Vikas Mahatme Nagpur : "महाराष्ट्रातील धनगरांना आरक्षण दिल्याने 50% ची मर्यादा ओलांडली जाणार नाही"

  Рет қаралды 41,082

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 170
@sakharamdarphade-gm9ol
@sakharamdarphade-gm9ol Ай бұрын
अंमलबजावणी झाली पाहिजे आमचा संविधानिक हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे जय मल्हार जय शिवराय जय भीम
@vishalwaghmare947
@vishalwaghmare947 Ай бұрын
😊😊😊.
@SandipBendkoli-w7j
@SandipBendkoli-w7j Ай бұрын
तुम्हाला सरकार गाजर देणार आहे 😂😂😂
@Anujdhangar663
@Anujdhangar663 Ай бұрын
बिल्कुल सही कहा आपने
@SukhdevGanje
@SukhdevGanje Ай бұрын
महात्मे साहेब एकदम खर आहे
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Ай бұрын
अदीवासीवर.अन्याय.होत.आहे सरकारने.विचारपुर्वक.काम.करावे.धनगर.आदीवासी.होत.नाही
@RajBhosale-xg5ix
@RajBhosale-xg5ix Ай бұрын
St madhe arakshan milane sope nahin tyaci proses khup kathin aahe te parlment madhe pass vhave lagaye
@shubhamhakke
@shubhamhakke Ай бұрын
St A st b
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC Ай бұрын
धनगरांना पुन्हा मूर्ख बनवणार आणि धनगर पुन्हा मूर्ख बनणार 😂
@Shetkariraja123-n3p
@Shetkariraja123-n3p Ай бұрын
आणि 75 वर्ष धनगर समाजावर अन्याय झाला तो 😢😢😢
@PremSurnar-d7i
@PremSurnar-d7i Ай бұрын
@@balasahebbidwe3079 अरे भाऊ आमचा धनगर बांधव ऊन वारा पाऊस अश्या परिस्थितीमध्ये भटकंती करतो ते तुम्हाला दिसत नाहीं का रे राहायला नीट घरे नाहीत मेंढ्या घेऊन तो रोज ऐका गावात फिरत असतो हे दिसत नाहीं का तुम्हाला कीती बेहाल होतात रे 😓
@babangangurde185
@babangangurde185 Ай бұрын
आदिवासी व धनगर यांच्या चालीरीती मध्ये फार फरक आहे नातं गोत्र राहणे देव लग्न कार्य बोलीभाषा, सगळ्यांमध्ये फरक आहे महाराष्ट्रभर धनगर समाज हा आर्थिक प्रगतीमध्ये बलशाली आहे जमीनदार आहे साक्षरता आहे परंतु आदिवासी समाज,हा अशिक्षित आणि जंगलात निवास करणारा,आहे आज पण सगळ्यात गरीब समाज आहे आदिवासी महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाजाचा आदिवासी बांधवांना पाठिंबा आहे जय शिवराय
@SandipBendkoli-w7j
@SandipBendkoli-w7j Ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏जय आदिवासी जय शिवराय ❤️
@_ssp13
@_ssp13 Ай бұрын
फायद्यासाठी बापू बदलू नयेत, आदिवासींच्या हक्कांवर गदा आल्यास खोके सरकारला तर झोके देऊच पण सोबत आम्हाला नढणाऱ्याना पुरून उरू हे विसरू नका... आमच्या शेपटीवर पाय द्याल तर आमच्या दाताखाली याल एवढं लक्षात ठेवा. 😡 जीआर काढू द्या मग दाखवतो सरकारला आदिवासी काय आहेत असं
@punisher9494
@punisher9494 Ай бұрын
Aamhi hakkane GR kadhnar tumhi dhangar anchi takat nhi pahili ahe sarkar padu pn shakte ani banavu pn shakte tyamule samor kon ahe te pahun gyhave
@_ssp13
@_ssp13 Ай бұрын
@@punisher9494 🤣
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
आदिवासी समाजाने आंदोलन ऊभ करा
@Medicos23-r
@Medicos23-r Ай бұрын
​@@punisher9494bhari joke
@sampatshendage7341
@sampatshendage7341 Ай бұрын
गपप रे तु तर पाटील मागासवर्गीयांमध्ये तयार येण्यासाठी धडपडतोयहे​@@jaypatil6055
@rp_148
@rp_148 Ай бұрын
गेली 70 वर्ष धनगर समाजाला प्रस्थापित लोकांनी आमच्या हक्का पासून वंचित ठेवल पण आता नाही चालणार.....आता वेळ आली आहे निर्णय झालाच पाहिजे आणि आम्हला St चे सर्टिफिकेट देऊन सरकारने धनगर समाजाला न्याय दिलाच पाहिजे .....अन्यथा याचे परिणाम सरकारला येणाऱ्या निवडणुकीत दिसल्या शिवाय रहाणार नाहीत...!!
