGardenMarathi
@OrganicBalconyGardenMarathi Күн бұрын
Best wishes 🎉🎉
@supriyabhagwat2269
@supriyabhagwat2269 Ай бұрын
वरद प्रत्येकाच्या आयुष्यात असला फेज येतो तू स्ट्रॉंग पणे उभा रहा देव तुला नक्कीच साथ देणार तुझ्या बोलण्यातून फार चांगला व्यक्ती आहे हे दिसलं
@shirishshanbhag6431
@shirishshanbhag6431 Ай бұрын
विजय चव्हाणनी मराठी नाटक सिनेमा आपल्या अभिनयाने गाजवली ते कायम लोकांच्या लक्षात राहतिल असा थोर अभिनेता परत होणं नाही तु प्रयत्न करत राहा तुला पण यश मिळेल
@mayurigurav3487
@mayurigurav3487 Ай бұрын
Hats off to you....
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 Ай бұрын
खूप छान कलाकार आहेत.मला तुम्ही व तुमची ॲक्टिंग खूप आवडते
@ShekharChavan-i5g
@ShekharChavan-i5g Ай бұрын
ओळख वेगळी आणि मदत करणे वेगळे. उगीच सगळी नावे घेऊन लोकांना दुखवू नका.
@atulkadam4421
@atulkadam4421 Ай бұрын
❤❤ ऐक दिवस येईल तुझा ❤️❤️
@anjalisawant1782
@anjalisawant1782 Ай бұрын
All the best for your career,be strong
@Intellectual-c1y
@Intellectual-c1y Ай бұрын
Most of lok ya phase madhun jatat. So, don't worry Varad, you will be the bilanior person of this industry. God bless you.💐💐💐
@dayanandmahajan7063
@dayanandmahajan7063 Ай бұрын
Best of Luck...
@shashankrane8435
@shashankrane8435 Ай бұрын
Sachin पिळगांवकर बद्दल बोलले ना तुम्ही 14:00 मिनिटाला
@ashishbhosale5046
@ashishbhosale5046 Ай бұрын
असेच वाटतय
@anupamawagh4021
@anupamawagh4021 Ай бұрын
खरंच किती वाईट आहे हे 😢
@JitendraNavaratna
@JitendraNavaratna Ай бұрын
Wish you a best luck
@vasundharasakpal2635
@vasundharasakpal2635 Ай бұрын
Goo luck. God bless you
@makarandsawant-e7i
@makarandsawant-e7i Ай бұрын
True reality of this industry.
@sangitananaware2052
@sangitananaware2052 Ай бұрын
आज कालची दुनिया अशीच आहे . लोकांच्या पुढे पुढे करावं लागतं अती गोड गोड बोलावं तेव्हा ते तुम्हांला बघतील . बोलतील मीत भाषीक लोकांच अशा ठिकाणी काही खर नाही. हेच तुझ्या सोबत घढत असेल
@manmohinee
@manmohinee Ай бұрын
खूपच वाईट
@deepa2467
@deepa2467 Ай бұрын
May you succeed in what you desire... Best luck
@rajashreenaik6276
@rajashreenaik6276 Ай бұрын
दादा हिंदी मध् े प्रयत्न करा, तुमचे व्यक्तिमत्व छान आहे, तुम्हाला नक्की काम मिळेल, प्रत्येका चा दिवस येतो
@ushaparulekar375
@ushaparulekar375 Ай бұрын
All the best
@fitnessguru6738
@fitnessguru6738 Ай бұрын
He खर ahe हिन्दी नाही तर मराठी चित्रपटात सुद्धा सलमान सारख bossing चालत,पण काळजी करू नका देव तुमच्या पाठीशी आहे. ❤❤❤
@casualdiary7185
@casualdiary7185 Ай бұрын
हे भ्रमयुग आहे येथे कलेला स्थान नाही तर चापलुसी वाल्यांना स्थान आहे
@PoojaJadhav-q2p
@PoojaJadhav-q2p Ай бұрын
Hey hi divas jatil tumhi success honar
@meenakhandelwal7213
@meenakhandelwal7213 Ай бұрын
Looks hi छान,aawaj hi दमदार
@Jklifestyle-s2e
@Jklifestyle-s2e Ай бұрын
Lavkarch tumhala kam bheto shubhechya😊🎉
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН
Crazy Stories of Pune & Punekars.. | Ft. Milind Shintre
58:32
Vaicharik Kida
Рет қаралды 169 М.
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН