Tya vikrant peksha smart real friend la ghevun jealous kela astha chala astha 😂😂
@revatikamble857Күн бұрын
Leela कधीतरी खूप हुशार दाखवतात आणि कधीतरी म्हणजे पुष्कळदा वेंधळीच दाखवतात 😂😂😂😂😂😂😂😂 काही नाही उगीचच काहीही Time Pass दाखवतात आणि ती रेवती इतकी हुशार, सुंदर असूनही त्या मनोविकृती असलेला विक्रांत त्याला घाबरते 😂😂😂😂😂😂😂 लास्ट Week पासून मालिका टाईमपास च चालू आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 काहीतरी असं युनिक दाखवा हो म्हणजे मालिका पाहायला बर वाटेल 🙏🙏🙏🙏🙏