विनोद ठोंबरे सरांची मोफत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग , संपर्क साधा आणि कमवा ९० दिवसात 2,00,000 निव्वळ नफा

  Рет қаралды 106,239

Risingstar parbhani

Risingstar parbhani

Күн бұрын

Пікірлер: 311
@anandsapakal2529
@anandsapakal2529 3 жыл бұрын
कडकनाथ चे पण सांगलीतील होते .खूप लोक फसलेत पैसे भरून.त्यापेक्षा घरीच 20 ते 25 पक्षी पाळून सुरुवात करा. थेंबे थेंबे तळे साचे.
@balasahebwaykar6728
@balasahebwaykar6728 3 жыл бұрын
ह्यांना खत पाणी घालून पोषयच नाही
@kiranjogdande3667
@kiranjogdande3667 Жыл бұрын
Ek number aapan tasech karto aahe
@ZaReeF996_maharshtra_kombli
@ZaReeF996_maharshtra_kombli Жыл бұрын
@@kiranjogdande3667 tumcha kombli farm ahe ka goat farm
@satishmate7873
@satishmate7873 3 жыл бұрын
आम्ही फक्त पक्षी सांभाळू कसल्याही प्रकारची गुंतवणूक करणार नाही जे काही कापून घायचे असेल ते नफ्यातून कापून घ्यावे सगळे तुमचे मजुरी आमची असेल कबुल तर होतील अनेक तयार
@satishshirsat3063
@satishshirsat3063 2 жыл бұрын
सर आपण राहता कुठे
@kanchangawari3744
@kanchangawari3744 Жыл бұрын
Right bhau
@satishkale2822
@satishkale2822 Жыл бұрын
सरमीमलाकूकटपालनकरनारपनपैसेनाही
@sultanashikalgar7530
@sultanashikalgar7530 Жыл бұрын
Ho खाद्य लय लागतंय
@sultanashikalgar7530
@sultanashikalgar7530 Жыл бұрын
Aivdi investment hot nahi
@manishraut7723
@manishraut7723 3 жыл бұрын
आम्ही जागा देतो , तुम्हीच शेड बांधा आणि तुम्हीच त्या मध्ये पक्षी ठेवा, आम्ही पक्षी सांभाळतो, पहिल्या वर्षी 60% तुम्ही घ्या 40 % आम्ही ला द्या,
@spagrosoldier3370
@spagrosoldier3370 3 жыл бұрын
बरोबर सर हे सर्व फसवतात
@Ashish_Body_Massage_Therapist
@Ashish_Body_Massage_Therapist 3 жыл бұрын
जागा कुठे आहे ?
@dipaksomawanshi9691
@dipaksomawanshi9691 3 жыл бұрын
Me jamin deyas tayr
@vishwasjadhav1050
@vishwasjadhav1050 2 жыл бұрын
आम्ही पण जागा देऊ या प्रमाणे
@manishraut7723
@manishraut7723 2 жыл бұрын
@@Ashish_Body_Massage_Therapist गाव :-फूलआमला जिल्हा :- अमरावती
@DevanandNavghade-xr9nt
@DevanandNavghade-xr9nt 4 ай бұрын
खूप छान माहीती...नमस्कार
@SKumar-sy7op
@SKumar-sy7op 3 жыл бұрын
कड़कनाथ कोंबड़ी 😃 मधे फसले आता हे नवीन प्रकरण.
@sigmawaterproofing
@sigmawaterproofing 3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@dipaksomawanshi9691
@dipaksomawanshi9691 2 жыл бұрын
Fasvnuk ahe video pure mahiti dileli nahi
@viratagrofarm7189
@viratagrofarm7189 2 жыл бұрын
कोणताही शेती पूरक व्यवसाय करा पण कोणत्याही कंपनी सोबत करू नका भले जास्त प्रमाणात नाही केले तरी चालेल छोट्या स्वरूपात करा व अनुभव घ्या कारण बऱ्याच कंपन्या आल्या व गेल्या
@pramodtarmale515
@pramodtarmale515 3 жыл бұрын
140 * 800 = 112000 कंपनी ला द्यायचे. 21000 सुरवातीच्या पिल्लाचे आणि 800 * 20 =16000 नंतरच्या पिल्लांचे एकुण 37000 म्हणजे 75000 कंपनी कमावणार काही न करता .मग काय शेतकरी 37000 खर्च करू शकत नाही का ?