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 Ай бұрын
फडणवीस पडळकरसरांनी दिले म्हणजे फिक्स टिकते 🎉
@shankardandegavkar5554
@shankardandegavkar5554 Ай бұрын
Hoka😂
@PremSurnar-d7i
@PremSurnar-d7i Ай бұрын
जे आमच्या हक्काचं आहे आम्ही फक्तं तेच सरकार कडून मागणी करतोय आम्ही आणि ते आम्हाला दिलं पाहिजे 🙏🏻
@purushottamghode4976
@purushottamghode4976 Ай бұрын
बरोबर साहेब ❤
@ganpatshid1588
@ganpatshid1588 Ай бұрын
आदिवासी समाजावर अन्याय होता कामा नये. धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. आदिवासी समाजातून नाही. अन्यथा सामाजिक ते निर्माण होऊ शकते त्यामुळे सरकारचे विचारपूर्वक निर्णय घ्या.
@Aajuuuu
@Aajuuuu Ай бұрын
मराठा समाजाचे आमदार खासदार व मंत्री सहित भाव पूर्ण श्रद्धांजली 🎉🎉
@dnyaneshwarbhalekar3218
@dnyaneshwarbhalekar3218 Ай бұрын
धनगर समाजावर जो आज पर्यंत आण्याय झाला ते बघा
@kunaljadhav16
@kunaljadhav16 Ай бұрын
Kontya Dhangar Che Mule Kuposhan Ne Meley, Are Faydya Sathi Sehajaryala Baap Bolyache Sceme Banda Kara
@rofl101-kw1kj
@rofl101-kw1kj Ай бұрын
SC/ST आरक्षणात लुडबुड का लावलीय? पहिले SC मध्ये उपविभागणी आणि आता ST मध्ये घुसखोरी.
@balajihodade9939
@balajihodade9939 Ай бұрын
अरे बाबांनो 36 नंबरवर औरॉन धनगर आहेत हे सगळ्यांना माहीत आहे हे ठरवून केलय
@NilkanthHele
@NilkanthHele Ай бұрын
धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे
@santoshpandhare4822
@santoshpandhare4822 Ай бұрын
महात्मे साहेब एकदम खर आहे....JAI MALHAR
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Ай бұрын
धनगड आनी धनगर समाजात खुप मोठा डिफरेंस आहे,त्या मुळे धनगर समाजाला ST आरक्षन देन्यात येऊ नये,मराठा समाजाचा जगजाहिर पाठिंबा आदिवासी समाजाला आहे❤❤❤❤❤❤❤
@Darsh_Creation99
@Darsh_Creation99 Ай бұрын
धनगरांची संख्या ही आदिवासींच्या संख्येपेक्षा जास्त कसे काय असू शकतात. आदिवासी च्या 45 उपजाती मिळून जेवढी लोकसंख्या आहे त्यापेक्षा जास्त त्यांची एकच उप जात आहे. फरक समजून घ्या. जर ते आदिवासी असते तर त्यांची संख्या इतकी कशी ? झिरवळ साहेब संपूर्ण आदिवासी समाज तुमच्या सोबत आहे. 💪💪💪🔥🔥
@sharadtryambakkaranda660
@sharadtryambakkaranda660 Ай бұрын
जय मल्हार
@juganupatle7115
@juganupatle7115 Ай бұрын
जर जिआर निघाला तर आदिवासी विरोध करणार.जय आदिवासी.
