विनय दादा अभिनंदन तू बाबा झाला खूप बरे वाटले बाळाला माझा गोड गोड पापा भावना बरी आहे ना
@gajanankorgaonkar351 Жыл бұрын
अभिनंदन विनू तुम्हां उभयतांचे आणि तुझ्या आई बाबांचे.
@maheshpotdar9177 Жыл бұрын
विनू अभिनंदन, बाबा झालास, जबाबदारी वाढली
@ColoursofKonkan Жыл бұрын
Hooo😊👍
@vilasmayekar5746 Жыл бұрын
विनू आणि वहिनीचे खूप खूप अभिनंदन, मुलगा असो वा मुलगी, गोड बातमी भेटली ही महत्त्वाची, विनू आणि वहिनी तसेच सर्व कुटुंबातील सदस्यांचे आमच्या संपूर्ण परीवाराकडून खूप खूप अभिनंदन, जय सदगुरू श्री स्वामी समर्थ हरहर महादेव 😊
@manalipalav2558 Жыл бұрын
विनू आणि भावना खूप खूप अभिनंदन 💐💐आणि बाबल्या काकाच पण अभिनंदन बाबल्या तू पण आता विचार कर
@varshagosavi5867 Жыл бұрын
अभिनंदन विनू आणि भावना
@vanitapawaskar4901 Жыл бұрын
विनू आणि भावनाचे अभिनंदन आई आणि बाबा झाल्याबद्दल तसेच बाबू आणि पूनमचे पण अभिनंदन काका आणि आत्या झाल्याबद्दल .
@sangeetabhatte5422 Жыл бұрын
विनू किती आढेवेढे घेतोस💐🎉🎊👏👏👏 अभिनंदन भावना व विनूचे आणि नवीन बाळाचे स्वागत.
@vinayghadigaonkar773 Жыл бұрын
😅😅
@jainashaikh8345 Жыл бұрын
👿☻
@prachilanjekar9998 Жыл бұрын
Khup khup Abhinandan Vinu n Bhavana,
@mahendragurav5460 Жыл бұрын
विनू भावा अभिनंदन 💕💞❤️💖😘😍खूप छान सुंदर मस्त विनू आणि बाबू 👍👌😍😘💖❤️💞💕
@kabirkadam4137 Жыл бұрын
अभिनंदन विनू आणि भावनाताई एक सदस् वाढ झाल
@umalad6041 Жыл бұрын
विनू बाबा झाला खुप खुप आनंद झाला बाळाला आशिर्वाद शुभेच्छा विनू तुझे भावनाचे अभिनंदन शुभेच्छा
@manalirane5341 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन विनू आणि भावना तसेच सर्व परिवाराचे.👌👌🌹🌹✨✨♥️♥️😘😘
@bydixitdixit1965 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@namratapatil356 Жыл бұрын
Vinu... Congratulations.. Both of you.. God bless you ...
@petuji Жыл бұрын
Congratulations to the new parents, congratulations to the team for 50k
@rekhabagwe5447 Жыл бұрын
Abhinandan aai baba aani balache
@aniketsawant421 Жыл бұрын
विनू अभिनंदन
@pallavipawar8745 Жыл бұрын
अभिनंदन विनू
@madanbagwe6273 Жыл бұрын
अभिनंदन
@deepamohite9734 Жыл бұрын
अभिनंदन भावा 👌👌👍
@arvindmulik5554 Жыл бұрын
अभिनंदन विनू. नुतन बाळास खुप खुप आशीर्वाद
@Sarthakgamer425 Жыл бұрын
भावना व विनूचे अभिनंदन व लहान बाळाचे पण अभिनंदन
@sanaparab6073 Жыл бұрын
विनुक झिल झालो 😊 अभिनंदन भावना आणि विनय💐💐
@atishshinde2020 Жыл бұрын
नवीन बाळाचं गोड स्वागत आणि शुभेच्छा
@healthfitness3415 Жыл бұрын
Congrats vinu dada Ani Bhavna vahini god bless you
@dhananjaykavtankar8582 Жыл бұрын
नवजात बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा 💐 New color of kokan you tuber is born.
@maheshsatam9243 Жыл бұрын
Congratulations Vinu tumchya ayushyatil navin jababdari karta khup khup shubhechya....