@sumitsworld5492
@sumitsworld5492 3 жыл бұрын
एकदम बरोबर
@shivajishinde2424
@shivajishinde2424 Жыл бұрын
Right
@ajmersayyad3723
@ajmersayyad3723 2 жыл бұрын
Very good idea sirge
@maheshpisal7072
@maheshpisal7072 3 жыл бұрын
आमची भागली आहे कडकनाथ पाळुन फसव्या दिसतोय चेहर्यावरुन
@Digambarbhandare820
@Digambarbhandare820 3 жыл бұрын
तुमचे खूप खूप आभार आता पर्यंत किती शेतकरी बांधवांना प्रॉफिट मिळवून दिले आहे ते सांगा म्हणजे आमचा विश्वास बसेल व शेतकर्‍याची नोंद द्या?
@sigmawaterproofing
@sigmawaterproofing 3 жыл бұрын
फसवणूक आहे, फोन उचलत नाही. Promotional Video आहे you Tube कडून पैसे मिळतात .
@spagrosoldier3370
@spagrosoldier3370 3 жыл бұрын
मी 3 दिवसा पासून कॉल करतोय
@राजमाताजिजाऊ-द1द
@राजमाताजिजाऊ-द1द 3 жыл бұрын
मालकाला व्यवस्थित आपले म्हनणे मांडू शकत नाही, नुसती लाड साहेब बडबड करतात.जबाबदारी स्वीकारा काँट्रॅक्ट ची.
@prakshepkrushi3867
@prakshepkrushi3867 3 жыл бұрын
खर म्हणजे लाड साहेब स्वतः प्रसिद्ध करून घेत आहेत स्वतःला सर्व फसवणूक आहे कारण खोटा आशावाद आहे हा निराशेच्या मार्गाने जाणारा ठोंबरे कॉल रिसिव्ह करत नाही आणि लाड च मोबाईल स्विच ऑफ दाखवतो शेतकऱ्यांना येड समजतात हे स्वतःला बुद्धीजिवी समजणारे
@spagrosoldier3370
@spagrosoldier3370 3 жыл бұрын
खर आहे सर
@ganeshdahake8771
@ganeshdahake8771 3 жыл бұрын
धन्यवाद सर
@ghumraomahangade5392
@ghumraomahangade5392 2 жыл бұрын
Sir Satara wai la denar ka
@mainuddinparkar5242
@mainuddinparkar5242 Жыл бұрын
MashaAllA very nice information jay kokan pin.402402 jay maharashtra
@SujataChavan-hg1po
@SujataChavan-hg1po 2 ай бұрын
सर मी सत्यवान चव्हाण राहा नार तळेरे कणकवली सर ब्रोतोन व बो स्टो विटा एका करून गावराण कोंबड्याना दिले तर चालेल काय चालेल तर १०० तिनम हिन्याच्या कोंबड्याना किती एम एल द्यायचे बाकीसर आपलो व्हीडीओ पाहतो
@mangeshmapari1214
@mangeshmapari1214 3 жыл бұрын
नुसत्या background madhe कोंबड्या दाखवल्या म्हणजे तुम्ही कुक्कटपालन केलं असं नाही.... कोणत्याच खऱ्या गोष्टी नाही लाड साहेब यात
@spagrosoldier3370
@spagrosoldier3370 3 жыл бұрын
बरोबर आहे
@vijayjagtap4931
@vijayjagtap4931 2 жыл бұрын
"Background मधील कोंबड्या".... आपले निरीक्षण खुप चांगले आहे 👌👌👌
@lakhandalavi9569
@lakhandalavi9569 3 жыл бұрын
सर 200000 इन्कम हा 90 दिवसांचा नसून तो 180 दिवसांचा आहे
@valmikmahale3221
@valmikmahale3221 2 жыл бұрын
वाल्मीक धनगर नंदुरबार महाराष्ट्र जय मल्हार भाऊ
@valmikmahale3221
@valmikmahale3221 2 жыл бұрын
☎📞☎📞☕📞🐓🐓🐓🐓🐓🐣🐣🐣🐣
@kavyalad9015
@kavyalad9015 3 жыл бұрын
Very nice
@armankhan-kn7bh
@armankhan-kn7bh 3 жыл бұрын
शेड चा ख़र्च 3लाख कंपनि ला 21हजार खाद्य 50 हजार एव्डा ख़र्च शेतकरी करील मग 40हजारासाठि CONTRACT करून कंपनि ला 96हजार मार्गदर्शना चे देयाचे काय 😜😜?