@ganpatshid1588
@ganpatshid1588 Ай бұрын
कोर्टाने सिध्द केले आहे की धनगर हे आदिवासी नाहीत तरी ह्या उचापती कशासाठी. आदिवासींवर अन्याय झाल्यास आदिवासी गप्प बसणार नाही. यास्तव धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे.
@prasadtupte7906
@prasadtupte7906 Ай бұрын
🍌😂
@run-b9v
@run-b9v Ай бұрын
आम्ही आदिवासी आहोत असे कोणीच म्हणत नाही फक्त आरक्षण द्या असे म्हणतात
@sslimbalkar8286
@sslimbalkar8286 Ай бұрын
अरे ते बाबासाहेबांनी जी अनुसूचित जमातीची यादी तयार केली त्यावेळेस त्यांना कळाले नाही का धनगर आणि धांगड हे एक आहेत काहीतरी बरळू नका आणि समाजाची दिशाभूल करू नका.
@RavindraMali-mw8ez
@RavindraMali-mw8ez Ай бұрын
मुख्यमंत्र्याला जीआर काढण्याचा कुठलाही अधिकार नाही हा अधिकार फक्त संसदेला आणि राष्ट्रपतींना आहे
@prasadtupte7906
@prasadtupte7906 Ай бұрын
Tuch sagaycha rahila hotas😂😂
@user-ev6bn2gc4w
@user-ev6bn2gc4w Ай бұрын
Yika sahebach. 😂😂😂😂.
@RavindraMali-mw8ez
@RavindraMali-mw8ez Ай бұрын
धनगरी आदिवासी नाही आदिवासींचे कोणते निकष पूर्ण करत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले असून सुद्धा.. परंतु पैशाच्या जोरावर आदिवासींमध्ये घुसखोरी करून पाहत आहे
@prasadtupte7906
@prasadtupte7906 Ай бұрын
Br bai
@Ansh022-b9z
@Ansh022-b9z Ай бұрын
,👌👌👌👍👍👍 राईट sir
@shalikpendor-mz5hq
@shalikpendor-mz5hq Ай бұрын
तुमाला लवकरच बघायला मिडतो धनकर नाहितर आदीवासी बांधवएक डिड महिन्यत मिडेल
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 Ай бұрын
कोर्ट ने, धनगर हे, आदिवासी नाहीत,
@kantakharat5423
@kantakharat5423 Ай бұрын
धनगड हि जमात नाही तर हावाद कशासाठी धनगर हाइतिहास आहे हे सुद्धा तपासून पाहायला पाहिजे कशाच्या जोरावर न्याय देण्यासाठी तोकोर्टने बाजू तपासण ' आवश्यक आह जय मल्हार जय शिवराय जय आहिल्या ज य जिजाऊ
@sslimbalkar8286
@sslimbalkar8286 Ай бұрын
बिरसा मुंडा ला कधी मानता काय उलगुलान माहित आहे काय आदिवासी मध्ये जन्म घेतला आहे का कशाला गोड बोलून समाजाची दिशाभूल करतात केवळ राजकारण चालू आहे
@prasadtupte7906
@prasadtupte7906 Ай бұрын
🥵🥵
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 Ай бұрын
धनगड कोणी जमातच नाही तर धनगरांनी धनगड म्हणून प्रमाण पत्र देण्यात आले ते धनगर च आहेत त्यांना हे प्रमाण पत्र देण्यात आले हे कसे काय आहे.
@dattatrayhile5940
@dattatrayhile5940 Ай бұрын
ST /आदिवासी शब्द आला तर संसदे शिवाय त्याला पर्याय नाही. Dr. विकास यांना आदिवासी विषयी अभ्यास आजिबात नाही. फक्त आदिवासी मध्ये मर्ज करून हवे आहे. जे होणार नाही.
@SantoshSaymote-c3l
@SantoshSaymote-c3l Ай бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी एसटीमध्ये धनगर समाजाचा समावेश करावा ही विनंती
@Jadugar.2121
@Jadugar.2121 Ай бұрын
म्हातारा तू रिटायरमेंट घ्ये लवकर
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w Ай бұрын
आता नीवडनूका जवळ आल्या मूळे तर भाजप ची शाळा सुरू झाल्या आहेत
@ShashikantDhanagr
@ShashikantDhanagr Ай бұрын
जय मल्हार 🔥👏🔥
@SwapnilNarwate.20
@SwapnilNarwate.20 Ай бұрын
🔥🔥🔥
@BhashkarraoPilatre
@BhashkarraoPilatre Ай бұрын
Aadiwashiche pot dukhnyachigarjch nahi👍
@SandipBendkoli-w7j
@SandipBendkoli-w7j Ай бұрын
तुझं दुखतंय ते बघ दवाखान्यात जाय लवकर नाहीतर घरीच डिलेव्हरी होशील 😂😂😂
@VinodKawane-b5j
@VinodKawane-b5j Ай бұрын
जय मल्हार.
@sunil3036
@sunil3036 Ай бұрын
सरकारने मनपुर्वक विचार केला पाहिजे. आदिवासीं वर अन्याय होणार नाही याची पूर्णपणे खात्री करूनच. त्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे
@narayantudme2684
@narayantudme2684 Ай бұрын
धनगड= धनगर,,,, गंगाखेर =गंगाखेड हा एक भाषेमुळे झालेला बदल आहे.. ड आणि र असा बदल झालातरी ते एकच आहे.. भाषीक तत्ववेत्याला विचारा म्हणजे कळेल..
@kirangadade1261
@kirangadade1261 Ай бұрын
फसवणूक करून मतं मिळवण्याचा हेतू असेल तर..... सावधान
@kuldippawar664
@kuldippawar664 Ай бұрын
👌👍
@nitinpingle2803
@nitinpingle2803 Ай бұрын
👍👍👍👍👍👍👍♥️♥️♥️♥️♥️
@KishorkBandgar
@KishorkBandgar Ай бұрын
समाजाला फासूनका साहेब खरं ते सांग
@dipakpadar9992
@dipakpadar9992 Ай бұрын
फुलंब्री तालुक्यात धनगड लोक आहेत त्यांच्या कडे सरकारी प्रमाणपत्र आहे आहे जिल्हा छत्रपती संभाजी नगर मध्ये योतो फुलंब्री तालुका
@adivasirscreation843
@adivasirscreation843 Ай бұрын
तुला असं सांगायचं आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहले आहे ते चुकीचे आहे आज आदिवासी समाज ही जमात आहे आणि तुमची जात आहे तुमच्या मध्ये आदिवासी संस्कृती चे काय गुण आहे
@prasadtupte7906
@prasadtupte7906 Ай бұрын
Tumala bhik magun khaychi sav padli tyla ami kay karnar dhangar man sunskrati 😂
@nanduse
@nanduse Ай бұрын
मुंबईला दुबई घोषित करा😂 आम्हाला dub दुबई ला जायचे आहे, 😅😅
@jairam807
@jairam807 Ай бұрын
प्राचीन सुसंस्कृत जपणारा चालीरीती भाषा जपणारा सिंध प्रांतानुसार जगणारा या समाजाला वर्गात ठेवली पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये Dta मध्ये आहे तर इतर इतर सर्व राज्यात एसटीमध्ये आहे माननीय साहेबांनी बंजारा समाजाला एसटी एसटी प्रवर्गामध्ये सामील करावी त्यामुळे भारताची संस्कृत जपून राहील.