@vivekkale4931
@vivekkale4931 3 жыл бұрын
😂😂
@shivajishinde2424
@shivajishinde2424 Жыл бұрын
Barobat
@shivajimule8003
@shivajimule8003 3 жыл бұрын
लय भारी वाटला व्हिडिओ
@bhanudaskurde6513
@bhanudaskurde6513 3 жыл бұрын
उरलेल्या ,,/बाकी १२००कोंबडया वार्यावर सोडायच्या का ते सांगा.
@rameshtakawale4553
@rameshtakawale4553 9 ай бұрын
मी पुरंदर तालुक्यातील सासवड जवळ आहे इकडे देता येईल का
@gokulbilloregokulbillore6157
@gokulbilloregokulbillore6157 2 жыл бұрын
V nice
@rahulwagh6211
@rahulwagh6211 Жыл бұрын
अंडी कुठे विकायची सर
@maheshphatangare221
@maheshphatangare221 3 жыл бұрын
Co feed nahi det ka Aazola ,gandulculture,etc he pakshi motha zalywar thick aahe pan prestater Ani stater tar lagel aan te profitable hoil ka please ladsir hywar bolayla pahije hote
@dilipkarbharibachate7054
@dilipkarbharibachate7054 3 жыл бұрын
सर... शेड कसा असावा 2100 पील्लासाठी किती जागा लागेल
@graminInfo
@graminInfo 3 жыл бұрын
२ गुट्याच शेड लागेल आणि शेड चा खर्च अडिच ते तिन लाख होइल. स्किम पटन्यासारखी नाही. सावधान....
@unknownuniverse9095
@unknownuniverse9095 3 жыл бұрын
@@graminInfo maybe u r ri8!
@kedarkadam5883
@kedarkadam5883 3 жыл бұрын
शेडच पाहिजे असे नाही पक्षांचे संरक्षण महत्वाचे (शेडची अट नाही आहे)
@graminInfo
@graminInfo 3 жыл бұрын
@@kedarkadam5883 शेड नसेल तर २००० पक्षांचे सौरक्षन कसे करनार भाउ.
@madhukarkurle7906
@madhukarkurle7906 Жыл бұрын
20 /15 shead aahe. Ya madhe kiti kombadya basatil
@KanchanGabhane
@KanchanGabhane 9 ай бұрын
300
@nareshdevre4762
@nareshdevre4762 3 жыл бұрын
नमस्कार गावरान कोबंडी पालन साठी परवानगी घ्यावी लागेल का ?
@smitadhumal4080
@smitadhumal4080 3 жыл бұрын
खूपच छान 👌👌
@anilnile1766
@anilnile1766 7 ай бұрын
विकायला आहेत् का
@vivekkale4931
@vivekkale4931 3 жыл бұрын
कावेरी कोंबडली ला तीन महिन्याचा खाद्य खर्च १५० रु येतो , १५० ला होलसेल विकणार ?😀4 किलो फीड लागते , कोंबडी 275 रु ला विकली तर पर किलो100 रु नफा राहतो , कावेरी कोंबडी चा मार्केट किरकोळ रेट सध्या 300 रु किलो चालू आहे , त्याखाली विकाव्यास परवडत नाही
@viratagrofarm7189
@viratagrofarm7189 2 жыл бұрын
मालक कावेरी चा रेट कधीच 160 ते 180 किलो च्या वर जात नाही
@dadaraokhandagale9149
@dadaraokhandagale9149 3 жыл бұрын
छान माहिती. कोंबडी खाद्य व कोबंडी खाद्य भांडे कोठे मीळेल.
@spagrosoldier3370
@spagrosoldier3370 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर
@mobiksa9814
@mobiksa9814 3 жыл бұрын
Niece
@ranjitrajput3871
@ranjitrajput3871 3 жыл бұрын
Feed kon denar te pn sanga
@satishtembe3820
@satishtembe3820 3 жыл бұрын
2100पक्षी मधले 100पक्षी मेले 800पक्षी नेणार वराहीलेले1200पक्षी राहाणार त्याचे काय?
@kedarkadam5883
@kedarkadam5883 3 жыл бұрын
बाजार भाव प्रमाणे घेतले जाणार किंवा तुम्ही स्वतः ते विकू शकता
@ramdastarate6388
@ramdastarate6388 2 жыл бұрын
अ नगर जिल्यात मिळेल का
@satishshirsat3063
@satishshirsat3063 2 жыл бұрын
सर आपण २१०० पिल्ले देणार त्याला २१०० पिल्ले त्यांना ३ किलो प्रमाणे ६३०० किलोचा बाजरभाव रु ३८/- किलो आहे त्याच कस नियोजन करावे
@jayantchoukekar4346
@jayantchoukekar4346 3 жыл бұрын
Very good news
@662suraj
@662suraj 2 жыл бұрын
Vinod thombre sir aapale swagat ahe mala agency pahije suraj Bhure at Tekepar ta dist bhandara
@dhananjaygangurde4291
@dhananjaygangurde4291 2 жыл бұрын
3 महीने चा खादय कीती लागेल ते पण सांगा .मग 2लाख नफा की तोटा ते पण सांगा . तुमच्यावर खुप विश्वास आहे . तुम्ही त्याची जहिरात नका करु. 28 रू खादय घेत कीवा घरच खादय वापरले तरी दिवसाला 200 कीलो खादय लागेल , घरचे खादय 15-20 रू कीलो ने धरले तरी 3000 रोज असे 90 दिवस 2 लाख 70 हजार. आता सांगा नफा की तोटा . ते 800 कोंबडी घेऊन त्याचा नफा काडून घेणार. 63000 माल देऊन 140 किलो ने 800 कीलो चे 112000 .आता राहीलेले 1200 किलो 140रु ने 168000 आणि 800 पिल्ल 20रू कारण 140 ने दयायला 3 महीने ठेवावी लागतात.तो खादय खर्च वाढेल.म्हणुन आता 16000 पिल्लं चे 16000+168000=184000 तरी खादय पैसै निघत नाही.
@Y2J2308
@Y2J2308 3 жыл бұрын
भोन्दुन पासून सावध रहा.... आधी पूर्ण खात्री करून घ्या... मगच विश्वास ठेवा !!
@amolbangle1297
@amolbangle1297 2 жыл бұрын
I am interested
@milinddavane9935
@milinddavane9935 3 жыл бұрын
Very nice Sir .
@Kish9792
@Kish9792 Жыл бұрын
Aamchya nasik la RIR kombadicha matan 280 rs kilo milte aani pure gavthi cha matan 480 rs kilo chalu aahe
@ranjitrajput3871
@ranjitrajput3871 3 жыл бұрын
He fakt free range la success honyache chances aahet
@babanborhude64
@babanborhude64 Жыл бұрын
बौगस माहीती देतो.
@santoshbarat2631
@santoshbarat2631 Жыл бұрын
Sir Tumacha nambaer dya?
@baliramharne4847
@baliramharne4847 2 жыл бұрын
सर पक्षाची कोणती जात देणार
@dhirajpatil8102
@dhirajpatil8102 3 жыл бұрын
अहो भाऊ ज्यांना तुम्ही इंटरव्यू करता बोलावलेला आहे त्यांना बोलू द्या.. त्यांच्या हून जास्त तुम्हीच बोलता आहे आणि एकच गोष्ट तीन तीन वेळेस रिपीट करून करून व्हिडिओ ची लांबी कशाला वाढवत आहे...
@maheshgaikwad1336
@maheshgaikwad1336 2 жыл бұрын
बरोबर
@omkargite503
@omkargite503 2 жыл бұрын
Correct
@graminInfo
@graminInfo 3 жыл бұрын
कावेरी पिल्लांची किमत हि १० ते १२ रुपये अस्तो. आणि २१०० पिल्लांचा pre starter ch 1 महिन्याच खाद्यालाच जास्त खर्च होइल. आणि नंतर वजन वाढिच्या काळात जास्त खाद्य लागत, फक्त ॲझोला Hydroponic system var vajn वाढत नाहि. प्रोब्लेम येनार हे नक्की, आणि १४० रुपये किलो चा दर व्यापारी कधीच देत नाहि. सावधान....