@jairam807
@jairam807 Ай бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये मध्ये सामील करावा ही नम्र विनंती आहे
@whatupdownloaded5950
@whatupdownloaded5950 Ай бұрын
खोके सरकार विधानसभा हारणार आहे म्हणून धनगर समाजाला गाजर दाखवतात
@poonamborkarpoonamborkar3560
@poonamborkarpoonamborkar3560 Ай бұрын
Sc,st,vjnt 2. Laks students college admission cancel 😢😢😢😢😢😢😢. Because caste validity 😢😢😢😢😢😢
@RamchandraMahali-g1u
@RamchandraMahali-g1u Ай бұрын
सहा वर्ष झोपला होता का.निष्क्रिय.
@rajupadvi4952
@rajupadvi4952 Ай бұрын
High court & supreme court already rejected how it can possible
@chagannangre2552
@chagannangre2552 Ай бұрын
राम हरी रुपणर वाचावे
@ashoksuryawanshi7900
@ashoksuryawanshi7900 Ай бұрын
Jay Malhar
@jitendrathakare5726
@jitendrathakare5726 Ай бұрын
बाबा, dr आंबेडकर आणि न्यायालया नकार दिला आहेत की धनगर हे आदिवासी येत नाही म्हणून. यांच्या पेक्षा जास्त माहिती आहेत म्हणून काहीही बुकून समाजात तेड निर्माण करीत आहेत.
@prasadtupte7906
@prasadtupte7906 Ай бұрын
🍌😂
@sslimbalkar8286
@sslimbalkar8286 Ай бұрын
अरे उचापती करू नका धांगड आदिवासी मध्ये आहेत धनगर आदिवासी मध्ये नाहीत अर्थाचा अनर्थ काढू नका आणि जास्तीचे ज्ञान पाजळू नका
@anandingle4099
@anandingle4099 Ай бұрын
Eknath shinde saheb ashe karu shakat nahi contempt of court hoil high court ne nahi sangtle atta gap basa😢😢
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Ай бұрын
माहत्म्या.आम्ही.बारा.महीने.झाले.लढत.आहोत.आणी.तुमच.दिडदिवसात.मान्य.जरा.शहाणा.दिसतो.का.एक.टक्का.धनगर.नाहीत.तरी.एव्हढा.दबाव.आहे.का.तुझ.वेडं.गेलेल.नाही.हे.स्पष्ट
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 Ай бұрын
छत्रपतीच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे मल्हारराव होळकर, इंग्रजांना 18 ची 18 लढायांमध्ये पराभूत करणाऱ्या यशवंतराव होळकरांचे, 28 वर्षे स्वराज्य करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचे वारस आहोत, त्यांच्या वारसदारांना वेडे म्हणणारे हुशार असू शकतात का?
@abasahebjadhav5033
@abasahebjadhav5033 Ай бұрын
करु नये
@pravinz2478
@pravinz2478 Ай бұрын
MAha uti gelich samja khadyat😊
@jairam807
@jairam807 Ай бұрын
प्राचीन संस्कृती जपणाऱ्या बंजारा समाजाचा काय
@jairam807
@jairam807 Ай бұрын
हा समाज इतर राज्यात एसटीमध्ये आणि महाराष्ट्र मध्ये रिझल्ट मध्ये येतो तर बंजारा समाजाला पण एसटी मधून आरक्षण मिळावे यासाठी पण बैठक बैठक गठित करावी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना एबीपी माझा आमच्याकडून विनंती करतो
@sks7620
@sks7620 Ай бұрын
​@@jairam807आंदोलन केल्या शिवाय दखल घेतली जात नाही त्या साठी समाजानी एकत्र येऊन जरांगे पाटील सारखं नेतृत्व उभ राहिले पाहिजे तरच न्याय मिळेल
@MotivationB278
@MotivationB278 Ай бұрын
Dangad maje dangar as lihnyat glti zali fakt yachat lihnyat galti zali bakichya jamati madi lihnyat kahun galti zali nahi 😂😂😂 kiti fekta
@avadhutdere5614
@avadhutdere5614 Ай бұрын
Evadhya diwas giant bahumat Astana niwanukichya tondawar ha nirnay ka?