@ZaReeF996_maharshtra_kombli
@ZaReeF996_maharshtra_kombli 2 жыл бұрын
Majha gav dist satara 10 vrzh zhala boriler chicken shop ahe orignal jungli gavti kombli mhanun tr mi anlo 40 kombli orignal gavti kombli ... ka keere mkoory free range madhy feiron khaon andy deti ani tyachy pillo la bajri tandor bhat daal ...2 mahine nantr makka dile bhrdun ani vishya smpla pan 2 mahine lakhs thvacha .... ha sonali kaveri giriraj ffg 4 mahinat mottha hoty pan khadych kay??? Motthy zhaly nantr free range madhu firto apla 7 kg khad khato kombla ani kombli 5 kilo .... gavran 6 mahine nantr motto hota tyacha khrch ek pkshi magy 110 Ra hoto ani mhun me gavran orignal pillo vikto 1 mahine se 60 Rs 2 mahine che pillo 120 Rs
@KanchanGabhane
@KanchanGabhane 9 ай бұрын
Sahi Hai Sir Mai bhi 1 Din ka baccha 60/- rs Me bechta
@KanchanGabhane
@KanchanGabhane 9 ай бұрын
Original Gavran
@govindwagh9009
@govindwagh9009 3 жыл бұрын
साहेब अड्रेस अंबेजोगाई आहेत व तुम्ही सांगली सांगतात यात फरक कसा
@dc_edit_world
@dc_edit_world 3 жыл бұрын
Nice sir
@manoharpawali1190
@manoharpawali1190 2 жыл бұрын
baba chehara बघून तुम्हालाच मदतीची गरज वाट ते
@sambhajinarutenana9944
@sambhajinarutenana9944 3 жыл бұрын
Very Nice 👌👌
@ravindramhetar7912
@ravindramhetar7912 Жыл бұрын
आपल्याला छोटी पिल्ले मिळतील का साहेब
@ranjitrajput3871
@ranjitrajput3871 3 жыл бұрын
Pre starter .starter cha ani finisher cha ...2100 pillanacha expences check kara
@prashant4201
@prashant4201 3 жыл бұрын
Kiti yeil 90 divasn sathi ? Plz reply
@DadabhauSonawane-uq6ld
@DadabhauSonawane-uq6ld Жыл бұрын
साहेब मला करायचा आहे काॅनटेकट फार्मिंग
@SBCREATIONMARATHI
@SBCREATIONMARATHI 3 жыл бұрын
Khup chaan
@tulshiramkolape4425
@tulshiramkolape4425 3 жыл бұрын
👌👌👏
@ganeshadsul3104
@ganeshadsul3104 3 жыл бұрын
कडकनाथ आणि हे सारखच आहे का
@SBCREATIONMARATHI
@SBCREATIONMARATHI 3 жыл бұрын
Nice very nice
@rajendrabankar3547
@rajendrabankar3547 3 жыл бұрын
Good
@dnyaneshwarbhujbal2505
@dnyaneshwarbhujbal2505 3 жыл бұрын
कडकनाथ सारखे ❤️होवू नये याची काळजी घ्यावी
@hanmanthkamble6045
@hanmanthkamble6045 2 жыл бұрын
हाय
@prashanttarane1453
@prashanttarane1453 2 жыл бұрын
शेतकरी तोट्यात जाणार यामध्ये
@satishchavhan1349
@satishchavhan1349 3 жыл бұрын
छान
@vijayvidekar9197
@vijayvidekar9197 3 жыл бұрын
Nice
@hsbbehbsb9041
@hsbbehbsb9041 3 жыл бұрын
Good information
@smitadhumal4080
@smitadhumal4080 3 жыл бұрын
30/50
@ravikadu6006
@ravikadu6006 3 жыл бұрын
गुजरात मध्ये देणार काय सर
@chakardharborkar3561
@chakardharborkar3561 3 жыл бұрын
2100 पिल्लांना जगा किती पाहिजेत
@GouraTrader
@GouraTrader 3 жыл бұрын
खाद्य कंपनी देणार का
@pratimatalekar1589
@pratimatalekar1589 8 ай бұрын
Aata pn bhet ka
@krushnagorat3665
@krushnagorat3665 3 жыл бұрын
छान आहे सर
@sachinlokare9041
@sachinlokare9041 3 жыл бұрын
Very nice information
@satishkadam7708
@satishkadam7708 3 жыл бұрын
Changli mahiti aahe Pan sir Company 800chiks gheun gelyavar rahilele 1200chiks aani plus 800chiks 1divasachi denaar tyamule parat 2000chiks zali farmers javal ma te 2000chiks company kevha ghevun janaar. He plz samjavun sanga
@balusadawrte7577
@balusadawrte7577 2 жыл бұрын
Hi
@uzairfarm029
@uzairfarm029 Жыл бұрын
sar 2100 she pilaa aahe hajar nahi sar
@dipaksomawanshi9691
@dipaksomawanshi9691 3 жыл бұрын
Mala samp ark karaych kuthe bhetu shakeout sanga
@jyotisaid6213
@jyotisaid6213 3 жыл бұрын
पहिले शेड तयार पाहिजे का?कंपनि शेडसाठि पैसे देति का? मला पण कूकूटपालण करायचे आहे
@jyotisaid6213
@jyotisaid6213 3 жыл бұрын
खूप छान माहिति दिलि Thanks
@jyotisaid6213
@jyotisaid6213 3 жыл бұрын
सर तूमचा नंबर पाठवा
@amolvaidya3450
@amolvaidya3450 3 жыл бұрын
Hi
@unknownuniverse9095
@unknownuniverse9095 3 жыл бұрын
@@jyotisaid6213 कंपनी शेड साठी पैसे देत नाही, तुम्हाला स्वतः शेड तयार करावं लागेल!
@balusadawrte7577
@balusadawrte7577 2 жыл бұрын
🌷🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌷
@ankushbhandarkar683
@ankushbhandarkar683 3 жыл бұрын
Sadha ek call receive karat nahi Kay contract farming chalavnare
@jaymaharashtra23
@jaymaharashtra23 2 жыл бұрын
करोनाची लस घेतल्याचे सर्टिफिकेट आहे का यांच्याकडे 🤣😅🤣😅🤣😅🤣😅🤣😅😅😅
@sagarparihar3764
@sagarparihar3764 Жыл бұрын
Thombre sarancha mo. No. Pathwa
@shiventerprises5523
@shiventerprises5523 3 жыл бұрын
खाद्याचे काय ते कोण देणार..... 21000 हजार देऊन तुम्हाला 800 पिल्ले देणार आणि मग त्यांचा हि खर्च.... मग हा खर्च कितीवर जातोय.....
@dilipporje2573
@dilipporje2573 2 жыл бұрын
800 कोंबड्या चे शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 3 жыл бұрын
पाहतो कुठे आणि बोलतोय कुठे?
@alfiyashaikh4210
@alfiyashaikh4210 3 жыл бұрын
साहेब जास्त फेकू नका तुम्ही जास्त बडबड करता
@KiranJadhav-zk7yl
@KiranJadhav-zk7yl 3 жыл бұрын
😙😂🤣
@suyogdahat8548
@suyogdahat8548 2 жыл бұрын
त्यापेक्षा शेतकऱ्यांना योग्य किंमतीत पक्षी विकत द्या? त्यांच्या बजेट नुसार विकत घेतील.
@maheshdahalkar3850
@maheshdahalkar3850 3 жыл бұрын
Sir aami yejshi ghetyar aamala milnar
@amolarade8703
@amolarade8703 3 жыл бұрын
Karan tu sagal kahi dila ani jar pilansobat feed nahi dile tar mag typaris broylar kadhi pan chagali n
@chandrakantpatil9397
@chandrakantpatil9397 3 жыл бұрын
90 divsach khaddyach kharch kon karnar
@amolarade8703
@amolarade8703 3 жыл бұрын
Kon denar khady kuthun paida karaych
@nileshbarai4807
@nileshbarai4807 2 жыл бұрын
Gavran pakshi teen si pakshi Vikachi aahis
@yuvrajpatil6979
@yuvrajpatil6979 3 жыл бұрын
ही सगळी फसवणूक आहै ह्या साहेबांना मि २१००० पिले मि देतो,,आपन मला आठ हजार पिले ३महीन्याने मला वापस द्या १००च्या स्ट्याम वर विहीन
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 3 жыл бұрын
2100 पिल्ल घेतली पण तीन महिने त्यांचं खाद्य कोणी द्यायचं कंपनी देणार का शेतकरी करणार खर्च.
@sainathkuklare8900
@sainathkuklare8900 3 жыл бұрын
फेक आहे
@chandrakantpatil9581
@chandrakantpatil9581 3 жыл бұрын
Shetkari kharch karaycha ahe
@ParvezSK-dm8dg
@ParvezSK-dm8dg 4 ай бұрын
Sawsdhan
@ranjitrajput3871
@ranjitrajput3871 3 жыл бұрын
90 diwsanni 800 pakshi ghewun gele tr 800*140= 112000
@imranpatel582
@imranpatel582 Жыл бұрын
नंबर कुटी हाय
@ganeshannapurve8074
@ganeshannapurve8074 2 жыл бұрын
कृपया विनोद ढोंबरे सराचा वाटसप नं पाठवा
@netajidavane256
@netajidavane256 3 жыл бұрын
Uday Saheb Vinod Thombre saheb phone ghet nahit
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 17 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 17 МЛН