@samirvalvi9535
@samirvalvi9535 Ай бұрын
he atikram ahe
@nitinpingle2803
@nitinpingle2803 Ай бұрын
Jay OBC
@subhashpawar9149
@subhashpawar9149 Ай бұрын
मिंधे सरकार ला येणाऱ्या निवडणुकीत यांना आदिवासी संघटना ची ताकद यांना दाखवली पाहिजे
@NakulChahale
@NakulChahale Ай бұрын
Dhangar he Adivasi nahich ahe
@akshaylandge-k9b
@akshaylandge-k9b Ай бұрын
Making fool to innocent people
@harshalbhadange3733
@harshalbhadange3733 Ай бұрын
Are 20 years behind reservation is followed after hon.babasaheb writing then who appose 50% criteria, suprime court has to understand national truble in case of poority
@MotivationB278
@MotivationB278 Ай бұрын
Dangar samanyani 100% aarkshn gya kahi mann nahi. pan adiwasi madi no entry ahe
@MotivationB278
@MotivationB278 Ай бұрын
ABP maza news wala la ki peyse milale news dakhway la 😂
@kunaljadhav16
@kunaljadhav16 Ай бұрын
Dhanagar Mulinche Lagan Adiwashi Barobar Lawtat ka He Sanagave
@RameshVasave-hv3eo
@RameshVasave-hv3eo Ай бұрын
दुसऱ्या राज्यात धनगर आणि धनगड वेगळे आहे दिसत नाही का तुम्हाला
@vishaldalvi7776
@vishaldalvi7776 Ай бұрын
@pravinz2478
@pravinz2478 Ай бұрын
Kahich honar nahi fkt election khori aahe
@LalsingBarela-x9o
@LalsingBarela-x9o Ай бұрын
Aasiwasi honyasasathi adiwasi madhe janam ghyava lagto amchi sanskriti, bolibhasha, amhinisarpujak ahet tumhala sanvidhanane 3.5 arakshan dile tarisudha tumche pot bharat nahit tumche dode adiwasi chya arakshanakade ahet already tumhi adiwasi nahich mag kasala ugachach praytn kartat nahi bhetnar amhi adiwasi bandhav amchya adiwasi madhe dhangarana ghusu denar nahit tumhala arakshan pahije asel tar vegle manga😡😡😡
@kunaljadhav16
@kunaljadhav16 Ай бұрын
haka Konta Mahatmha Tujhya Aaila ka Navin Nawra Karuna Aanaycha aahe kaa
@thinker5956
@thinker5956 Ай бұрын
Aata vegal tat nako ka Saheb, Maratha samajala vegal ghya mhanat hote…aata savidhan kayda kanun nastoy ka
@AshrubapadminbaiChate
@AshrubapadminbaiChate Ай бұрын
शिंदे जाणार आता मान खटावला शेती करायला 😂😂
@beattention4803
@beattention4803 Ай бұрын
सद्याला चंद्रावरती पण प्लोट मिळेल रे बाबा 😂😂😂
@nakulpole5831
@nakulpole5831 Ай бұрын
जय मल्हार
@ashoksuryawanshi7900
@ashoksuryawanshi7900 Ай бұрын
जय मल्हार
@RiteshRavindraPalhal
@RiteshRavindraPalhal Ай бұрын
जय मल्हार
Praniti Shinde Latur Speech :  Dheeraj Deshmukh साठी प्रणिती शिंदे यांची जोरदार बॅटिंग
23:05
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 32 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 138 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 71 МЛН